रंजिता तुझा josh talks ला व्हिडिओ पाहिला ग किती खडतर जीवन जगलीस खरच ऐकूण डोळ्यात पाणी आले. आता जे सगळं आहे. ते मागे सगळं खुप दुःख सहन केलं त्याचे फळ आहे आणि दादा आणि तू खुप मेहनत करता त्यामुळे आज जे काही आनंदी आहात लोकांना वाटते ह्यांना सगळं आयते मिळते. पण त्यामागे तुम्ही किती मेहनत केली आणि करता. असचं पुढे जा खुप खुप मोठे व्हा 🙂 ग्रेट रंजिता 🌹
आज खरी Ranjita कळली. तुझ्या जिद्दीला सलाम. आणि तुला साथ देणाऱ्या रोहन दादा आणि family ला सलाम. Love u Ranjita ❤😊 आपण करत असलेल्या कामाला कितपत यश येईल याची खात्री नसताना त्या कामात सातत्य ठेवणे. यासाठी खरंच धैर्य आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तुमच्या संपूर्ण family la hats off. Love u all.
Josh talk वर 11 तासात लाखांपेक्षा जास्त views, लोकांचं तुमच्यावरच प्रेम यातून कळतं..............तुम्ही कोणत्याही platform वर दिसलात तरी लोक तुम्हाला follow करतात................संपूर्ण भारतात saurabh Joshi vlogs no. 1 आहे, अगदी तसंच संपूर्ण महाराष्ट्रात रंजिता आणि रोहन vlogs नुसतं फेमसच नाही तर no. 1 ला आहेत.......................👍👍
15:11 tya line mdhun and tya dolyat sagal kahi disal.. Avdhya varshachi mehnat sagl.. Mla hi line far aavdli ek kasht kelyavar aapn jas sagl aathvto and tevha je aanad milto na te hot " Survatiche diwas aathvale " ❤❤.. All the best for your new journey with new camera 😊
Ranjita तुझी जोस टॉक मधील स्टोरी बघितली खूप वाईट होती तुझी परिस्थिती पण रोहन दादा तुझ्या आयुष्यात आले आणि तुझी दुनिया बदलली खूप लकी आहेस तू दादा तुम्ही खूप छान आहात दादा मी कामात होती मी शुभेच्छा देऊ शकली नाही माफ करा 😢😢
Josh tolk वर रंजीता ताईचा विडिवो बघितला एवढा मोटीवेशन मिळाले खुप छान चांगले वाईट दिवस जीवनात येतात त्याला खचून ना जाता त्याचातुन काही घडउन दाखवायच लोकानां वाटत पाटिल फैमिली एवढी फिरते खाते पीते पैसा आहे पण दुखाच समुद्र कितीही भरलेला असला तरी जीवनात सुखाचा किनारा हा येतोच जीवनात कधी जर तुमच्या दोघांना भेटन्याचा योग आला तर नकी भेटणार आपन चांगला करत रहायच लोक क़ाय म्हणतिल हा विचार आपन नाही करायचा 🙏💐
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली प्रथा तुमचा आवाज ऐकला की बघत राहते तुम्हाला स॔वाना दिपावली च्या हादीक शुभेच्छा ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला सुध्दा शुभेच्छा रोहन दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा 🍫🍫🎁
Rohan dada navin Camera 📸 madhe pahila video kinwa photo Pratha cha kadh.... Ushira ka hoina pan Vishal na chukta tuza birthday cake 🎂🍰 gheun ala baghun khupch chan vatale.... Ani maza 1 la pagar 3000 rs.hota .... Very very nice video....
Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan very nice celebration done and very nice surprise gift for Ranjita and she was very happy. We also enjoy lot . Enjoy Jay sadguru
Jay sadguru 🙏 mst , once again birthday celebration. Kaal Josh talks vr ranjita tuze struggle period ikun khup vait vtle ani tuzya bddl cha respect ajun vdla, tu kase saglya adchanin vr math krun aaj successful zali ahes.... proud of u.❤️God bless u both.❤️
Hi family 😊saglynchi salery ikun dhakka ch basla 😅😅😮chakuli khup ch masti karel thodi mothi zali ki😅😅te ch bol lo vishal bhi kas nahi aala brday la??shevti aala ushira ka hoina🎂👍👍gift ek number bhi,,pooja tai cha cake tar superb,, 👌 injoy the day🎉🎉
Congratulations for the new camera n mike!!! Very nostalgic memories shared. Even i remember my 1st pay was 800/- wherein i had to work from 10 am to 6 pm. But rightly said by you " tevha ji majja hoti, ti aata nahi." Those were the best days of our life!!! Paisa thoda kam tha par sukoon bahut jyaada tha!!! U made my day as we also relived those memories at home and for a change our mobiles got some rest🙂🙂🙂Happy n blessed Diwali to Patil family and ur team as well!!!🙏🙏🙏🙏
Good evening family congrats Ranjita 4 the camera Rohan gifted u n happy Diwali to you n fly and not forgetting ur team as well god bless you have a nice time god bless ovee n chakuli 🎉🎉 🍬🍬🙏🙏