Тёмный

मालवणी भाजका मसाला, भाजनी मसाल्याची कृती आणि इत्यंभूत माहिती  

Yogesh Parab
Подписаться 61 тыс.
Просмотров 89 тыс.
50% 1

#मालवणी_मसाला #आईच्या_हातचे_पदार्थ
मालवणी भाजका मसाला साहित्य 1की. बेडगी मिरची ,अर्धा की. काश्मिरी मिरची ,अर्धा की. गुटूर मिरची ,पाव की. लवंगी मिरची
आम्हाला थोडा तिखट मसाला हवा होत म्हणून मी पाव की. लवंगी मिरची घातली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे लवंगी मिरची वापरली तरी चालेल .
ह्या मिरच्या वेगवेगळ्या सुकत घालायच्या .मग त्यांचे देठ कैची ने कापून घ्यायचे तेव्हाच मिरच्यांचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिरची चांगली भाजता येते व तिचे बी असते ते पण स्वतंत्र भाजून घ्यायचे .मिरची भाजताना जरा मोठा टोप घेऊन त्यात चमचाभर तेल घालून मिरची कमी गँस ठेऊन भाजून घ्यायची .
आता 2 की. मिरची साठी लागणारे गरम मसाले
1.धने 200 ग्रँम.
2. बडीशोप 100 ग्रँम,
3 .काळे मिरी 100 ग्रँम,
4 खसखस 100 ग्रँम ,
5. लवंगा 20 ग्रँम,
6 .दालचिनी साल 20 ग्रँम ,
7 .मसाला वेलची 20 ग्रँम ,
8 हिरवी वेलची 10 ग्रँम
,9.शहाजीरं 20 ग्रँम ,
10. साधजीरं 20 ग्रँम ,
11 .मोहरी 20 ग्रँम
,12.स्टारफुल 20 ग्रँम ,
13 .जायपत्री 20 ग्रँम .
14 .सुंठ 20 ग्रँम ,
15 .हळकुंड 20 ग्रँम ,
16 .जायफळ 5 नग ,
17. तेजपत्ता 20 ग्रँम ,.
18 .मेथी 10 ग्रँम
19 .दगडफुल 20 ग्रँम ,
20. तिरफळ 20 ग्रँम ,
21 .खडाहिंग 20 ग्रँम
22.नागकेशर 20 ग्रँम इ
. सामान आणून ते स्वच्छ निवडून भाजून घ्यायचे .भाजताना धने ,बडिशेप. खसखस असाच टोपात किंवा कढईत भाजून घ्यायचे व उरलेले सामान कढईत चमचाभर तेल टाकून गँस कमी ठेवून भाजून घ्यायचे सामान करपणार नाही याची काळजी घ्यायची .भाजून झाल्यावर मिरची व गरम सामान उन्हात चांगले गरम करून पिशवीत भरून ठेवून मसाला कांडप यंत्रात कुटून आणायचा .
दिवाळी फराळ
• दिवाळी फराळ
चिकन special
• चिकन special 🐔
आईच्या हातचे पदार्थ
• आईच्या हातचे पदार्थ
आयेच्या हातचे पदार्थ
• आये च्या हातचे पदार्थ
मराठी vlog
• Vlog
भटकंती
• भटकंती
कोकण special
• कोकण special
गाजराचा हलवा /आईच्या हातचा गाजराचा हलवा ❤️ /gajracha halva
• गाजराचा हलवा /आईच्या ह...
आलू चटपटा /aalu chatpata/ chatpata aalu /spicy potatoes
• आलू चटपटा /aalu chatpa...
बटाटा वडा/पावसाळ्यात हमखास खावासा वाटणारा बटाटा वडा सोप्या पद्धतीनुसार नक्की करून बघा
• #मुंबईvadapav /बटाटा व...
खमंग कोथिंबीर वडी/कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्याची साधी सोप्पी आणि झटपट रेसीपी
• #simplerecipes खमंग को...
मिसळ/झटपट होणारी झणझणीत मिसळ/easy and simple recipe of spicy misal
• #simplerecipes #breakf...
गुळाचा शिरा
• गुळाचा शिरा / पौष्टिक ...
उपमा
• उपमा / सोजी / रवा उपम...
व्हेज पुलाव /झटपट होणारा व्हेज पुलाव/ veg pulao
• व्हेज पुलाव /झटपट होणा...
आवळा क्यांडी/आवळा पेठा/लहान मुलांना आवडणारी आवळा /awala candy
• आवळा क्यांडी/आवळा पेठा...
करदी मसाला/अस्सल मालवणी झणझणीत करदी मसाला
• करदी मसाला/अस्सल मालवण...
मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
• #kokanrecipes मालवणी प...
कोंबडी वडे बनवण्याची कृती :
• कोंबडी वडे/मालवणी झणझण...
वडे बनवण्याची कृती :
• मालवणी वडे भाजणी/वडे ब...
अंडा मसाला
• झणझणीत अंडा मसाला/दिवा...
मालवणी पद्धतीने बनविलेले माशाचे सार /आमटी /म्हावर्याचा तीकला/mashyachi amti
• मालवणी पद्धतीने बनविले...
करदी मसाला/अस्सल मालवणी झणझणीत करदी मसाला
• करदी मसाला/अस्सल मालवण...
मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
• #kokanrecipes मालवणी प...
कोंबडी वडे बनवण्याची कृती :
• कोंबडी वडे/मालवणी झणझण...
वडे बनवण्याची कृती :
• मालवणी वडे भाजणी/वडे ब...
अंडा मसाला
• झणझणीत अंडा मसाला/दिवा...
मालवणी पद्धतीने बनविलेले माशाचे सार /आमटी /म्हावर्याचा तीकला/mashyachi amti
• मालवणी पद्धतीने बनविले...
कालवांच तिखल/आईची speciality कालवांच झणझणीत तिखल
• कालवांच तिखल/आईची spec...
सुक्या दोडीयाचा तिखला/सुकटाचा तिखला/सुक्या माश्यांची चटणी/sukya dodiyacha tikhla
• सुक्या दोडीयाचा तिखला/...
बांगड्याचा तिखला/ bangdyacha tikhala
• बांगड्याचा तिखला/बांगड...
मोरी मटण मसाला /मुशी मटण मसाला /mori matan/झणझणीत मालवणी मोरी मटण मसाला
• मोरी मटण मसाला /मुशी म...
कोळंबी मसाला / prawns masala साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोळंबी मसाला ही रेसीपी
• कोळंबी मसाला / prawns ...
Fish fry / तळलेले मासे पारंपरिक पद्धती पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजलेले मासे..
• Fish fry / तळलेले मासे...
तिसऱ्याच कालवण/ तिसर्‍या कश्या साफ करायच्या याची इत्यंभूत माहिती /tisarya
• तिसऱ्याच कालवण/ एक शिं...
सोलकढी /पाचक आरोग्यास उत्तम अशी सोलकढी / मालवणी सोप्या पद्धतीने बनवलेली सोलकढी solkadhi
• सोलकढी /पाचक आरोग्यास ...
बांगड्याचा तिखला/ bangdyacha tikhala
• बांगड्याचा तिखला/बांगड...
कोलंबी मसाला /तिखला/ कोळंबी मसाला /prawns masala
• कोलंबी मसाला /तिखला/ क...
तिसऱ्याच कालवण/ तिसर्‍या कश्या साफ करायच्या याची इत्यंभूत माहिती /tisarya
• तिसऱ्याच कालवण/ एक शिं...
कालवांच तिखल/आईची speciality कालवांच झणझणीत तिखल
• कालवांच तिखल/आईची spec...
कोळंबी मसाला / prawns masala साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली कोळंबी मसाला ही रेसीपी
• कोळंबी मसाला / prawns ...
मालवणी पद्धतीने बनविलेले भाजके वाटप :
• #kokanrecipes मालवणी प...

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@akankshabhatkar7398
@akankshabhatkar7398 3 года назад
सुप्रभात ताई मी मसाला बनवला तुम्ही दिलेल्या साहित्य प्रमाणे. खूप सुंदर झाला आहे. खूप धन्यवाद
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@shubhangimalandkar326
@shubhangimalandkar326 2 года назад
@@yogeshparab #j
@shubhangimalandkar326
@shubhangimalandkar326 2 года назад
@@yogeshparab j#####jj##j
@shubhangimalandkar326
@shubhangimalandkar326 2 года назад
@@yogeshparab ñ
@shubhangimalandkar326
@shubhangimalandkar326 2 года назад
@@yogeshparab k#
@dipalidhure8628
@dipalidhure8628 Месяц назад
मालवणी मसाला खुप छान माहिती दिली आहे🎉 धन्यवाद काकी..🙏
@yogeshparab
@yogeshparab Месяц назад
Dhanyvad
@vanitakalekar6093
@vanitakalekar6093 4 месяца назад
Ekdam chaan masala
@yogeshparab
@yogeshparab 4 месяца назад
धन्यवाद
@sudhirmhashelkar2144
@sudhirmhashelkar2144 3 года назад
ताई नमस्कार 🙏🙏🙏 तूम्ही दिलेल्या प्रमाणानूसार मी मालवणी मसाला बनवला खूप छान झाला. धन्यवाद 🙏🙏🙏
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@kavitaajgoankar
@kavitaajgoankar 3 года назад
खुप छान! मी आपण दाखविल्या प्रमाणे मसाला बनवला. मस्त झाला. धन्यवाद!
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@anuradhaaradhye5063
@anuradhaaradhye5063 3 года назад
Tumcha बोलणं आणि मसाला दोन्ही छान, dhanywad
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Год назад
Khupch khupch Chan 🙏🙏🙏
@yogeshparab
@yogeshparab Год назад
धन्यवाद 🙏
@sumansonawle2649
@sumansonawle2649 3 года назад
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण घरी मालवणी मसाला बनवला खूप छान झाला आहे खुप खुप धन्यवाद
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@smitakinjawadekar6333
@smitakinjawadekar6333 3 года назад
लय भारी,झणझणीत मसाला.
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@ankitakudtarkar4301
@ankitakudtarkar4301 3 года назад
Chan
@zohrashaikh5185
@zohrashaikh5185 Год назад
Aapka masala good hai agli baar veg masala batay thankyou
@yogeshparab
@yogeshparab Год назад
धन्यवाद 🙏
@nayananarvekar5547
@nayananarvekar5547 3 года назад
Ek no मालवणी मसाला मस्त झणझणीत असणार
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
होय धन्यवाद 🙏
@neelimabhatia3600
@neelimabhatia3600 3 года назад
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏 मालवणी मसाला रेसिपी दाखविल्या बद्दल खूपच सुंदर 👌👌
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@santoshsawant2838
@santoshsawant2838 3 года назад
Khup chaan asal malvani padhaticha masala👌👌
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@sumanteli1464
@sumanteli1464 3 года назад
ताई खूप छान मसाल्याची माहिती सांगितली धन्यवाद
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@vidyahaldankar1938
@vidyahaldankar1938 3 года назад
Chhan savistar sangitale thanq
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@nehashetye4232
@nehashetye4232 2 года назад
Khup chaan Tai
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@vidyawaghmare3413
@vidyawaghmare3413 2 года назад
Khupa cha mehanat gheun video kela ahe chan
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@Ganeshaya863
@Ganeshaya863 2 года назад
काकू छान रेसिपी दाखवली तुम्ही 👌👌🙏👍तुमच्या इतरही रेसिपीज छान च आहेत!
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@parineetarenuke6953
@parineetarenuke6953 3 года назад
Nice info 👍👍👌
@mandaborane2890
@mandaborane2890 Год назад
👌👍
@neetasatam3237
@neetasatam3237 3 года назад
Best channel aahe tumch, bharangichi, kurduchi, taklyachi palebhaji kasa karatat dakhva please
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏 😊 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏 दाखवायच्या आहेत 🙏
@vidyarawool8254
@vidyarawool8254 2 года назад
तुमचा मसाला मला खुप आवडला
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@varshashinde6030
@varshashinde6030 3 года назад
Apratim 👌👌👌👌 nakki try karnar.
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@jayashripatil8253
@jayashripatil8253 2 года назад
खुपच छान
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@asmitarane2961
@asmitarane2961 3 года назад
Lai bhari taai
@vidyalondhe9221
@vidyalondhe9221 3 года назад
Mast.
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@ashadeshmukh3328
@ashadeshmukh3328 3 года назад
मालवणी मसाला माहिती छान सांगीतली👌🏻
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@nishashetye488
@nishashetye488 3 года назад
खूपच छान🙏🙏
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@maheshshirke459
@maheshshirke459 2 года назад
tai tumcha mule mircha gas ver kasha bhajay chay tay samajalay.ghart chul naslay mule mi masala karayachi nahi ghari .mi vikat aanayachi masal aat tumi gasver mircha kasha bhajay cha tay dakhavlat.khup khup aabhari tai tumch.thanks.🙏👍❤🌹
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@supriyarane5221
@supriyarane5221 3 года назад
Chan mahiti dili br jal
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@pallavikhatu4391
@pallavikhatu4391 2 года назад
Tai tumcha vlog informative aasto, thanks.
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@vinayaacharekar7943
@vinayaacharekar7943 3 года назад
मसाला एकदम छान दाखवला👌
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@varshabhombe8811
@varshabhombe8811 3 года назад
मस्त
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@madhurdukhande4863
@madhurdukhande4863 3 года назад
Masala 👌
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@sudhirmhashelkar2144
@sudhirmhashelkar2144 3 года назад
खूप खूप धन्यवाद मालवणी मसाला रेसिपी दाखवल्या बददल
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@roshanraorane7608
@roshanraorane7608 3 года назад
Thank you so much for this recipe 👍👍
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏 पिंकी
@bharatikini9833
@bharatikini9833 3 года назад
THANKS. 👌
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
🙏
@rajashreewarang6732
@rajashreewarang6732 Год назад
Mi ha masala banwala hya vershicha chavila bara zala
@yogeshparab
@yogeshparab Год назад
धन्यवाद 🙏
@abcdabcd6006
@abcdabcd6006 Год назад
Sundar 👌👌👌👌👌👌 . Ha masala veg bhaji sathi vapraycha ka nonveg bhaji sathi vapraycha .
@yogeshparab
@yogeshparab Год назад
धन्यवाद 🙏 दोन्ही साठी
@varshakadam1993
@varshakadam1993 3 года назад
धन्यवाद मसाला दाखविले त्याबद्दल 🙏
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@ashwinirege3480
@ashwinirege3480 3 года назад
Thanks.खूप छान पध्दतीने सांगितले आहे
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@shrddhanaik3476
@shrddhanaik3476 3 года назад
@@yogeshparab छान आहे नाईक
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@saccchibateenin5235
@saccchibateenin5235 2 года назад
Khup chan aahe Masala, Mazi Aai nahiye😦, mala 1/2 kg che praman sanga plz 🙏🙏mala karyacha Aahe
@riteshparab4955
@riteshparab4955 7 месяцев назад
Kutla gao ❤❤❤❤❤ good video
@yogeshparab
@yogeshparab 7 месяцев назад
गोठणे
@suhasinikhanvilkar9772
@suhasinikhanvilkar9772 Год назад
Gutur mirchi kashi padi ka
@anjalinaik5967
@anjalinaik5967 Год назад
Asa Masala banun cangla hota ka
@gauriteli8857
@gauriteli8857 2 года назад
Khupch chhan masalo banvlas mavshi...
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@annapurnabramha-9895
@annapurnabramha-9895 2 года назад
मालवणी मसाला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काकी 🙏
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
@prasadkshirsagar8107
@prasadkshirsagar8107 3 года назад
Khupchan recipe, ek request Kokum aagal waprun keleli solkadhichi recipe dyal ka? Please
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
केलेली आहे सोलकढी 🙏बघा
@vaishalipawar5988
@vaishalipawar5988 3 года назад
खूप छान मसाला खडेमीठ घातलं का मावशी
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
नाही
@rashmichavan1367
@rashmichavan1367 2 года назад
Tai garam masala recipe dakhva
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
दाखवली आहे
@KomalYadav-xp2bf
@KomalYadav-xp2bf Год назад
👌🙏 तुमच्या स्थानिक मालवणी पाककृती दाखवा.
@kirtibane6278
@kirtibane6278 2 года назад
अप्रतीम रेसिपी। मॅडम मला टिकाऊ आंबोळी पिठाची रेसिपी मिळेल का
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏 Amboli cha video kelay amhi adhi Nkki bgha
@dragonballz8448
@dragonballz8448 2 года назад
Tumhi Asha Tai ahatna
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
होय
@swatikadam3309
@swatikadam3309 Год назад
Lavngi mirchi nahi ghetli tar garam masala praman tumhi sangital aahe tech ghyache aahe na tai
@yogeshparab
@yogeshparab Год назад
हो
@swatikadam3309
@swatikadam3309 Год назад
@@yogeshparab Thank you
@sureshmasdekar8459
@sureshmasdekar8459 3 года назад
Ek request ahe Vade bhajni pith store karaychi recipe dekhava
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
वडे भाजणी दाखवली आहे 🙏
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 3 года назад
खूप छान
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@sumansonawle2649
@sumansonawle2649 3 года назад
Thank you so much
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@bhaktigovekar793
@bhaktigovekar793 2 года назад
Gutur mirchi mhnje konti? Ti nahi vaparli tri chalel ka
@anuradhagujar2396
@anuradhagujar2396 3 года назад
Thank you so much 🙏🙏🙏😊
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@nehadhuri4937
@nehadhuri4937 7 месяцев назад
काकू तेल का घालतात please sanga
@archanasawant3058
@archanasawant3058 3 года назад
Thank u so much 🙏
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@smitaap15
@smitaap15 3 года назад
Dalaila detana mirchya aani garammasala mix karun dyaava ki vegh vegh la dyaava.
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
Apan जरी वेग वेगळा दिला तरी ते कुटताना एकत्र करतात
@sakshirane6958
@sakshirane6958 3 года назад
Ani garam masalyachi aas konti
@arunkumarsawant6523
@arunkumarsawant6523 2 года назад
Khada masala kdhi va konti bhaji kartana vapraycha.
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
उसळ बनवताना वगैरे
@anuradhaparkale9507
@anuradhaparkale9507 3 года назад
हा मसाला तुमच्या कडून विकत मिळेल का?
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
सध्यातरी शक्य नाही 🙏 जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की कळवू
@vidyarawool8254
@vidyarawool8254 3 года назад
योगेश थोङा तरी मसाला विकत दे
@vijayadayal3246
@vijayadayal3246 3 года назад
Tai masala nivadava bhajanyapurvi
@shwetagawade7875
@shwetagawade7875 Год назад
Description
@smitaap15
@smitaap15 3 года назад
Madam dukaandarala guturmirchich saangaaichi na, Vikat ghetaana Karan MI he naav kadhi aikale nahi aahe.
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
गुटूर किंवा पांडी मिरची
@smitaap15
@smitaap15 3 года назад
@@yogeshparab OK, thnxs a lot.
@sangitatalav1542
@sangitatalav1542 3 года назад
धन्यवाद....मसाला चाळून देतात का ते...का घरी आणल्यावर चाळव लागतो का परत
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
देतात चाळून
@sanjyotnikam2208
@sanjyotnikam2208 2 года назад
2 kilo मिरचीच्या मसाल्यात कुटतांना खडा मीठ घालतात का? घातला तर किती gm घालायचं. Plesse reply dya. मसाला खूप छान वाटत आहे
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
मीठ नाही घालत आम्ही
@swatipagare1771
@swatipagare1771 3 года назад
Aho mirchi praman sanga chngla hoil ka rply kra
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
Description box mdhe ahe
@sakshirane6958
@sakshirane6958 3 года назад
Mirchya bhajtana gas motha ki Madhyam
@vaishaliparab5135
@vaishaliparab5135 3 года назад
मिडीयम वर ठेवणे
@sakshirane6958
@sakshirane6958 3 года назад
Thank you
@sakshirane6958
@sakshirane6958 3 года назад
Garam masalyachi pan same Kay
@shwetapatil3851
@shwetapatil3851 3 года назад
Kharghar la kontya sector madhe masala kutun milato.. Dada Please share address..
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
Sector 12 मधे... Lakshmi चा देऊळ आहे तिथे, थोरात यांच मसाल्याचे दुकान आहे, स्वामी कृपा मसाले वाले
@rajlagad1716
@rajlagad1716 3 года назад
संकेश्वरी मिर्ची वापरली तर चलते काय?
@vaishaliparab5135
@vaishaliparab5135 3 года назад
हो चालेल
@anjalikusale3014
@anjalikusale3014 2 года назад
लवंग नाही टाकली
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
कृपया description बॉक्स मध्ये सर्व साहित्याच प्रमाण दिलेल आहे 🙏
@sharvaridesai5327
@sharvaridesai5327 3 года назад
तुमच्या आई ला बघितला की मला माझी आजी आठवते , ती पण सुग्रास जेवण बनवायची , कोकण कन्या सुग्रणच
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@vijayadayal3246
@vijayadayal3246 3 года назад
Masalyamadhe kachara asto
@sanjanashinde6962
@sanjanashinde6962 3 года назад
Tuza no. Milel ka vahini barobar bolayach aahe kudalche sawant aathvatat kay vichar
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
7767889520
@damodarkeni1948
@damodarkeni1948 2 года назад
ताई 1 किलो बिर्याणीला किती मसाला टाकायचा
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
बिर्याणीचा Video kela ahe to bagha
@intkillergaming1396
@intkillergaming1396 3 года назад
तुम्ही सांडगे दाखवा का
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
प्रयत्न आहे बघु आता
@anujamorye7997
@anujamorye7997 3 года назад
@@yogeshparab Mirchy bhajayana thode namak ghalne mag khokla yet nahi.
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
धन्यवाद 🙏
@swatipagare1771
@swatipagare1771 3 года назад
Malsla testy hoto ka kiti kg hoto
@sudhirmhashelkar2144
@sudhirmhashelkar2144 3 года назад
Description box मघ्ये दालचिनी 20 GM's सांगितले आहे आणि Madam ने सांगताना 50 GM's Pls confirm 20 GM's ki 50 GM's
@yogeshparab
@yogeshparab 3 года назад
20 ग्राम चुकून आई 50 ग्राम बोलली
@sudhirmhashelkar2144
@sudhirmhashelkar2144 3 года назад
Thanx for Prompt Reply 👍
@pandharinathgodse3078
@pandharinathgodse3078 2 года назад
Whva, ChhamGuidelines
@manishasatam3040
@manishasatam3040 2 года назад
खुप छान
@yogeshparab
@yogeshparab 2 года назад
धन्यवाद 🙏
Далее