Thank you sir तुम्ही माझ्या सांगण्या वरण common carp माशाची व्हिडिओ बनवली या माशाला आमच्या कडे सुपर मासा असा बोलतात काही ठिकाणी या माशाला कोंबडा मासा अस पण बोलतात आणि या माशाची गाभोळी (अंडी) खूपच चविष्ट असतात
युवक दादा आपण नेहमी वेग वेगळ्या प्रकारचे मासे पकडता आणि त्याची खूप छान मस्त पैकी रेसिपी बनवता वाह 👌😋पण कोणता मासा हा चवीला जास्त चांगला असतो किंवा शरीरास हानिकारक असतो जसे की (मांगुळ आमच्या लोकल भाषेत माशाच नाव) वर बंदी आहे अशी माहिती कृपया आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये दयावी जेणे करून विविध प्रकारच्या माशा बद्दल आम्हाला सुद्धा माहीती मिळेल🙏🙏🙏🙏😊 मी तूमचा आणि कलीम भाई (kaal Fisher) चा निस्सीम चाहता आहे
Vaa bala kevada motha masa pakadala masta vatale Ani tyachi recipe koop chhan masta jungle cha parisar madhe chuli varche jevan ek number koop avadala tuza video beta great job keep it up God bless you all