प्रियंका ताई. तुझं लग्न कसं जमलं. तु. त्याच्यावर एक. व्हिडिओ. कर. आणि तू व्हिडिओ मध्ये बोलली होती. तुझ्या लग्नाचा घागरा मी दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये. असा एक व्हिडिओ बनव. लवकरात लवकर व्हिडिओ बनव.😊😊😊😊❤❤
अभिनंदन प्रियंका तुला पहिले पेमेंट मिळाल्याबद्दल काल व्हिडिओची खुप वाट बघितली मला वाटले की सागर भाऊचे लग्न ठरले की काय मला असे वाटले की तुला ते सांगायचे कि काय कारण तु बोलली की उद्या सांगते म्हणून तर तुझ्या पेमेंट बद्दल होते परत तुझे खुप खुप अभिनंदन 👌👌👍❤