Тёмный

मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या | Flat Rice Bread | Roti | Bhakri 

Sunil D'Mello
Подписаться 132 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या
वसई, डहाणू आणि मुंबईतील स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तांदळाच्या भाकऱ्या आज आपण वसईतील नवापूर - काठा गावच्या सौ. प्रमिलाताई मेहेर ह्यांच्याकडून शिकणार आहोत.
चुलीवर मातीच्या तव्यावर म्हणजे खापरीवर खरपूस भाजलेल्या ह्या भाकऱ्या पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अश्याच असतात.
व्हिडीओ आवडल्यास कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद!
सामग्री
५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
पाणी
चवीनुसार मीठ
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
ढॅस्का
• पारंपरिक कुपारी खाद्यप...
तिखाट सामट्यो
• How to make तिखाट सामट...
खपश्यो
• How to make East India...
सान्ने
• How to make Sanne | सा...
तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
• How to make East India...
पुहू
• How to make कुपारी स्ट...
दॉदाल
• How to make Dodol | दॉदाल
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#bhakari #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #nooilrecipe

Опубликовано:

 

3 окт 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@sunildmello
@sunildmello 3 года назад
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या वसई, डहाणू आणि मुंबईतील स्थानिकांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तांदळाच्या भाकऱ्या आज आपण वसईतील नवापूर - काठा गावच्या सौ. प्रमिलाताई मेहेर ह्यांच्याकडून शिकणार आहोत. चुलीवर मातीच्या तव्यावर म्हणजे खापरीवर खरपूस भाजलेल्या ह्या भाकऱ्या पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अश्याच असतात. व्हिडीओ आवडल्यास कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद! सामग्री ५०० ग्रॅम तांदळाचे पीठ पाणी चवीनुसार मीठ आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज ढॅस्का ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-13c_MIQYJ-k.html तिखाट सामट्यो ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-R7hodEtAZ1I.html खपश्यो ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-kwa7X8GbK-U.html सान्ने ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D9CwEC3MRKk.html तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ErtYJUWHD4M.html पुहू ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pUpgm6Gpbzg.html दॉदाल ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-82wobZx171c.html इतर सर्व रेसिपीज ru-vid.com/group/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #bhakari #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #nooilrecipe
@vasudevnaik1197
@vasudevnaik1197 3 года назад
X
@edwardraju4245
@edwardraju4245 3 года назад
😅
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@vasudevnaik1197 जी, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@edwardraju4245 जी, धन्यवाद
@shamimbanoansari6311
@shamimbanoansari6311 3 года назад
P
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 года назад
प्रमिला ताईंच्या हाताचे कौशल्य पाहून फार आश्चर्य वाटलं, अप्रतिम ही परंपरा कला जपली पाहिजे!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, कौशल्यपूर्ण काम आहे हे. धन्यवाद, शिवप्रसाद जी
@dattumhatre5772
@dattumhatre5772 3 года назад
जय आगरी कोळी. आगरी लोकांची खाद्य संस्कृती खुप चवदार आहे. खासकरुन लग्नातील मांसाहारी ,काही शाकाहारी . सर्व खवैय्यांपर्यत पोहचल पाहीजे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, दत्तू जी
@indraniverma5915
@indraniverma5915 2 месяца назад
ये हमारे छत्तीसगढ़ में भी बनता है हम इसे अंगाकर रोटी भी कहते है क्योंकि इसे हम अरंड के पत्ते में लपेट कर भी बनते है और तवे पर भी टमाटर की तीखी सिल पर पीसी चटनी या घी के साथ हम खाते है
@sumanwaghmare3513
@sumanwaghmare3513 3 года назад
ताई खूप मेहनती आणि कुशल आहेत.खूप आदर वाटतो अशा आई,भगिनी, ताईन बद्दल.खूप खूप धन्यवाद दादा विडिओसाठी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
वा फारच छान प्रथमच तांदळाची भाकरी कशी बनवतात हे पाहिले...खरच कौशल्य आहे 🎉
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@deadshotjet3476
@deadshotjet3476 2 года назад
My favorite chawal ki roti 😍👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
🙏 अप्रतिम , सुंदर, आशय विषय, अजोड चित्रफीत, नयनरम्य, नेत्रदीपक, परिसर अर्नाळा किल्ला परिसर .प्रमिला ताई मेहेर यांचे आम्ही ऋणी आहोत. तांदळाच्या भाकऱ्या 👍❤️👍❤️🙏❤️ चविष्ट,स्वादिष्ट, पौष्टिक, मांसाहार सह उत्कृष्ट अशीच रेसिपी, सुनील सरांची 🙏👍🙏 अत्यंत खोलवर हृदयस्पर्शी भावना ❤️👍❤️🙏 हेलावणारी संवाद शैली , भाषा शैली, वक्तृत्व, अत्यंत सुंदर, छान.अचानक संपूर्ण षटक डॉट बॉल आणि नंतर धुंवाधार फलंदाजी... सहा सलग चौकार ठोकत युवराज सिंह यांनी ख्रिस ब्रौड याला आपली गोलंदाजी विसरायला भाग पाडले.अश्याच स्तरावर जबरदस्त चित्रफीत.👍🙏❤️❤️✌️💯✌️🌈😀आता अश्याच छान छान, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चित्रफीत येऊ द्यात सर...🙏देव बरे करो 👍 बेस्ट ऑफ लक 👍 लक का गेम 👍श्री स्वामी समर्थ 🙏धन्यवाद🙏Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏Free Lancer Calligrapher 🖌️🎨🌈🖌️🙏Free Lancer Keyboard Artist 🎶🎵🎼👍🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी.
@rajshreesonar3166
@rajshreesonar3166 3 года назад
सूनिलजी तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या गावात एवढी हिरवळ आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे बाकी भाकरी एकच नंबर 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, राजश्री जी
@sujatagurjar8424
@sujatagurjar8424 11 месяцев назад
तांदळाच्या भाकरी अप्रतिम सुंदर केल्या आहेत बघता क्षणी खावीशी वाटावी अशी , आणि मातीच्या तव्यावरील भाकऱ्या करताना बघीतल्या नव्हत्या
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@nandinidhopatkar2401
@nandinidhopatkar2401 3 года назад
सुनील, काय मस्त मराठी बोलता. विडिओ खूप छान वाटला. भाकरी करणे म्हणजे एकदम technical expertise आहे. 👌👌🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, नंदिनी जी
@vimalnakti3823
@vimalnakti3823 3 года назад
मिही आगरी आहे आमच्याही घरी अशाच भाकर्ऱ्या बनवतात नाचणीच्या व तांदलाच्या खुप छान बनवली भाकरी 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह! माहितीबद्दल धन्यवाद, विमल जी
@factfullyindian8178
@factfullyindian8178 5 месяцев назад
As a Maharastrian born and brought up in Telangana, all I can say is "Ha maazha desh ani asi maazhi saade ani god maanse". Dhanywaad, aabhari
@sunildmello
@sunildmello 5 месяцев назад
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@jacintadabre7093
@jacintadabre7093 3 года назад
वा फारच छान सावळाई भाकरी तुमशया ह्या एक एक विडियो मुळे आपल्या वसईश्या संस्कृती ओ एक एक धागो उलगडत जाते आणि एक ह्यो सावळायो भाकर्यो आणि वझडी रस्सो का खायदा झकास
@sunildmello
@sunildmello 3 года назад
तुमशी कमेंट वासॉन तोंडाला पानी हुटलॉ...खूब खूब आबारी, जसिंता जी
@kalpanabagdekar1517
@kalpanabagdekar1517 3 года назад
आमच्या कोळी समाजाची पारंपरिक भाकरी आहे ही. खुपच practice लागते. येरा गबाळया चे काम नोहे. Feeling proud. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर, कल्पना जी. खूपच कौशल्याचे काम आहे हे. धन्यवाद.
@Snehaslifevlogs
@Snehaslifevlogs 3 года назад
Right
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@Snehaslifevlogs जी, धन्यवाद
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 года назад
सूनील अशी भाकरी बनवायची आपली परंपरा आम्ही ही असेच बनवतो पण बघायला मजा आली कारण आपण बनवतो ते आपण आपले काम असते बरे वाटले आभारी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@shriyag1904
@shriyag1904 3 года назад
@@sunildmello llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@shriyag1904 जी, धन्यवाद.
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 года назад
खूप छान तांदळाची भाकरी भाजली मावशीने, धन्यवाद त्याना अशा प्रकारची मातीवरच्या तव्यावरची भाकरी पहावयास मिळत नाही असा विडियो बनलल्याबद्ल तुला खूप खूप धन्यवाद कडक विडियो तुझा
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अनिल जी
@shubhrasworld1397
@shubhrasworld1397 3 года назад
मी प्रयत्न केला तरी अशी भाकरी जमणार नाही 🤣प्रमिला ताई भारीच 🙏.....बीच व परिसर सुखद अनुभव 😍छान व्हीडीओ 👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद
@helendmello6693
@helendmello6693 3 года назад
One of our part thankyou for bringing this Earth Indian culture to us.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Helen Ji
@anushreekini9199
@anushreekini9199 3 года назад
सर, तुम्ही इतक्या बारकाईने पारंपारिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताय त्यासाठी तुमचे विशेष कौतुक 🙏😊
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अनुश्री जी
@sabrinacollaco271
@sabrinacollaco271 3 года назад
@@sunildmello 7😉😉 I will b will😁I😉 I will be coming 😉 I 😉😉 I 😉 😉 I😉 r 😉😉 I will t👍 will be coming brybby. Y y 😉 I will be coming😉😉 I
@babanghadi5057
@babanghadi5057 3 года назад
8
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@sabrinacollaco271 Ji, thank you
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@babanghadi5057 जी, धन्यवाद
@shitalkhot6336
@shitalkhot6336 3 года назад
प्रमिला काकीनचे भाकरी थापण्याचे कौशल्य अप्रतिम.दादा आम्ही कोंबडी झाकण्याच्या त्या टोपलीला मालवणी मध्ये झाप म्हणतो. आमच्या मालवण ला सुध्दा असाच सुंदर समुद्रकिनारा आहे
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह, माहितीबद्दल धन्यवाद, शीतल जी
@vinimahalim1863
@vinimahalim1863 3 года назад
किती सुंदर ,किती कठीण आहे ही भाकरी.... तुमचेही खूप आभार ,छान पारंपरिक पदार्थ दाखविता.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, विनी जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 года назад
खापरी वरील भाकरी,अरे व्हा मस्तच !!! आम्ही हि अशीच बनवतो. भारीच
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह मस्त...धन्यवाद
@harshdesai6854
@harshdesai6854 3 года назад
Khup chan bhakri panyawar thaplelya bhakrichi chav ekdum mast lagte
@sagarthorat3419
@sagarthorat3419 3 года назад
Harsh tu pan try Kar.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, हर्ष जी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, सागर जी
@ourladyofhealthchurchrajod4394
@ourladyofhealthchurchrajod4394 3 года назад
सुनिल जयकुपारी खुप छान संदेश दिला आहे संस्कृती व लोकांच जीवनमान हयांची चांगली सांगड घातली आहे. लय भारी अभिनंदन.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद
@bhagyashreekudpane457
@bhagyashreekudpane457 3 года назад
Kay bhari Kala ahe Mavshi tumcha hati......ek no....Kamal he
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी खरं, भाग्यश्री जी. धन्यवाद
@ashwgandhans465
@ashwgandhans465 3 года назад
Awesome place a d awesome skill....I can't make this type of bhakri if I try it
@sunildmello
@sunildmello 3 года назад
With practice you too will be able to make similar bhakris. Thank you, Ashwgandha Ji
@poojadusane5720
@poojadusane5720 3 года назад
अरे बापरे. कमालच आहे. एकच नंबर 👏🏻👏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, पूजा जी.
@ishakadam7774
@ishakadam7774 2 года назад
Sir khup bhaari ahe Bhakari Tyala khup varshyanchi mehnat ahe 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 года назад
बरोबर बोललात, ईशा जी. धन्यवाद
@vishwaswagh398
@vishwaswagh398 2 года назад
लय भारी सुनील जी, वसईचा वसा जगात पोहोचविण्याचा चांगला प्रयत्न.👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, विश्वास जी
@pdamarnath3942
@pdamarnath3942 3 года назад
What an art? Simply great.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Amarnath Ji
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 года назад
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Francis Ji
@bharatihindalekar737
@bharatihindalekar737 Год назад
ताईंना भाकऱ्या करताना पाहून माझ्या आई ची आठवण आली माझी आई पण अश्या भाकऱ्या करायची ताई छान आणि तुमचे शेत आणि छान मासे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, भारती जी
@madhavijadhav6207
@madhavijadhav6207 3 года назад
वाह वाह!! क्या बात है!! 👌 👌किती सुंदर थापल्या प्रमिलाताईंनी भाकऱ्या!! भाकरी थापणे ही एक अप्रतिम कला आहे!! 👌👌भाताच्या शेतीच्या गालिचा तर सुंदरच्!! !! डोळ्याचं पारणं फिटलं!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, माधवी जी
@mokshadagosavi9606
@mokshadagosavi9606 3 года назад
चुलीवरच्या जेवणाची सर कशालाच नाही आणि भाकरी तर खूपच सुंदर
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी खरं, मोक्षदा जी. धन्यवाद.
@gajanannaik3111
@gajanannaik3111 3 года назад
👌bhakti tar mastch pan tumchye ankarig pan mast👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@thepowerofmoney9192
@thepowerofmoney9192 3 года назад
मस्त भाकरी बनवली..!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 3 года назад
सुंदर छान अशी तांदळाची भाकरी मासांहारी जेवणा सोबत व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर, योगेश जी. धन्यवाद.
@tukarampatil8579
@tukarampatil8579 3 года назад
सुनील मित्रा तू दिलेल्या माहिती बद्दल मि आगरी असुन मला ताईने रोटी बनवताना.मला लहानपणीची आठवण झाली माझी आई अशी रोटी बनवायची
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या भावूक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी.
@r------
@r------ 3 года назад
Khup chan
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद!
@karunadalvi4041
@karunadalvi4041 3 года назад
Khupch chhh bhakari 1 no ch
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, करुणा जी
@The_MixedBag
@The_MixedBag 3 года назад
सुंदर, अप्रतिम कल्पना व मांडणी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद
@nehakale6019
@nehakale6019 3 года назад
Mastch👍👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, नेहा जी
@pradnyameher4992
@pradnyameher4992 3 года назад
मस्तच... खूप मेहनती चे काम आहे.. माझंही आडनाव मेहेर आहे 😀
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो, खूप मेहनत आहे. धन्यवाद, प्रज्ञा जी
@ravindranaik8385
@ravindranaik8385 9 месяцев назад
तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात.😊😅😊
@sunildmello
@sunildmello 9 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@latakanase9999
@latakanase9999 3 года назад
सुंदर पारंपरिक भाकरी पहायला मिळाले धन्यवाद 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, लता जी
@sunilrk
@sunilrk 3 года назад
Two Cute Angels ❤️
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Sunil Ji
@gamz9073
@gamz9073 3 года назад
सुनिल thanks for this video. Enjoy local peoples life.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Ganesh Ji
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 года назад
Pramila tai no. 1 Sugaran 👌👌👍👍. Khupach Kaushalya vaparun bhakari banavali. Thanks for sharing 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो खरोखरच खूप छान स्वयंपाक करतात प्रमिला ताई. धन्यवाद.
@ashokbhagne5272
@ashokbhagne5272 Год назад
Annpurna aahe Shukran aahe Khoob खूब-खूब Chan aahe
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 года назад
Thanks for the upload. Looks tedious. Great job.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Nisha Ji
@vyomthakur1831
@vyomthakur1831 3 года назад
तुमच्या परिसरातील हिरवळ वर्षानुवर्ष अशीच राहो अशी मी प्रार्थना करतो. आमची बोरिवली सुद्धी एके काळी अशीच हिरवी होती मात्र आज बघावं तिथे buildings आल्या आहेत, खूप वाईट वाटतं. मात्र कुठेतरी ही परंपरा अजून शाबूत आहे पाहून आनंद होतो
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, व्योम जी मात्र ही हिरवळ जास्त वर्षे शाबूत राहील ह्याची काही शाश्वती नाही. धन्यवाद.
@sunildabare8793
@sunildabare8793 2 года назад
सुनील भाऊ वसई आपले आभार, आपली भाषा, मुखातून शब्द फेक, मराठमोळी भाषा, पारंपारिक विडीओ त्यातील बारकावे,एकण्यास गोडी वाटते,मजा येते,अतिशय सुंदर.धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
@yogeshpatil230
@yogeshpatil230 3 года назад
आणि ते सानका वगैरे नसले तरी चालते परातीमध्ये पण भाकरी तयार करता येते भाकरी ही आगरी व कोळी लोकांचे मुख्य आहार आहे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी खरं योगेश जी. धन्यवाद
@rajeshreeabdar9005
@rajeshreeabdar9005 3 года назад
खुप सुंदर भाकरी अगदी चंद्र सारखी गोल.मस्तच
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो खूप छान झाल्या होत्या भाकऱ्या. धन्यवाद, राजश्री जी
@sugandhabhanarkar7243
@sugandhabhanarkar7243 3 года назад
@@sunildmellowwej à😴
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@sugandhabhanarkar7243 जी, बहुतेक काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची पूर्ण प्रतिक्रिया आली नाही. धन्यवाद.
@sandhyasmejwani9687
@sandhyasmejwani9687 3 года назад
मी आगरी आहे, आमच्याकडे घरोघरी अशाच भाकरी बनवतात.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
बरोबर कामिनी जी. धन्यवाद
@namrataghadge7105
@namrataghadge7105 3 года назад
खुप छान व नीसर्ग.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, नम्रता जी
@pritamsanap3246
@pritamsanap3246 3 года назад
किती छान पद्धतीने भाकरी बनवली. खुपच मस्त. 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्रितम जी
@MrPratim01
@MrPratim01 3 года назад
वाह, खूप छान. तुमचा महिती मध्ये वसई विरार येथे गावात कुटे बंगलो पलोटिग असेल तर ते सुद्धा व्हिडिओ करा. आमची सुद्धा इच्छा आहे. मुंबई पासून जवळ आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
प्रयत्न करू प्रतिम जी. धन्यवाद.
@ninadmungekar398
@ninadmungekar398 3 года назад
my wife Tried this bhakree;is really nice soft and yummy good with chicken or any veggies;we mke similar bhakree in goa and malvan.Would like to see the east indian bhakree ;since i have heard its proportion is a bit different and also look
@sunildmello
@sunildmello 3 года назад
That's fantastic...And yes it really goes well with chicken or fish curry and bhaji as well. Thank you, Ninad.
@gautamkhale7108
@gautamkhale7108 7 месяцев назад
धन्यवाद मास्तर 👌👍🙏 छान भाकरी शिकवली.
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
धन्यवाद, गौतम जी
@ivana.gonsalves7368
@ivana.gonsalves7368 3 года назад
सुनील सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. व्हिडिओ बघायला खूप मस्त वाटते. 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, आयवन जी
@nilab9093
@nilab9093 3 года назад
Sunil, yr videos are awesome👍👏😊. Presentation great. Special tks to Pramilatai for Rice Bhakri. Keep it up
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, निला जी
@theincrediblemom.
@theincrediblemom. 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-EuswLTowRks.html
@rothelpathare1805
@rothelpathare1805 3 года назад
Navin machhi resipy lavakarch dalhavwa,
@royalart3002
@royalart3002 3 года назад
मस्त जाले व्हिडिओ.. 👏👏👏👏👏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आबारी रॉयल
@laxmichopda6422
@laxmichopda6422 3 года назад
छानच केली, खरच गोलगोल मस्त
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, लक्ष्मी जी
@deepalijoshi9038
@deepalijoshi9038 3 года назад
खूप सुंदर video
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, दीपाली जी
@orderofphoenix8667
@orderofphoenix8667 3 года назад
Extremely tough job very experienced hand she's has got
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Absolutely, thank you, Royce Ji
@ganeshkoli8245
@ganeshkoli8245 3 года назад
आमच्या दिवाळे कोळीवाडा नवी मुंबईमध्ये पण अशीच भाकरी बनवतात
@sunildmello
@sunildmello 3 года назад
माहितीबद्दल धन्यवाद, गणेश जी
@learnspanishwithswati8639
@learnspanishwithswati8639 3 года назад
How pleasant and beautiful!!! Some places reserve the culture...its beautiful to experience.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Swati Ji
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 3 года назад
.very nice video and Tai made very nice bhakri thank you very much.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Tanvi Ji
@GaneshPatil-ll7ou
@GaneshPatil-ll7ou 3 года назад
भिवंडीत घरोघरी अशी भाकरी बनवतात पन माती च्या सुदंर चुलीवर आणि खापरी मध्ये
@sunildmello
@sunildmello 3 года назад
माहितीबद्दल धन्यवाद, गणेश जी. प्रमिलाताई मला म्हणाल्या की अर्नाळ्याला ज्या खापऱ्या येतात त्या भिंवडीवरूनच येतात.
@07nayanbhalerao17
@07nayanbhalerao17 3 года назад
दादा तुझा आवाज आणि approach छान आहे। फक्त MATCH COMMENTRY सारखी Anchoring नको करू please🙏 keep going ✌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हाहा, भालेराव जी. अगदी बरोबर बोललात आपण. मलादेखील मी समालोचन करत आहे असं वाटलं मात्र समोरील व्यक्ती जेव्हा कमी बोलणारी किंवा मितभाषी असते तेव्हा अशी समस्या येते मात्र पुढील वेळेस मी नक्कीच ह्यावर लक्ष देईन. धन्यवाद.
@kaustubhjoshi8687
@kaustubhjoshi8687 3 года назад
भाकरी करणे ही एक कला आहे,👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर, कौस्तुभ जी. धन्यवाद
@umeshkamble9094
@umeshkamble9094 Год назад
खुप छान विडीयो ... निसगँरम्य.....
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, उमेश जी
@vandanashivdikar5727
@vandanashivdikar5727 3 года назад
Superb vlog👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Vandana Ji.
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 года назад
Very nice and very skilled. Well done Pramila tai🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Doctor Ji
@prachidicholkar5813
@prachidicholkar5813 3 года назад
ताई मस्त भाकरी झाली आहे खुप छान
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्राची जी
@sumedhpawar9355
@sumedhpawar9355 5 месяцев назад
Khup tya chulichya vistvacha shek lagto tya samor basne mhanaje khupach kathin asate.khup dhanywad tai .Sunil sir thank you
@sunildmello
@sunildmello 5 месяцев назад
अगदी बरोबर बोललात, सुमेध जी. धन्यवाद
@vaijayantibalsara1051
@vaijayantibalsara1051 3 года назад
Your vlog sound is clear& perfeçt
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Vijayanti Ji
@poonampatil1405
@poonampatil1405 3 года назад
खूप सुंदर भकरी
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, पूनम जी
@ashoksomvanshi9871
@ashoksomvanshi9871 3 года назад
खूपच छान आहे नवीन माहिती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, अशोक जी
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 2 года назад
Sunil phar chan Ekdam mast aaplya kokanacha sugandha Jagabhar Darvalu De Tula anek aashirwad aani asyach mahiti Det ja made Sunbai aani Nati Dakhav Devalachi charch hyachi pan mahiti De Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan 🌹🌷⚘💐🚩🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
ह्याबाबत नक्की प्रयत्न करू, दीप जी. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण!
@sunitabhoir6238
@sunitabhoir6238 3 года назад
आम्ही पण आसाच बनवतो. आग्री आहे ना.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
माहितीबद्दल धन्यवाद, सुनीता जी
@akshatashenoy2618
@akshatashenoy2618 3 года назад
Wow,mast Sunil Sir,Thanks for uploading this beautiful video🙏🙏 @Pramila Tai,really hardworking and very nice bhakri👌👌👌🙏🙏
@akshatashenoy2618
@akshatashenoy2618 3 года назад
Sunil Sir,because of this video I remember our Camp at Arnala of school days 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Akshata Ji. Was your camp held at L.D. farm?
@akshatashenoy2618
@akshatashenoy2618 3 года назад
@@sunildmello Yes it was in year 1999,when I was in 9th std
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Yes...so I guessed it right. They used to organise a lot of camps those days. Thank you, Akshata Ji.
@akshatashenoy2618
@akshatashenoy2618 3 года назад
@@sunildmello We had 2 teachers Dmello sir and Lopez sir,best teacher I still remember
@ashokchitre1300
@ashokchitre1300 3 года назад
खूप छान आणि मेहनत घेऊन वसई संस्कृतीची माहिती करून देत आहात. अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, अशोक जी
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 3 года назад
सुनिल नमस्कार खुपच छान व्हिडीओ धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
नमस्कार अविनाश जी, धन्यवाद
@nilampatil9402
@nilampatil9402 3 года назад
मावशी आम्ही आगरी आहात आम्ही भी अशीच भाकरी करतो पण मीठ नाही टाकत
@sunildmello
@sunildmello 3 года назад
माहितीबद्दल धन्यवाद, नीलम जी
@Snehaslifevlogs
@Snehaslifevlogs 3 года назад
Ho
@prabhavatikamble705
@prabhavatikamble705 3 года назад
Very nice
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@Snehaslifevlogs जी, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@prabhavatikamble705 जी, धन्यवाद
@bhagyashriraut5716
@bhagyashriraut5716 3 года назад
माझ्या घरी सुद्धा रोज मि भाकरी बनवते,पण मिठ नाही टाकत.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
हो बरेच लोक भाकरीत मीठ टाकत नाहीत. धन्यवाद, भाग्यश्री जी
@harshagawame3892
@harshagawame3892 3 года назад
Khup chan bhakariy
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, हर्ष जी
@Snehaslifevlogs
@Snehaslifevlogs 3 года назад
Pn hyanchys bhakrya kadak ahet aamchya aagri cast madhe ekdam Poli sarkhya naram banvto
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वाह...मस्त! माहितीबद्दल धन्यवाद, स्नेहा जी
@premapawar8382
@premapawar8382 3 года назад
सांनक .. आम्ही त्याला काठवट म्हणतो
@sunildmello
@sunildmello 3 года назад
माहितीबद्दल धन्यवाद, प्रेमा जी
@pushparokade636
@pushparokade636 3 года назад
@@sunildmello आम्ही पण काठवत म्हणतो
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@pushparokade636 जी, धन्यवाद.
@YashwantsinghShekhawat
@YashwantsinghShekhawat 3 года назад
. आदरणीय प्रमिला जी आपने बहुत अच्छी जानकारी उपलब्ध करवाई है। Thanks respected.. .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपको भी धन्यवाद, यशवंत सिंग जी
@samadhanshinde9652
@samadhanshinde9652 3 года назад
Khupach Chan kaku bhakri Banavli.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, समाधान जी
@mokshadagosavi9606
@mokshadagosavi9606 3 года назад
सानक ला आम्ही काठवड पण म्हणतो
@sunildmello
@sunildmello 3 года назад
महितीबद्दल धन्यवाद, मोक्षदा जी
@nileshmhatre9389
@nileshmhatre9389 3 года назад
uarn panvel pen madhe pan kartat
@sunildmello
@sunildmello 3 года назад
माहितीबद्दल धन्यवाद, निलेश जी
@suchitramhatre623
@suchitramhatre623 3 года назад
Wa kiti chan video , nisargane natlele ,sunder hirwi shaal pangharlele gaav , roj jevnat masli ani tandlachi bhakri , swarg ankhi dusra Kay asel ???? 😂😀 Pramila tai chi bhakri amazing ,pahilyanda itki mothi bhakri kartana baghitla,tks suneel ji 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 3 года назад
मस्त हो 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, राजहंस जी
@sniperking4901
@sniperking4901 3 года назад
Sunil sir.. are you on Instagram
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Yes, I am. Please find below link. Thank you. instagram.com/sunil_d_mello/
@Dynobamauli
@Dynobamauli 3 года назад
Tumchya serv videos chaan aahe aani tumhi Khup assal Marathi bolata Te Khup aavadla.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@sandhyamenezes1927
@sandhyamenezes1927 4 месяца назад
Mastach ahe
@sunildmello
@sunildmello 4 месяца назад
धन्यवाद, संध्या जी
@mohanbhogle5241
@mohanbhogle5241 3 года назад
Sunil Dada kharach dhanyavad. Tumchyakadun khup Kahi shikayala milte. Tumhi Manus mhanun khup great aahat. Dev tumhala aani tumchya familila changle aarogya Devo. Ashich aamhala Navin Navin goshti dakhvat ja. Aani ho tumhala nakki bhetayache aahe. Khup khup dhanyavad Dada.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@mohanbhogle5241
@mohanbhogle5241 3 года назад
@@sunildmello Sunil Dada tumhala just aata News Lokmat madhe pahile. Vasaimadhil Christmas sajra kase kartat de dakhavale. Tumchya galyat ek vadya hote. Tumhi sangitle lagna karyat aani etar sanat te vaparle jate. Dada tumhala khup khup Christmas chya shubhechha aani tumchya famililasudha. Asech hast raha.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@mohanbhogle5241 जी, खूप खूप धन्यवाद.
Далее
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
02:04
Просмотров 637 тыс.
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
02:04
Просмотров 637 тыс.