Тёмный

#माझ्या 

pranjal Shinde vlogs
Подписаться 137 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

#माझ्याआईआजीभावजयचेसंपूर्णकामाचेरुटीन
#सासरच्यालोकांबद्दल
#dailyroutine
#dailyvlog
#मराठीvlogger
#marathiyoutuber
#marathichannel
#maharashtravlogger
#मराठीvlog
#pranjalshindevlogs

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 504   
@rajshrijoshi6155
@rajshrijoshi6155 2 года назад
Majh pn life tasach aahe tumchya sarkhi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shridharrankshetre3055
@shridharrankshetre3055 2 года назад
ताई तु आणि तुझी फॅमिली सुखी रहा ताई भूतकाळाच्या गोष्टी काढून काहीही फायदा नाही ग ताई त्रास आपल्यालाच होते . दोन वर्षांपूर्वी च काहीही sher करू नकोस . तुला त्रास होत असेल तर आम्हाला पण वाईट वाटेल . तु अशीच happy Raha ताई .....love u tai 😘😘 .. God bless u ताई माझे नाव मनीषा रणक्षत्रे आहे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sandipmohite3804
@sandipmohite3804 2 года назад
ओऔौौओओ ओझं
@Swatiingle-d9j
@Swatiingle-d9j 2 месяца назад
ताई जो त्रास सहन करतो ना त्यालाच माहीत असतं. मी पण खुप सहन केले त्यामुळे आम्ही दोघे नवरा बायको आठ वर्षे झाली आम्ही दीर देराणी शी बोलत नाही कारण माझ्या सोबत पण असंच घडलं जुन्या आठवणी काढलं कि खूप त्रास होतो.अजुन सुद्धा.
@krishvisvlog
@krishvisvlog 2 года назад
Aaplech manas sath detat tai. Tyanchyavr prem kra.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@अध्यात्मिकज्ञान_7
ताई तुझी माहेरची फॅमिली खूप छान आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kaushalyavalekar4127
@kaushalyavalekar4127 2 месяца назад
Tumhi je kahi bolla na te khar aahe
@rajeshwariraut5583
@rajeshwariraut5583 2 года назад
Atachya mulana asa ajiche prem Milne kup avghad karan majya sasu la tar mobile madhun vel milat nahi
@padminipatil9567
@padminipatil9567 2 года назад
माझ्या आई ची आई पण तुझा आई आजी सारखीच होती
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे पद्मिनी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonaltakle1981
@sonaltakle1981 2 года назад
माझा सासूबाई एक्सपायर झाला आहे ताई मी वीडियो 15 दिवस बघनार नाही ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ठीक आहे ताई तुमच्या सासुबाईंना माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐
@shivamgamerzc2846
@shivamgamerzc2846 2 года назад
Tai tuzi aaji bagun mala mazya aajichi atavan zali 😔😔 tai mi pandharpur Chi aahe
@manishadeshmukh2923
@manishadeshmukh2923 2 года назад
Chup chan tai 👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranavmoregaming1941
@pranavmoregaming1941 2 года назад
आजी खुप छान आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupaliyadav846
@rupaliyadav846 2 года назад
Tai tu aani tujhi family sukhi raha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@akrajput5910
@akrajput5910 2 года назад
Nice video tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@SantoshPatil-ug2gi
@SantoshPatil-ug2gi 2 года назад
Tai tumch maher khop chan aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@pandhariatole2568
@pandhariatole2568 2 года назад
Hi Tai aai kiti Kam kartat aamchkde sashu Kam nahi kart suhn aalyavr aas ka ti
@anitapawar319
@anitapawar319 2 года назад
तु तुझी लाईफ disstarb करू नको काही काही प्रसंग असतात aaplalaya मागे खेचतात पण तुला खूप पुढे जायचे आहे तू जाणार आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप खूप मनापासून आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@saniyashaikh9164
@saniyashaikh9164 2 года назад
Ignor kara negative comments
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सानिया ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sampadasrecipesandvlogs7130
@sampadasrecipesandvlogs7130 2 года назад
Manasana.dusaryachya aushyat Kay karaychy ahi Kay mahity.tumhi sutti enjoy Kara .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे संपदाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sampadasrecipesandvlogs7130
@sampadasrecipesandvlogs7130 2 года назад
Kitoo chi bday party dakavli nahi
@sonubharne9571
@sonubharne9571 2 года назад
Tai tuza aajachablock khup chan hota g mi nehmich baghate g udya mazya bhacha aani bhachi yancha bday aahe smit& sachi tyanchi nawe aahe te doghe twince aahe 12 dicember la tyancha bday aahe tu wish karshil
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई माझे गावाकडचे सर्व व्हिडिओ तयार केले आहेत त्यामुळे मला त्यांना wish नाही करता येणार मला माफ करा ताई 🙏 आणि मला समजून घ्याल अशी आशा करते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonubharne9571
@sonubharne9571 2 года назад
@@pranjalShindevlogs thik aahe
@Sakukabade
@Sakukabade 2 года назад
mazya pan sasarche lok chagle nahit dir aani jau nanad chagle nahit
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे तनवी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@IndianmomSuvarnas_vlog717
@IndianmomSuvarnas_vlog717 2 года назад
मस्त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashuashu3962
@ashuashu3962 2 года назад
by
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
Love you ❤️
@Swatiingle-d9j
@Swatiingle-d9j 2 месяца назад
माझं पण नशीब फुटक आहे मला पण सासरची लोकांनी खूप त्रास दिला होता आणि अजुनही भोकत आहे पण माझी पण मजबुरी होती पण सासरच्या मंडळींनी पुर्णपणे बरबाद केल. बोलणारे ला बोलु देत लक्ष नका देऊ.
@anushkavachane262
@anushkavachane262 2 года назад
छान वाटलं गावाकडचं रुटिन सगळे प्रेमळ आणि खुप कष्टाळू आहेत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अनुष्का ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@suvarnaavhad7916
@suvarnaavhad7916 2 года назад
तुमची आई किती कष्ट करते किती छान आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ankitajain2513
@ankitajain2513 2 года назад
ताई तू सोलापूरची आहेस का
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अंकिता ताई माझे माहेर जत आहे मामाचे गाव सांगोला तालुक्यात सोनंद आहे आणि मी कोल्हापूर मध्ये राहते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jattisir1527
@jattisir1527 2 года назад
Tai durdaivi Nahid Karan tujhi aaji aajhi tujhya sobtila ahe te Sukh saglyachya nashibat nasta
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gopalkorde7687
@gopalkorde7687 2 года назад
Tai tu kashachich kalji karu nkos karn jach tyalach mahiti asat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vinitamankar2466
@vinitamankar2466 2 года назад
ताई खूप सुंदर आहे तुमचे माहेरघर आहे ♥️♥️आणि शेतातील घर आणि तुमच्या माहेरी माणसे 👌👌👌😋😋🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@anulatasathe2505
@anulatasathe2505 2 года назад
Kito konta class mde ah ani tumi kiti shikun ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अनुलता ताई किट्टो 6th standard मध्ये शिकते व माझे शिक्षण 12वी आर्ट्स झाले आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@geetachavan5571
@geetachavan5571 2 года назад
ताई लोकांचा विचार करून रडू नकोस तू बोलतेस ते बरोबर जे लोक आपल्या javel नाहीत त्यांना कशाला व्हिडिओ मदी आणायचे तू अशीच हॅपी रहा तू कुप मस्त आहेस बाकी vlog मस्त आहे😘❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे गीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashokwardhe5196
@ashokwardhe5196 2 года назад
Keep mast
@ashokwardhe5196
@ashokwardhe5196 2 года назад
Khup good
@madhurinikam7639
@madhurinikam7639 2 года назад
ताई तुमच्या आजी खूप छान आहेत. तुमची आजी बघून मला माझ्या आजीची आठवण झाली ती पण अशीच बोलायची. व्हिडिओ खूप छान होता . मन प्रसन्न झालं व्हिडिओ बघून.😊😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swativankalas7662
@swativankalas7662 2 года назад
आज्जी किती छान दिसतायत अजून तुमच्या खुप छान आहे तुमचं माहेर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@a.chavan346
@a.chavan346 2 года назад
ताई मी चॅनल ला सबस्क्राईब केलं आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई तुमचे माझ्या RU-vid Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankaghogare1787
@priyankaghogare1787 2 года назад
छान झाल्या भोपळ्याच्या घाऱ्या 😋😋👌👌 ताई तुमची फॅमिली पण खूप छान आहे हॅप्पी आनंदी राहा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ चांगल्या गोष्टींचा विचार करत जा वाईट गोष्टी सोडून द्यायच्या 👍👍👍🙏 मी प्रियंका आभारी आहे, थँक्यू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatipatayeet1978
@swatipatayeet1978 2 года назад
खूप छान आहे ताई तुझे शेतातले घर....😊😊.....मला खूपच आवडले.....खूप छान vlog आहे....☺️☺️☺️🤗🤗🤗
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 2 месяца назад
Khup chan video tai ❤❤ manasa & ghar khup chan ahet ❤❤ purya mast ❤❤
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
भोपळ्याची पुरी खूप छान आहे ताई मीपण करून बघते
@sangeetajoglekar3272
@sangeetajoglekar3272 2 года назад
आम्ही याला भोपळ्यांचे घारगे म्हणतो . मस्त . तुझ्या आजीला प्रणाम .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rushipatil7018
@rushipatil7018 2 года назад
Tq sonutai mi Rushichi mami
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
सोनाली आज बोलताना हळवी झाली होती.आम्ही याला कोहळ म्हणतो Nice घारगे आईं आजी न तू पण सर्व सुगरणी आहेत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 года назад
khup chan gharya , खरंच जी माणसे आपल्याला साथ देतात तीच शेवट पर्यंत आपल्या सोबत असतात ,बाकी च्याशी आपले काही देणे घेणे नसते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nitapatil8143
@nitapatil8143 2 года назад
खूप सुंदर सोनाली तुझे माहेर आणि माहेर ची माणसे आहेत ♥️♥️ सोनाली जे झाले ते झाले ते एक वाईट स्वप्न होते म्हणून ते विसरून जा आणि भोपळ्याचे घारगे मनसोक्त खा आणि आनंदी रहा आज्जी आई शिवाणी‌ लयभारी 🥰🥰🥰🥰🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@namratabakale7228
@namratabakale7228 2 года назад
Ajji khup सूंदर ahe 🥰🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे नम्रता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@reshmamali9062
@reshmamali9062 2 года назад
खुप छान आहे शेतातलं घर एकच नंबर
@pujaomsao5560
@pujaomsao5560 2 года назад
You are right sonali tai mi mage pn tumhala tec sagitl jya goshti aathvun aapl man dukhavte tya goshti aathvun kahi pan arth nahi. Aani tumhi tension gheu nka tai mi swat tumche video baghun tensions visrte aani tumhala as rdka aavaj yekun malac kastari vatle good night tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@riddhilomte7103
@riddhilomte7103 Год назад
आजी ला चुलीवर स्वयंपाक करताना बघून लहानपणी ची आठवण आली आजी घाऱ्या मस्त 👌🏻 ह्या घाऱ्या भाजून पण करता येतात ना
@sujatadivate7428
@sujatadivate7428 2 года назад
सोनाली तुझा व्हिडियो मी आज पहिला जी मानस आपल्या पाठीशी उभी राहतात ती खरी आपली मानस असतात तू तू खूप छान बोलतेस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dipti9832
@dipti9832 2 года назад
ताई तुम्ही तरी गेले 2वर्ष पूर्वीचा उल्लेख केलाय पण माझे तर लग्न झाल्यापासून सासरचे लोक अजिबात चांगले नाहीत पण जाऊदे दुर्लक्ष करणे हाच उपाय
@dattatrayjadhav8169
@dattatrayjadhav8169 2 года назад
हो ताई तुमचे दुख समजू शकते तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका बाकी तुमची माहेरची माणसे खूप प्रेमळ चागली आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chayapatil497
@chayapatil497 2 года назад
सोनाली तुम्ही डागर म्हणतात आम्हच कडे म्हणजे धुळे गंगा फळ म्हणतात मी त्यांची खीर करतों पण मी आता पुरे करुन पाहिलं घागरे छान झाली 👌👌👌👌👌 आजीला नमस्कार सांगणे 🙏🙏🙏🙏😀😀😀😀
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vedantpatil4497
@vedantpatil4497 2 года назад
तुझी आजी साक्षात अन्नपूर्णा आहे,खूप मिळून मिसळून राहतात सर्व घरातली मंडळी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 года назад
आई-वडिलांचे घर खूप छान आहे शेतामधले मला खूप आवडले आणि आम्ही पण पुण्याला डोंगरामध्ये राहतो म्हणून मला आवडते खूप छान
@lokeshgirase8422
@lokeshgirase8422 2 года назад
ताई मी सोनाली गिरासे माझा मुलगा लोकेश गिरासे याचा आज वाढदिवस आहे माझी इच्छा आहे की तु त्याला खुप सारे आशीर्वाद दे ताई 🙏😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून लोकेश ला 🎂🎉 वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎂
@lokeshgirase8422
@lokeshgirase8422 2 года назад
@@pranjalShindevlogs Thanks tai🙏😊
@prajktadeshmukh8427
@prajktadeshmukh8427 2 года назад
छान कुटूंब आहे ग❤️ आणि तू न बोलता ही सेम ती कंडिशन मी समजू शकते. त्या सालात मार्केट मंदी होती. संसारात आलेल्या अडचणीत मायेच्या पाठबळाची गरज होती.सदैव सुखी रहा. नसते टेन्शन घेऊ नये. लोक पायी ही चालू देत नाही आणि घोड्यावरही. रेसिपी😊👌👌 आणि ट्रिप पण भारीच आईना,आज्जीना नमस्कार सांग❤️🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 2 года назад
Jaudya tai khup tras hoto he tumala tya lokancha vishy sodun dya svapan pahil as vatu dya ani pude ja koni konach nast tai jaudya Bee Happy🤗😇🤗🤗
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Mrs.Foujipatil
@Mrs.Foujipatil 2 года назад
ताई कुठेतरी सासरची मानस चांगली असतात नाही तर कुठेतरी नाही आपन त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचे
@krishang_super_arts
@krishang_super_arts 2 года назад
Tai tu kupch nashibvan ahe tuchi aai Bau bhavajay changle ahe aai please sag na love you aai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jyotikhade5133
@jyotikhade5133 2 года назад
व्हिडिओ कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलच नाही. व्हिडिओ संपूच नये असं वाटतं होत.खूप छान मला माझ्या आईची आणि आजीची खूप आठवण आली. लाकडी परात (काटवट) मस्त. ही कुठे मिळेल.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ज्योती ताई लाकडी काटवट ही जुनी आहे पण मी आईला विचारून नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@apekshatandel2155
@apekshatandel2155 2 года назад
ताई आमच्याकडे सुद्धा बनवतात घारी, कधी भोपळा कधी काकडीची सेम रेसिपी,☺👌👌👌खूप छान तुझं गाव, आई आजी किती मेहनती आहेत , त्यांना माझा प्रणाम🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अपेक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AshaSingh7076
@AshaSingh7076 2 года назад
Best Best ♥️♥️♥️♥️♥️♥️ video आजी आई 💞🌹🌹🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@assalkolhapuri1136
@assalkolhapuri1136 2 года назад
माझं आणि माझ्या आजीच असच होत.तिची मी लाडकी नात होते पण माझी आजी ६महिने झाले आमच्यातून निघून गेली 😭😭आजीची आठवण आली खूप रडले.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई देवाच्या इच्छे पुढे कोणाचे काही चालत नाही आपण काहीही करू शकत नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@yadavdivya7230
@yadavdivya7230 2 года назад
Sorry tai mi hi tumhala ekda vicharl hot tumchya sasrchya lokanbaddal...Khrch I am so sorry tai 😭...by the way you are the best tai... love you both kitto and aaru... you are my favorite youtuber ❤️❤️❤️😘😘😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
नाही ताई मी तुमच्या वर रागाला येऊ शकत नाही कारण तुम्हाला वाटले तुम्ही विचारले आणि खूप साऱ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे नको असलेल्या गोष्टी ताज्या होतात असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AdityaDhotre7
@AdityaDhotre7 2 года назад
माझ्या कडुन तुम्हाला फुल सपोर्ट ताई😔😔😔
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@avishkaraute161
@avishkaraute161 2 года назад
ताई तू सासरचया मंडळीमूळे तू अपसेट होवू नको. तु नेहमी आनंदी रहा.आता माझी तुम्हाला एक रिकवेसट आहे. ती म्हणजे मार्गशीरष गुरू वार पूजा कशी करायची त्या चा व्हि डीओ तयार कर.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई मी नक्की शेअर करणार आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupalimali978
@rupalimali978 2 года назад
माझी आजी अशीच होती ,मी पण माझ्या मामाच्या गावी शिकायला होती आणि या आपल्या आजीकडे बघुन मला माझ्या आजीची आठवण येते पण माझी आजी माझ्या लग्नाच्या दिवशी हे जग सोडून गेली. आणि ताई तुम्ही त्रास करून घेऊ नका असे काही लोक असतात की, त्या मुळे आपल्या ला त्रास होतो आणि काही ताई नवीन असतील तर त्यांना माझी विनंती आहे की आपण ताई ला तिच्या भुतकाळातील लाईफ विचारुन तिला वाईट वाटेल असे विचारु नका प्लीज.🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोट आणि साथ आयुष्यभर राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@piyug3457
@piyug3457 2 года назад
Tai tumhala 2 aaji ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
नाही पियू ताई एक आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@piyug3457
@piyug3457 2 года назад
@@pranjalShindevlogs tumchi papachi mumy ka mumychi mumy tya
@rajanikantborade1405
@rajanikantborade1405 2 года назад
Tai. Tu ani tujhi family asach khush raha. Tai aaj mi same tujhyasarkha dress ghetla blu colour
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Yashhsonawane1530
@Yashhsonawane1530 2 года назад
सोनाली हि माझी पहिली कमेंट आहे मी तुझे सगळे व्हिडिओ बघीतले मला खूप आवडले सोनाली तु माझ्या लहान बहिणीसारखी आहेस मी मुंबईची आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Vijayapandhare123
@Vijayapandhare123 4 месяца назад
Tai aaji and aajine bnvlelya gharya donhihi chanch, happy family
@manishapatil7256
@manishapatil7256 2 года назад
तुझी आजी व आई खूप सुगरण आहेस. खरचं आजी बरोबर म्हणते, कामात शरीर पाहिजे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aashacharakatle8613
@aashacharakatle8613 2 года назад
Zale gele visrun ja tai God bless you. 🙏🙏Aai khup mast ahe. 👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आशा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalibhosale1125
@sonalibhosale1125 2 года назад
ताई मला आई आणि आजी खुप आवडतात 🥰🥰
@shravanimasurekar3313
@shravanimasurekar3313 2 года назад
सोनाली या व्हीडीओ मध्ये तु भावूक झालेली आहे. 😔 पण यापूर्वी तु शेअर केले असताना तुला अशा प्रकारच्या comment येणे चुकीचे आहे. 🤭 Viewers ती काळजी घ्यावी असे मला वाटते. असो. आजी भारी, त्यांचे काम भारी आणि प्रेरणादायी आहे.👌👏👏😍🌹🌹 तुझ्या volge पाहिल्यावर नेहमी जोश चढतो. 👍👍 आजींना माझा सा. नमस्कार 👏👏🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे श्रावणी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushmapatil7868
@sushmapatil7868 2 года назад
Ho tai mi hi solapur chi ahe mla mahit ahet gharge.. aani ho bhutkalachya goshti jar changlya astil tr lakshat thevavyat nahitr visrun jav
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@urmilachavan2005
@urmilachavan2005 2 года назад
Ho mla pan aavadat aajichya hatach
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे उर्मिला ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hemlatakamble233
@hemlatakamble233 2 года назад
Aajji,aai aani gharatil sagle bagun Mala maza mahercha na bhetlya sarkhe vatle. Maje Maher tujya sarkhe ahe. Bhoplyachya gharya khun chan. 😍🥰👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे हेमलता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jyotikhade5133
@jyotikhade5133 2 года назад
माझं सासर कोल्हापूर मधील जयसिगपुर आहे. मी सध्या मुंबईत आहे. कोल्हापूरला आले की मला नक्की तुला भेटायचं आहे.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो का नक्की भेटू खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@shobhadate1961
@shobhadate1961 2 года назад
खुप छान फॅमि ली आहे आजी किती देखन्या दिसतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gitatejas2874
@gitatejas2874 2 года назад
ताई।माहेर।फार।छान।।आहेतूझे रेसिपि।पण।छान👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे गीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shobhasomwanshi3743
@shobhasomwanshi3743 2 года назад
जाओ ताई सासरी.ते.सासरचआसतेनकोतेवीचारकरूनकाकीटूचेपपाचागलैआहेतलोकाचावीचारकरूनका
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pramilapardeshi1186
@pramilapardeshi1186 2 года назад
ताई तुमचा आजचा विडीयो आवडला तुम्ही हार मानली नाही हे मला खुप आवडल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗 शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝😍
@kavitapawar3062
@kavitapawar3062 2 года назад
Chhan family tai aaich aajich rutine mst ah bhoplyacha gharya aamchakde pn krtat chvila chhan lagtat aani konachch tension gheu nkos ok
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 2 года назад
Gavakadche vatavarn khup sundar vatt must 👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sachinichake5695
@sachinichake5695 2 года назад
Tai nko tenshian geu asha लोकांचा nko vichar kru astat ashi ani आईचे yanche routin kup chan ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे आकांक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ramgalave5043
@ramgalave5043 2 года назад
👌👌👌👍👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@yugantidhenge3814
@yugantidhenge3814 2 года назад
Tumhi chhan videos share karta mala khup aawdtat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे युगंती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@6b11aaryalokhande5
@6b11aaryalokhande5 2 года назад
Hi tai maza nav Reena Khup chan aahe video aaji pan Khup must ahe kitto ani aaru pan must ahe ashich aanadi रहा zale te visrun ja ashich aanadi रहा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे रिना ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kailaskaldate709
@kailaskaldate709 2 года назад
जाऊदे ताई असतात khup aadchni nako kadhat zau zunya aathavni Mazi laif sem tuzasarkhich aahe mala mazya maherchyacha fool sapot aahe mi nasate kadhat zunya gosti,mi maze 2 mul aani maze mistar khup आनंदात rahito Akola madhe maze nav Sangita aahe tai. Ok
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rt_by_vaishnav
@rt_by_vaishnav 2 года назад
ताई माझ्या पण तश्याच काही गोष्टीं आहेत कोरोना काळात असं दाखवलं माझ्या सासरच्या लोकांनी की मी च नाही तर माझ्या मिस्टराना पण रडायला येत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@jyotigaonkar2225
@jyotigaonkar2225 2 года назад
Tu manane khambhir raha.zalelya goshti visroon ja.ayushya khoop sundar ahe.all the best.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@meenamokate3621
@meenamokate3621 2 года назад
सोनाली तु कोणाचा विचार करू नकोस तु सगळ्या बरोबर चांगली आहे स ना तुझे मन चांगले आहे आणि हो तुझी माहेरची माणसे पण चांगली आहे त त्यामुळे मागचा विचार करु नको पुढे जात राहचे तुझी आई व आजी यांना नमस्कार आणि हो मला खुप काही बोलवस वाटत तुझा नंबर असता तर सुखी रहा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
मीनाताई मलाही तुमच्याशी बोलायला आवडेल पण मी माझा नंबर सोशल मीडियावर नाही देऊ शकत कारण तो चुकीच्या हातात गेला तर त्याचा मला खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे मला समजून घ्याल अशी आशा करते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@meenamokate3621
@meenamokate3621 2 года назад
मला ते समजले पण राहवले नाही म्हणून बबोलुन गेले काय वाईट वाटून घेऊ नको शुभ सकाळ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
@@meenamokate3621 मीनाताई माझ्या इमेल आयडीवरून बोलुया आपण माझी ईमेल आयडी आहे चॅनल वर तिथून फक्त हाय करा मी देईन तुम्हाला ❤️❤️❤️❤️
@meenamokate3621
@meenamokate3621 2 года назад
ठीक आहे आता माझ्या मुलीचे सी ए फायनल ची परीक्षा आहे तिचे पेपर झाले की मग मला ती ईमेल आडी वरून कसे बोलायचे ते सांगेल मला एवढे त्या ईमेल बदल माहीत नाही
@rkhatavkar2418
@rkhatavkar2418 2 года назад
खूपच छान व्हिडिओ आजी व आई खूप मस्त मला दोन्ही पण नाहीत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई देवाच्या इच्छे पुढे कोणाचे काही चालत नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sujalmali167
@sujalmali167 2 года назад
👌👌 खूपच छान ग सोनाली गावात आई आणिआजी ह्या खुप काम करतात आपण शहरात राहून फक्त टिफीन बनवायच आणि घर काम एवढंच असत खूपच छान आहे गावाच वातावरण👍👍👌👌👌 खूपच छान आहे रेसेपी आमचा गावाला हे घारगे बनवत नाही ग सोनाली मी नक्की बनवेल🤔👍😋😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई नक्की बनवा खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@varshaghevari1426
@varshaghevari1426 2 года назад
ताई तुझं माहेर बघितल्यानंतर मला माझ्या माहेरची आठवण झाली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@assalkolhapuri1136
@assalkolhapuri1136 2 года назад
Vlog 👌👌👍👍mast family 👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vishalnivangune5947
@vishalnivangune5947 2 года назад
जुन्या गोष्टी काढून काही उपयोग होत नाही त्या गोष्टीचा त्रास होतो आपल्याला ताई तुम्हीआनंदी😍 रहा आणि लाल भोपळ्याचे रेसिपी खूप छान होती 👌🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hemalbhirud2024
@hemalbhirud2024 2 года назад
खुपच छान आहे मला खुप आवडतात तुझे विडीओ म
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे हेमल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ujwalapawar3984
@ujwalapawar3984 2 года назад
हाय ताई टेंशन घेऊ नकोस मी समजू शकते तुझे माहेरची माणसं खुप छान आहेत भोपळ्याचे घारी छान झाली आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे उज्वलाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Далее
АХХАХАХАХАХАХАХАХ
00:16
Просмотров 185 тыс.
Что думаете?
00:54
Просмотров 642 тыс.