Тёмный

मालवण मध्ये समुद्र किनारी कोकणी वाडी अगदी बजेट मध्ये.... 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

🔹 आजची आपली कोकणी वाडी आपल्या मालवण वायरी मध्ये असून पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. संपूर्ण प्लॉट ला कंपाऊंड वॉल केलेले आहे. पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल देखील आहे. 1500 स्क्वेअर फूट आकारमानाचे
कोकणी घर तसेच माड, हापूस कलम इत्यादी झाडे लावली आहेत. सदर प्रॉपर्टी चा वापर व्यवसायिक दृष्ट्या उत्तम प्रकारे केला जात आहे. तुम्ही हि प्रॉपर्टी खरेदी केलात तर तुम्ही देखील नक्कीच चांगले उत्पन्न मिळवू शकता.
______________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर कोकणी वाडी ची किंमत ६५ लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#kokanproperty #sindhudurgproperties
#lowcostproperty #lowbudgetplots #malvanproperty #homesteyforsaleinmalvan
#comercialpropertyinmalvan #homeforsale
#kokaniwadiforsale #घर #tarkarlibeach

Опубликовано:

 

20 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 844 тыс.
Cleaning🤣 #shorts #トイキッズ
00:18
Просмотров 8 млн
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 62 тыс.
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 844 тыс.