Тёмный

मार्चपर्यंत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ताब्यात घेणार म्हणजे घेणार - आ.प्रशांत बंब 

मी मराठी न्यूज(MI MARATHI)
Подписаться 46 тыс.
Просмотров 2,8 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@jayesh.727.
@jayesh.727. 2 дня назад
आमदार प्रशांत बंब यांचे धाबे दणाणले आहे म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे सतीश भाऊ चव्हाण यांच्या नावाने आवाज उठवला आहे बंब हे नोव्हेंबरला माजी आमदार म्हणून माध्यमांसमोर येणार आहे
@ganeshate7191
@ganeshate7191 2 дня назад
उपर्या सतीश चव्हाण la निवडून देणार नाही जनता
@SujitPatil-q9y
@SujitPatil-q9y 2 дня назад
सतीश चव्हाण मूळ झोप उडाली🤣
@srpatil6189
@srpatil6189 2 дня назад
या वेळी बाजार उठणार, रत्नपुर गंगापूर चा आमदार नविन होणार,,,भाजपा हद्दपार होणार,,,,, असल्याचे नक्की आहे,,,, यात शंका नाही,,
@sagarborkar951
@sagarborkar951 2 дня назад
फुल लागलीय भाऊ चि, म्हणुन काही पण म्हणताय दुसर काही नाही, कुणीही यांच बोलणे मनावर घेऊ नये 😅😅
@vishal_05_d
@vishal_05_d 2 дня назад
घाबरलय 😂😂😂
@narendrachhajed1202
@narendrachhajed1202 День назад
Only baba
@SujitPatil-q9y
@SujitPatil-q9y 2 дня назад
खरच 15 वर्ष काही केलं अस्त तर आज हे फालतू कार्यक्रम घेयची वेळ नसती आली
@santoshhingmire5453
@santoshhingmire5453 2 дня назад
भाऊ तू पहिले आमदार होतो का याकडे लक्ष दे. तू तू आमदारच होत नाहीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ खूप दूर राहिले
@babasahebsalunke2487
@babasahebsalunke2487 2 дня назад
बस भाऊ
Далее
LIVE Indian actress Sonam Kapoor and Doctor Zakir Naik
1:22:14
Launch of PM E-DRIVE
1:45:40
Просмотров 12 тыс.