Тёмный

माझ्या घरच्या गौरीगणपती महालक्ष्मी पूजनाचा संपूर्ण सोहळा 2021गौरी आवाहन पुजन व विसर्जन संपूर्णमाहिती 

Rupali's Food Culture
Подписаться 38 тыс.
Просмотров 197 тыс.
50% 1

माझ्या घरच्या गौरीगणपती महालक्ष्मी पूजनाचा संपूर्ण सोहळा 2021गौरी आवाहन पुजन व विसर्जन संपूर्णमाहिती
गौरी गणपती हा सण महाराष्ट्रात विशेष करून विदर्भात जवळजवळ घरोघरी साजरा केला जातो .गणपतीचे आगमन झाल्यानंतर पाठोपाठच तीन दिवसासाठी गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन होतं हे तीन दिवस म्हणजे गौरी आवाहन , पूजन आणि गौरी विसर्जन .गौरी दोन असतात एक ज्येष्ठा आणि कनिष्ठा आणि यांनाच महालक्ष्मी आणि सरस्वती ही त्यांची मूळ 2 रुपेअसतात म्हणजेच सरस्वती ही विद्येची देवता आणि महालक्ष्मी ही धन पैशाची देवता दोन्हींचे पूजन केल्याने बुद्धीची आणि पैशाची प्राप्ती होते. तसेच यांचे मनोभावे पूजन केल्यानंतर घरात सुख-शांती ऐश्वर्य आरोग्य भरभरून . तीन दिवस पूजन करून त्यांना प्रसन्न केले जाते त्त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी सर्व भक्तांची धारणा असते आणि या महालक्ष्मी म्हणजेच गौराई प्रत्येकाच्या नवसाला पावतात त्यामुळे अतिशय भक्तिभावाने गौरी-गणपतीचा हा सोहळा महाराष्ट्रात विदर्भात जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु यांचे विधिवत पूजन होणे अत्यंत गरजेचं असतं
सुरुवातीलाच नवीनच गौरी बसवायच्या असतात त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ निश्चितच फायदेशीर ठरेल कारण या व्हिडिओमध्ये अगदी मखर बसण्यापासून ते गौरीचे विसर्जन करेपर्यंत प्रत्येक क्लिप मी टिपून त्याबद्दल विश्लेषण करून माहिती सांगितलेली आहे आपल्याला जर व्हिडिओ फायदेशीर ठरला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद🙏महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@VilasChoudhri-lp7xy
@VilasChoudhri-lp7xy Год назад
खुपछानआहे सुंदर सा,जतयारकेलाआहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌👌👌👌👌🙏🏽🙏🏽🙏🏽👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻😂😂😂😂
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
धन्यवाद ताई 🙏आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात व प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला मी रेगुलर अपलोड करीत असते माझ्या चॅनलच्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे असाच प्रतिसाद व प्रेम सदैव असू द्या🙏
@GeetaShukla-x8b
@GeetaShukla-x8b Месяц назад
🙏🙏🌹🌹🙏🙏 अप्रतिम 👌👌👍👍
@ManishBadve-k8l
@ManishBadve-k8l Год назад
Khup Chan video tai.Tumhi महालक्ष्मी वर अगदी जो मायेने हात फिरवला येता -जाता त्यावेळी खरंच डोळ्यात पाणी आलं,मन भरुन आलं.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
ताई कोणत्याही देवाची भक्ती मनःभवापासून केली तर साक्षात देव भेटतो आपल्याला🙏व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असेच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला देताना खूप आनंद होत आहे आपला प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏
@geetadube1582
@geetadube1582 2 года назад
Khup sunder mahalaxmi chi Krupa sada sagalaya var as de.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले प्रतिक्रिया आणि प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा
@KiranKhilare
@KiranKhilare Год назад
Khup mast 👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आई महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@surekhashinde8232
@surekhashinde8232 29 дней назад
अतिशय सुंदर🎉
@vipulmendhekar7566
@vipulmendhekar7566 3 года назад
ekdm sunder!!
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहालाबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चायनल ला असेच नवनवीन उपयुक्त माहिती पूर्ण व्हिडिओ रेगुलर अपलोड करीत असते आपण नियमित बघा आणि असाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा ठेवते परत एकदा आपले खूप खूप आभार
@kiranchavare9489
@kiranchavare9489 3 года назад
Khupch chan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
कमेंट्स करून प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील🙏
@balutayde9092
@balutayde9092 3 года назад
Khup mast
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
खूप खूप धन्यवाद कमेंट करून अजून चांगलं काहीतरी करून दाखवण्यासाठी आपण मला प्रेरणा दिली खूप खूप आभारी आहे अशाच व्हिडिओ बघत जा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
@swapnilbahekar8649
@swapnilbahekar8649 3 года назад
अप्रतिम
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thanks🙏🌹
@prashantjadhao5559
@prashantjadhao5559 3 года назад
खुप सुंदर
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रोत्साहन द्या प्रत्येक व्हिडीओ निश्चितच माहितीपूर्ण ठरेल
@rajnandinisonune8203
@rajnandinisonune8203 3 года назад
Apratim mam
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thank you so much🙏
@mixevents2970
@mixevents2970 3 года назад
Nice 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thank you for watching🙏
@सात्विकरेसिपी
तूमच्या बोलण्यात आनंद उत्साह मात्र जाणवत नाही.
@kanchandhawaddhawad9038
@kanchandhawaddhawad9038 2 года назад
Mi pan tumhala amchya itchya mahalaxmi che pics pathavte
@kanchandhawaddhawad9038
@kanchandhawaddhawad9038 2 года назад
Parntu mazya Kade tumcha no. Nahi aahe
@pravinnadvinangal1391
@pravinnadvinangal1391 2 года назад
Tai mukhvate kuthun anle
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
मुखवटे आणि आणि बॉडी अमरावती वरून आणले आहे आणि त्याचे कोथल्या ह्या तयार करून घेतले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशीच साथ असू द्या
@rahulrathod4688
@rahulrathod4688 2 года назад
❤️❤️💐💐🙏🙏,📿📿🚩🚩
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@kavitasonar4298
@kavitasonar4298 2 года назад
Tai amchya aai kde pahilach varshi basvaychya ahet .pn tyana sadi kahi nesvta yet nahi tr apan nust lokhandi sacha ahe tyala agoder sadi chalu shakto ka amchya pahunyakadun .
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
ताई आमच्याकडे पहिल्याच वर्षी आपण महालक्ष्मी बसवत असाल तर त्या धान्याच्या राशीवरच बसवतात मग दुसऱ्या वर्षी त्यांना उभे करतात मग कोणी रेडीमेड महालक्ष्मी बसवतात किंवा कोथळयांवर बसवतात पहिल्या वर्षी धान्याच्या राशीवर मुखवटे ठेवले जातात याचा अर्थ असा होतो की त्यांना आपल्या घरात त्यांचं अस्तित्व स्थिर केलं जातं पण तरीसुद्धा आपण जाणकार पंडित किंवा पुजारी यांचा सल्ला घ्या. वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 असेच प्रेम कायम असू द्या महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो. 🙌
@GokuasArjun
@GokuasArjun 2 года назад
Kiti sundar sangitle ahe tumhi he sagle..yaveli me gouri basavtana tumchya video cha khup fayda hoil mla
@RajAurangabad-rz8nx
@RajAurangabad-rz8nx Месяц назад
Hey mukhwate kontya market madhe bhetatil plz sanga mala ghyayche ahe khup chan ahe ani price?
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Месяц назад
सध्या महालक्ष्मीच्या मुर्त्यांचा मूर्तिकारांच्या दुकान मध्ये खूप स्टॉक तयार झालेला आहे त्या मार्केटला जाऊन या प्रत्यक्ष बघितल्यानंतर सगळीच माहिती मिळेल वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह असू द्यावा🙏
@RajAurangabad-rz8nx
@RajAurangabad-rz8nx Месяц назад
@@RupalisFoodCulture te amhala pn mahit ahe tai.... Pn tumche mukhawte sundar ahet tase ghyayche hote mhanun vicharal aamcha vel wachala asta .thanks
@archanachawan1295
@archanachawan1295 Месяц назад
Tai mi tumcha video pahun khup radali ahe , automatic ashru yet hote,gaurai tr khup Sundar astatch pn tumchya awajat mla khup maya vatali khup chhan 🙏
@chetandhadge4822
@chetandhadge4822 2 года назад
प्राणप्रतिष्ठापना karatana konte mantra mhanale?
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
प्राणप्रतिष्ठा करताना गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता
@chetandhadge4822
@chetandhadge4822 2 года назад
@@RupalisFoodCulture ok..mhanje aachaman, sankalp, 3 vela gayatri mantra ani shodoshopachar pooja itakech na?
@Surajbhise2005
@Surajbhise2005 2 года назад
खरंच खूप छान महालक्ष्मी बसवतात तुम्ही आणि हो आम्ही सुद्धा अशाच प्रकारे महालक्ष्मी बसवतो. ते तीन दिवस केव्हा निघून जातात कळतही नाही 💖
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
त्यांच्या आगमनाची उत्सुकता आणि तीन दिवस प्रत्यक्ष आपल्या घरात त्यांचे वास्तव्य .एक अलौकिक तेज त्यांच्यामध्ये असतं आणि त्यांच्या दिव्य तेजाची ऊर्जा आपल्या मध्ये असते त्यामुळे हे क्षण अगदी फुलपाखरासारखे उडून जातात पुन्हा नव्याने त्यांच्या प्रतीक्षेत. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो आणि असाच प्रतिसाद देत रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏
@umeshjoshi1212
@umeshjoshi1212 3 года назад
Khup sunder sohala aahe gouri Ani Ganapati cha... 👌👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्यासाठी असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ नियमित टाकण्याचा प्रयत्न करेल आपला प्रतिसाद अपेक्षित आहे धन्यवाद🙏
@meeradudhate498
@meeradudhate498 2 года назад
खुप छान आमच्या कडे पन आम्ही अशाच प्रकारे श्री महालक्ष्मी पुजन करतो ताई खुप छान वाढल विडियो पाहुन
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद या बद्दल मी आपली सदैव ऋणी राहील .असेच प्रेम कायम असू द्या.
@sanjaychandekar9093
@sanjaychandekar9093 2 года назад
Laxmila khali tevat nhit na kaku tase kele tr chalte ka
@abhaya9869
@abhaya9869 3 года назад
खूप सुंदर.... महालक्ष्मी सुंदर तर आहेतच परंतु तुम्ही खूप मनापासून हे सगळं करता ...ही भावना खूप छान आहे.....आमच्या कडे सुद्धा असेच आवाहन आणि पूजन होते महालक्ष्मी चे....... महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहो.....
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ बघून आपण खरोखरच माझ्या मनातली भावना अचूक ओळखल्या. गौरीचे पूजन मी अतिशय मनापासून आणि भक्ती भावनेने करते आणि त्यामुळे माझा हा सोहळा खरोखरच खूप चांगला होतो आणि माझ्या या सोहळ्याला व माझ्या भावनांची कदर करून आपण व्हिडिओ बघितला तसे त्याला प्रतिसाद दिलात असंच सहकार्य मिळत राहील हीच अपेक्षा करते व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏
@kalyaniugale9372
@kalyaniugale9372 3 года назад
Khup chan 👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
धन्यवाद असेच प्रत्येक व्हिडिओ बघून कमेंट करत जा यामुळे आपलेपणा आणि फॅमिली ग्रुप तयार होईल आणि मला प्रोत्साहन मिळेल
@vikarantwani9932
@vikarantwani9932 2 года назад
Jay shree Mahalaxmi jagdamba mata ki jay.. Mala pan ya varshi mahalaxmi mukhote milale Shegaon Payi varit.. Ekk Shetaat.. Mi tyana ya varshi Ubhya kelya
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
जय श्री महालक्ष्मी🙏 शेगाव च्या पायी वारी मध्ये गजानन महाराजांच्या कृपेने आपल्या घरात महालक्ष्मीचे आगमन झाले आपण खूप भाग्यवान आहात त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला भरभरून सुख यश धनधान्य आरोग्य याची प्राप्ती होईल आपण दरवर्षी महालक्ष्मीच्या सोहळा आनंदाने करत जा आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही मी सुद्धा गजानन महाराजांची खूप भक्त आहे आपली सत्संगत सदा घडो मग ती यूट्यूब च्या माध्यमातून का होईना अशाच कमेंट करत जा मी प्रत्येक कमेंट चा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद
@akashchhittarka1681
@akashchhittarka1681 3 года назад
Kiti dorya che round ghyawe lagtat doghinna bandhnya sathi
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
आमच्याकडे दोऱ्याचे सोळा राऊंड घेतात त्याला सुतवणे असे म्हणतात गौराईच्या पूजाविधीमध्ये 16 हा आकडा शुभ असतो म्हणजेच सोळा दिवे, सोळा भाज्या ,सोळा धागेच वेढा ,16 माळीचे भारे, इत्यादी व्हिडिओ बघून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप छान वाटले कमेंट द्वारे असाच प्रतिसाद देत राहा आपल्याशी संवाद साधयला मला खूप आवडेल धन्यवाद
@guruvaryaprakashbhaugaikwa176
@guruvaryaprakashbhaugaikwa176 2 года назад
Dore kashe ghetat n dore ghetana ky bolayche aste plzz sanga n nantr doryach ky karaych visarjan karaych ka gharatach thevaych
@rahulmante6355
@rahulmante6355 3 года назад
Khup mast
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
धन्यवाद दादा व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप आभार असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच अपलोड करत असते आणि याच प्रमाणे आपला प्रतिसाद अपेक्षित आहे
@prajakta5844
@prajakta5844 2 года назад
Khup chan , amche gav karad taluka ahe , mazya jaubai gauri ganpati basvte, me Mumbai la rahte , me fakt ganpati basvte did divsacha ya veli Mazi khup iccha ahe gauri basvaychi tar me basvu shakte ka ....pls reply
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
ताई तुमच्या डोक्यात खूप चांगला विचार आलाय तुम्ही निश्चितच या वेळेला गौरी बसवा गौरीच्या आगमनाने आपल्या घरात सुख शांती वैभव ऐश्वर्य आरोग्य सर्वकाही भरभरून मिळते हा माझा साक्षात अनुभव आहे अतिशय मनापासून जर त्यांचे पूजन केले तर त्यांचा आशीर्वाद हा मिळतोच आणि शिवाय तीन दिवस घरात अतिशय प्रसन्न वातावरण राहते आपण नक्की गौरी बसवा आपल्याला निश्चितच त्या आशीर्वाद देऊन जातील आणि त्यांचं आवाहन पूजन अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा केलं तरी चालेल फक्त मनापासून करा त्या फक्त आपल्या भक्तीच्या भूकेल्या असतात आपल्या मनातला विचार प्रत्यक्षात उतरवा ही त्यांची इच्छा समजा आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत रहा🙏
@prajakta5844
@prajakta5844 2 года назад
@@RupalisFoodCulture mala tumcha no Dya , first time gauri माहेरच्यांनी द्यायच्या असतात काय ? मला तुमच्यासारखे इतका जेवण करायला nhi jamnar me ektich ahe help la koni nhi , mule lahan ahet , gavala sagle astat me Mumbai la rahte.....mala gaurich इतका करायला जमेल काय .....
@mrsuajawalamandale9347
@mrsuajawalamandale9347 3 года назад
Mazya kde pan ase Aste mi amravati la rahte
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
हो का 😊मी बुलढाणा राहते आणि माझे महालक्ष्मी यांचे मुखवटे मी अमरावती वरूनच घेतली आहे अमरावतीला सुद्धा गौराई चा सोहळा खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्याशी संवाद साधून खूप छान वाटले असाच प्रतिसाद देत राहा व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
@Bmrecipe
@Bmrecipe Месяц назад
Ho tai amhcha kdhe pan ascha ast
@nitinbhandarebuldana6363
@nitinbhandarebuldana6363 3 года назад
खूप छान
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच रिप्लाय द्या म्हणजे मला नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
@dilipsakhare857
@dilipsakhare857 3 года назад
Khup chan 🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद आणि असेच कमेंट करून रिप्लाय देत जा
@purushottamsurve6712
@purushottamsurve6712 2 года назад
खुप ,आणि खुप छान माहीती दिलीत. ताई ,अक्षरशः डोळ्यातुन पाणी आलं, शेवटच्या क्षनाला.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
जेवढ्या भाऊकतेने मी हा व्हिडिओ तयार केला तेवढ्याच आत्मीयतेने आपण हा व्हिडिओ पहाला म्हणून आपण सुद्धा भाऊक झालात. मी गौरी गणपतीचा सण अतिशय श्रद्धेने मना भावा पासून साजरा करते आणि त्यांच्या आशीर्वादाने मला कसलीही कमी नाही आणि बघा ना, त्यांच्या कृपेमुळेच रूपाली फुड कल्चर या परिवारात आपल्यासारख्या भावाची भर पडली या चॅनल च्या माध्यमातून मला आपल्यासारखी चांगली माणसे जोडायला मिळत आहे हे मी माझं भाग्य समजते व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया माझ्यासोबत व्यक्त केल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रतिक्रिया आपल्या सदैव मिळत राहील हीच अपेक्षा,,🙏🙏🙏,
@sarswatilambe4058
@sarswatilambe4058 3 года назад
Khup khup chann
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thank you tai 🙏
@VarshaBorkar-e3u
@VarshaBorkar-e3u Год назад
खुप छान व्हिडिओ 👍👍🙏
@kavitasonar4298
@kavitasonar4298 2 года назад
Gauiri chya divashi koniyet nahi saglyankde ganpati Bappa astat
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
आता जवळजवळ सर्वांच्याच घरी गौरी गणपती बसवलेले असतात
@MamtaMete
@MamtaMete Год назад
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
आई महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@UrmilaGKaswe
@UrmilaGKaswe Год назад
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
धन्यवाद ताई 🙏आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात व प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला मी रेगुलर अपलोड करीत असते माझ्या चॅनलच्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे असाच प्रतिसाद व प्रेम सदैव असू द्या🙏
@rahulsuryavanshi851
@rahulsuryavanshi851 3 года назад
खूप छान सुंदर
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thank you for watching🙏
@aicfieldofficerbuldanadili571
@aicfieldofficerbuldanadili571 3 года назад
खूपच छान, उच्च विचार,
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
धन्यवाद सर आपण माझा प्रत्येक व्हिडीओ बघता, कमेंट करता त्यामुळे खूप छान वाटते मन भरून येते आणि आणखी काही तरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा मिळते🙏
@sarlabhutekar6791
@sarlabhutekar6791 3 года назад
Khupach sundar madam aplya mahalaxmi
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई असेच व्हिडिओ बघून कमेंट्स करत जा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यास मला प्रोत्साहन मिळेल
@vaishalibhosale5645
@vaishalibhosale5645 2 года назад
खुप सुंदर... माझ्याकडेही गणपती गौरी असतात,दहा खूप प्रसन्न वातावरण असत.. तुमच्या प्रमाणेच गौरी विसर्जन च्या दिवशी माझी मनस्थिती असते.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद या बद्दल मी आपली सदैव ऋणी राहील .असेच प्रेम कायम असू द्या.
@govindgp7034
@govindgp7034 Год назад
अतिशय सुंदर मांडणी केली आहे
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
धन्यवाद ताई 🙏आपण वेळ काढून व्हिडिओ पाहिलात व प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलला मी रेगुलर अपलोड करीत असते माझ्या चॅनलच्या या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे असाच प्रतिसाद व प्रेम सदैव असू द्या🙏
@vikasbahekar6567
@vikasbahekar6567 3 года назад
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ बघून कमेंट्स करून रिप्लाय दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद खूप चांगले वाटले यामुळे आणखी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची प्रेरणा मिळते🙏
@kunalmanjare8256
@kunalmanjare8256 3 года назад
खुप छान ✨🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहिलाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यापेक्षा कौतुक करून कमेंट्स दिल्याबद्दल आपले सदैव ऋणी आहे आपला पाठींबा असाच राहो हीच अपेक्षा🙏
@rajnandinisonune8203
@rajnandinisonune8203 3 года назад
Khup ch chhan mam
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thank you for watching🙏 असे प्रत्येक व्हिडिओला रिप्लाय द्या खूप छान वाटते अजून काहीतरी चांगला करावा असं वाटते
@Nilimaamle
@Nilimaamle 3 года назад
Khup chan tai
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
माझा प्रत्येक व्हिडिओ बघून कमेंट करते खूप छान वाटतं प्रोत्साहन मिळते प्रेरणा मिळते अजून चांगलं काहीतरी करण्यासाठी Thanks dear🙏
@sharadapatil6796
@sharadapatil6796 3 года назад
अप्रतिम खूपच छान 👌👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@minalmhaske6599
@minalmhaske6599 3 года назад
खुप सुंदर... अप्रतिम
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
धन्यवाद मॅडम व्हिडीओ पाहल्याबद्दल कमेंट्स केल्याबद्दल खूप छान वाटले आनंद वाटला
@sunitazagare8613
@sunitazagare8613 3 года назад
खुप छान 👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
माझा प्रत्येक व्हिडिओ बघून कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
@sheshraogaikwad9134
@sheshraogaikwad9134 2 года назад
Nice 👍hart touching video
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असेच आशीर्वाद आपले मिळत राहो हीच अपेक्षा
@punamsonawane794
@punamsonawane794 2 года назад
Khup chan tai khup bhagyashali ahat apn swata mahalaxmi chi seva hote
@punamsonawane794
@punamsonawane794 2 года назад
Tai khup sundar video takla
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
ताई आपल्या सर्वांसाठी असे उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तयार करण्यात मला खूप आनंद मिळतो आणि आपल्या सर्वांचे प्रेम आणि प्रतिसाद सुद्धा मिळतो अतिशय मनापासून कुठल्याही देवाची पूजा अर्चना केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते मी खरंच भाग्यशाली आहे की आपल्यासारखी माणसं सुद्धा मला जोडून आहेत माझ्या परिवारात आपलं मनापासून स्वागत असेच प्रेम कायम देत रहा
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Месяц назад
Jay Mata Lakshmi Narayan Namonamha❤😂🎉❤
@anilwahekar3890
@anilwahekar3890 3 года назад
Khupch Sundar
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद नियमित मिळेल ही अपेक्षा
@rekhaskitchen2177
@rekhaskitchen2177 2 года назад
Surekh ahet Mahalakshmi
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून माझ्या महालक्ष्मीचे दर्शन केलं त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत।। असेच प्रतिसाद सदैव देत रहा धन्यवाद🙏
@sanjaychandekar9093
@sanjaychandekar9093 2 года назад
Khp sundar video bnvla ahe
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
धन्यवाद महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया बद्दल मी आपली आभारी आहे आपला प्रतिसाद असाच असू द्या
@vaishalirathod2285
@vaishalirathod2285 3 года назад
Khoop ch chan👌🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
धन्यवाद मॅडम व्हिडिओ बघून रिप्लाय दिला खूप छान वाटलं आपलेपणाची जाणीव झाली असच नवीन नवीन व्हिडीओ तुमच्यासाठी येत राहतील धन्यवाद
@Neeta.lonkar84
@Neeta.lonkar84 3 года назад
👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडीओ आपल्या पर्यंत पोहोचेल आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे🙏
@sweet_home125
@sweet_home125 2 года назад
Khoob chhan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो ,वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला, लाईक केले व कमेंट्स सुद्धा केले त्याबद्दल मी आपले आभारी आहे. असाच प्रतिसाद सदैव देत रहा.
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 2 года назад
Mast tai
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
मनापासून खूप खूप धन्यवाद महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा
@TanushriKhanderao
@TanushriKhanderao Месяц назад
Jay maa gaurai😊❤🎉
@pandurangjahirao2827
@pandurangjahirao2827 2 года назад
खूप छान 👌👌👌
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहो आपला प्रतिसाद आणि प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम ठेवा
@kailashsonawane2157
@kailashsonawane2157 2 года назад
khup chan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल मी आपली आभारी आहे असाच प्रतिसाद सदैव देत राहा
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 2 года назад
खूप खूप छान 🙏🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला सदैव मिळो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवेत तसाच प्रतिसाद सदैव देत राहा
@vaishnavishivankar7508
@vaishnavishivankar7508 3 года назад
Khupch sundar chhan 👌🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ माझा चैनल नियमित अपलोड होत असतात आणि हे व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करणे आवश्यक आहे व्हिडिओ पाहिल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि असाच प्रतिसाद सदैव मिळेल हीच अपेक्षा
@sachindudhale6972
@sachindudhale6972 2 года назад
Ho
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@deepikabordemahabole1655
@deepikabordemahabole1655 2 года назад
Khup chan ❤️😍👏🙏🏻
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
खूप खूप धन्यवाद आपण दिलेला व्हिडिओला प्रतिसाद बहुमूल्य आहे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो
@radhaugade8769
@radhaugade8769 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 3 года назад
Thank you for watching🙏
@swatiumale6601
@swatiumale6601 2 года назад
Jay Mata dii 🙏🙏🌹🌹🌹
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो 🙏वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏असाच प्रतिसाद आणि प्रतिक्रीया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏
@premnathprajapati1898
@premnathprajapati1898 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया देत राहा
@jyotsnamahajan6860
@jyotsnamahajan6860 2 года назад
महालक्ष्मी कशा सुतवतात?
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मी सुतवताना पिवळ्या धाग्याचा वापर करतात आणि दोन्हीकडून दोन व्यक्तींनी पकडून धाग्यांचे सोळावेढे दिले जातात ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रेम कायम ठेवा🙏
@jyotsnamahajan6860
@jyotsnamahajan6860 2 года назад
धन्यवाद
@sangitaranbhare9539
@sangitaranbhare9539 2 года назад
Khup chan
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद या बद्दल मी आपली सदैव ऋणी राहील .असेच प्रेम कायम असू द्या.
@anjalipawar7752
@anjalipawar7752 2 года назад
खुप सुंदर 👌👌👌👌🙏🌹🙏🌹🙏🌹
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
महालक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏 आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद या बद्दल मी आपली सदैव ऋणी राहील .असेच प्रेम कायम असू द्या.
@pushpavilasnikam9103
@pushpavilasnikam9103 2 года назад
Very nice 🙏
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
गौराईचा आशीर्वादाने आपणास मनोवांचीत सर्व काही मिळो... अतिशय श्रद्धेने व्हिडिओ पहिल्या बद्दल आपले मनापासून आभार असाच सहवास व प्रेम माझ्या चांनलला देत रहा🙏
@kanchandhawaddhawad9038
@kanchandhawaddhawad9038 2 года назад
Aamchya ithe pach hazar lok yetat
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
आपल्याकडे 5000 लोक येतात म्हणजे खूप मोठा सोहळा असेल छानच आणि एवढ्या सर्वांना अन्नदान होते तुमच्या हातून कौतुकास्पद आहे परंतु आमच्याकडे घरोघरी महालक्ष्मी पूजन केल जाते त्यामुळे जेवणारची संख्या ही कमीच असते आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव लाभो व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
@kanchandhawaddhawad9038
@kanchandhawaddhawad9038 2 года назад
@@RupalisFoodCulture tai tumchya itchya mahalaxmi Mala khup aavala
@shubhangirecipes8523
@shubhangirecipes8523 2 года назад
Sadi cha prakar konta aahe konta pattern aahe
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 года назад
साडी सेमी पैठणी आहे आणि पेशवाई पॅटर्न ची नऊवारी शिवून घेतली आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या🙏
@crazykadam4912
@crazykadam4912 Год назад
हात खराब झाले आहेत बदला
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Год назад
त्या हाताची ठेवणंच तशी आहे कुठेही हाताना तुटलेलं किंवा उसवलेलं नाही पण तरीसुद्धा आपल्या प्रतिक्रियेचा मी नक्कीच विचार करेल वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
Далее
I Built a SECRET Lamborghini Dealership!
33:02
Просмотров 6 млн