पावसाळ्यातील ट्रेकिंगचा चित्तथरारक अनुभव , जिथे शिवरायांवर गर्भ संस्कार झाले , जिथे 1000 मावळे धारातीर्थी पडले असा प्रचंड गड !
घेऊन आलोय माहुली किल्ल्याचा संपूर्ण vlog फक्त तुमच्यासाठी 😍
ठाणे जिल्ह्यातील शहापूर पासून जवळ असलेला "माहुली किल्ला"... शहाजीराजे, माँसाहेब जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला म्हणून ओळखला जातो.
-----------------------------------------------------
Yours suggestions, feedback are always welcome.
LIKE | SHARE | SUBSCRIBE
Like Our Facebook Page:
/ santosh.murkute333
Follow us on Instagram:
...
#माहुली_किल्ला
#किल्ले_माहुली
#माहुली_शहापूर_ठाणे
#Mahuli_Fort
#Mahuli_Killa
#Mahuli #Marathi_Vlog
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Sagar_Madane_Creation
#Fort #Vlog
#Mahuli_Fort
#Maharashtra
#Mumbai_Fort
#Marathi_Vlog
24 сен 2024