गावी घर असावं टुमदार छान पण जास्त महाग नसावं फार फार तर ४-५ लाखापर्यंत बांधावे बाकीच्या पैशात फळझाडे फुलझाडे मसालाची झाडे लावावीत भविष्यात नफा मिळवून देतील गावाला जागा खुप असते मेहनतीचा पैसा असेल तर शो बाजी नको. 🙏
नमस्कार सर्वाना मी प्रविण बी वाडेकर, राह-मुंब ई प्रथम हे सांगा तालुका पासून जी घरे बांधणार किती जवळ आहेत.मगच किंमत ठरवता येईल.व संपूर्ण घर बांधून झाल्यावर कळेल नाही तर लोकांची फसवणूक होत आहे.कारण आम्ही मुंबईकर. माझं मत मी व्यक्त केलंय काही चूक असेल तर माफ करा.
नमस्कार, मी राजापूर तालुक्यात खारेपाटणच्या जवळ रहातो .असेच घर मी बांधूले. स्वता साठी स्वतंत्र घर बांधले आहे.( सन २०१८ ला) दहा लाख खर्च आलेला आहे. फक्त टाटाचे पत्रे घातलेले आहेत. ते महाग आहेत. मध्ये माळा असल्याने गरम होत नाही.
मि असलदे गावात नुकताच 1200 फुटाचे घर बांधले. छपरावर सिमेंट पत्रे टाकले व आतून पिओपी केले . टू बिएचके व दोन संडास बाथरूम आहे. खर्च 18 लाख आला. गुढीपाडव्याच्या दिवशी पुजा घातली. धन्यवाद.
तुम्ही सांगितलेली idea मी माझं घर देवगड बांधताना 2 वर्षापूर्वी implement केली, construction cost दर वर्षी 12% नी वाढते असा माझा अनुभव आहे, उद्य÷ मजुरी , cement, वाळू, स्टील, construction site चे अंतर , मार्च मधे येणारे सरकारी बजेट, ईत्यादी ईत्यादीचे कारणामुळे दर वर्षी cost increase होतात ., त्यामुळे 2 वर्षा पुर्वी बांधलेले 1000 square feet घर , आत्ता बांधताना costing वाढलेले असते.
Pragat ji, you might be knowing this but still sharing as information, cement mix fix type kaul roofing is also available, looks good, recently seen eco friendly kaul factory in Sindhudurg, just a week or two old video on Lucky kambli malvani life...
घर बांधताना जमिनीचे प्रथम सपाटीकरण करावे समारंभासाठी गाडी पार्किंगसाठी जागा सोडावी रस्ता गटार बांधण्यासाठी जागा सोडावी घर छोटे पण एक मजली बांधावे वरती अनब्रेकेबल कवले टाकावी जागेचा पूर्ण वापर होईल मोठी घरं साफसफाईला त्रासदायक आहेत
दादा फायबर पत्रे नका वापरू, त्यापेक्षा टाटा पत्रा वापरा बेस्ट आहे, तुमच सिलिंग असल्यामुळे गरम पण होणार नाही आणि पावसाचा आवाज पण कमी येईल. माझा अनुभव सांगतोय मी स्वतः वेल्डिंग ची कामे करतो
Ata paryant je bandhlay te maximum 3 lakh pure ahet total sagle ghar 8 lakh madhe hote. Cement che salb kuthe milalet? Idea useful ahe.saglyat best ghara chya bhinti chi height jast thevlya mule aat madhe haveshir rahil v थंडावा asel...
नमस्कार मित्रहो फार छान केले आहे.. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मध्ये बरेच मित्र आर्थिक सक्षम नसतात .. तेव्हा कृपया सर्व समावेशक विचार करावा.. दोन्ही options बघितले पाहिजेत.. COST FACTOR IS VERY ESSENTIAL TO ECOMINICAL WEAKER SAGEMENT, I THINK. धन्यवाद !!!
Good presentation Pragatji , best suggestions given to all those interested to build the budget home in native place n mumbaikar must to have home at your village 😊
प्रगतबेता जमीन ते पूर्ण घर रजिस्ट्रेशन बिजली पाणीकनेक्शन सहित किमतीचा व्हीडिओ करशील व सार्वजनिक वाहन सुविधा असप्ताल मेन शहरापासून अंतर दैनिक गरजेचे सोयी म्हणजे मार्केट सर्व व्हीडिओ त बोल
एक हजार स्क्वेअर फूट बांधकाम करताना घराचे हॉलची लांबी रूंदी तसेच दोन्ही बेडरूमचे मोजमाप म्हणजे त्यिची लांबी रूंदी किती ते सांगितले नाही बाकी डिझाईन छान आहे मस्त आवडले.
LOCAL LOKANNI CONSTRUCTION KELE TAR COST KAMI YETE. FINISHING CHANGALE HOTE. TE KOKANAT HOT NAHI.BIHARI / UP CHE CONTRACTORS AS PER SPECIFICATIONS KAM KARAT NAHIT
Thank you Dada very useful .. please Mala POP contractor che details share Kara … majhta gharacha pan karayacha aahe pan gavala its really difficult to find a good one .. since tumhi swataha tyachya kadun kaam Karun ghenar aahet .. aamhi next week la yenar aahot gavala.. plz do share his details so that we can speak to him and get the budget.. it will b really very helpful.. Thanx in Advance