Тёмный

माहिती रांगणा गडाची | रांगणा गड | ड्रोन पडला दरीत 

Malvani Life
Подписаться 432 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारुर गावतील श्री किशोर सरनोबत यांच्या इको होमस्टे ला भेट देणार आहोत. किशोर दादा समवेत आपण रांगणा गडाला भेट देऊन गडाची माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #kokan #konkan #malvan #kolhapur #sindhudurg #kudal #tourism #heritage #heritagemuseum #fort #killa #gadkille #chatrapatishivajimaharaj #chatrapati #canon #flag #mandir
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री किशोर सरनोबत
9405616696/80808 53431
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 60   
@usnaik4u
@usnaik4u 28 дней назад
किशोर दादांनी एकदम चांगली माहिती दिली. तुमच्या सारखे लाखो गडप्रेमी हेच खरे शिवाजी महाराजांचे वंशज आहात जे आपल्या राजांचे किल्ले येणाऱ्या पिढ्यांसाठी जतन करत आहात. त्याबद्दल तुमचे शतशः आभार🙏🏻
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@varshapatil3651
@varshapatil3651 28 дней назад
भूदरगड तालुक्यातील गारगोटी पासून ५३ कि .मी . आहे रांगणा गड . मार्च महिन्यातील यात्रेचा जागर असतो त्यावेळी खानापूर आणि अंबवणे गावचे ग्रामस्त तेथे एक दिवस आणि एक रात्र थांबतो रांगणा देवी आमच दैवत आहे दादा तुम्ही रांगणा देवीचे मंदिर आणि मारूतीचे मंदीर दिपमाळ असा कॅमेरा फिरवायला पाहिजे होता माहिती छान सांगितली आहे धन्यवाद
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 29 дней назад
आपला द्रोण हरवला ऐकून फार वाईट वाटल. नवीन द्रोण लवकरच येवो ही सदिच्छा. बाकी देव बरे करो 👍
@santoshbandekar4976
@santoshbandekar4976 28 дней назад
जय शिवराय मित्रांनो...आमचे मित्र लकीभाई,मंदार भाई आणि किशोर दादा....असा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.. खुप छान वाटलं..आमचा जिवलग मित्र किशोर सरनोबत किल्ल्याच्या पायथ्याला राहून आपल्या जून्या माडीच्या घरासह ढासळणाऱ्या रांगणा गडाच्या शिवस्मृती सांभाळतोय...पर्यटकांना सा़गतोय...मित्रा तुझ्या ह्या शिवकार्याला मुजरा..लकीभाई (नाटकातील आमचे अफझलखान)सोबत छ.शिवराय साकारायची दुसऱ्यांदा संधी मिळतेय का याची वाट बघतोय.,😀 खुप छान व्हिडिओ झालाय..गड चढताना खुप थकल्या नंतरही स्वताला चार्ज करण्यासाठी छ.शिवाजी महाराज की जय म्हणणारा मित्र आवडला.. खुप खुप शुभेच्छा,🚩🚩🚩🚩👍👍
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@hrishikeshjoshi8074
@hrishikeshjoshi8074 28 дней назад
अजून अशे कोकणातले गड दुर्ग बघूक आवडतले आमका
@rajeshlparab
@rajeshlparab 27 дней назад
Spectacular views! Amazing content!! Keep it coming.
@sandeept7518
@sandeept7518 28 дней назад
लक्की,खुप सुंदर व्हिडियो,प्रत्येक व्हिडियो नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण असतो धन्यवाद 🙏🙏
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 29 дней назад
Ek no, Nice information, mast
@vinjosh007
@vinjosh007 26 дней назад
आत्तापर्यंत चा खूप सुंदर आणि भारी विडिओ 👌🏼
@avdhootthete6272
@avdhootthete6272 27 дней назад
Khup chan video. Salute to Kishor dada
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 28 дней назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏 फार छान माहितीपूर्ण ब्लॉग होता...धन्यवाद किशोर दादा आणि लकी 🙏🙏🙏
@eknathgangavane8677
@eknathgangavane8677 28 дней назад
खूप छान किशोर माहिती दिली
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 29 дней назад
Chatrapati Shivaji. Maharaj Ki Jai....
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@nikhilsarnobat
@nikhilsarnobat 29 дней назад
सगळ्यांचं नारुर गावात स्वागत आहे...पुरेपूर निसर्गाचा आनंद घ्या....
@classicalsangit
@classicalsangit 29 дней назад
माहितीपूर्ण किल्ला दर्शन!
@RP_creation_79
@RP_creation_79 29 дней назад
Ekk no. video, Har Har MahaDev, Jai Bhawani ,Jai Shivaji
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@jyotigurav1830
@jyotigurav1830 28 дней назад
खुप छान आहे किल्ला खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@shivrajsawant1266
@shivrajsawant1266 29 дней назад
अविस्मरणीय क्षण दादा दाखवलेस आणि त्यापेक्षा कविता जाम भारी
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
धन्यवाद दादा😊
@shwetachendvankar3243
@shwetachendvankar3243 29 дней назад
खूप छान किशोर भाई 👌🏻👌🏻❤❤
@amitvengurlekar
@amitvengurlekar 28 дней назад
एक नंबर खूप सुंदर माहिती ❤
@kishorisawant840
@kishorisawant840 28 дней назад
Khupach chan kishor dada❤
@letsdofishingwithvk766
@letsdofishingwithvk766 29 дней назад
Mast video lucky 👍👌👌👌
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 29 дней назад
वा फारच छान. नंदकिशोर सरनौबत यांचे ही खूप खूप आभार.
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@ViGaMi
@ViGaMi 29 дней назад
खुप छान माहीती... खुप सुंदर घर ❤
@milindamare
@milindamare 29 дней назад
खुप छान....जय शिवराय !!
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 28 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@Akshay-kv9ev
@Akshay-kv9ev 29 дней назад
Jevan 1 no❤
@nitinnaik8299
@nitinnaik8299 24 дня назад
खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏🙏
@Vishalsalkarvloges96
@Vishalsalkarvloges96 29 дней назад
जय शिवराय 🙏
@Calmly__kambli
@Calmly__kambli 25 дней назад
Ek number dada❤
@mamatasarnobat4107
@mamatasarnobat4107 25 дней назад
I proudly say kishor dada he is my brother, he is best guideist not only tourism about life also , he is best on his field becouse he follow his fashion . "The soul like a शिवरायांचा मावळा🚩" Jay shivray 🚩🚩🚩🚩
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 24 дня назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@btb2981
@btb2981 29 дней назад
🚩🚩🚩🚩🚩
@trevormachado4422
@trevormachado4422 28 дней назад
Being roman catholic, I'm a huge admirer of Shivaji Maharaj. Thank you sir for doing this, please come to Vasai. Contact me I'll welcome you ...
@ajayghare6472
@ajayghare6472 28 дней назад
❤❤
@jaisinhraorane6546
@jaisinhraorane6546 29 дней назад
खुप छान किशोर. जय शिवराय.
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 29 дней назад
*🙏🏻जय शिवराय 😊⚔️🚩*
@jaywantsutar7318
@jaywantsutar7318 22 дня назад
6 जुन या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित रहा आम्ही येतो 5 जुनला
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 29 дней назад
इथे पोचायचं कस? पोचायची साधन कोणती ह्याची माहिती मिळाली असती तर फार छान झालं असत.
@VinitSawant
@VinitSawant 28 дней назад
कुडाळ हिर्लोक - नारूर सावंतवाडी - माणगाव - वाडोस - नारूर
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 28 дней назад
@@VinitSawant धन्यवाद
@sandeeppatil1309
@sandeeppatil1309 26 дней назад
छान माहिती dada.....ड्रोन मिळाला का?
@pratexcovers
@pratexcovers 29 дней назад
ha paus padto to najara apratim ahe aamhi july start la gelelo tevha pan mast watat hota asa watat hota dhag futlay
@bhushangarud4973
@bhushangarud4973 29 дней назад
1st me ♥️ 👍
@trevormachado4422
@trevormachado4422 28 дней назад
Please visit Vijaydurg sir,vlog is imp
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 29 дней назад
Badam satti mhanje tithe pattyacha dav chalu hota....
@nikhilmhaiskar7072
@nikhilmhaiskar7072 26 дней назад
Bhai ganpaticha video pahije
@anandkadav2990
@anandkadav2990 28 дней назад
हे आमचं हॉटेल आहे
@user-ni3ys8gh7o
@user-ni3ys8gh7o 29 дней назад
दादा तो भुयारी मार्ग नाही आहे तो चिलखती बुरूजावर जायचा मार्ग आहे
@kishorsarnobat143
@kishorsarnobat143 29 дней назад
⛳जय शिवराय ⛳.. आपण अगदी योग्य माहिती दिलीत .. हा भुयारी मार्ग नसून चिलखती बुरुजावर जाण्याचा मार्ग आहे ..असाच अजून एक मार्ग रांगणा गडावरील हत्तीची सोंड माची या ठिकाणी पहावयास मिळतो.. 🙏🙂⛳
@user-ni3ys8gh7o
@user-ni3ys8gh7o 17 дней назад
@@kishorsarnobat143 हो हत्ती सोंडेवर असे दोन आहेत दोन बाजूला आणि ते दोन्ही चिलखती बुरूज आहेत एक तुटलेला आहे एक शाबूत आहे त्यावरून चिलखती बुरूजाची मजबुती समजते ४०० वर्ष जे अजूनही निढळ आहेत
@rahu1986
@rahu1986 29 дней назад
Je clogs ghalun tracking karata aahet tyanchya payanchi specially angathya chi kay wat lagali asnar he mi imagine karu shakto..😅
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 28 дней назад
जय शिवराय 🙏
Далее