💞💞❤❤"लागिर झाल जी" हा कार्यक्रम(मालिका)पुन्हा सुरवात करावा ही मालिका आम्हा प्रेक्षकाना पुन्हा एकदा बघायची आहे."लागिर झाल जी" मधील संपुर्ण गाणी सुध्दा एक नंबरच त्याचबरोबर "टायटल साँग" सुध्दा एक नंबर आणि एक सांगायच म्हणजे हा विवाह भविष्यात एक खरी गोष्ट ठरणार आहे म्हणजे अजिंक्य आणि शितल एका नव्या जोडप्या मध्ये दिसतील हे आम्ही सांगतो.❤❤💞💞
मला ही सीरियल अशी आवडली की मनापासून खूप आवडलीपण हि सिरीयल देखा पासून मला म्हणजे असं वाटत की मी असा काय करू आपण माझ्या मनात काहीतरी असा वाटायला लागला मला खूप छान पण बरं सगळ्यांना सीरियल मनापासून खूप अभिमान वाटला मला बघून पूर्ण बघितला पण विभाग सोडत नाही आनंद वाटला मला असाच सगळ्यांना बाई थँक्स माझ्याकडून
1no serial aahe . Zee marathi varil pajili serial aahe fauji chi.1no director aahe serial cha jyala suchla fauji chi serial banvayla Saalam aahe INDIAN ARMY laa
Shweta madam lagir jal cha part 2.satarmadhal Tadavale gavat kara.tejpal sir manavr ghya ami gavkari khup madat kari tulamala..khatav shejari ahe gav amach ly bhari ahe