ताई अशा लोकांन कडे लक्ष देऊं नका एकटी बाई राहते हे पुरुस प्रधान संस्कृति मध्ये सहज स्विकार ले जात नाही अशा लोकांन चे मनावर घेऊ नका मला माहिती आहे असे प्रश्न विचार नारे 90 % महीलाच असतील म्हणून Be positive and ignore this messages 👍👍
ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या संसाराकडे लक्ष दे लोकं बोलायला काहीही बोलतील द्यायला काही येणार नाही तेव्हा तू खूप खुश रहा श्री स्वामी समर्थ🎉🎉🎉😊😊
😂😂😂😂deva ky lok ahet naka kasha pn coment krt jau plz tyanch swatach life ahe plz jagu dya tyana please naka trass deu video pahach asel tr paha ugach taila vegle kahi bolun disturb karu naka yaar plz love you tai❤
सुमित्राताई नमस्कार एवढं प्रत्येक गोष्टीची एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही भारताला स्वातंत्र्य मिळून भरपूर दिवस झालेले आहेत इथं प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे तू तुझी काळजी घे तुझ्या मुलांची काळजी घे स्वामी तुझ्या सोबत आहेत आम्ही स्वामी सेवेकरी तुझ्या सोबत आहोत मी पुण्याची आहे काहीही गरज लागली तर मला अर्ध्या रात्री फोन कर लोकांचं काय लोक बोलतच असतात चांगलं वाईट त्यांचे मत आमच्यासाठी तू अतिशय चांगली व्यक्ती आहेस मी तर तुला स्वामी आणि स्वामी नंतर तूच गुरु मानते
एका ताईने म्हणजे मीच मेसेज केला होता. सुनेत्रा तू किती कष्ट करतेस हे पहात आहे. निगेटिव्ह लोकांना असेच दिसणार वाटणार. तू स्वामी भक्त आहेस. श्री स्वामी समर्थ
Ugich lokankde laksh deu nakos tuzya ghari kiti lok rahatat he ka sangat basaych shevti tuze natewaik yet astil ek friend mhanun ek sangen hoil tevdh personl life discus karu nakos khup troing hot so be positive
ताई तू खरी स्वामी भक्त आहेस हे आम्हाला माहीत आहे आणि स्वामी मार्गात असताना महाराज आपल्याला कुणालाही कधीही चुकीची बुद्धी देणार नाही हे पण तेवढेच खरं आहे त्याच्यामुळे तू आरोपांकडे दुर्लक्ष कर आणि आनंदी राहा तुझं ध्येय गाठ पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा🎉🎉
जाऊ द्या ताई लोक असं काहीही बोलले तरी तुम्ही clerification देण्याची गरज नाही खरं तर कोणीच कोणाला असं विचारू नये की ते आयुष्यात काय करतात प्रत्येकाला मनाने जगण्याचा हक्क आहे
Akhilesh Mota Jhala Aata Awaaz Mota Mansa Sarkar yet ahe tumi tension geu nka, kunala kay Manayc te mnu dya tumi kiti chagle aha he tumcha vagnyat diste Yevdi Jindghi Sangharsh ahe he caglya lokana samjte swami ahet na pathishi ksala asha lokana tod dyac tai tumi khup chagle ahat
Ka evad explaination det basate tai tu ....te lok aale ka tula baghayala ki sabhalayla madat karayala ...aslyana ka ignore karat ja ...je swaminche bhakta aahet te kahi chukich waguch shakat nahi he tyana nahi kalanar karan aaplayala mahit aahe aapan je je karto te swami baghat asatat.... Shree Swami Samarth
ताई लोकांच्या कडे लक्ष देऊ नको मी सातारारोड येथुन बोलते आहे मला तुझा खूप हेवा वाटतो तु खुप हुशार आहे आणि किती शांत आहे मला तुला भेटायला यायचे आहे कोंडवे माझं माहेर आहे पण नक्की च भेटेन
हा प्रश्न रागाचा नाहीये माझ्या चारित्र्याचा प्रश्न आहे म्हणून मी बोलले आणि काही लोकांना चूक उत्तर देणे गरजेचे आहे उरला प्रश्न डॉलरचा तर कष्ट करते त्यामुळे मी पैसा घेते आणि तुम्ही लोकं सगळे बघताय म्हणून मी आहे हे मी कधी विसरलेले पण नाहीये पण त्यातले निगेटिव्ह लोक आहेत त्यांना बोलणं माझं काम आहे
तु अशालोकाकडे लक्षदेउ नको तुला तुझि मुलेमोटि करायचि आहे आणि मनसताप झालाकि त्रास होतो कामात लक्षलागत नाहि स्वामि आहे मिपण तुज्या बरोबर तुला माझा नबर देउ का मि पुणे येथे राहते श्री स्वामी समर्थ 🌹