Тёмный

Traditional Ghavane | सात काप्याचे घावणे | Breakfast Recipe | Village Cooking | Red Soil Stories 

Red Soil Stories
Подписаться 350 тыс.
Просмотров 2 млн
50% 1

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 849   
@anujagadage8464
@anujagadage8464 Год назад
कोकणातले घर ,अंगण,चूल,भातशेती ,प्रेमळ कुटुंब आणि लाडके भुभू , माऊ इतकं छान वातावरण निर्मिती की पाहतच रहावं.सुगरण सासूबाईंच्या तालमीत तयार होणारी सून ,मदत करणारा मुलगा..आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सात कप्पा असलेले गोड घावन .. तो चुर्र आवाज ..शेवटी चहासोबत एकत्र घेतलेला आस्वाद..पाहतच रहावं असं सारं.. लाल मातीचा रंग ल्यालेले हे चॅनल खूप आवडलं.मनापासून शुभेच्छा🙏💞💞
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@madhavdhekney8653
@madhavdhekney8653 Год назад
फार सुंदर.आपल्या ह्या डिशेस परदेशात सुद्धा लोकप्रिय होतील.विष्णू मनोहर नाही का कल्पकतेने अमेरिकेत लोकप्रिय झाले.अभिनंदन. ग्रेट.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@prajktag7308
@prajktag7308 Год назад
आत्ताच्या काळात लोक ज्यास्तच technology च्या आहारी जायला लागले आहेत. आशा काळात इतकं साधं सोपं जीवन खूप छान वाटतं बघायला. आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत. Small is beautifulअसं कुठे तरी वाचलंय. तुम्ही ते दररोज जगताय. खूप छान वाटतं आम्हाला नुसतं बघून सुद्धा. 😊😊
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@LokshahirachiSahityaCharcha
खुप मस्त होते सात काप्यांचे घावणे. जुन्या माणसांची काम करण्याची पद्धत खुप भारी. किती सराईतपणे काकु सात थरांचे घावणे बनवत होत्या. खरंच कमाल..
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@morerishabh345
@morerishabh345 Год назад
शहरात लाखो रुपयांची घरे घेऊन आणि त्याचा दर महिन्याचा खर्च करीत बसण्यापेक्षा गावाला निसर्ग रम्य जागी असे बांधून रहावे...... नवीन पिढीने यांतून जरुर बोध घ्यावा आणि जी लोकं गावाचा विकास नावाखाली गावाचे शहरीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना पायबंद घालावा...... गावात सुविधा आणा पर्यावरणाचा समतोल राखून.....कोकणातले पदार्थ कोकणातचं जाऊन खायची मजा वेगळीच..... कोकणातील ओल्या काजूची उसळ........लाजबाब.आणि आंब्याचा रायता....तोंड नाही या दोन पदार्थांना.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
खरं आहे.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Год назад
आणि फणसाची भाजी 👌👌👌
@kiranbarve1061
@kiranbarve1061 Год назад
किती योग्य बोल्लात!👍
@varshanaik7793
@varshanaik7793 Год назад
Oo
@dhanshreekasbe7799
@dhanshreekasbe7799 Год назад
Tai mazr ghavane tavyala chitkun Rahat tya sathi kay karave lagel
@vaibhavisupekar5260
@vaibhavisupekar5260 Год назад
सहज युट्यूब स्क्रोल करताना तुमचा व्हिडिओ पाहिला, पहिल्यांदा बघतानाच तो मनाला भिडला... फारचं जगातभारी concept आहे तुमची , सहजता , originality, निखळ पणा💚💚💚 lots of प्रेम❤️❤️❤️
@poonamnaik6128
@poonamnaik6128 Год назад
Hii, I am ur new subscriber, I am also malvani but staying in Mumbai, we are not having any house in our village , and hardly get time to go to our villages and stay, ur vlogs are beautiful and satisfying to the eyes, I feel so good to see ur beautiful house, kitchen, chulha, ur mud vessels, grinding varvanta, trees, ur funny cat, everything u share including ur recipes are so beautiful and delicious. Thanks for sharing such simple yet beautiful life and recipes.
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Год назад
ताई तुम्ही कोकणातले आहात तर, तुम्ही कोकणात जागा खरेदी करुन एक मस्त घर बांधले पहिजे.... फावला वेळ मिळाला तर तुम्ही कधी ही आपल्या घरी येऊ शकता... ती ओढ अशी असते गावी जाण्याची.. काय सांगु.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You so much for your kind words 🙂🙏
@sumanttawde1436
@sumanttawde1436 Год назад
0
@vidyatawde5613
@vidyatawde5613 Год назад
@@sandeepkuveskar8452 बरोबर
@snehapalyekar-6811
@snehapalyekar-6811 Год назад
Hi i m from goa i have dream that i need same chulhaa and setup like ur house can u please give me contact who can make same setup for my house please
@bhaktirane2609
@bhaktirane2609 Год назад
वा पूजा,आजचा व्हिडिओ अप्रतिम. तुझ्या सासुबाई खूप छान सुगरण आहेत. अगदी सफाईने त्यांनी साधे घावन काढले, आणि सात कापे घावन तर बापरे,अगदी एकसुधा layer spoil jhala nahi. अगदी छान नेत्रसुख मला दिले,त्यांना thanks, आणि व्हिडिओ युनिक.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद 🙂🙏🌴
@pruthasentertainmenttime3618
माणसातलं माणूसपण जपणारी मालवणी भाषा... धकाधकीच्या जीवनात एकमेकांनपासून दुरावलेली कुटुंब या मातीच्या घरकुलात पुन्हा मालवणी भाषेमुळे एकत्र आल्यासारखी वाटले..धन्यवाद
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@sunilayare327
@sunilayare327 Год назад
तूमचे घर फार सुंदर आहे. आणि भांडी सर्व मातीची, नयनरम्य परिसर फारच मनमोहक वाटते. गावच घर असावं तर असेच. धन्यवाद
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂
@shwetasawant6277
@shwetasawant6277 Год назад
Hello Tai ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात नंबर वन. तुमच्या रेसिपी बघताना गावात असल्या सारख वाट गाव कडची आठवण येते. सासुबाई नी सात काप्याचे घावने खूप छान बनवले. ताई तु आणि सासुबाई दोघीही सुगरण आहात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद🙏🙂🌴
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 Год назад
पूजा तू किती गुणा ची बाय असा. अशी सुन सर्वांक मिळो. घावणे भारी झालेत असं सासवाक सांगता,नी सासू सांगता तुझी चटणी भारी म्हणून. किती ता प्रेम सासू सुनेचं. दृष्ट लागतली माझी. सुखी रवा तुम्ही हाच आशीर्वाद देतय. रावळनाथा सुखी ठेव ह्यांका.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@deepakdeshpande8091
@deepakdeshpande8091 Год назад
सुंदर पदार्थ उत्तम सादरीकरण चव उत्कृष्ट चित्रपट असणारच
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 Год назад
आपले घर,अंगण, मांजर,श्वान आजुबाजुचा परिसर आणि घरातील माणसे सर्व बघून खूप समाधान वाटले.आपली पाककृती अफलातून आहे.🙏🙏
@Suvarnassewing
@Suvarnassewing Год назад
मी पहिल्यांदा पाहिले सात काप्याचे घावन. पुरणपोळीच्या तोडीसतोड पदार्थ आणि बनवणं पण तितकंच कौशल्याचं आहे 👍🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@Mahesh-lx6go
@Mahesh-lx6go Год назад
खूपच छान आहे ही पद्धत मी पहिल्यांदाच बघत आहे.आपण याचा व्हिडिओ बनवला त्या बद्दल आपले आभार . 👌👌👍👍
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Год назад
घावणे😋 सात काप्याचे तर लय भारी घावणे चटणीबरोबर बरे लागतत पण चायबरोबर मस्त लागतत.
@whatsappvideos4794
@whatsappvideos4794 11 месяцев назад
दोघे लक्ष्मी नारायण सुखात रहा..माझा म्हाताऱ्याचा आशीर्वाद
@DeepikaNaik9
@DeepikaNaik9 7 месяцев назад
खुप सुंदर... मी पण कोकणातीलच एक कोकण प्रेमी..सगळंच अगदी अप्रतिम सौंदर्य...घर, आजूबाजूचा परिसर, स्वयंपाक घर तर स्त्रीची आवडती जागा आणि ती इतकी छान की सुंदर चित्रच एखाद पाहतेय अस वाटत...शब्द अपुरे पडतील इतकं ते सगळं मनमोहक दृश्य...☘️🌸😊आणि हो सात काप्याचे घावणे तर एकदम भारी..♥️♥️
@RedSoilStories
@RedSoilStories 7 месяцев назад
Thank you 🙂🙏
@premiroche5379
@premiroche5379 11 месяцев назад
Wow first time I saw 7 layer near dosa, mouth is watering😢
@RedSoilStories
@RedSoilStories 11 месяцев назад
Thank you
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Год назад
खूप छान सादरीकरण. अशी रेसिपी प्रथमच बघितली. या रेसिपीला मानाचा मुजरा.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@vidyakarande4456
@vidyakarande4456 Год назад
तुमचं घर,परिसर, मातीची भांडी,बोलणे,. सगळचं मनाला भावते. तुमच्या गावी येण्याची इच्छा होते.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@sapanaghume6677
@sapanaghume6677 Год назад
खूप सुंदर पूजा गोड घावने बघून तोंडाला पाणी सुटले तुझ्या सासूने छान बनवले घावने
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद 🙂
@vaishaliadav7382
@vaishaliadav7382 Год назад
सासुबाई आणि सुनबाई ‌दोघानी मिळुन मस्त सात कपे चे घावणे केलात खुप छान
@sangeetarane4944
@sangeetarane4944 Год назад
रेसिपी छान आहेच पण किचन,मातीची भांडी यांचा वापर खूप सुंदर👌👌 traditional करत आहात अगदी. चुली चा वापर आणि पाट्यावर चटणी एकदम लाजवाब👌👌👏👏👍
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴L
@poonam9686
@poonam9686 Год назад
Ase same ghavane aamchya aaji sasu banvaychya amachyalade Raigad poladpurla. Tya hyala pudache ghavane bolaychya. Khup chan lagtat he ghavane...
@shravanitawade5998
@shravanitawade5998 Год назад
सात काप्याचे घावणे. वा मस्त. आजीयेची आठवण ईली. ती करायची चुलीवर. खुप वर्षे झाली, असे घावणे खाऊन आणि आजीला जाऊन. आई करते, पण डाएट च्या नावाने सात काप्याचे कोणी खात नाही. आता एकदा स्वतः साठ करेल. बाकी तुमचा पूर्णा विडियो म्हणजे केवळ अप्रतिम. पुढच्या नवीन विडियो ची वाट पाहत आहे. काळजी घेवा.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@wasimbagwan8763
@wasimbagwan8763 Год назад
अप्रतिम असे घावणे... आवडता Breakfast पदार्थ...मला माहीत असते हा episode मधे घावने ची recipe आहे तर मी 280km चा प्रवास करून तुमच्या गावाला आलो असतो...जर तुम्ही invite केले असते तर...😊😊👍👍
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@madhurigawade2400
@madhurigawade2400 Год назад
खुप छान असतात तुमच्या रेसिपी निसर्ग पण खुप सुंदर आहे माझी मुलगी ३ र्वषाची आहे तीपण आवडीने विडीओ बघते
@deepashevade2917
@deepashevade2917 Год назад
खूपच मस्त रेसिपी … video अप्रतिम.. डोळ्यांना सुखावणारा अनुभव 👌🏽👍🏽
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@arunanaik6254
@arunanaik6254 Год назад
आई, छानच झाले आहेत घावणे आणि गोड घावणे. मी नक्कीच करून पाहीन. तुमच्या सारखे नाही जमणार पण प्रयत्न करेन. 👌👌👌
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
नक्की जमतील❤️
@ramajuvekar1455
@ramajuvekar1455 Год назад
किती सुंदर,सासु ,सुन ,मुलगा वागणपण सुंदर, आवडलं कुटुंब आणि घावनपण , करून बघणार उद्या
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you, please subscribe 🙏🙂🌴
@kiranbarve1061
@kiranbarve1061 Год назад
किती सुंदर निसर्ग! खुप छान वातावरण आहे. घावन' सुरेख बनवलेत👌.
@simamohanlal797
@simamohanlal797 Год назад
Wow kya tarika hai layers banane ka👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@nutanmali833
@nutanmali833 Год назад
खुप छान तुमचे videio बघितलें की खुप प्रसन्नता वाटते mind एकदम fresh होतो...
@vanitapawar4041
@vanitapawar4041 Год назад
चूल आणि सर्वच खूपच सुंदर ! ,घवणे तर एक नंबर च ,भारी ! 🌹🌹🌹🌹
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You, please subscribe 🙂🙏🌴
@allvideo7419
@allvideo7419 Год назад
१ नंबर अप्रतिम घावने ताई 😋😋
@suhasgawde9666
@suhasgawde9666 Год назад
नमस्कार, आपली Red Soil मागची मेहनत पाहून थक्क झालो. आपल्या गावची ओढच एवढी मोठी रिस्क घ्यायला उद्युक्त करू शकते. आपल्या व्हिडिओची फोटोग्राफी मला फारच आवडते...अप्रतिम. आपल्या आर्ट डायरेकशनची छाप आपल्या व्हिडिओ मधे उठून दिसते... आपले कष्ट वाया जाणार नाहीत तुम्ही इंटरनॅशनल यू टूबर बनाल याची खात्री आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@kasturipakar4434
@kasturipakar4434 Год назад
मस्त व्हिडिओ, तुमच्या सासू ने मस्त घावणे बनवले आणि चटणीची रेसिपी पण छान गाव ची आठवण झाली धन्यवाद ताई छान रेसिपी साठी 🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद 🙂
@sandhyashah9374
@sandhyashah9374 Год назад
Pooja aga mast ch recipe dakhavlis Mala shikayache hote . Waa sunbai chan ch sasubai mast jodi 👍
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@tanvijadhav8085
@tanvijadhav8085 Год назад
वाह काय घावणे होते मस्तच, mouth watring
@Mscircle2024
@Mscircle2024 Год назад
Marathi hardworking ppl. I respect the most.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@anuskitchencorner7478
@anuskitchencorner7478 6 месяцев назад
शांत आणि समाधान असे वातावरण दिसून येते या प्रत्येक व्हिडिओ मधून आणि सगळेच रेसिपी करण्याची पद्धत 1 no ❤😋🤤
@omanaachuthan
@omanaachuthan Год назад
Amazing recipes. Red soil ... You rock. Cooking in the midst of natural surroundings is really therapeutic ❤
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 Год назад
नाजूक साजूक पदार्थ, छान,उत्तम सुगरण
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Saat Kappa Ghavany Apratim Chan 👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋
@rosarialobo7258
@rosarialobo7258 Год назад
Superb. I have seen seven layers ghavne for the first time.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@Khaughar_141
@Khaughar_141 Год назад
I love raja and his dialogues 😍😂
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 Год назад
खूप छान!! तुमचे व्हिडिओ बघत असते तेव्हा मला गावची खूप आठवण येते.. निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी आनंद 👌👌👍
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@shainazshaikh7096
@shainazshaikh7096 Год назад
Khup bhari hi sanskriti japun theva .... nature goshti baghu khup bhari vatat.,
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@suvarnakhare1682
@suvarnakhare1682 Год назад
Apratim... khupach chan video aani recipe
@deepaheeroo4481
@deepaheeroo4481 Год назад
You are in wonderful village with no pollution at all. I appreciate your cooking style. ❤❤❤❤❤ Good luck and ashirwaad tumhi Pragati Karnaar. 😊😊😊😊
@pushpakahar6138
@pushpakahar6138 Год назад
बहुत सुन्दर है आप का घर माँ के हाथ का खाना 👌👌
@kokanprawas1435
@kokanprawas1435 Год назад
waaa mast Pahilyanda tai khoop chaan
@vandanavitkar9659
@vandanavitkar9659 Год назад
किति छान सुंदर निसर्ग घावणे मस्त
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@meenadeonalli6805
@meenadeonalli6805 7 дней назад
खूपच छान..बाजूला एक stay home बांधले तर आम्हा मुंबईकरांना यायला आवडेल. गावची हवा पदार्थ आणि निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल.
@BhavanaDusane-uf4hl
@BhavanaDusane-uf4hl Год назад
Outstanding cooking.. and kitchen was beautiful.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you so much
@shilpagandhi4994
@shilpagandhi4994 5 месяцев назад
तुमच्या पध्दतीने काल च रात्री मी ओल्या काजूची भाजी बनवली होती खूप मस्त झाली धन्यवाद ताई
@smitasawant7891
@smitasawant7891 Год назад
हाय पुजा मी सुध्दा मालवणी आसय आपल्या कोकणातली पंरंपरा आणि रेसिपी आणि मालवणी भाषा हेचो माका लय अभिमान हा तुझो चॅनल आज पहिल्यांदाच बघलय माका लय भारी आवाडलो मस्तच सात कप्याचे घावणे आणि नारळाचो रस चटनी घावणे माझी आवडती रेसिपि खुपच छान तुझा परिवार पुजा बरा वाटला तुझा ता मालवणी बोलणा आणि कर्ताव बघून अशी सून सर्वांना मिळो... पुजा खुप खुप शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला 💐💐अरे हो तुझो तो बाळो आणि राजा मस्तच आसत 👌👌
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🌴🙏
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
श्रीराम! मस्तच झाली घावने, आणि सात कप्याची घावने तर छानच!
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद🙏🌴🙂
@vanitasalaskar2708
@vanitasalaskar2708 Год назад
Chaan Tai
@tanujadonde5260
@tanujadonde5260 Год назад
Lucky Pooja to have mother-in-law made tasty dish.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Yes 😊
@nichitanaik7
@nichitanaik7 Год назад
Love your videos ☺😊😍🥰. Mouth watering 😋😋😋😋. All time favorite Ghavne 😘. Amcha iteh pan kartat..
@kanchang992
@kanchang992 Месяц назад
This video reminded me of my old office in mumbai as my friend used to get Ghavne in her tiffin and we relished it each time. Recently came across your channel after watching veg village food Great presentation and congratulations for your baby. God bless !
@poojamore2594
@poojamore2594 Год назад
Khup mst ghavne 'tondala pani sutl
@anuyasawant9338
@anuyasawant9338 Год назад
Khup favourite sat kppyache ghavne
@hinalad4159
@hinalad4159 Год назад
छान रेसपी . पुजा पिवळी साडी आणि मंगळसुत्र तुला छान दिसते. हिरवेगार शेत डोळ्याना‌ छान वाटते.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Год назад
Masterpiece 👍, Pooja I like ur today's sarees 👌
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thanks a lot 😊
@poojanayak4654
@poojanayak4654 Год назад
I love watching your malvani recipes and the beautiful house and environment around your house
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 Год назад
चुलीवर a अतिशय सुंदर बनवले आजिबात करपू n, देता आपले स्वयंपाक घर खुप आवडले अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@pratikshamhaskar4329
@pratikshamhaskar4329 Год назад
सासुबाई सुनबाई मस्तच
@gunwantimotwani2538
@gunwantimotwani2538 Год назад
Wah kha kehne, aise hi saas bahu har ghar mei mil k kaam kare toh jagda toh hoye hi na, ek dusre ke khane banane ki tarif bhi ki dono ne which was amazing, nice kitchen modular open space kitchen, 🙏🙏
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@prachiparab4399
@prachiparab4399 Год назад
खूपच सुंदर# तुमचं घर आणि किचन खूपच छान आहे.त्यामुळे रेसीपी पहायला पण भारी वाटत.keep it up.कोकण आपलाच आसा.😊
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂
@ceciliaelizabethjoao4306
@ceciliaelizabethjoao4306 Год назад
M from Goa but born and brought up in Mumbai. Very nice to c u n ur mother in law cooking
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thanks a lot
@vanitapawar4041
@vanitapawar4041 Год назад
सगळ काही खूपच सुंदर ,खूप छान ,,🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You, please subscribe 🙂🙏🌴
@manishasalve7595
@manishasalve7595 Год назад
अप्रतिम ताई... खूपच छान आहेत तुमच्या सगळ्या रेसिपीस. गावाकडचे निसर्गरम्य वातावरण तसेच kitchen तर मला खूपच आवडला आणि त्यात तुम्ही use करणारी मातीची भांडी सगळे खूपच छान आहे. मलाही मातीची भांडी use करायला खूप जास्त आवडतात. तुमचे videos पाहून खूप छान वाटत.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद🌴🙏🙂
@snehadalvi8464
@snehadalvi8464 Год назад
Khup chan
@vishakhadeshpande2531
@vishakhadeshpande2531 Год назад
Khupach Chan
@kalyanivelu8696
@kalyanivelu8696 Год назад
Am tamil from Chennai, love your malvani dishes❤
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you so much 🙂
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Год назад
खुपच छान मस्तच
@sanketshetye5870
@sanketshetye5870 Год назад
Sudar apratim act mami aani saat kape ghavne chun ghatlele kya baat he 😋 pooja and shirish good concepts keep going.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏
@sanvik6865
@sanvik6865 Год назад
Apratim ghavne
@cyanamenezes9250
@cyanamenezes9250 Год назад
Nice way to make seven layers....I liked it...
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you! Cheers!
@shubhawayangankar2134
@shubhawayangankar2134 Год назад
Nice recipe. I just love to watch your videos. Thanks for showing us traditional culture and food. God bless you.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you so much🙂🙏
@Rashmi-wv3jx
@Rashmi-wv3jx Месяц назад
Reminded me of my Grandmother cooking in these styles and mom when we were kids.❤
@geetapawar2164
@geetapawar2164 Год назад
खुपचं स्वादिष्ट आणि उत्कृष्ट ❤
@nandkumarjoshi2181
@nandkumarjoshi2181 11 месяцев назад
Nice concept...and presented very well.impressed...and this kind of presentation wil retain the golden days of marathi food.
@RedSoilStories
@RedSoilStories 11 месяцев назад
Thank you so much 🙂
@shraddhapathare7852
@shraddhapathare7852 Год назад
घर खूप सुंदर आहे तुमचं किचन आणि बोलण प्रेमळ आणि घावणे करायला असच भीड हवं 👍❤️
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
धन्यवाद🙂🌴🙏
@dianapinto3534
@dianapinto3534 Год назад
First time seeing 7 layer of ghuvane..we make but with single layer and the jaggery filling...
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 Год назад
एकदम गावची घरची आठवण आली.गावाक गेल्यासारख्या वाटला.खूप छान विडीओ.
@sanjaychiplunkar127
@sanjaychiplunkar127 Год назад
शिरीष आणि पुजा व माईंचं खरच कौतुक करावसं वाटतं. असे सात काप्याचे घालणे कधी बघितले नव्हते. मी कोकणात चिपळुणचा आहे. पण तुम्ही छान रेसिपी दाखवली. धन्यवाद 🙏
@prophetesspri2379
@prophetesspri2379 Год назад
Lots of love from Kolkata what a unique and lovely recipe 💕❤️💖💖
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thanks a lot 😊
@alpeshpanchal9200
@alpeshpanchal9200 Год назад
Awesome beautiful outstanding supper dupper ateeeeeeeeee sunderrrr uttam aprateeeeem alokik adhbhoot utkrishta
@smitamankame9933
@smitamankame9933 Год назад
वा!पूजा छान दिसते पिवळ्या साडीत सात कप्प्याचे घावणे मस्त शेवटी ते उचलायला 2 कालथे लागले हे बघून गम्मत वाटली कोकणातील जीवन मस्त वाटते पण ते तितकेच कष्टदायक आहे सुंदर एपिसोड!
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Ho shevti khup jad hotat te😅
@sushmavartak169
@sushmavartak169 Год назад
मस्त सात काप्याचे घावणे साधे घावणे चटणी मस्त नाश्ता
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
@fireman8435
@fireman8435 Год назад
You have beautiful open kitchen. Better than so many kitchens. Like your videos. And your place.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂
@user-vy9uz7rj2f
@user-vy9uz7rj2f Год назад
या ग्रुप वर मी नवीन नवीन आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने घावन दाखवली आहे.आजूबाजूचा परिसर , मातीची भांडी सगळे खूपच छान आहे.
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank You 🙂🙏 Please subscribe ❤️
@minakshipatil2206
@minakshipatil2206 Год назад
Apratim
@shamalbhoir815
@shamalbhoir815 Год назад
Khup chan recipe aahe aani mi pahilyanda ashe ghavne baghitle 7 layer ghavne mastch 😋
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂
@anjalikusale3014
@anjalikusale3014 Год назад
तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात एकदम टापटीप पणा
@RedSoilStories
@RedSoilStories Год назад
Thank you 🙂🙏🌴
Далее
Dropping In from the Clouds 🌁
00:17
Просмотров 1 млн
It was hard 😂
00:15
Просмотров 1,4 млн
Dropping In from the Clouds 🌁
00:17
Просмотров 1 млн