आणि हेच जे नेते आहेत ते आपल्या गोर गरीबांचे कैवारी दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअपोर्ट ला नाय मिळावा त्या साठी याच नेत्या च विरोध होता हे पण विसरायला नाय पाहिजे ज्यांनी ज्यांनी १२% टके आणि २२% टके घेतलेत त्यानी
ज्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे त्याच्या सोबत आघाडीतील इतर घटक पक्षाणी प्रामाणीक पणे त्याचे काम केले पाहीजे.शेकाप ने अपक्ष उमेदवारी देउन चुक करु नये ॥ जय महाराष्ट्र ॥🚩