Bhimrupi Maharudra benefits
मारुती स्तोत्र पठणाचे फायदे |
॥ श्री मारुती स्तोत्र ॥ ( भीमरूपी महारुद्र ) : studio.youtube...
(प्रभावशाली मानसिक आरोग्यासाठी)
श्री मारुती स्तोत्राचा रोज नित्यपाठ केल्याने किंवा रोज नित्य ऐकल्याने आपल्याला सुख, समृद्धी व आरोग्य प्राप्त होते. स्तोत्राच्या नित्यपठणाने मनाला स्फूर्ती, बळ आणि चैतन्य प्राप्त होते. तसेच नकारात्मक विचार जाऊन सकारात्मकता येते.
कृपया,
हा विडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करुन हा विडिओ जास्तीत जास्त भक्तां पर्यंत शेयर करून त्यांना मारूतिरायांचा आशीर्वादाचा लाभ होऊ द्या.
खालील लिंक वर क्लिक करून चॅनेल ला सबस्क्राईब करा : bit.ly/3ANceTf
#shrimarutistotra #bhimrupimaharudra #jaibajarangbali
15 окт 2024