Тёмный

मम्मी बोलते तुम्ही मला सजेशन द्या मी काय करू पैसे आणि दागिने कुठे ठेवलेत 🤔 

Savita T fashion
Подписаться 31 тыс.
Просмотров 755
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@rupalibabar5500
@rupalibabar5500 3 часа назад
ताई आता दिवाळी चा ब्लाउज चा सिझनमध्ये रुम बदलली आता ब्लाउज चा किती लोड होईल
@smitapawar1613
@smitapawar1613 Час назад
Tya bollya ki aadhichya jagecha bhade wadhat wadhat khup Zale hote mhanje 11 month ne 10% wadhte 3 varsha zali ki sodlela bara Karan brokerage aani shifting cha kharch dharla tar 10% bhade wadh harkat nahi tyat shodhashodh , tyapathi 1 manus jaga mile paryant. Pan hyani diwali nantar lagech shifting karayla pahije hoti tasa hya dhandhyat season shivay hi kaam aste lagna hangam hi chalu rahil.
@seemakhengare796
@seemakhengare796 6 часов назад
खूप छान व्हिडिओ सामान जिथे ठेवले आहे तिथे छान आहे बाकी व्हिडिओची वाट बघू
@Kamble_Jyoti
@Kamble_Jyoti 31 минуту назад
ताई तुम्हाला प्रभू खूप आशिष देईल नाही त्या वस्तू तुमच्याकडे येतील चांगला आहे पोरगा काही त्याला बोलू नका सारखं दुखते दुखते बोलू नका हे सगळं तुमचं चांगलंच होणार आहे नकारात्मक गोष्टी बोलूच नका आता तुमचे दिवस बदललेत थकू नका घरातला पसारा हळूहळू आवरा दोन्ही लेकरं चांगले सपोर्ट करतात तीच खरी आपली संपत्ती असते सगळं आता चांगलंच होईल तुमच्या व्हिडिओला मी लाईक शेअर करते
@Wagh_kashiganga
@Wagh_kashiganga 6 часов назад
माझा चेश्मा पण डोक्यावरच असतो😂😂आणि मी दुसरीकडे शोधत असते....😅आणि माझ्या कमेंट च उत्तर नाही मिळालं.की घर विकत घेतले आहे का ❤❤
@sheetalbhangare1372
@sheetalbhangare1372 6 часов назад
घडयाल छोट ग्याल 250रु फरक बच्चा ❤
Далее
Думайте сами блин
18:15
Просмотров 515 тыс.
Исповедь / Мася
2:47:10
Просмотров 166 тыс.