Тёмный

मारती च्या लग्नाची तिथं || part 1 || episode 1235 || marathi comedy video||  

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 86 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 496   
@TechnologyWing
@TechnologyWing 2 дня назад
चिमण राव सोबत सगळे लोक आहेत त्या चिमण च्या सासऱ्या ले बत्ती द्या गुरुजी आणि त्याच्या बायको चं पन डोकं ठिकाण्यावर आणा 👍🙏
@vishalpetkulephotography8594
@vishalpetkulephotography8594 2 дня назад
Haa
@satishrangare1575
@satishrangare1575 2 дня назад
Ho😂😂😂
@AjayPatel-nc2vl
@AjayPatel-nc2vl 2 дня назад
कोर्टाची नकली नोटीस पाठवली तरी चिमनराव चा सासरा पायाच पडते
@TechnologyWing
@TechnologyWing 2 дня назад
मारोतीच लग्न अगदी जुन्या पद्धतीने करायचं ठरलं ना मग तयारी ला वेळ लागेन ना दिवाळी पर्यंत उडवून टाका मारोतीच्या लग्नाचा धूम धडाका 🤣👍
@Sagalethe
@Sagalethe 2 дня назад
😅😅
@mangeshmeske704
@mangeshmeske704 2 дня назад
कंदिल आबाजी.माहीतच आहेत किती स्टँडर्ड आहेत तर 😂😂😂😂😂
@DR_CREATION_211
@DR_CREATION_211 2 дня назад
😂😂😂
@rupex143
@rupex143 2 дня назад
🎉 मारती च लग्न सोबत सोबत नल्लू झबरू च लग्न चा विषय हाउ दया गुरुजी 😅
@gopalraut2149
@gopalraut2149 2 дня назад
3 लाखापेक्षा जास्त आपले सबस्क्राईब झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा राऊत गुरुजी आणि मारुती भाउ च्या समोर वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉
@VrushabhKukade-bd5kd
@VrushabhKukade-bd5kd 2 дня назад
गुरूजी dj निघालाच पहिजे 😂😂
@devanandpawde1549
@devanandpawde1549 2 дня назад
मारती भाऊ च्या लग्नात खजुर हटेले ची एन्ट्रि होऊ द्या गुरुजी मग शिवलाल भाऊ चा डाव होनार 😜
@SavitaWakode-fj5oc
@SavitaWakode-fj5oc 2 дня назад
लग्न होऊन जाऊ दे ना बापा😂😂😂😂
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 2 дня назад
लान पोट्टे हरिकले बावा 😂 फटाके मायाकून गुरुजी, लगन आहे माया भाऊच 🥳🥳
@PDGEMAR-th6zo
@PDGEMAR-th6zo 2 дня назад
मारोतरावचा विषय म्हणजे लय हार्ड. 😂😂😂
@aryamankar29
@aryamankar29 2 дня назад
प्री विडींग साठी पाठवा गुरुजी मारोतिले🎉
@shubhamjanokar6121
@shubhamjanokar6121 2 дня назад
Pre wedding mdhe 2-3 mahine lawa 😂😂
@Timepassart.Mangesh
@Timepassart.Mangesh 2 дня назад
Guruji sansruti japanare aahe,aadhunik tamasha dakhavar nahi
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 2 дня назад
अश्यक्य भाऊ 😂😂
@shrikantdindokar9482
@shrikantdindokar9482 2 дня назад
लग्न हे ठरल्याप्रमाणे जुन्या रीतीने रिवाजाप्रमाणे करावे अशी आमची इच्छा आहे जेणेकरून नवीन पिढीला पूर्वी विवाह कसे होत होते याचा समाज होईल
@rajubhakde7197
@rajubhakde7197 2 дня назад
माया काय म्हणणं आहे शांताराम भाऊ आम्ही पाहुण्या मंडळींना मित्रमंडळींना सांगून सबस्क्राईब वाढवले आम्ही डीजे तमासगीर लग्न आदर्श लग्न खूप बघितले आहे आम्हाला आमच्या आजोबांच्या काळातील लग्न बघण्याची खूप खूप इच्छा आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@avinash.raut512
@avinash.raut512 2 дня назад
मारोती च्या लग्नात डफडे लावा.. 😂😂 मजा येईल. डफडे आणि dj सावता 😂😂😂
@atulborkar1436
@atulborkar1436 2 дня назад
आतुरता जुन्या पद्धतीने मारुती दादा चे लग्न पाहण्याची 🤗🤗
@JIVANTAYWADE-bz8ni
@JIVANTAYWADE-bz8ni 2 дня назад
कंदील आबा ले जेवायची व्यवस्था अगोदर पाहिजे बाकी टेंशन नाही
@gangachoudhari284
@gangachoudhari284 2 дня назад
लग्नाची तारीख 7/12 मारती दादाचा वाढदिवस 🎉🎉
@DnyanuHembade
@DnyanuHembade 2 дня назад
वाशिम जिल्ह्याचा लोकप्रिय बँड वसारी आणि अमर नेतसा वाशिम टॉप बँड
@shizuka3vidu
@shizuka3vidu 2 дня назад
वाशिम ची शान म्हणजे बॅन्ड वसारी ❤🎉
@akashdhankar8594
@akashdhankar8594 2 дня назад
लोकप्रिय बँड टॉप....गाडी पण नवीन येणार आहे आता...
@ganeshdeshmukh2152
@ganeshdeshmukh2152 2 дня назад
Kutche ahat hembade saheb
@SAKSHISHINDEARTS
@SAKSHISHINDEARTS 2 дня назад
#Washimkar
@samavlogs0
@samavlogs0 2 дня назад
शिवालाल दादा एकच वादा..... एकच नंबर 😂😂😂❤❤❤
@ishwargorle4563
@ishwargorle4563 2 дня назад
मारती च लग्न लवकर च झाला पाहिजे गुरुजी आता 300k झाले आता वेळ नका करू खूप वाट पाहिली आम्ही😊👍😅
@chetanzoting602
@chetanzoting602 2 дня назад
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
@Vaibhavpariskar7
@Vaibhavpariskar7 2 дня назад
चिमणराव च्या सासऱ्याला बत्ती पाहिजे गुरुजी 🙋
@ajaythakarewashim3126
@ajaythakarewashim3126 2 дня назад
मारुती धुंटके यांच्या लग्नानिमित्त मुंशीराम धुंटके यांना माझ्यातर्फे 5001 चा आहेर करण्यात येत आहे हो माझं नाव सर अजय ठाकरे असं घ्या सर व्हिडिओमध्ये प्लीज ❤❤❤
@JaganAvhale-kq2vo
@JaganAvhale-kq2vo 2 дня назад
Aai bhabaci ladachi lek hi nighali sasarla❤❤❤❤
@mahadeomore9854
@mahadeomore9854 2 дня назад
सर जी मारोती च लग्न दिवाळी चा सुट्टी तर काढा कारण तुम्हाला सुट्टी राहतें विषय चांगला रंगवता येते आणि दिवाळी मध्ये शिवलाल ची आमदार चि निवडून पण आहे
@SanjaySonewar
@SanjaySonewar 2 дня назад
Mama ani chimanrao yancha gondal khatarnak 😂😂😂😂
@vijaygavande9235
@vijaygavande9235 2 дня назад
कोण कोणाला वाटते... मारोती चे लग्न जुनी पद्धत झाले पाहिजे........❤❤
@MAYUR_MH
@MAYUR_MH День назад
अटी काही पण असो पण आम्हाला dj पाहिजे 😂❤गुरुजी dj आणा फक्त 😢😮😅
@nitiningle6050
@nitiningle6050 2 дня назад
चांगली खूरासण्य मिरच्या ची भाजी होऊ दया सर मारुतीची लग्नात
@OmLanjewar-jd5px
@OmLanjewar-jd5px 2 дня назад
MH 27 Amravati Maharashtra ❤❤
@Chetanghodkepatil
@Chetanghodkepatil 2 дня назад
घोडा मी पाट वतो मारती चेतन घोडके घोडेवाला शारा
@Chavhandnyanu
@Chavhandnyanu 2 дня назад
उदें ग आंबे उदें....❤🎉😂
@PavanKumar-hx6wl
@PavanKumar-hx6wl 2 дня назад
मामा भाचे कट्टर समर्थक 😂
@ashishtayade5471
@ashishtayade5471 2 дня назад
जय महाराष्ट्र अकोला
@shivamdate2126
@shivamdate2126 2 дня назад
जय माता दि 🚩🚩🚩
@indianfarmer76
@indianfarmer76 День назад
Nice video sar 🙏🙏🙏
@sureshgawande7674
@sureshgawande7674 2 дня назад
सर झाबरूचे पण उरकवा 😂❤❤
@SachinMadhankar-kb6sk
@SachinMadhankar-kb6sk 2 дня назад
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 2 дня назад
मामाचा विषय लय हार्ड आहे 👌🙏
@ChetanThakre-i7x
@ChetanThakre-i7x 2 дня назад
मारोती च लग्न जुन्या पद्धतीने झालं पाहिजे 😊😊
@tejapalgavhane9578
@tejapalgavhane9578 День назад
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
@VikasZatale-gj3te
@VikasZatale-gj3te 2 дня назад
अकोला गूलाबाबा बँड पार्टी सांगा पैशे मी देतो लगीन धुमधडाक्यात करा..
@indianfarmer76
@indianfarmer76 День назад
मारोतिचे लगन नव दहा एपिसोड मधे छान करा 😊❤😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
@AjayPatel-nc2vl
@AjayPatel-nc2vl 2 дня назад
कॉफीच्या गोळ्या दोन चार 😂😂😂 लय हसलो 😆😆😆
@mangeshkhandare6408
@mangeshkhandare6408 2 дня назад
गुलाब.बाबा
@rushikeshchavhan6987
@rushikeshchavhan6987 2 дня назад
जय गुरूदेव 😊❤
@kunalbhagat5699
@kunalbhagat5699 2 дня назад
शांताराम जी खूप स्मार्ट दिसत आहे 👌👌
@DeepMore-w1c
@DeepMore-w1c 2 дня назад
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@mohanbodkhe5131
@mohanbodkhe5131 2 дня назад
बाळू भाऊ खुपच हुशार माणूस आहे बाकी मस्त घेतलं साधून फुकट मध्ये चोकट म्हन्याले बी होते बाळू भाऊ कडून गोंधळ मोरती बी खुश रामपूर वाले बी खुश...😂😂
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 дня назад
देविदास भाऊ एक नंबर बोलले ते म्हणजे तुळशीचे लग्न झाल्याशिवाय कोणत्याच लग्नाची सुरुवात होत नाही हे पटलं आपल्याले 😀😀👌👌🙏🙏
@SanjayWalke-c4w
@SanjayWalke-c4w 2 дня назад
मारोतीचे लग्न आदर्श झाले पाहिजे जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल.
@seemababar1157
@seemababar1157 2 дня назад
मामाभाचे चिमणराव चे विडिओ छान असतात 😊😂😊😅😊
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 2 дня назад
Jai Ho mama ke ♥️ mama no 1 ❤️ Jai Rampur ke Jai ho sir
@akshaykothe6601
@akshaykothe6601 2 дня назад
जय श्री राम
@NP-ec1th
@NP-ec1th 2 дня назад
देंडके साहेबांच्या घरचं शेवटच लग्न आणि धुटके फॅमिली मधील एकुलते एक मारोतराव च लग्न आहे धूमधडाक्यात होऊन जाऊद्या गुरुजी 😂
@ajaythakarewashim3126
@ajaythakarewashim3126 2 дня назад
Khup chan sir
@abhilashniwal4409
@abhilashniwal4409 2 дня назад
शिवल्या भीटवते मारोतराव ले 😂😂😂
@ramdaswagh6794
@ramdaswagh6794 День назад
अभिनंदन मारति भाउ अन यानि बाइ 😊
@NitinBajare-so1xg
@NitinBajare-so1xg 2 дня назад
Maroti dada aho che mankari zalya badal abhinandan🎉🎉🎉
@pradnyakulkarni769
@pradnyakulkarni769 2 дня назад
Best Best 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂 episode 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@akashnagre6553
@akashnagre6553 2 дня назад
मरतीच्या लग्नाचा fast-track खटला
@RajuPendor-gi7zt
@RajuPendor-gi7zt 2 дня назад
गुरुजी मारुति दादा च लग्न सोहळा आनंदान संपन्न झाल पाहिजे ३,लाख सबस्क्राइब होई पर्यंत वाट पाहीले लग्नाची ता, फक्त तुळसीच लग्न झाल्यावर काढा लागते कारण आमची इच्छा आहे आता सोयाबीन कापनी ची धांदल आहे ❤❤❤❤💐💐🙏
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 дня назад
Ho
@AlkeshNikam-f4j
@AlkeshNikam-f4j 2 дня назад
मामा जिंदाबाद❤❤
@AnkushWade-ib3yy
@AnkushWade-ib3yy 2 дня назад
जय क्षी राम
@shreeram9182
@shreeram9182 2 дня назад
Bhau shree Ram lih ...kshi kay lihal
@prathmeshghanot679
@prathmeshghanot679 2 дня назад
Are ba engineering walayche ppr ahe ata Diwali madhe Diwali zalaywr December mahinayt lagna zl pahije😅
@SamuSarap
@SamuSarap 2 дня назад
3 लाख सबसक्राईब झाले बद्दल शुभचा सर मराठी भाषा चा अभिमान आहे जय हिंद
@vishalsatpute7174
@vishalsatpute7174 2 дня назад
लग्न धूमधडक्यातच झालं पाहिजे
@keshwpatilgawategawate2016
@keshwpatilgawategawate2016 2 дня назад
सर माझ्याकडे घोडा आहे पांढराशुभ्र मारुती साठी मी पाठवून देतो नांदेड येथून..
@akashdhankar8594
@akashdhankar8594 2 дня назад
वाशीम जिल्ह्यातील टॉप लोकप्रिय बँन्ड वसारी सांगा......
@bharatmokle2328
@bharatmokle2328 2 дня назад
राम राम गुरूजी ❤❤
@gopalgore5590
@gopalgore5590 2 дня назад
Nice video sir
@mangeshpatil8048
@mangeshpatil8048 2 дня назад
मामाचे एपिसोड मस्त 😂😂
@vishvaspatare9998
@vishvaspatare9998 2 дня назад
शिवलाल भाऊंचे पात्र पाहिले की महान कलाकार् निळू फुलेंची आठवण येते
@TechnologyWing
@TechnologyWing 2 дня назад
👍
@AtulPakade
@AtulPakade День назад
Superb video Raut sir
@gajananwankhede7236
@gajananwankhede7236 2 дня назад
आता बाळु भाऊ च्या अंगावर येते हे गोंधळाच काम
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 2 дня назад
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@maheshlohate1604
@maheshlohate1604 2 дня назад
घोडी सेनगांव ची बिजली बोलवा हिगोली जिल्हा मध्ये सेनगांव तालुक्यातील बिडकर आप्पा ची घोडी बोलवा..
@roshandhole2982
@roshandhole2982 2 дня назад
3 lakh subscriber zalyabaddal hardik abhinandan guruji...
@digambershinde5514
@digambershinde5514 2 дня назад
जय बिरसा 🙏🙏MH30
@SurendraIngle-eh8ku
@SurendraIngle-eh8ku 2 дня назад
सर हार्दिक शुभेच्छा आपले सब. पुर्ण झाले मारोती भाऊ ला लग्ना साठी शुभेच्छा
@MayuriDharaskar
@MayuriDharaskar 2 дня назад
❤❤❤❤❤❤❤khup chan sir
@lastchance009
@lastchance009 2 дня назад
Sanket ani chingri cha lagna houn jau dya guruji ❤😅
@KanteshwarDeshmukh
@KanteshwarDeshmukh 2 дня назад
😂❤ एक नंबर व्हिडिओ
@Omparkhe-do6eo
@Omparkhe-do6eo 2 дня назад
Ram Ram guruji
@prashantdhole1831
@prashantdhole1831 2 дня назад
राऊत सर मी गट ग्रामपंचायत लासुरा तालुका शेगाव सरपंच. मारतीच लग्न हे जुन्या पद्धतीने धमणी तुन‌च जुन्या पद्धतीने काढा ही नम्र विनंती.
@skdmgamer3849
@skdmgamer3849 2 дня назад
Sir gulab baba 16 Base wali gadi sanga shri santh gulab baba band party akola
@rahuldhale897
@rahuldhale897 2 дня назад
सर आमच्या गावचा के के बेंजो लावा मारुती च्या लग्ना साठी . मी आझाद केलेल्या पाखराला लई सुख मिळुदे फेमस 🎤गायक आहे.🥁🥁🎺.🕺🕺😅😅
@vivekmeshram2987
@vivekmeshram2987 2 дня назад
@SachinPatil-ox9gu
@SachinPatil-ox9gu 2 дня назад
नवरदेवा साठी आपली ertiga गाडी फुकट फक्त लगण माहोल झालं पायजे 😂❤
@AjayIngalee
@AjayIngalee 2 дня назад
मारोती लग्न जुन्या पद्धतीनेच झल्हं पाहिजे कारण जुने लग्न कसे होत होते हे अमाले कळेल ❤❤
@vijaymirchapure3184
@vijaymirchapure3184 2 дня назад
विघ्नहर्ता DJ Amravati sanga guruji 😂❤
@Ravisontakke91
@Ravisontakke91 2 дня назад
😆😁😃🤣👌👌
@SureshJumbale-o3l
@SureshJumbale-o3l 2 дня назад
Congratulation Maroti da ata lavakar ch vivah bandhanat adakatil. 😊
@milindsawant6084
@milindsawant6084 2 дня назад
लवकरच काढावी लग्न चि तारीख सर😊😊😊😅😅😅😅😅
@mafiyasam6062
@mafiyasam6062 2 дня назад
congrats sir ji🥰
@ShankarRaut00
@ShankarRaut00 2 дня назад
Maroti bhau lay aananda made aahe😊
@rahulbawne5018
@rahulbawne5018 2 дня назад
Mast maroti ❤😊😮
@prakashnikam1360
@prakashnikam1360 2 дня назад
कंदील आबाजी😂😢😮 खायाची मज्या हाये बाप्पा
@TARKESHWARSHENDE-nr4ds
@TARKESHWARSHENDE-nr4ds 2 дня назад
कोणी घरून कोणी दारून कोणी मंडपातून कोणी बंगला हवेलीतून व्हिडिओ पाहून रायले असन पण मी त बावा गुरुजी एका एकी पाय फिस्लून घरात गेलो पडून गेलं डोकस फुटून दोन 1232 एपिसोड पर्यन्त काही त्रास नोता आता गावातला दवाखाना गाठला दोन दिवसात mp च्या सरकारी दवाखान्यात दाखल सलाईन वर राहून व्हिडिओ पाहून रायलो पाहा बा गुरुजी बरच बर आहे गुरुजी🎉🎉🎉🎉
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 дня назад
So sad 😢
@SunnyWankhade-h5d
@SunnyWankhade-h5d 2 дня назад
सर लग्न कडक झालं पायजे 🔥🔥
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17