Тёмный
No video :(

आई आणि परिवारासोबत प्रतापगड भटकंती - इथेच महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला🚩 

JeevanKadamVlogs
Подписаться 583 тыс.
Просмотров 240 тыс.
50% 1

!! EXCLUSIVE OFFER FOR JKV FAMILY !!
Get Flat 45% Discount On Your OYO Room Bookings
tinyurl.com/jk...
Also You Can use "JKVOYO" Coupon Code to get the Discount.
Open A FREE DEMAT Account And Start Trading
tinyurl.com/yyq...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
#MarathiVlog #JKV #PratapgadFort
-----------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 773   
@sahyadrichvadal8180
@sahyadrichvadal8180 2 года назад
अशी माहिती प्रत्येक किल्ल्याची भेटली तर खरंच इतिहास घरा घरात पोहोचायला वेळ नाही लागणार... आणि त्याच मध्यम असेल जीवन दादा तू🙏
@Prashik-M
@Prashik-M 2 года назад
Agadi barobar 🙌
@manishpatil2384
@manishpatil2384 2 года назад
खुप छान माहिती दिली काकांनी.👌🏻👌🏻🙏🏻 दादा अशाच माहिती दार विडिओ बघायला व ऐकायला आम्हाला खुप आवडेल..#मराठीमावळाJkv🙌🏻
@mh46akash52
@mh46akash52 2 года назад
Nakkich
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 года назад
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@sushilnirmale6343
@sushilnirmale6343 2 года назад
Agadi barobar
@chessvibes8040
@chessvibes8040 2 года назад
कशे झाले मर्द मराठा यवनांचे भक्त... मराठयांच्या च तलवारीला मराठ्यांचे च रक्त.....🥺 काळजाला लागला हे वाक्य 😔😔
@Avetal9198
@Avetal9198 2 года назад
Really... Heartouching lines
@surajmane5053
@surajmane5053 2 года назад
दादा खूप डिटेल माहिती काकांकडून मिळाली 🙂 अशी माहिती जी कधी ऐकली नव्हती । त्यात ek गोष्ट चांगली म्हणजे तू आमचा सारख ऐकत होता मदे मदे प्रश विचारत नव्हतास काही vlogger सारख आणि .....खानाची उंची व ताकत किती हे सांगायचे राहिले विडिओ मदे
@surajnarsale
@surajnarsale 2 года назад
सर्वप्रथम त्या गाईड काकांना सलाम👌👌🚩 Must watch vlog जीवन दादा असेच सविस्तर माहिती देणारे व्हिडिओस येऊंडे🤘🙏
@VanjariSistersFamily
@VanjariSistersFamily 2 года назад
नेहमीप्रमाणेच जबरदस्त व्हिडिओ...Cinematography, information, and everything is to the top👍👌🚩
@yogeshjadhav4301
@yogeshjadhav4301 2 года назад
दादा इथुन पुढे किल्यवर्ति असच गाइड घेत ज़ा . खुप छान महिती मिलाली तुमच्या मुले . अनी आज प्रताप गड़ा चा इतिहास खरया अर्था ने कलाला जय शिवराय ⛳️🙏🏻
@shobhamanojbhingare3812
@shobhamanojbhingare3812 2 года назад
खूप छान माहिती दिली...अगदी तिथेच असल्याचा अनुभव आला...गाईड दादांचा आवाज , नॉलेज खूप भारी...
@parikshitangre8611
@parikshitangre8611 2 года назад
Goosebumps while listening such a inspiring history. Chattarapati Shivaji Maharaj Ki Jay❤
@therockabhi5008
@therockabhi5008 2 года назад
अशीच माहीती मिळाली तर घरा घरात आपला इतिहास सर्वांच्या मनात बसेल 🚩🚩🚩
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 2 года назад
जीवन भावा आपली प्रतापगडावर भेट होणार कधी वाटलं नव्हत नशीब वान आहे मी आपली भेट तिथे झाली मशाल अगमना साठी आम्ही जिते - पेण. रायगड .वरून आलो होतो ......जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ...
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 года назад
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 2 года назад
@@priyaspassion5269 हो करतो
@fabuloustanus6645
@fabuloustanus6645 2 года назад
As usual , video is outstanding,, आजच्या सीबीएससी board मधे शिकणाऱ्या मुलांच्या साठी खूपच informative video आहे. व्हिडिओ बघताना अंगावर शहारे आले,, जंगम काकांची सांगण्याची पद्धत महाराजांच्या काळात घेऊन गेली..,🚩🚩
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 года назад
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@Pankaj.425
@Pankaj.425 2 года назад
या काकांनी सांगितलेली माहितीचे reels बनवा.आणि Instagram ला Post करा खूप viral होतील. 🚩🚩🚩
@user-ty3ks8vj4f
@user-ty3ks8vj4f 9 месяцев назад
22:18 heart touching lines 😢
@RajuRaju-kz8ib
@RajuRaju-kz8ib 2 года назад
दादा टॉप टेन मध्ये आहेस हे पाहुन भारी वाटले . खुप खुप शुभेच्छा
@niveddohale7529
@niveddohale7529 2 года назад
Wonderful guide hat's off 🙌🏻
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 года назад
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@monikagodase584
@monikagodase584 2 года назад
So much informative video......my children's were listening carefully each and every thing that guide was saying.Thankyou so much ghar baslya amhi pratapgadh phirlo with family
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 года назад
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel.
@KiryanishtRayvlogs
@KiryanishtRayvlogs 2 года назад
इतिहास माहिती असला की गड किल्ले फिरायला आणि जाणून घ्यायला जास्तच भारी वाटतं⛳️ Thnkuu JK dada ata लवकरच प्रतापगड🤜🤛
@sirravi
@sirravi 2 года назад
धन्यवाद 🙏 गाईड घेतलात ते फार चांगलं केलंत - या पुढे प्रत्येक व्हिडिओत गाईड घेत जा 👍
@madhavijangam1426
@madhavijangam1426 2 года назад
मी पण जंगम आहोत पण आमची समाज संस्थापक मा, बसवेश्वर हे आहेत पण आमचा समाज भरपूर आहे महाबळेश्वर येथे आमचे सप्तशिवालय गावे आहेत रायरेश्वर ,गाळदेवlधारदेव,मोळेश्वर खालचे ,वरचे देवदेव ,मेरूलिंग ,प्रतापगड सर्व समाज डोंगरावर आहे चकदेव, वाघाळे , घोणसपूर हे करंदी खोरे घणदाट जंगल ट्रेकिंग साठी खूप सुंदर निसर्ग रम्य आहे लोकवस्ती आहे
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 2 месяца назад
खूप खूप खूप खूप खूप प्रेरणादायी तमाम मराठी जनांना आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची नोंद घ्यावी लागेल ऐसे आपुले कार्य जय श्री शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😊🙏❤️
@saurbhbodke1206
@saurbhbodke1206 2 года назад
10 वर्षा नंतर प्रतागड बघतोय खरचं खूप मस्त वाटतंय धन्यवाद जिवन दा ❤️❤️❤️❤️love you 😘😘😘❤️❤️
@GB9Shorts
@GB9Shorts 2 года назад
खुपच छान आणि अप्रतिम व्हिडिओ👌👌👌 काकांनी प्रतापगडाचा सांगितलेला इतिहास आपल्याला इतिहास काळात पोचवणारा होता तसेच खूप इत्यंभूत माहिती मिळाली🙏🚩 🙏🚩जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे🚩🙏
@friendshipvlog4192
@friendshipvlog4192 2 года назад
खूप उत्तम विस्तारीत माहिती... नेहमी प्रमाणे जगात भारी 👌
@FattesingPalande
@FattesingPalande 2 года назад
मी २-३ वेळा प्रतापगड पहिला आहे, गाईड काकांनी खूप छान माहिती दिली आहे. हा इतिहास एवढा सखोल माहिती नव्हता. धन्यवाद दादा !! 🌹🌹🌹
@nishantbuchude337
@nishantbuchude337 2 года назад
एवढी ध्यान देवून तर मी स्वतः प्रतापगडाला गेल्यावर सुधा ऐकली नव्हती ..आज विडिओ पाहताना पापणी सुद्धा खाली वर नव्हती होत...जय शिवराय
@poojakadam1315
@poojakadam1315 2 года назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी गडावर भवानी देवीची ओटी भरायला गेले होते मी माहेर ची भोसले व सासरची कदम आजी जावळीची मोरे आमचे गाव कोकण खेड तिसंगी दादांनी दिलेली माहिती खरी आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद
@nileshkshirsagar7499
@nileshkshirsagar7499 8 месяцев назад
खरच अशी माहिती कोणीच सांगितली नाही सलाम 👌🚩
@mandarbapat4876
@mandarbapat4876 2 года назад
मनापासून धन्यवाद काका आणि जीवन, जे ह्यां क्षणाला वाटतंय ते लिहितो आपण ह्या महाराष्ट्र भूमीवर मराठी माणूस म्हणून जन्माला आलोय ह्याच्यासारखं दूसर स्वर्ग सुखच नाहीच, आपल्या महाराष्ट्राची आन बाण शान असलेले "छत्रपती शिवाजी महाराज" आणि आपले आईवडील ह्याच्यांमूळे आपण आज दोन घास सुखाचे खातोय ही त्यांचीच पुण्याई...
@rahulwable6924
@rahulwable6924 2 года назад
दादांनी जी माहीती सांगितली ती माहीती खुप काळजीपुर्वक पाहीली आम्ही . माहीती खुप छान आवाजात आणि खुप आदरपुर्वक सांगितली त्यामुळे दादांच खुप खुप अभिनंदन 🚩🚩🚩
@Arjunravate
@Arjunravate 2 года назад
किल्ल्याची सखोलपणे अशी माहीती आजपर्यंत मिळाली नव्हती... धन्यवाद जीवन दादा....👌👌👍👍
@pavanramane
@pavanramane 2 года назад
Pan Mahiti Ekdam Jabardast Wahhhh Man Jannat Zala 😍😍😍❤️‍🔥❤️‍🔥🚩👑🙏❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 года назад
काकांनी या गडाची खूप छान आणि सविस्तर माहिती दिली 👌खूप मस्त vlog 🙏
@mr.prajvalsonne
@mr.prajvalsonne 2 года назад
दादा अशी महिती देत जा खुप भरी वाटल एतिहास डोल्या समोर उभा राहिला 🙏
@prasanbharti
@prasanbharti 8 месяцев назад
काकांनी माहिती फारच उत्तम सांगितली. काकांकडून म्हणजे गईडकडून माहिती घ्यावी हे त्या क्षणी सुचणंही फार महत्वाच. खूप छान व्हिडिओ. आईंकडूनच उत्साह तुझ्यात आलाय हे पण जाणवलं. या अनोख्या व्हिडिओ बद्दल मनापासून धन्यवाद 🙏👍
@seemasawant8719
@seemasawant8719 2 года назад
मी दोन दिवसांपूर्वीच तुझा रत्नागिरीतील गड किल्ल्याचा व्हिडिओ बघितल्यावर तुझी फॅन झालेय दोन दिवस सतत व्हिडिओ पाहिले त्यातील हा व्हिडिओ मला खूपच आवडला
@sangeetayash7551
@sangeetayash7551 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली ...माहिती ऐकताना पूर्ण इतिहासाची चित्रे एखादा सिनेमा प्रमाणे डोळ्या समोर दिसत होता असे भासत होते.. अंगावर काटा आला..माहिती सांगणारे काकांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद दादा अशीच प्रगती करा🙏जय भवानी जय शिवाजी 🙏
@dineshgaikarcreation8164
@dineshgaikarcreation8164 2 года назад
खूपच छान माहीत होती, जीवन दादा प्रतापगडचा खरा इतिहास या video मध्ये होता.
@sunandadhasal6409
@sunandadhasal6409 Год назад
खूप छान माहीती सांगितली आम्ही जाऊन आलो त्या veles abhjal खान LA महाराजा ne ह्या गडावर मारले evddych समजले पण आज गाईड मुळे अगदी अंगावर शहारे आणणारा शिवाजी महाराज समजले शतशः प्रणाम महाराज ना
@travellingtime7844
@travellingtime7844 10 месяцев назад
खूप खूप छान असा प्रतापगडाचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ आणि त्या काकांनी तर खूपच सुंदर अशी माहिती दिली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 👌👍🙏
@saitechcomputerclasses8244
@saitechcomputerclasses8244 2 года назад
खूप छान जीवन भाऊ .... २०१४ मध्ये जेव्हा प्रतापगडावर गेलो होतो तेव्हाही याच जंगम काका यांनी माहिती दिली होती खूपच छान माहिती सांगतात ते .
@anushkapatil3151
@anushkapatil3151 2 года назад
काकांनी खरंच खूप छान माहिती सांगितली...JKV खूप खूप आभार तुझे की तू हे आमच्या पर्यंत पोचवलं👍✨❤️❤️
@aarushikamble8663
@aarushikamble8663 2 года назад
आपल्याला कोणीतरी प्रतापगड या विषयावर पुस्तक वाचून दाखवत आहे अशा प्रकारे समजून उमजून मनापासून माहिती देणारे काका खरच खूप ग्रेट आहेत , दादा तुझ्या माध्यमातून सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
@nngmaharashtra530
@nngmaharashtra530 2 года назад
मागच्याच महिन्यात प्रतापगडा वर गेलो होतो, खुपच छान आणि जबरदस्त👌👌
@hiteshravindra941
@hiteshravindra941 2 года назад
दादा खूप सखोल माहिती भेटली त्या काकां कडून या व्हिडिओतून खूप भारी वाटल असेच आनखी सखोल माहितीचे व्हिडिओची वाट पाहतोय आम्ही 💛♥️🚩
@vilasthail1557
@vilasthail1557 2 года назад
दादा जी गाईड ने माहिती दिली ना अतिशय सखोल आणि सविस्तर माहिती दिली.मला खूप आवडली. असाच गाईड पाहिजे तेव्हा खरं सगळी माहिती मिळते.सो एक special like 👍 त्या गाईड साठी .मला आजचा विडिओ खूप आवडला.
@manoharsalunkhe2406
@manoharsalunkhe2406 2 года назад
जीवन दादा तुलाही भटकंती ची आणि फिरायची खूप आवड आहे 👍 तुझे प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो प्रथम तुझे धन्यवाद की तु कोकणात ले पण व्हिडिओ टाकले आहेत तुझ्या सारखी मला पण फिरायला खुप आवडते असेच आणखीन नवीन व्हिडिओ टाकत रहा 👍 thanks
@alkeshmarathe6872
@alkeshmarathe6872 2 года назад
खरंच एवढा इतिहास आहे हे लक्षात आणून दिले त्या बद्द्ल तुमचं अभिनंदन आणि आभार एक मराठा लाख मराठा
@trekforbreath
@trekforbreath 2 года назад
झकास व्हिडिओ झाला...... आणि अशीच जर माहिती महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याची मिळाली तर एकच नंबर.... खूप छान
@ETLKVK
@ETLKVK 2 года назад
जीवन दादा मला पण तुमच्या मुळे youtuber bloger होण्याची इच्छा आहे. पण थोड्या वेळाने असं वाटलं की सगळेच जण ब्लॉगर झाले तर मग व्हिडिओ वेगवेगळे कोण बघणार. त्यामुळे जीवन दादा तुम्ही तर always great video बनवा आणि आम्ही ते बघू. पण या माध्यमातून तुम्ही जी जनजागृती करत आहात. ती खूपच सुंदर आहे. ही माहिती तर great. तुला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप सुंदर शुभेच्छा.
@neetamore8469
@neetamore8469 Год назад
खुपच छान माहिती मिळाली दादा माहिती यैकतांना डोळ्यापुढे सम्पुर्ण चित्रच हुबे राहिले छत्रपतीन च्या काळात पोहचलो आम्ही 👍🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻 खरच खूप खूप धन्यवाद दादा तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@virupanti2191
@virupanti2191 2 года назад
खूप छान माहिती मिळाली . हीच माहिती आता चित्रपट द्वारे आपल्याला पाहायला मिळणारे ते २२ एप्रिल ला . शेर शिवराज या दिगपाल लांजेकर यांचा ज्यांनी फर्झद , फत्तेशिकास्त , पावनखिंड अश्या चित्रपटांचा नजराणा आपल्याला दिला. जय शिवराय
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 года назад
जंगम सरांनी प्रतापगडाची माहिती दिली ती अतिशय महत्त्वपूर्ण आणि रोचक आहे.
@pranaydeshmukh6557
@pranaydeshmukh6557 Год назад
Chandrakant sir provides best guide at pratapgad.
@devdaschavan926
@devdaschavan926 2 года назад
अशि माहितीपूर्ण विडीओ बनवावेत खुपच छान मला आपला इतिहास श्री छत्रपति शिवाजीमहाराज जानुन आनंद व्यक्त करतो मनापासून आभार नमस्कार ऊतम विडीओ 👑👍🙏
@shilparahinj3026
@shilparahinj3026 Год назад
जीवन दादा तू खुप चांगलं काम खरत आहे. माहिती देणाऱ्या दादांना खुप खुप धन्यवाद. इतकी सुंदर माहिती आजवर कोणी दिली नव्हती
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 2 года назад
खूप छान माहिती दिली प्रतापगडची 🚩 माझा आवडता किल्ला प्रतापगडच आहे. मजा आली video पाहून 🥰✌️👌
@ToThePointTradingWithShashi
@ToThePointTradingWithShashi 2 года назад
खूप सुंदर माहिती महाराजांची तलवार ब्रिटिश म्युझियममध्ये आहे याची माहिती सरकारला तरी आहे का माहित नाही असेल तर ती परत आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत माझ्या राजांची तलवार माझ्या पुढच्या पिढीला पाहता आले पाहिजे
@kashinathchavan1964
@kashinathchavan1964 2 месяца назад
खूप छान माहिती दिली अगदी प्रतापगडावर असल्यासारखं वाटलं❤
@pankajkaranje9880
@pankajkaranje9880 2 года назад
एक नंबर माहित होती असाच इतिहास दाखवा व्हिडिओ एक नंबर होता
@prafullsanapmns
@prafullsanapmns 2 года назад
खूप छान व्हिडिओ झाला दादा आणि पुरेपूर माहिती सुद्धा प्राप्त झाली.धन्यवाद.जय शिवराय❤️🚩
@shambhurajchavan7880
@shambhurajchavan7880 2 года назад
छ्त्रपती उदयनराजे भोसले आजही या सर्वांना मानधन देतात हे ऐकून बर वाटलं . 🚩 जय उदयनराजे🙏
@ashokbhimraosolankar3211
@ashokbhimraosolankar3211 Год назад
खुप छान मजा आली आणि इतिहास पन समजला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद सर
@bhaktidavane3739
@bhaktidavane3739 2 года назад
प्रतापगडाची महिती खूप छान मिळाली दादा जय जिजाऊ जय शिवराय🚩
@sanjayhasurkar1611
@sanjayhasurkar1611 2 года назад
Hi Jeevan, Nice video, thanks for having such informative video on Pratapgad. Really very appreciable wht u r doing. As u promised ur guide there should be one video on this Pratapgad. Great work. Thanks a lot for having such video.
@priyaspassion5269
@priyaspassion5269 2 года назад
कृपया माझ्या चॅनल ला पण भेट द्या, माझ्या चॅनल वर होम डेकोरेशन, रेसिपी आणि बऱ्याच प्रकारचे व्हीडिओ आहेत. Please support my channel., Plzzzzzzz
@vilashpilare9039
@vilashpilare9039 2 года назад
🎉❤🎉🎉🎉🎉🎉
@kore-ks2rl
@kore-ks2rl 2 года назад
शिवचरित्र वाचल्याशिवाय शिवछत्रपती व धर्मवीर संभाजी महाराज कळणार नाहीत.. आज देशाला शिवाजी महाराज संभाजी महाराज रक्तगटाची पिढी तयार होणे गरजेचं आहे.. तर आणि तरच समाज निर्व्यसनी व देव देश धर्माबद्दल आपलूकी वाढेल
@amitrailkar9345
@amitrailkar9345 2 года назад
खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती मिळाली त्याबद्दल तुझे आणि जंगम काकांचे खूप खूप आभार 🙏
@rajendrashejul404
@rajendrashejul404 11 месяцев назад
छान माहिती मिळाली मी आणि माझा मुलगा २९/८/२०२३ रोजी प्रतापगड पाहून आलो आहोत .👍👍जय शिवराय!!💐💐
@vedantkapadnis8714
@vedantkapadnis8714 2 года назад
Always best dada🔥🔥 Fort after a long time ☺️☺️🔥🔥
@minalgurav5304
@minalgurav5304 2 года назад
ऐकत रहावं अशी माहिती दिलीय. कमाल hats off 🙏 दादा असेच व्हिडीओ करत राहा.
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam 2 года назад
चंद्रकांत जंगम ग्रेट माहिती दिलीत.खूप छान 🚩🙏😊🚩आमचे नातेवाईक आहेत.😊🙏🚩
@vaibhavnikam5446
@vaibhavnikam5446 2 года назад
Aaj ha video pahilya nantr pachhatap zala ki jvha pratapgadha vr gelo tvha guide ghyayla hva hota. Khup information milali. Thanks jeevan dada🙏
@sushantswara2809
@sushantswara2809 2 года назад
असेच प्रत्येक गड किल्यांची माहिती द्या ..... love from Karnataka
@wanderingwithkedar
@wanderingwithkedar 2 года назад
छत्रपति शिवाजी महाराज सबका भला करे
@sarikanikam6048
@sarikanikam6048 2 года назад
Aai la sobat baghun khup chan waatla aani prataap gadachi mahiti khup chan dili kakani khup bhari vlog nehmi sarkha jai bhawani jai shivaji🚩har har mahadev 👌👌👍
@jatinrautvideoeditor1012
@jatinrautvideoeditor1012 2 года назад
खरंच दादा खूप चांगली माहिती दिली त्या काकानी आणि तुझ्या मुळे ती ऐकण्यास मिळाली.
@Mtjagtap3133
@Mtjagtap3133 2 года назад
खूप छान माहिती दिली. 🚩🚩जय भवानी🚩🚩 जय शिवाजी🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
@latabadkar737
@latabadkar737 2 года назад
खरा इतिहास लोकांपर्यंत पोचला खरंच एवढी सखोल माहिती नव्हती त्या काकांनी सविस्तर माहिती सांगितली अशीच गड किल्ल्यांची माहिती मिळावी जीवन. फॅमिली बरोबर एन्जॉय खुप छान बहिणी भाचे आई तनविश प्रतिमा या सगळ्यांनची धमाल बघताना खुप छान वाटले व्हिडिओ खुप छान
@satishmadavi1819
@satishmadavi1819 2 года назад
खूप सुंदर माहिती दिली जीवन दादा आणि काका तुमाला सलाम आहे.तुमचा प्रत्येक विडीयो माहीती पुरन असते
@bappashorts5430
@bappashorts5430 2 года назад
Dada guide was superb ❤️
@mrudangNad
@mrudangNad 2 года назад
दादा तुम्ही सगळीकडे फिरताय पण आमच्या कडे कधी येणार खुप सारे ‍ धार्मिक स्थळ आहेत
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 2 года назад
काकांनी खूपच छान माहिती दिली आहे . खूप छान झालाय आजचा vlog.👍
@suhasmalave1668
@suhasmalave1668 2 года назад
खूपच छान, सखोल अभ्यास पूर्ण माहिती.. जय भवानी जय शिवराय
@Kmandar84
@Kmandar84 2 года назад
काकांनी खरंच खूपच छान माहिती दिली. जय भवानी🙏🚩जय जिजाऊ🙏🚩जय शिवराय🙏🚩🙏
@vashishthakatare9323
@vashishthakatare9323 2 года назад
जिवन दादा खूप छान माहिती दिलीत आंगावर शहारे आले
@sachinshinganpatil393
@sachinshinganpatil393 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे एकही शब्द रिपीट नाही आस गाईडींग मी आजवर एकली नाही. जय शिवराय
@hmgaikwad7107
@hmgaikwad7107 2 года назад
इतिहास खरोखरच जिवंत केला ...असाच इतिहास घराघरात पोहचायला हवा..बर्गर पिझ्झाच्या जागी भाकरी यायला वेळ लागणार नाही ...धन्यवाद जीवन आणि जंगम काका.
@vishaldesai5262
@vishaldesai5262 2 года назад
Jeevan dada mi ha pratapgad firla ahe pn tya veli evdhi detail madhe mahiti milali navti.... pn aata Je Je mahiti navte te pan mahiti milali... Thanks Dada😊🙏 Har Har Mahadev 🧡🚩
@nileshthakarvlogs6371
@nileshthakarvlogs6371 2 года назад
प्रतापगडाबद्दल खूप महत्वपूर्ण व मोलाची अशी माहिती मिळाली दादा आपल्या ह्या विडिओमधून.जी ह्या अगोदर कधीच ऐकली नाही.... काकांनी एक परिपूर्ण इतिहास आज ह्या विडिओच्या माध्यमातून उलगडला जो खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.....👌👌👍👍🙏🙏
@shaileshshindevlog
@shaileshshindevlog 2 года назад
खुप छान माहिती दिली काकांनी🚩 जय शिवराय
@jaydipsakhalkar86
@jaydipsakhalkar86 6 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@aditismoodyhub1212
@aditismoodyhub1212 2 года назад
वा... अशी माहिती कोणीच सांगितली न्हवती ते हि प्रत्यक्षात
@onkartawale671
@onkartawale671 2 года назад
valuable gem of a information of pratapgarh thanks jeevan dada and gingham kaka for it
@vishalghadge7774
@vishalghadge7774 2 года назад
एकदम छान जीवन दादा....व महत्वाचे गाईड जंगम काका एकदम पूर्ण इतिहासात न्हेवून ठेवलं गड फिरवताना त्यांची माहिती सांगताना गनिमी कावा मंदिरावरील खिडकी गत असलेली तोफेची जागा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@youthcorner3896
@youthcorner3896 2 года назад
खरंच खूप अप्रतिम माहिती सांगितली काकांनी... प्रत्यक्ष ठिकाणावर जर कोणी अशी माहिती सांगत असेल तर महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा राहतो...जणू काही आपण भूतकाळात पहोचलो आहोत आणि आपल्या समोर सगळं घडत आहे, असाच अनुभव आला आणि हे सर्व शक्य झालं जीवन दादा फक्त तुझ्यामुळे.... खूप खूप धन्यवाद दादा..👌👌🙏🙏
@samruddhiraut9320
@samruddhiraut9320 2 года назад
खुप छान व्हिडिओ दादा❤️ नेहमप्रमाणेच जबरदस्त...🔥 काकांनी प्रतापगडाची खूप छान माहिती सांगितली 🥰😍 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@ankitadhumalartandlife7469
@ankitadhumalartandlife7469 2 года назад
Ghari basun pratapgad pahilya sarkha anubhaw aala... Respect👏...
@vishalsapkal3722
@vishalsapkal3722 6 месяцев назад
अंगावर काटा आला इतिहास ऐकून⛳
@mangalavharkatevlogrecipe4763
@mangalavharkatevlogrecipe4763 2 года назад
नमस्कार मंगल छान माहिती देता इतिहास घराघरात पोहोचतो
@poorvakelkar5882
@poorvakelkar5882 2 года назад
दादा तुला खूप खूप दिलसे हॅट्स ऑफ ..तुझ्या व्हिडीओ सारखे व्हिडीओ दुसरे कुठलेच नाहीत बघ....अप्रतिम...शब्दच कमी पडतात....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@shilpahardas432
@shilpahardas432 2 года назад
Jeete raho Jeevan. Khoob aage badho. Khoob unnati karo👍
Далее