Тёмный

मार्गशीर्ष गुरुवार पूजा / माझा पहिला vlog। How I mangae work and personal life with two kids/Vlog-1 

Sarita's Kitchen
Подписаться 1,8 млн
Просмотров 188 тыс.
50% 1

मार्गशीर्ष गुरुवार व्रत vlog,
Sarita's Kitchen Vlog - 1
Sarita's Kitchen Vlog with kitchen tips
Kitchen tips
#मार्गशीर्षगुरुवारव्रतपूजा
#मार्गशीर्षगुरुवारपूजा
#margshirshguruvarpuja
#saritaskitchenkitchentips
#saritaskitchenvlog-1
**Recipe By Sarita's Kitchen**

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 746   
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
**माझा नवीन चॅनेल.. SaritasHome N LifeStyle.. ज्यामध्ये तुम्हाला खालील विषयावर उपयुक्त विडियो / Vlogs पहायला मिळतील 1) घर 2) लहान मुले ( Baby Food / baby care etc) 3) Travel Vlogs 4) गृहिणी आणि रोजच्या जीवनात खूप उपयोगी येतील अशा बर्‍याच गोष्टी. अशा विषयांवर विडियो / Vlogs पहायचे असतिल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि चॅनेल ला subscribe करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xXH7YFZu55o.html
@nehabhokare3632
@nehabhokare3632 3 года назад
Nice channel
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 2 года назад
Tumche sarv vidio pahilo....Best.....from solapur
@purushottamdeshpande687
@purushottamdeshpande687 3 года назад
सरिता ! तू एक आदर्श विचारांची आदर्श मुलगी आहेस . मला तुझा अभिमान वाटतो. दोन्ही मुलांना संभाळून तू हे सर्व हसतमुखाने करतेस हे पाहून धन्य वाटते.तुम्हा सर्वांना नव वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!
@vidyabole8671
@vidyabole8671 3 года назад
तुम्ही मावशी ची ओटी भरली खूप छान केले चांगले विचार आहेत 👌👍
@sushmaphansekar7050
@sushmaphansekar7050 3 года назад
सरिता तुझे सगळेच पदार्थ खूप खूप छान असतात, तुझे घर खूपच सुंदर आहे, आणि त्याहूनही तुझा कामाचा ऊरक तर खूपच भन्नाट आहे. तू मुलांवर चांगले संस्कार करत आहेस. तू एक आदर्श गृहिणी आहेस.
@l.rshinde7880
@l.rshinde7880 3 года назад
तू मुलांना सहभागी करून घेते स खूप छान . तुझा ब्लॉग खूप आवडला कारण जसच्या तसं सांगतेस कुठलाही आव आणत नाहीस, एक्स्ट्रा पण काही नाहीं.खूप मदत🙏🙏🙏खूप छान
@samirakalawant2571
@samirakalawant2571 3 года назад
खुप छान👌 ब्लॉग आहे, किती साधेपना आहे, कुठेही कोणता भपका नाही, तुम्ही,तुमची मुले,तुमचे घर, तुमचे विचार सर्व खुप छान आहे ,अगदी मनापासून आवडले
@aartisawant4866
@aartisawant4866 3 года назад
सरीता तुझं खरं आहे.अशी पूजा केल्यामुळे घरचं वातावरण खूप प्रसन्न वाटते.आणी मावशीची ओटी भरलस ते बघून खूप छान वाटलं.माझे पण हेच विचार आहेत.कोण गरीब व कोण श्रीमंत ते बघायचं नाही.माणूसकी जपायची. Love you SARITA..❤
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
Thank you so much.. 💜💜 Happy New Year.. ✨✨💐
@aartisawant4866
@aartisawant4866 3 года назад
@@saritaskitchen नविन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा
@bhumikadoiphode512
@bhumikadoiphode512 3 года назад
सरिता असं म्हणतात की ज्याच्याकडे विचारांची देवाणघेवाण होते तिथे वास्तु सहवास करते पण जी व्यक्ती घर सांभाळते आणी तिच व्यक्ती शिक्षणाला महत्व देते अशा व्यक्तीचा नेहमीच आदर करावा व्हिडिओ मस्त होता ⚘⚘👌👌👌❤❤🥳🥳🥳🥳🥳🥳
@sarasvatisalunke2877
@sarasvatisalunke2877 3 года назад
ताई तूमी मावशीनंची ओटी भरलात खूप छान वाटल खरच मनापासून सागते तूमचे विचार खूप चागले आहेत 👍👍
@vidula9010
@vidula9010 3 года назад
खूप छान व्लाॅग झाला आहे. पहिला व्लाॅग आहे असं वाटलं नाही. तुमची बच्चे कंपनी बघून मजा आली.... असेच नवनवीन व्लाॅग करत रहा. शुभेच्छा....💐
@artisardesai3782
@artisardesai3782 3 года назад
तुमचे विचार आदर्श आहेत. तुमच्या मुलांवर छान संस्कार करत आहात ह्या विचारांमार्फत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
@kundalikkhade6263
@kundalikkhade6263 3 года назад
You are really good person.. Lady with golden heart. Maid la best treatment plus responsible home maker
@indianspicesandmuchmore
@indianspicesandmuchmore 3 года назад
तुमच्या रेसिपी आधी बघतच होते , पण vlog बघायला आणखी छान वाटले. you r an inspiration for me. Thank u.
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
Thank you so much dear.. Keep watching and supporting.. Happy New Year to you n family. Best of luck 😊💜
@poojasubhedar465
@poojasubhedar465 3 года назад
सरिता तुझ्या सर्व रेसिपी छान असतातच पण तुझे विचार त्याहून जास्त छान आहेत. एवढ्या लहान मुलांचं सर्व करून तू बाकीची सर्व काम करत असते त्याच कौतुक आहे. मुलांवर खूप छान संस्कार केले आहेस. तुला आणि तुझ्या परिवारास खूप खूप शुभ आशीर्वाद. अशीच आनंदी आणि सुखी रहा.
@sanjanawalekar1034
@sanjanawalekar1034 3 года назад
घर खूप छान स्वच्छ आहे...मला तुझ्या सगळ्या reciepy आवडतात 👍👍
@ranjanabijwe5637
@ranjanabijwe5637 3 года назад
Tuze vichar khup changlahe.tula garva ajibat nahi.tula akhand saubhagya labo.love you sarita.
@gayatrisawant6134
@gayatrisawant6134 3 года назад
सरिता खूप छान विचार आहेत आणि तुमचा विडिओ पाहुन खूप काही शिकायला मिळाले 👌👌
@TM15HAKRN
@TM15HAKRN 3 года назад
True U so young But we can learn from you Rightly said U are wise..practical kind ..just like ur voice in cooking videos.. Nice maintained home nd kids 💜😍😍😍😍 💜🎊 Mi tumchi fan...😆 Am at home only nowadays Many are..tumhi if u are having ideas About saving money...let us know..women should know how to save give tips ...
@latabadkar737
@latabadkar737 3 года назад
खुप छान सरिता तुझी ओटी भरण्याची कल्पना आवडली खरोखर आपण अशा आपल्या कामवाल्या मावशींना मानसन्मान दिला पाहिजे खुप छान आवडले मला
@ashvinipatil6186
@ashvinipatil6186 3 года назад
👌khup chan, mavshichi oti bharali yamadhun khup changla vichar samajaparyant pohochala khup khup chan👍
@janhavi23
@janhavi23 2 года назад
Tumche vichar chan ahet mihi yach vicharanchi ahe ani Patnare ahet thank you 😊
@vedantpatil4497
@vedantpatil4497 3 года назад
खूप छान सरिता लहान मुलांना सांभाळून पण खूप व्ययस्थित करते सर्व👌👌👌
@kapishdesai660
@kapishdesai660 3 года назад
खूप छान ताई माझ्या मुलीचे नाव ही मनस्वी आहे ती 12yrs आहे मी तुमचे almost सगळे recipe try करते तुमची बोलण्याची style tips देण्याची पद्धत लाजवाब 👌 keep it up 👍
@katkarminu
@katkarminu 3 года назад
खूप छान ताई थोडक्यात पुजा आणि मावशींची ओटी भरली . हे चांगलं काम झालं .
@malini7639
@malini7639 Год назад
अशी मुलगी सुन सर्वांना पाहिजे असते . छान मला तुझा समजंस पणा आवडतो . मी पण नवरात्र मध्ये कामवाली बाईची ओटी भरते .चुका म्हणे आहे म्हणून सांगते तु साडी घालायची होती पुजा व ओटीभरतानां .
@indirakalke5633
@indirakalke5633 3 года назад
Khup chaan !!! Khup chaan vatale. Pahun. Tumcha swabhav aavadla, garibanna mansanman denyacha. Chaan blog aahe
@pritisawant5516
@pritisawant5516 3 года назад
Kharach khupach chhan aahe ha video kahi chukal nahi ekdam changla vatla baghun thank you for the great work
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
Thank you dear... Keep watching for more interesting videos... 😊👍
@sanjivdesai5678
@sanjivdesai5678 3 года назад
Ek paripurna patni aani premal aai baghun aaj mala aaichi aathavan aali great 🙏🌹🙏🌹🙏🌹👍
@sagarpetkar3882
@sagarpetkar3882 3 года назад
Namste mam......tumchya recepies khup chan asatat mi tashach banun bghte khup chan sangta receipes......👌👌
@savithanarvate6897
@savithanarvate6897 3 года назад
Chota parivaar sukhi parivaar ahe mastt video ahe thank you
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 года назад
खुप आवडला ब्लॉग .तुमची मुल गोंडस आहेत .तुमचा आवाज मला खुप आवडतो . कामावाल्या बाईबद्दल बोललात ते ऐकून बर वाटलं .छान विचार आहेत तुमचे . पुढच्या व्हिडीओ ची वाट बघत आहे मी .शुभेच्छा .
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 3 года назад
पहिलाच vlog खुप छान ....पुढच्या vlog ची वाट पहितीय 👍👍👍👍
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
नक्कीच.. Thank you so much.. Happy New Year.. ✨✨💐
@nehaparab4675
@nehaparab4675 3 года назад
मला तुमचे सगळेच व्हिडिओ खूप आवडतात मी आवर्जून तुमचे सगळेच व्हिडिओ बघते
@sunitatayade5848
@sunitatayade5848 3 года назад
खुप चांगले विचार आहेत धन्यवाद सरीता खूप खूप आशिर्वाद मिळतील खुप प्रगती होईल
@vaidehiparab9528
@vaidehiparab9528 3 года назад
Chhan zala episode, mavashichi oti bharata hey bhagun khup bare vatale .👌🙏
@vishakhajoshi1457
@vishakhajoshi1457 3 года назад
छान आहे हा भाग, आवडला, अशीच प्रगती पुढेही करत राहा. सरिता मावशीची ओटी भरली हा विचार खरंच खूप चांगला आहे. असा विचार सगळ्यांनी करायला हवा. लोकांचा एकट्या स्त्री कडे पाहण्याचं दृष्टी कोण वेगळा आहे मी हि अनुभव घेतला आहे. काही जणी तर कुंकू हि लावत नाहीत किंवा अश्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत. पण तुझा विचार आवडला मला. सुखी राहा. 💐💐💐
@ninaprabhu627
@ninaprabhu627 3 года назад
Kharach tumche vichaar kiti chhan..Sunita mavshichi hotee bharli hey khupach mast
@manikbidwe2961
@manikbidwe2961 3 года назад
खुप आवडला तुझा ब्लाॅग मुलेही तुझ्यासारखी खुप गोंडस आणि छान आहेत ओटी भरण्याच्या तुझ्या भावना खुप आवडल्या.तुला आयुष्यात भरपुर यश मिळो 🙌🏻
@savitagiri9032
@savitagiri9032 3 года назад
i agreee superb
@aartichavan6615
@aartichavan6615 2 года назад
ताई तु बरोबर करती मावशी ची ओटी भरते तुला खुप चांगले आर्शीवाद मिळतील तुझ अजून खूप चांगले होईल आणि तु पोर बाळ चांगले राहतील ताई तु खूप चांगल्या मनाची आहे स
@pradnyayadav508
@pradnyayadav508 3 года назад
ताई खुप छान वाटले मावशी चीं ओठी भरली ते. 👌❤👏👏🙏
@shwetahiremath3364
@shwetahiremath3364 3 года назад
Ek No video ahe khup chan arrangement kela tumi gharache kamach kahi hi gondal kiwa mess nai mastach
@yadnyanimmari1157
@yadnyanimmari1157 2 года назад
Chan hota tumcha pahila vlog. Nice 👍👍
@suhasinisawant6473
@suhasinisawant6473 3 года назад
तुमच घर खुप छान आहे kampan पट पट करता विचार पण चांगले आहे आम्ही पण मावशीला सकाळी नास्ता चहा देतो आणी ओटी पण तिचीच भरतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा 👌👌🙏
@Siddhi21
@Siddhi21 2 года назад
खूपच गोड आहे मनस्वी😍😍
@hemantpatekar2606
@hemantpatekar2606 3 года назад
Khup chhan
@sarikaghule958
@sarikaghule958 3 года назад
Very nice kitchen...
@shubhadadeore5323
@shubhadadeore5323 3 года назад
Va chhanch pahilach blog itka bhari... Best wishes for your next blog👍
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
Thank you so much dear... ❤️❤️
@smitabhosale9062
@smitabhosale9062 3 года назад
खुप छान आहे व्लाॅग कामाचे प्लाॅनिंग खुपच छान आहे त्यामुळे कामं पटापट होतात
@neenasawant7009
@neenasawant7009 3 года назад
Khup sundar Vicar. Mi swatahi Tec karte.. khri laxmi mata ric.
@anuradhatakle4660
@anuradhatakle4660 3 года назад
Khup ch chan
@saritadesai7046
@saritadesai7046 3 года назад
Beautiful vlog..neat and tidy kitchen and house..lovely kids...stay blessed..you are doing a great work by respecting your maid..as I also do the same..I would be very happy if you share your breakfast menu..and also your kitchen..making vlog by managing kids is really a tough job..hats off to you❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@saritaskitchen
@saritaskitchen 3 года назад
Sure dear.. Thanks for watching and supporting.. 💜💜
@bhagyashrigund9337
@bhagyashrigund9337 3 года назад
Chan vichaar ahet di tuze thanku so much great 👍👏
@sunandakale813
@sunandakale813 3 года назад
सरिता तुझं मला फार कौतुक वाटते. तुझे पदारतर खूप छान असतात. तुझी भाषा खूप छान आहे. अतिशय सुंदर video!
@sunandakale813
@sunandakale813 3 года назад
पदार्थ
@manjusukte898
@manjusukte898 3 года назад
Tumi khub chhan bolata mam👌👌
@Aaradhyachavan1675
@Aaradhyachavan1675 3 года назад
Khup chan
@swatisharamkar7683
@swatisharamkar7683 3 года назад
Khup chan
@satishpatil7101
@satishpatil7101 3 года назад
Khupch chaan mst vatale
@neetakarande1974
@neetakarande1974 3 года назад
Actually mi kal tumche 1-2 vedio pahilet sukka chiken ani rassa..je mi hi ashach padhatine nehami ghari banavte. Pn tumachya tips ani sadar karanyachi padhat khup avadali..tevhach mi tumache channel subscribe kel...mi tumche barech vedio pahilet..ha hi vedio tumhi khup chan padhatine kelat...mulanna sambhalun ghar chan padhatine manage karan ani vishesh mhnje..khambirpane swataha chya payavarti ubhya asnarya kamavalya bai na sudhha tumhi maan dilat he kharach kautukaspad ahe..khup chann👌🏻👌🏻👏🏻
@komaloturkar520
@komaloturkar520 3 года назад
Tumi ekdam perfect ahat sglya goshtit 👍 good job
@abhisheklimaye8456
@abhisheklimaye8456 2 года назад
खुपच सुंदर व्हीडिओ झाला आहे ताई... 👌👍👍🙏🙏🙏👌👌👌👌👌
@shrutika570
@shrutika570 3 года назад
खूप छान विचार👌👌👌👌👌
@poojamore1027
@poojamore1027 3 года назад
Khup chhan Tai......
@sonalchandratre4662
@sonalchandratre4662 3 года назад
व्रत करण्यासाठी जे कारण किंवा तुमचे मत तुम्ही मांडले, ते मला पटते(कारण माझे तेच मत आहे👍) मी सुद्धा मागे गुरुवार केले होते, तेव्हा आमच्या कामवाल्या मावशींना जेवायला बोलावून ओटी भरली होती😊 Same thinking
@sahadevraut1293
@sahadevraut1293 2 года назад
Chan hota video
@Aa-qz2yu
@Aa-qz2yu 3 года назад
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 नाइस
@anuradhajoshi9005
@anuradhajoshi9005 Месяц назад
sarita tumche vichar khoop chhaan aahet
@kausalyadevimanke4591
@kausalyadevimanke4591 3 года назад
उत्तम समन्वय
@sandeeppanchal1427
@sandeeppanchal1427 3 года назад
Very good Sada Sukhi Raha
@pornimagadre6717
@pornimagadre6717 3 года назад
Very good👍I m totally agree with ur thought of Oti bharane. U r so kind n broad minded. Mi hi asha kahi goshti follow karate jya niyamanchya baher watatat pan manuskila dharun asatat. Ani kharach khup anand bhetato.
@priyankajamble5899
@priyankajamble5899 3 года назад
Khup chan sarita
@smitakadav7338
@smitakadav7338 3 года назад
सरिता माझे सुद्धा असेच मत असते Vlog छान आहे
@amollokare7196
@amollokare7196 3 года назад
Khup chhan taai
@priyakumbhar4027
@priyakumbhar4027 3 года назад
Chaan
@deepakdongare2298
@deepakdongare2298 3 года назад
Mst
@deepakchougule2030
@deepakchougule2030 3 года назад
Khup chan vatl bgun
@mayakhalate4869
@mayakhalate4869 3 года назад
Khupcha chan vichar aahet
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 года назад
खरंच खूप छान 🙏🙏👍👍
@siddhkalatales2021
@siddhkalatales2021 3 года назад
Khup chaan vichar aahet tumble didi
@dhanashreejadhav9745
@dhanashreejadhav9745 3 года назад
आज मी तुमचा चॅनेल पहिल्यांदा पहिला आणि तो खूप खूप अप्रतिम होता तुमची बोलण्याची पध्दत खूप छान आहे आणि तुमची फॅमिली पण मस्त
@ashwinidhere1948
@ashwinidhere1948 3 года назад
मस्तच ....
@amitmarathe3327
@amitmarathe3327 3 года назад
Yess khup avdla vlog.,tumce vichar tar khupc aavdale,,ekdam perfect
@pournimamhaskar7484
@pournimamhaskar7484 3 года назад
खुप छान तुम्ही हे सगळं केले खुप आवडले
@ishwargade1491
@ishwargade1491 3 года назад
तुमचे विचार छान आहे. तुम्ही ओटी भरली.. Happy new year.
@mansijadhav4697
@mansijadhav4697 3 года назад
👌👌
@kalpanapanchal3159
@kalpanapanchal3159 3 года назад
👌👌
@dattatraysalagar160
@dattatraysalagar160 3 года назад
खूपच छान आहे तुमची कामे करण्याची पध्दत ताई साहेब
@ankitakale3564
@ankitakale3564 3 года назад
Mast👌👌
@dilippatil2808
@dilippatil2808 3 года назад
Good Khup chan tai
@komalmunde2283
@komalmunde2283 3 года назад
रात्री चे 12 am वाजलेत आणि मी तुमचा vlog बघते खुप छान आहे 😘😘
@archanachaudhari9912
@archanachaudhari9912 3 года назад
Chan tai khup changle vichar ahet tai tumche..... Hyane tumchya kamkarnarya tai na pn kiti anand zhala asen.....👌👌👌👌👌
@tanishakapange9981
@tanishakapange9981 3 года назад
छान माहिती दिली 🙏🙏🙏
@madhuramandke912
@madhuramandke912 3 года назад
Khupch chan plant kela Tumhi
@pracheesomvanshi
@pracheesomvanshi 3 года назад
Mast zala vlog.. Asach vlog pahije... 1. Chhota... 2. Interactive... Ani content pan chhan hota...
@kajalkatekar7080
@kajalkatekar7080 2 года назад
Khup chan tai
@manjusukte898
@manjusukte898 3 года назад
Tumi agadi barobar bola mam kharach tumache vichar chhan ahe 👏👏👏👌
@sampadaborkar6454
@sampadaborkar6454 3 года назад
Khup chhan tai
@suvarnateli8405
@suvarnateli8405 3 года назад
So nice tai you are best
@rameshsatpute6172
@rameshsatpute6172 3 года назад
Mast mam 😘😘blog banvla mul khup chan 😘
@ravindrapatil6663
@ravindrapatil6663 3 года назад
Khup chan taei
@anillade2329
@anillade2329 3 года назад
Nice tumche vichar khup mast aahe
Далее
У КОТЕНКА ПРОБЛЕМА?#cat
00:18
Просмотров 745 тыс.