Тёмный

माझ्या आजोळची गाणी | लता मंगेशकर | Special Program 

Doordarshan Sahyadri
Подписаться 913 тыс.
Просмотров 200 тыс.
50% 1

माझ्या आजोळची गाणी..
कवी - ना. धो. महानोर
संगीत - हदृयनाथ मंगेशकर
निर्माता - अनिल दिवेकर
मुंबई दूरदर्शन केंद्र प्रस्तुती..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' माझ्या आजोळची गाणी '
Artist : लता मंगेशकर
हदृयनाथ मंगेशकर
Anchor : प्रिया तेंडुलकर
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : अनिल दिवेकर
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
RU-vid@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Развлечения

Опубликовано:

 

16 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 177   
@sharadpol6644
@sharadpol6644 2 года назад
अखंड मंगेशकर कुटुंब हे तर माझ्या देशाला,मला,माझ्या महाराष्ट्राला,माझ्या माय मराठीला,संगीत रुपाने दिल्याली देवांनी दिल्याली एक सुवर्ण भेट आहे, आणि हि भेट अनमोल व अक्षय आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rahulmore23
@rahulmore23 2 года назад
तापी मायेच्या काठावरचं थाळनेर ता.शिरपूर जि. धुळे(खान्देश)महाराष्ट्र लता दिदींचं आजोळ। जुन्या असंख्य आठवणी ताज्या झाल्या मन भरून आले।
@prakashkavate9157
@prakashkavate9157 2 года назад
सातही स्वर लाभलेल्या,दैवी देणगी असलेल्या दिदींची गाणी ऐकली..मी या जन्मावर आनंदी आहे.
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 года назад
दूरदर्शन वाहिनीने भारतरत्न लता मंगेशकर दीदींची बालपणीची आजोळची गाणी सुस्वर आहेतच पण ती आवर्जून सादर केलेली असल्याने बहुमूल्य झाली त्या कारणानी दूरदर्शन सह दीदींचेही अभिनंदन,22-1-22
@nitagpatil1970
@nitagpatil1970 2 года назад
आदरणीय दिदिंच्या पृंचतत्वात विलीन होणेचा आजचा दिवस खूप चटका देऊन गेला......दिदि पुन्हा जन्मास या. आमच्या खान्देश च्या तुम्ही अरबोंत मोजमाप होणार नाही आस रत्न हरपल.....miss u Didi
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@DineshBadgujar-zv1zm
@DineshBadgujar-zv1zm 2 года назад
खानदेशी लोकांच्या वतीने परमेश्वराला विनंती दीदींना लवकर बर कर
@bharatnandkule1998
@bharatnandkule1998 2 года назад
लता दीदि म्हणजे भारताचा हीरा. तस पा हील तर हीरा काही ठरावीक श्रीमंत लोकाना समाधान मिळऊन देतो परंतु दिदीचा आवाज कोट्यवधी लोकाच्या ह्रदयात आनद आनी समाधान मिळऊन दे तो.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@arunaundhakar8960
@arunaundhakar8960 2 года назад
दीदी, मी आज त्रेषष्ट वर्षांचा आहे. आपल्याला माझ्या उर्वरित आयुश्यापैकी पाच वर्षे आपल्यासाठी देत आहे. ती स्वीकारा. आपण रसिकांच्या आयुष्याला खुप वेगळी उंची दिलेली आहे. आपल्याला सहस्त्र नमन.
@simik4981
@simik4981 2 года назад
So sweet! Asach aapan sarvanni tila udanda ayushya denyacha satkrutya karoo
@prashantshewale434
@prashantshewale434 Год назад
खान्देश कन्येला भावपूर्ण श्रद्धांजली जय अहिराणी जय खान्देश
@shoonnya
@shoonnya 3 месяца назад
कुलकर्णी (ज्ञानेश्वर, इ.), आणि मंगेशकर (लता, इ). महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेली ही दोन घराणी ज्यांनी प्रत्येकी एक संपूर्ण भावंडांची पिढी जगाला अशी दिली की जगात इतर कुठल्याही घराण्यात त्यांना तुलना नाही!
@yuvaanshengineering604
@yuvaanshengineering604 2 года назад
लता दिदी (आई) हो आईच म्हणेन कारण आमची आई सहा मुलांच पोट भरण्यासाठी वणवण करत होती. काम करत होती . मी सहा वर्षा पासून दिदींच गाण ऐकत मोठे झालो .त्यांच्या तो मधुर आवाज ह्दयात साठवून ठेवलाय .(गीता सुतार)
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 2 года назад
दूरदर्शन एकमेव निर्विवाद अभिजात चॅनेल.👍👌
@prmodpatil2412
@prmodpatil2412 2 года назад
दीदी तुम्ही शतायुषी वाव्ह, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!🙏🙏
@padmakarpathak2445
@padmakarpathak2445 2 года назад
खूप छान 🙏 तरुणपणी बघितलेला कार्यक्रम आठवणी ना पुन्हा उजाळा 👍👍
@sulabhakulkarni4957
@sulabhakulkarni4957 2 года назад
कित्ती मधाळ....दीदी ....बाई ग....अंगावर रोमांच उठले
@milindjoshi8597
@milindjoshi8597 2 года назад
आम्ही अशी भाग्यवान पीढ आहोत की लता दीदींनी गाणी गायलेल्या शतकात जलमाला आलो आहोत धन्य झालोत
@anilshinde5200
@anilshinde5200 2 года назад
खरंच दूरदर्शन एकच मात्र आज चॅनेल सुकाळ झालाय की बघवत नाही
@meenakshisaraf8704
@meenakshisaraf8704 2 года назад
लता दीदी आपण लवकर बर व्हा आपल्या संगिता वर सारी दुनिया झुलत राहिली आहे ती आजपर्यंत झुलती आहे आपणास आरोग्य संपन्न लाभो हीच मनोकामना 🙏🙏🙏
@rajabobhate3475
@rajabobhate3475 22 дня назад
पृथ्वीच्या अंता पर्यंत दीदी आपल्या सुरांनी अजरामर असतील!
@anilshinde5200
@anilshinde5200 2 года назад
दूरदर्शनचे आभार जुन्या आठवणीत घेऊन गेला हा ठेवा जपून ठेवा
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 Месяц назад
लता मंगेशकर सारख्या विभूती अजरामर असतात, त्यांच्याशी स्थूलातील अस्तित्वाला शेवट असु शकतो पण त्यांची कला विश्व कधीच विसरू शकत नाही. दीदींची कित्येक गावी माणसाच्या जगण्याला त्यांच्या सुरांनी आनंदीत करतात, खरंच निशब्द
@shobharanade6639
@shobharanade6639 Месяц назад
.gn Good
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 27 дней назад
अतिशय सुंदर शब्दात आपल्या व आम च्या ही मनातील भावना व्यक्त झाल्यात. धन्य वाद. 🙏💐💐💐💐
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 6 месяцев назад
खांनदेशाची ही देणगीच होती आणि राहातील अंनत काऴा प्रयन्त आदरणीय दीदी 😢🙏
@sharadnene
@sharadnene 2 года назад
सरस्वतीमा. मी माझी २ वर्ष तुला दिली आहेत. मी ८१ वर्षाचा आहे
@sanjaytelake1317
@sanjaytelake1317 18 дней назад
❤❤❤मानाचा मुजरा ❤🙏🙏
@abhichaauhan3737
@abhichaauhan3737 2 года назад
अनमोल स्वर, अनमोल हदय मय आठणी, अप्रतिम संगम -अनंत ज्ञान असलेलले पंडितजी आणि स्वरसरस्वती
@mandarbhanage5047
@mandarbhanage5047 2 года назад
मंगेशकर कुटुंबाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. कधीच न फिटणारे. आमची आयुष्ये समृद्ध झाली आहेत त्यांच्यामुळे.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
? धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@devendrachaudhari5594
@devendrachaudhari5594 2 года назад
सह्याद्रीच्या पाऊलखुणा...किती किती अप्रतिम खजीना तुमच्याकडे साठवुन ठेवला आहे..लता दिदीनीं अक्षरशः खान्देशी गाण पण गायलं आहे..खुप छान..धन्यवाद सह्याद्री
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shashikantshinde1847
@shashikantshinde1847 25 дней назад
एक शुन्य शून्य मालिका यू ट्यूब वर पोस्ट करा शिवाजी साटम आणि दीपक शिर्के यांची मालिका
@shilparevale83
@shilparevale83 2 года назад
खूप छान ठेवा, अनेक पिढ्यासाठी अनमोल ठेवा
@NaynaUdar
@NaynaUdar 26 дней назад
दीदी तुम्हाला माझा मनाचा मुजरा 🙏🏻 अशी गायिका होणे नाही .
@balajim.shinde744
@balajim.shinde744 2 года назад
मला जेंव्हा जेंव्हा याची आठवण येते तेंव्हा मी आवर्जून शोधून हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा बघतो. आणि मग बरेच दिवस मला इतर गाणी ऐकला आवडत नाहीत. ती फिकी वाटायला लागतात. 🙏🙏🙏 आज उदास उदास दूर........
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Год назад
मराठीपणा, साधेपणा, प्रतिभा यांची झलक मिळाली पाहायला.
@kahnakashide2382
@kahnakashide2382 2 года назад
घन ओथंबून येती .. हे गाणं छोट का आहे . लता दीदी ग्रेट , त्यांच्या सारखं कोणी नाही .!
@sharadnene
@sharadnene 2 года назад
❤️❤️ दिदी शतश: प्रमाण. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. मी माझ्या ८२ वर्षी तुम्हाला माझी २ वर्ष दिली आहेत. 🙏🏻🙏🏻
@rajendrabandivadekar1737
@rajendrabandivadekar1737 2 года назад
⚘⚘🙏⚘खूप छान...लतादिदिंना अजून आयूष्य भरभरून मिळो हिच इच्छा..⚘
@varshaghatpande4606
@varshaghatpande4606 2 года назад
Touched by ur reply
@shivajiharmalkar9251
@shivajiharmalkar9251 2 года назад
@@varshaghatpande4606 0
@pravinsannake1779
@pravinsannake1779 2 года назад
Thanks. Baba
@nainarane4195
@nainarane4195 2 года назад
@@rajendrabandivadekar1737 p
@sheetalsurve518
@sheetalsurve518 2 года назад
अहा किती वर्षांनी इतका सुंदर अप्रतिम कार्यक्रम पहिला खूप खूप धन्यवाद👍
@vikassawant4595
@vikassawant4595 2 года назад
मी हा कार्यक्रम जेव्हा पहिल्यांदा प्रक्षेपित झाला होता तेव्हा पाहिला आहे. प्रिया तेंडुलकर च संचलन तेव्हा ही फिक वाटलं होतं. इतक्या वर्षांनी कार्यक्रम पुन्हा पाहण्यात आनंद द्विगुणित होतो आहे. धन्यवाद दूरदर्शन.
@Ranutube17
@Ranutube17 28 дней назад
कुठल्या साली प्रदर्शित झाला होता??
@Pritamsinghkachhawah
@Pritamsinghkachhawah 2 года назад
Miss you, 😭 खानदेश कन्या
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
🙏🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajashripatil1429
@rajashripatil1429 2 года назад
खुप छान संगीतमय मेजवानी मिळाली गाणी ऐकतच रहावी असे वाटते मनाची तृप्ती होतच नाही
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 2 года назад
मर्मबंधातली ठेव आहे ही.लतादिदींना कोटी कोटी प्रणाम आणि सह्याद्री वाहिनीला मनापासून खुप खुप धन्यवाद.
@kahnakashide2382
@kahnakashide2382 2 года назад
अप्रतीम ! लता दीदी . घन ओथंबून आले ....
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 2 года назад
लता मंगेशकर म्हणजे साक्षात "गीताई" = गीतांची आईच. "गीताई माऊली माझी तीचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी" (आचार्य विनोबा भावे)
@satishjagtap11
@satishjagtap11 2 года назад
Kiti sundar ooli aahet hya..
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
Lata didi k mani huye geeton ki Mata..
@vishwanathchhatre8424
@vishwanathchhatre8424 26 дней назад
It shooted around1988. & host was Priya Tendulkar,Rajani
@sunitajawale8369
@sunitajawale8369 2 года назад
लतादिदी यांच्या सर्व आठवणींना उजळा देणारा कार्यक्रम.अप्रतिम सोहळा भरून पावलो. 👍👌👌👌❤ थँक्यू. 🙏सह्याद्री वाहिनी. 14.2.2022. 🙏🙏🙏😪😪😪
@vaibhavidamle7587
@vaibhavidamle7587 21 день назад
लता ताईं चां गोड मना ला भुरळ घालणारा आवाज निखळ आनंद देणारा आहे.आम्ही व येणाऱ्या अनेक पिढ्या भाग्यवान आहोत.👌👏👍❤️😀
@pravingirase6464
@pravingirase6464 2 года назад
लतादीदींचं आजोळ थाळनेर शेजारीच माझं गाव आहे वाठोडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे. खूप छान वाटलं हा कार्यक्रम पाहून.,🙏🙏
@ashalatasuryawanshi3543
@ashalatasuryawanshi3543 2 года назад
खूप सुंदर.
@shilpadeshpande2740
@shilpadeshpande2740 2 года назад
लता दीदींना मनापासून धन्यवाद.
@mayecha_aaswad
@mayecha_aaswad 25 дней назад
Lataji voice... Pure soul
@vrushalic3389
@vrushalic3389 2 года назад
खूप खूप शुभेच्छा लता दिदी.
@padmadeo2997
@padmadeo2997 2 года назад
लता दीदी लवकर बऱ्या व्हा
@seemakarandikar433
@seemakarandikar433 2 года назад
अवीट गोडीची अप्रतिम निखेल मधुर स्वर
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 года назад
Wah !! Nazrana dilat.👌👌👌👌
@simik4981
@simik4981 2 года назад
14:42 shakkar ani sakhar suddha goadvyat phikey padle Lata Chya goad awaja pudhe ❤️
@dnyaneshwardeshmukh5353
@dnyaneshwardeshmukh5353 2 года назад
लता दीदीना शतशः प्रणाम तूमचा आवाज खुप गोड आहे
@dnyaneshwardeshmukh5353
@dnyaneshwardeshmukh5353 2 года назад
लवकर बर्‍या व्हा
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ShriKaviraj
@ShriKaviraj 2 года назад
खुप अनमोल गाणी आहेत, सोबत दोन नाटकं पण यात टाकली आहेत. खूप छान 👌👌👌👌👌👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@manishdubey7656
@manishdubey7656 Год назад
Addwitiya lata didi.🇮🇳👑🌹♥️🙏
@nandkumarvajirkar4607
@nandkumarvajirkar4607 2 года назад
स्वर्गिय सूर
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 2 года назад
दिदी शतायूषी व्हाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना. दिदी ज्या थाळनेर गावात आजोळी लहान पणी राहत होत्या. ते गाव तापी काठी धुळे जिल्ह्यात बागायती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले जून्या काळातील खानदेश ची राजधानी असलेले गाव आहे. दिदी च्या एका गाण्यात जमादार उल्लेख आहे. त्या गावात जमादार ही पदवी असलेले राजपूत राजे होते. त्यांचे वंशज आजही तेथे वास्तव्य करून आहेत. दिदी ज्या घरात रहात होत्या ते घर पाहायला मी गेलो होतो.घर पाहून मी नतमस्तक झालो होतो. आजही अनेक ऐतिहासिक वास्तू तेथे पाहण्यासाठी पर्यटक जातात. (जमादार वाडा U tube)
@jyotishah9965
@jyotishah9965 2 года назад
थाळनेर हे माझं सासर च गाव अजून आमचं जुनं घर आहे माझ्या पतीचे जन्म गाव !!!!!
@seemarajderkar3019
@seemarajderkar3019 10 месяцев назад
दूरदर्शन सह्याद्री ने लता दीदींच्या अवीट गाण्यांचा हा जुना कार्यक्रम you tube वर अपलोड केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!! तुमच्या संग्रहतील असेच आणखीन अनमोल मोती रसिकांना पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी अपलोड करावे.
@KiranKumar-zq2qg
@KiranKumar-zq2qg 2 года назад
I saw this programme at Diwali of 1986
@subhashparab2066
@subhashparab2066 2 года назад
सुखद अनुभव मनापासून आवडले
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ganeshdhole1911
@ganeshdhole1911 2 года назад
प्रत्येक शब्द मधाळ व सत्य वचन आहे
@chandanahalankar67
@chandanahalankar67 2 года назад
खूप छान.....!!!!🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
अप्रतिम👌👌
@sunandapawar3582
@sunandapawar3582 Год назад
फारच छान
@universalboss9121
@universalboss9121 2 года назад
दूरदर्शन वाहिनीचे आभार 🙏
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 2 года назад
Aaj posh poornima ki rat hai aaj ratri ka yah geet bahut acchha laga.
@smitakarnik3193
@smitakarnik3193 2 года назад
दिदि, पुढील आयुष्य नारामय, निरोगी असावे, हि ईश्वर चरणी प्रार्थना, तुमचा स्वर्गीय आवाजा आम्हाला ऐकायला मिळो
@deepalirane7455
@deepalirane7455 2 года назад
Khup varshani kalpanacha khel pahila thx thx khup
@deepalirane7455
@deepalirane7455 2 года назад
Sahyadri doordarshan khup khup thx
@pravinkumbhar1390
@pravinkumbhar1390 2 года назад
नवीन पिढी साठी उपयुक्त अश्या व्हिडिओ चा संग्रह आहे हा
@sujatabhayde7118
@sujatabhayde7118 2 года назад
अस्सल आणि बहुमोल ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सह्य़ाद्री वाहिनीचे शतशः आभार 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@archanat.7077
@archanat.7077 2 года назад
धन्यवाद सह्याद्री ईतका सुंदर ठेवा जपून ठेवल्याबद्दल .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rohitpatil1607
@rohitpatil1607 2 года назад
Me pn thalner cha ahe, ani mala garva ahe lata didin vr ani majya gava vr.😃😃
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
Very nice broadcast .
@prakashshinde5838
@prakashshinde5838 26 дней назад
Khupach man Prasanna karnari gani,Lata didi pratyaksha gatana pahunch bharun pawalo.mi 14/24 varshacha asatana didina samaksha jawalun pahanyache bhagya mala milale.doordarshanche shatshaha aabhari ahe.asich ananakhi sadsrkaran vave.
@anilmohite344
@anilmohite344 2 года назад
Goldan days of marthi music ❤️❤️❤️
@singularsave3734
@singularsave3734 2 года назад
Didi जिवेत शरद शतम
@sumitshinde9455
@sumitshinde9455 2 года назад
❤️❤️❤️❤️👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@prakashshahane6924
@prakashshahane6924 2 года назад
लता दीदी, माझ्या आयुष्यातील काही वर्षे आपल्या आयुष्यवाढीसाठी मिळो! हीच परमेश्वरांकडे प्रार्थना!
@user-ud4ni5zp4y
@user-ud4ni5zp4y 6 месяцев назад
Pharach chhan gane aahet hi Ashi gane asa anmol swar aahe didi cha to parat kadhi aiknyas milnar nahi. Kharach aapan khoop nashibwan aahot .🇮🇳🇮🇳👌🙏🙏
@commenterop
@commenterop 5 месяцев назад
निवेदिकेचा आवाज साखर आहे नुसता❤
@supal3057
@supal3057 2 года назад
Didi 🙏🙏❤️
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashokmahire6541
@ashokmahire6541 2 месяца назад
Latamangeshakar was born and brought up in khandesh inher childhood,she is from thalner tal shirpur dist dhule west khandesh
@yogeshchaudhari8682
@yogeshchaudhari8682 2 года назад
अप्रतिम...! लतादीदी म्हणजे दैवी स्वर. हा आवाज कानावर पडला की शरीराचा कण न कण रोमांचित होतो..
@siddhirajwadekar6134
@siddhirajwadekar6134 2 года назад
Miss you Lata didi
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
😒😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajendrarajenimbalkar5757
@rajendrarajenimbalkar5757 2 года назад
सह्याद्री वहिनी ला एक नम्र विनंती की तमाशा साम्राड्डी विठाबाई नारायणगावकर यांची माधव गडकरी यांनी घेतलेली मुलाखत रसिकांसाठी प्रसारित करावी ही विनंती
@INDIAN20675
@INDIAN20675 10 месяцев назад
खुप छान...😊
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
@ratnaingole5333
@ratnaingole5333 2 года назад
Lata didi aapnas khup khup Aayush labho
@meenasaindane6641
@meenasaindane6641 2 года назад
दीदी ची अजोळची गाणी अप्रतिम सौंदर्य आहे खान्देशातील लोक संगीतात अनेक अहिराणी भाषेत गाणी आहे अहिराणी हि अहिरांची भाषा महंजे श्रीकृष्ण चे सर्व वंशज त्यांची भाषा कान्हा चा देश तो खान्देश. दूरदर्शन असे खजाने जपून ठेवतात आणि वेळोवेळी दाखवतात फार बरे वाटते बालपण आठवते त्याने दीदी भूषण आहे तसेच खान्देशातील स्मिता पाटील या एक अभिनेत्री होत्या त्या अमळनेर तालुक्यातील प्रगणे. डागरी या गावच्या त्या गावची मी सून म्हणून मला खुप अभिमान त्यात दूरदर्शन या त अहिराणी भाषेचा गोडवा जपत आहे मला हि त्यात ते सामील करतात त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच.
@sourabhbhatlavande1807
@sourabhbhatlavande1807 2 года назад
Atishay sundar karyakram!! Didincha swargiy awaj an Panditjincha aloukik sangit !! Keval apratim !!
@ashokc3133
@ashokc3133 2 года назад
SO WONDERFUL
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@samarpatil3853
@samarpatil3853 2 месяца назад
Lataji was not fond of lawni but rare she sung baithkichi lawni ...such a beautiful experience other wise we are so used to hear ashajis lawni
@bhagyashrinain3597
@bhagyashrinain3597 2 года назад
Wonderful music
@dilipkinhekar8125
@dilipkinhekar8125 2 года назад
Lawakar thik wha ani ghari sukharup parat ya hich sarva bhartiyanchi echha
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
A village atmosphere lovely village girl song in rainy season .
@AkshayPatil-xo2zd
@AkshayPatil-xo2zd 2 года назад
Thalnerkar
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 2 года назад
सुरेख अवीट अशी गाणी ..आणि दैवी लता दीदी आणि अप्रतिम संगीत देणारे हृदयनाथ!!याला तोड नाही!! 👍❤️❤️
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
Many times I see this program very nice and beautiful expression of song.aaji gani gayechi she memories very intresting and music director Hriday nath mangeshkar is too nice memor.
@mikedesi5513
@mikedesi5513 3 месяца назад
Tai ajiche ghar Kay mangeshi goa la ahe kay lata tai la mashe khoop awdayche
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
Palagu kasala vyarth kunachi bhiti g bai jadli asa don jiwanchi priti g bai g bai g yeprakritik bal geet nahibkishi gramyavbalabka prembhare geet hain jismein prikriti ka sundar chitran good program.
@jag642
@jag642 2 года назад
छान !! सह्याद्री वाहिनीला नम्र विनंती आहे कि कार्यक्रमांची मूळ प्रक्षेपणाची तारीख नमूद करावी.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 года назад
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ru-vid.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh RU-vid @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shashikantchandanshive8577
@shashikantchandanshive8577 Год назад
I think 1987
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 Год назад
Thanks.
Далее
Your bathroom needs this
00:58
Просмотров 17 млн
Разговор на Патриках
1:01
Просмотров 3,9 млн
I only teach well, why am I a victim
0:42
Просмотров 6 млн
Разговор на Патриках
1:01
Просмотров 3,9 млн