Тёмный

मा.आ. संगीता ठोंबरेंकडून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केजमधून उमेदवारीसाठी विनंती 

Dnyandev Kashid Official
Подписаться 111 тыс.
Просмотров 55 тыс.
50% 1

मा.आ. संगीता ठोंबरे यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केजमधून उमेदवारीसाठी विनंती
#manojjarangepatillive #sangitathombare #marathareservation #automobile #jarangepatil #manojjarangepatil #marathareservation #antarwalisarati

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 270   
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 25 дней назад
या वेळी पाडायचे नको उमेदवार उभे करावेत हि सुवर्ण संधी आली. उभा केलेल्या उमेदवाराकडून लेखी लिहून घ्यावे कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही मनोज दादा समाजासोबत कायम एकनिष्ठ राहिल. म्हणजे निवडून आल्यावर आमदार पळून जाणार नाहीत.
@user-by5ju2gi4k
@user-by5ju2gi4k 24 дня назад
मनोज दादा जरांगे पाटील यांना कळकळीची विनंती कि आपण कुठल्याही पक्षांतील राजकारणी व त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचें आमिषाला बळी न पडता १८पगड जाती धर्मातील गरीब /कष्टकरी/शेतकरी/कामगार ह्यांना च ऊभे करा व हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवा
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 25 дней назад
मराठा आरक्षण साठी एकञ या,पक्षाचे राजीनामे द्यावेत,मराठा समाजाला शपथपञ लिहून द्या. मराठा समाजाला विचारल्याशिवाय कोणतीही भूमीका घेणार नाही व मराठा समाजाला धोका देणार नाही असे शपथपञ हवे.
@shankardange2607
@shankardange2607 24 дня назад
उमेदवार उभा करताना तो कुठंल्याही पक्षाचा नको ((नाहीतर धोकाच आहे))
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
उमेदवारी मागायला येणारे षडयंत्र करू शकतात राव सावधान..दादा
@ShrimantThorat-ek3uu
@ShrimantThorat-ek3uu 24 дня назад
मनोज दादा या माझी व समस्त गोरगरीब समाजाची विनंती आहे की कुठे ल्याही लबाड राजकीय नेत्यांना उमेदवारी देऊनये
@HDG25
@HDG25 25 дней назад
फक्त नवतरुणाना संधी द्यावी आता घराणेशाही बस झाली 🚩🚩
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
आजी माजी असे कुणाला जवळ करू नका ..हे गड्डारी धोका देतील बर का
@vrashiketsakhare67
@vrashiketsakhare67 25 дней назад
उमेदवार कोणताही असो पण मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यासाठीच त्याची स्पष्ट भूमिका असावी.
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 25 дней назад
मनोज दादा आम्हाला सर्वांना वाटते मराठा समाजा चा तुम्हाला पाठिंबा असल्याने लोकसभेत तुमचा करिष्मा पाहून एक गट्टा मते पडतील म्हणून बरीच राजकारणी तुमच्या कडे रोज येतील.पण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे,आंदोलनातील कट्टर कार्यकर्ता यांना संधी द्यावी
@SurykantShinde-xe7jh
@SurykantShinde-xe7jh 25 дней назад
प्रस्थापित राजकारण्यांना उमेदवारी देऊ नये. असे मला वाटते. बाकी दादांची इच्छा.
@MJPPRESS
@MJPPRESS 25 дней назад
केज हा राखीव मतदारसंघ आहे. १४ ते २० दरम्यान उमेदवार डाटा घेऊन येणार आहे. भेटायला कोणीही येऊ शकते. २९ तारखेला अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे आत्ताच कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. भेटायला कोणीही येऊ शकते.
@MaheshPokharkar-iu4sp
@MaheshPokharkar-iu4sp 25 дней назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय 💐💐💐 मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बढो हम तुम्हारे साथ जय जिजाऊ
@user-jq4pw9sr3l
@user-jq4pw9sr3l 25 дней назад
उमेदवार जर दादांच्या महनण्या पुढे जाणार नसेल तर तो कुठल्या जातीचा आहे हे महत्त्वाचे नाही त्याला निवडून द्यायला काही हरकत नाही
@vikasdangat8628
@vikasdangat8628 24 дня назад
या केज च्या माजी आमदार पक्क्या भाजपा पक्षाशी एकनिष्ठ आहेत. सन 2019 मध्ये त्यांना भाजपा ने तिकीट नाकारले होते. आता त्यांना 1 वर्षानंतर मनोजदादा जरांगे पाटील आठवले आहेत. या एका वर्षात त्या दादांच्या भेटीला एकदाही आल्या नाहीत. त्यांना उमेदवारी देऊ नये.
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
उमेदवारी मागायला येणारे डाव करतील यांना उमेदवारी देऊ नका .. हे धोका देणारे भामटे वाटतात ..मनोज दादा सावधान राहा बर का..या बाबतीत...उमेदवारी कोणालाच देण्याची गरबड करू नका.. तुमच्या मनाने सरळ साधे नवीन ..जे तुमच्यासोबत आरक्षणासाठी झटत होते अशांना उमेदवारी द्या.बर का...
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 25 дней назад
मनोज दादा यांनी आख्या महाराष्ट्राच्या बड्या बड्याना,राठी महारथी गार केलेत त्यामुळे त्यांच्या बुध्दी पुढे कोणाचीच चालणार नाही.एक नंबर हुषार मराठा योद्धा उदयास आला,तो सर्वसामान्यांचे कल्याण केल्याशिवाय राहणार नाही.
@manojmete277
@manojmete277 25 дней назад
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ramjadhav4926
@ramjadhav4926 25 дней назад
आजी माझी आमदार नको नवीन तडफदार आरक्षण गरजवंत उमेदवार द्या
@RachanaBosale
@RachanaBosale 25 дней назад
माजी आमदार कोणी आसो तो कोणतया पक्षाचे होते व आहेत ते आधीचा तयाचा ईतीहास तपासा 🙏
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 25 дней назад
दादा .भामटा ना chance नको. मनोज दादां सावध रहा. गोर गरिबाला नाराज करू नका. तुमच्या कडून सर्व सामान्य जनतेला खूप अपेक्षा आहेत. बाकी सर्व तुमच्या hatat आहे. ह्याच्या कडून stamp paper वर लिहून घ्या. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम.
@thesheru9600
@thesheru9600 24 дня назад
ज्या मतदार संघात आपली ताकत जास्त तिथ गरीब दीला तरी निवडून येईल पण जिथं आपली ताकत कमी तिथ उमेदवार भक्कम च द्यावा लागेल
@Kingmake474
@Kingmake474 24 дня назад
आंदोलन करणारे राहीले बाजूला फुकटचे लोणी खाणारे सर्वात पुढे हजर.
@user-nm2kq7tc2x
@user-nm2kq7tc2x 25 дней назад
आजी असुद्यात किंवा माजी त्यांनी ही पंचवार्षिक समाजासोबत राहून फक्त समाजाची सेवा करावी व नव्याने विजयी होणाऱ्या उमेदवारांना साथ द्यावी.तरच त्यांना पुढच्या पंचवार्षिक ला संधी द्यावी असे वाटते.
@satishmate8717
@satishmate8717 25 дней назад
उमेदवारीसाठी पाटलांकडे येणाऱ्या सर्वांचे मराठ्यासाठी चे या अगोदरचे काय काय योगदान आहे हे विचारात घ्यावे ..
@user-nm2kq7tc2x
@user-nm2kq7tc2x 25 дней назад
काव्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि भरभरून आशिर्वाद,,💐🎂💐🚩जय जिजाऊ, जय शिवराय🚩
@a.s.4774
@a.s.4774 25 дней назад
मनोज दादा गरीबाचा उमेदवार द्या तरच गरीबाच कल्याण होईल खोट्या लोकांना साथ देऊ नका तुम्ही गरिबासाठी लढत आहात गरीबाचा उमेदवार द्या
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 25 дней назад
किती आणि कोणीही येऊ द्या कोणीही काळजी करू नये.मनोज दादा सारखे हुषार कोणीही नाही.त्यामुळे कल्ल्यान कारीच लोक निवडणार.समाज,आणि रजकरांसुद्धा सुधारेल.हयात शंकाच नाही.
@rameshwarlokhande9007
@rameshwarlokhande9007 25 дней назад
ही बाई कुणाची रखेल होती हिचा जरा अभ्यास करावा विला तिकीट देऊ नये.
@जयहनुमान71
@जयहनुमान71 25 дней назад
छत्रपती चा महाराष्ट्र आहे जर पुन्हा असं पाप करशील तर तुझे अंडे काडूनतुझ्या हातात दिले जाईल
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 25 дней назад
त्यांच्या कडून लीहून घ्या की मराठा आरक्षणा साठी सपोर्ट करा म्हणून
@MaheshPokharkar-iu4sp
@MaheshPokharkar-iu4sp 25 дней назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@RameshSakhareOfficial
@RameshSakhareOfficial 25 дней назад
गरीब लोकांना संधी द्या दादा
@sureshdeshmukh8216
@sureshdeshmukh8216 25 дней назад
मराठी माणसाला चांगले दिवस दाखवनारा आमचा वाघ
@navnathjadhav4574
@navnathjadhav4574 24 дня назад
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
मनोज दादा सावधान कोणालाच उमेदवारी लवकर देऊ नका सावधान.
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 25 дней назад
संगीता ठोंबरे कोणत्याही पक्षाच्या असतील तर आमचा पाठिंबा नाही आणि त्यांना खरंच मरठयांचा कळवळा असेल तर त्यांनी जरांगे पाटील सांगतील त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा
@vasantchavan9771
@vasantchavan9771 25 дней назад
दादा bjp च्या कोणत्याही नेत्याला तिकीट देऊ नका कारण ते नवीन डाव टाकत आहेत.. निवडून आल्यावर ते आपणाला सोडून परत bjp मध्ये जाऊ शकतात,
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
Jarange पाटील एक बोलायचं आहे मला.. हे जे लोक उमेदवरीसाठी आलेत त्यांना जर फडणवीस ने किंवा पवार ने जर पाठवले.. तर आपण निवडून देऊन .सुद्धा ते दुसऱ्या गटात पळून जाणार आहेत... यांना उमेदवारी देऊ नका.. तुमच्या मनानेच उमेदवार ठरवा...
@thesheru9600
@thesheru9600 24 дня назад
आपल्या मराठा समाजा साठी योगदान जास्त असेल त्यालाच उमेदवारी जाहीर करावी..गरीब असो किंवा श्रीमंत....जय शिवराय...
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
शेवटी दादा तुम्ही लिस्ट बनवा कोणालाच यात डोकं घालू देऊ नका करण मविआ व महायुतीचे लोक उमेदवारी मागायला येतील दादा सावध राहा
@latakatore9114
@latakatore9114 25 дней назад
बरोबर
@hanmantjadhav9249
@hanmantjadhav9249 25 дней назад
काव्या बाळा रडू नको फुगा घे खेळत बस पाटलांना नियोजन लावू दे येत्या विधानसभेला जनतेची निराशा होईल असे उमेदवार देऊ नये आजी माजी नकोच घराणेशाही नको नवीन चेहरे निवडून काढा ही पाटलांना विनंती विजयी भव🎉🎉 धन्यवाद मी नांदेडहून
@ramjadhav4926
@ramjadhav4926 25 дней назад
. ठांबरेभाजप वाले उमेदवारी नको दादा
@premnathpatil8701
@premnathpatil8701 25 дней назад
आता गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा फरक समजणार
@anilbachhav1611
@anilbachhav1611 25 дней назад
दादा‌ आधी‌ मराठा‌ उमेदवार‌ कडून बॉण्ड करून घ्यावेळेवर दल बदलू करतादुसरा बी समाज राहिला त्याचा बी बोंड करून घ्या
@dattadhaygude3891
@dattadhaygude3891 25 дней назад
ताई तुमच मराठा समाजाकडुन अभिनंदन🎉
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@santoshchavan4030
@santoshchavan4030 25 дней назад
दादा या बाईला उमेदवार देवु नका
@Vjtlala
@Vjtlala 25 дней назад
मराठ्यांचे निस्वार्थ नेतृत्व स्वच्छ प्रतिमा अभिमानास्पद कार्य फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 25 дней назад
आजी माजी आमदार यांना अजिबात जवळ करू नका कारण वळनाच पाणी वळणावर जाणार मराठा आरक्षणासाठी त्यांचे काहीच योगदान दिलेले नाही
@ushasolanke3719
@ushasolanke3719 25 дней назад
उमेदवार कोणी असुंदेत पण प्रतेकाकून लेखी लेऊन घेया निवडून आले वर 1मूदा आरक्षण 2 मूदा पक्ष सोडून दूसरे पक्षात जाता यणार नाही
@sukhadeokhandare
@sukhadeokhandare 25 дней назад
नवीन ऊशार व गरीब लोकांना उमेदवारी जाहीर करा
@dattadhaygude3891
@dattadhaygude3891 25 дней назад
सदैव पाटिल साहेबा सोबत आम्ही
@SantoshGarje-k8o
@SantoshGarje-k8o 25 дней назад
ज्या मुंडे साहेबांनी उरती आणले ते आज उलटले... भाजपनी पण ओबीसी उमेदवार जाहीर करावा ही विनंती जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी....
@RachanaBosale
@RachanaBosale 25 дней назад
मनोज जरांगे पाटील यांना माझा नमस्कार भावनेचया आहारी जाऊन निर्णय घेऊ नका धन्यवाद🙏💕
@chandrakantnimbalkar7331
@chandrakantnimbalkar7331 25 дней назад
माजीआमदार चालू आमदार दल बदलूआमदार यांना अजिबात संधी देऊ नका गरीबाना संधी द्या
@navnathhajare37
@navnathhajare37 25 дней назад
भाजप ने पूर्ण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना फोडली त्या विपरीत जे महविकास आघाडी (काँग्रेस, रा. कॉ.श.शिवसेना UBT)ला जमल नाही ते पाटलांनी 4दिवसात जमवलं,*भाजप ला खिंडार,फुटण्याच्या वाटेवर भाजप*🤙🏻😜Wait And watch❤❤
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
मला तर हे उमेदवार धोका करतील तुमच्यासोबत असे वाटते
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 25 дней назад
प्रत्येक मतदार संघातून एकमताने १ वेळेसाठी एका उमेदवाराची मागणी झाली . प्रथम त्यांची नावे जाहीर व्हावी . हेवेदावे नको . आम्ही मतदानासाठी उत्सूक आहोत .
@pro.maheshswami2564
@pro.maheshswami2564 24 дня назад
Asha prakare vishay bhraktlela ahe
@Visionofworld9
@Visionofworld9 25 дней назад
छत्रपति चं इतिहास दाखविणारे मराठा गोर गरीब कलाकारांचे पैसे खाणारा माणुस आज त्याच समाजाच नाटकीय संघर्ष योद्धा म्हणून छत्रपति शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात जाती पाती च विष कालवतोय जय शिवराय 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻
@Sag7523
@Sag7523 25 дней назад
तुझ्या वडापावची किमया आहे...उगाच पत्रकारांशी बोलताना राजकारणातला बाप आणि स्वतः la निवडून yeta yet nhi
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 25 дней назад
ओन्ली पाटील
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 25 дней назад
288 गेवराई विधानसभा निवडणुकीत गुलाल उधळीत मैदानात येणार........ राज्यात कोणत्याही परस्थितीत शिवश्री मनोज दादा सोबत अखंड भारत सरकार फिक्स......
@AvinashSir195
@AvinashSir195 25 дней назад
संधी कुणालाही द्या पाटिल, आम्हीं तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही,पण...? आपल्या ऐकण्याच्या बाहेर जाणार नाही त्यासाठी अगोदर, ज्यांना उमेदवारी द्यायच्यां अगोदर त्यांचे राजीनाम्यावर अगोदर सह्या घ्या, तरच निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात सामील होणार नाहीत.. भाजपा च्य खेळी पासून सवध रहा...
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 25 дней назад
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी ता माजलगाव जिल्हा बीड संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
@rangnathbhosle9083
@rangnathbhosle9083 25 дней назад
आता कसं पाटील म्हणतील तसं
@user-cg2px1hc6v
@user-cg2px1hc6v 25 дней назад
दादा आपण सगळे समाजाच्या कल्याणासाठी लढतोय गोरगरीब जनतेतला उमेदवार मग तो कोणत्याही जातीचा चालेल पण हे प्रस्थापित आतापर्यंत कुठे होते आता कुठून उगवले ही ठोंबरे बाई आतापर्यंत झोपली होती का आता आली तिकीट मागायला आंदोलनात कधी दिसली नाही दादा तुम्ही सावध व्हा ता खटाव जि सातारा जय शिवराय
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@MadhaveYadhav
@MadhaveYadhav 25 дней назад
गाव लोणी मावळा मनोज दरांगे पाटील आता उमेदवार उभे करणे आता माघार घ्यायची नाही मनोज दादा आता विजय झाला पाहिजे एक मराठा कोटी मराठा
@Anushk2255
@Anushk2255 25 дней назад
मनोज दादा सोबत त्यांचे जिवाभावाचे राहा रे....हुशार मित्र सोबत रहा मनोज दादाच्या.. नाहीतर उमेदवारी कोणाला बोगस लोकांना देऊ नका...उगाच पायावर धोंडा पाडून घेऊ नका.. उमेदवार फसवणारे व धोका देणारे पण येऊ शकतात... सावधान सावधान सावधान..मनोज दादा.. शेवटचा उमेदवारी निर्णय फक्त मनोज दादाचा असू द्या...बर का कोणालाच मध्ये बोलू देऊ नका...
@balusrikhande932
@balusrikhande932 25 дней назад
यांना फडणवीस यांनी पाठवल का विचारलं पाहिजे
@RameshSakhareOfficial
@RameshSakhareOfficial 25 дней назад
स्वार्थी आहे हि
@ShankarPaithne-lk2fs
@ShankarPaithne-lk2fs 24 дня назад
कोणत्याही जुन्या नेत्यांना तिकीट देऊ नका दादा प्लीज नवीन उमेदवार आपला द्या 🙏🙏
@actionk3199
@actionk3199 25 дней назад
माजी आमदार खासदारांना तिकीट देऊ नका दादा परत लोकसभेला जे झाल तेच होईल निवडून येतील आणी पलटी मारतील यांचा काही भरोसा नाही त्यामुळे गरीब आणी निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या
@nikantjagtap
@nikantjagtap 25 дней назад
उमेदवार चुकीचा आहे काशीद सर कमेंट मध्ये सांगा सारखा विषय नाही
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 25 дней назад
असच योग्य लक्ष ठेवले तर पाटलाना योग्य उमेदार मिळेल🙏🙏
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@nikantjagtap
@nikantjagtap 25 дней назад
@@politicalmarathimedia तुमच्या मताची सहमत आहे पण हा विषय वेगळा आहे
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 25 дней назад
अपक्ष उमेदवार दिले तर एकच चिन सगळ्या अपक्ष उमेदवार ला ध्या महाराष्ट्र त प्रत्येक उमेदवाराला एकच चिन असले पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@sureshdabhekar5716
@sureshdabhekar5716 25 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 25 дней назад
ताई ते काय गोपीनाथ मुंडे नाही त्यांना जरांगे पाटील म्हणतात लाळ चाटुनां अजीबात थारा नाही
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@OnlyJayBhim-h5z
@OnlyJayBhim-h5z 25 дней назад
गोपीनाथ मुंडे गोरगरीब दलित सगळ्यांना सोबत घेऊन जात होते.. जात पात कधीचं पहिली नाही साहेबांनी..
@latakatore9114
@latakatore9114 25 дней назад
नवीन लोकांना संधी धा
@MahendraMore-fz3rg
@MahendraMore-fz3rg 24 дня назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@manjaramsondge3961
@manjaramsondge3961 25 дней назад
पृथ्वीराज साठे फक्त!
@sunnykhude
@sunnykhude 24 дня назад
कोणत्याही जुन्या नेत्यांना तिकीट देऊ नका दादा नवीन आपला उमेदवार द्या
@abhisheklaigude4162
@abhisheklaigude4162 25 дней назад
मराठा क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩 पाटील म्हणतील तेच धोरण आणि पाटील बांधतील तेच तोरण🚩
@sachinmane8512
@sachinmane8512 25 дней назад
Leaders should be Real one & Fresh important
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 21 день назад
योग्य निवड ऐका मतदार संघाचे तिन उमेदवार चाईस करून ठेवणे नाहितर हेंचेत सत्ता लोलुप व दलबदलु लालचीही असु शकतात😊😊 सावधगिरी हिच प्रथमता😢
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o 24 дня назад
जरांगे पाटील है तो खुच भी नामुणकीण नही 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय
@RamharihawaleAbba-io9kz
@RamharihawaleAbba-io9kz 25 дней назад
हाउमेदवर नको एक दा निवडून गेलीकी नंतर भेटतनाही.बाकी दादाचा आदेश.
@sukhadeokhandare
@sukhadeokhandare 25 дней назад
कोणत्याही पक्षाच्या राजकारणी उमेदवारी देवू नये
@user-ug3kt7zv5f
@user-ug3kt7zv5f 25 дней назад
आम्ही. पहिल्या. पासुन. सोबत. आहे.दादा ❤
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 25 дней назад
अंतिम ❤❤❤ निर्णय हा दादांचा असेल ❤❤
@tejashribhosale6239
@tejashribhosale6239 25 дней назад
आजूबाजूला जे लोक आणलेलं आहेत ना त्यांच्या वर विश्वास ठेऊ नका , दादा
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
कोणाचीही उमेदवारी फायनल नाही. लढायचे की नाही २९ ला ठरणार आहे. राज्यातील इच्छूक फक्त भेटायला येत आहेत. उमेदवारी मागायला कोणीही येऊ शकते.
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 25 дней назад
एक मराठा कोटी मराठा सांगली
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 25 дней назад
एकच मिशन मराठा आरक्षण
@chaitanya7360
@chaitanya7360 24 дня назад
दादा आमदार एकदा आले पुन्हा जनता कडे पाहात नाही त
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 25 дней назад
मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 24 дня назад
काय दिवस आले समाजावर एका 4 thi नापास आडण्याच्या पाय पडायची वेळ आली भल्याभल्यावर उमेदवारीचा निर्णय बतमातीतून होणार आहे निवडणूक जशी जवळ येईल तेव्हा या लोकांच्या लक्षात येणार
@thesheru9600
@thesheru9600 24 дня назад
Gap rha phavat nasel tr dole,zhakun ghe uga nako tadphadu😂😂😂
@ShatrughanDandale-ty4rv
@ShatrughanDandale-ty4rv 25 дней назад
हा कोणता सामान्य मराठ्याचा पक्ष मग कारण जे अगोदर आमदार झाले आहेत त्यांना सवलत गरीब मराठे आंदोलनापुरते का❓
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 25 дней назад
सगळ्या समाजाचे मत घ्यायची ताकद उमेदवारात र पाहिजे
@NavyaJadhav123
@NavyaJadhav123 25 дней назад
गरीब हुशार लोकांना संधी द्या.
@prashantshelke3218
@prashantshelke3218 25 дней назад
जारांगे -Patil सरकार 💪💪💪
@ShivrajSuryawanshi-f4b
@ShivrajSuryawanshi-f4b 25 дней назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🔥🔥🔥
@chaitanya7360
@chaitanya7360 24 дня назад
दादा नमस्कार आमदार ठोंबरे पदवी निवडून दिले होते
@SurykantShinde-xe7jh
@SurykantShinde-xe7jh 25 дней назад
ज्यांचे झेंडे वागवले पोस्टर लावले सतरंज्या उचलल्या आशांना आता सामान्य मराठा उमेदवारांचे काम करायला लावले पाहिजे.
@politicalmarathimedia
@politicalmarathimedia 25 дней назад
@surykantsawant6326
@surykantsawant6326 24 дня назад
आत्ता ज्यांनी आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांना पाडलं आणि ज्यांनी 1993 पासून असलेलं आरक्षण दिलं नाही त्यांना निवडून आणले आत्ता घ्या त्यांची केळ.. 🍌🍌 वाईट वाटते पण सत्य आहे ...पाटील यावेळी निर्णय चुकू देऊ नका ही विनंती 🚩🚩
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 25 дней назад
Nakali malapasun सावधान. जय जिजाऊ जय शिवराय.
Далее
Decompress small game, have time to play it!
00:35
Просмотров 3,9 млн
Decompress small game, have time to play it!
00:35
Просмотров 3,9 млн