आज बनवलं जातय कणकवलीमध्ये मालवणी पद्धतीचा झिंग्याचं सार, जी एक पारंपरिक व खूपच चविष्ट डिश आहे. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप दाखवणार आहोत की कसे झिंग्याचे सार बनवावे. हा सोप्पा रेसिपी प्रत्येकाला सहज बनवता येईल. आपल्या घरच्या मंडळींना नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.
धन्यवाद!
#झिंग्यासार #मालवणीरेसिपी #prawncurry #malvanifood #marathifood #seafoodrecipe #authenticrecipes #easyrecipes
#झिंग्यासार,#मालवणीरेसिपी,#MalvaniPrawnCurry,#PrawnCurryRecipe, #SeafoodRecipe,#TraditionalRecipe, #IndianCuisine, #MarathiFood,#मालवणी,#MaharashtrianFood,#EasyCooking,#TastyFood,#HomemadeRecipe,#FoodLovers, #AuthenticRecipes,#StepByStepCooking, #CookingTutorial
15 сен 2024