Тёмный

tv9 Marathi Special Report | भाजपचेच नेते घेवून Manoj Jarange Patil लढणार? पाहा स्पेशल रिपोर्ट 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 251 тыс.
50% 1

#NashikRada #SambhajinagarRada #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #AjitPawar #NCP #Congress #RajThackeray #UddhavThackeray #SharadPawar #PrithvirajChavan #NanaPatole #SanjayRaut #Shivsena #vidhansabha #MVANirdharMelava #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 574   
@bapumore5533
@bapumore5533 25 дней назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@user-ke3lw7mu3w
@user-ke3lw7mu3w 25 дней назад
❤❤ patil ❤
@akshaysawant2727
@akshaysawant2727 25 дней назад
❤️
@prabhukhavanepatil1093
@prabhukhavanepatil1093 25 дней назад
❤❤
@milindnagare8213
@milindnagare8213 24 дня назад
Marathi peksha Muslim lokhna faida honar jarange mula 😂
@ravindrbarge2444
@ravindrbarge2444 24 дня назад
Trap asu shakto bjp cha Beawar from this
@pratapsaste3121
@pratapsaste3121 25 дней назад
हीच ती वेळ पाटलांच्या सोबत सर्वांनी राहायची एक मराठा लाख मराठा
@arunthorat6760
@arunthorat6760 25 дней назад
हेच बीजेपी ची लोक अपक्ष म्हणून निवडून येतील आणि बीजेपी ला सपोर्ट करतील पाटील सावध रहा फडवणीस काही गेम करतील
@bapumore5533
@bapumore5533 25 дней назад
पाटिल एवढे कच्चे नाही
@Sarthakkhandare7728
@Sarthakkhandare7728 25 дней назад
पाटीला नि पंताचे कावे कधीच उधून लावलेत
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 25 дней назад
😂😂😂 देवेंद्र च नाद करू नका
@shivajikhade7230
@shivajikhade7230 25 дней назад
जाऊ दय न
@user-br7in5fr5b
@user-br7in5fr5b 25 дней назад
एकदम बरोबर
@ratnakarlevde9284
@ratnakarlevde9284 25 дней назад
जंरागे पाटील एक नंबर
@Harmony989
@Harmony989 25 дней назад
ज्यांची निवडून येण्याची शक्यता नाही..अशी सर्व पक्षांची लोक इकडे येवून हौस भागवतील..
@surajkhamkar8978
@surajkhamkar8978 25 дней назад
A harmony tuzha tabla vajvla vidhan sabhe madhe tar bol
@Harmony989
@Harmony989 25 дней назад
@@surajkhamkar8978 अरे भावा,आरक्षण भेटलेच पाहिजे, तेही टिकणारे पण 288 जरी निवडून आले असे समजू तरी पण OBC मधून कसं भेटणार ? हा कळीचा मुद्दा आहे..हा विषय काहीही केले तरी कोर्टातच सुटेल..युती,आघाडी स्पष्ट बोलत नाही, गोलमोल उत्तर देत आहे याचे कारण म्हणजे एकाचे भले करायच्या नादात दुसऱ्याचा गळा आवळायचा नाही,हेच सर्वांनी ठरवून घेतलं आहे,अन्यथा आघाडीने आम्ही OBC मधून देतो आम्हाला निवडून द्या असे बोलले असते..यावरून समजून घ्यावे..देव करो तुम्हाला जे हवंय ते मिळो,ही सदिच्छा..
@kishordeshmukh7162
@kishordeshmukh7162 25 дней назад
Dang marun milel ikde😂😂😂😂😂
@vikramraju4209
@vikramraju4209 24 дня назад
😂😂😂
@rahulbawne9962
@rahulbawne9962 24 дня назад
निवडून येण्यासाठी ईकडे येत आहेत मित्रा... प्रचारासाठी नाव बस... जरांगे पाटील.
@rajendrakorekar5688
@rajendrakorekar5688 25 дней назад
दादा हे निवडून आल्या नंतर हे भाजपला जर जागा कमी पडलं की हे सत्तेसाठी भाजप ला मदत करतील... हे भाजप चे नेते पाठवून .देवेंद्र नवीन चाल खेळत असतील .. देवेंद्र ने चे पाठवले नसतील कशावरून देवेंद्र धुर्त आहे....
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 25 дней назад
नविन ला संधी दया दुसरया पक्षातले निवडून आल्या वर पळून जातेल गरीबाला संधी दया
@deshmukhgangaram8452
@deshmukhgangaram8452 25 дней назад
@balajimeher8206
@balajimeher8206 24 дня назад
आमचा माळशिरस चा आमदार गरीब च होता😂, काम झालं की लाथ मरतात लोक भाऊ
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k 25 дней назад
जरांगे पाटील जिंदाबाद
@balajidagde5866
@balajidagde5866 25 дней назад
पाटील भाजप वर विश्वास ठेवू नकाच !
@Rn_17igem
@Rn_17igem 25 дней назад
आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोरगरीब कष्टकरी शेतकरी गरजवंत यांचे सरकार यावे हीच सर्वसामान्यांची ईच्छा आहे ❤
@abhisheklaigude4162
@abhisheklaigude4162 25 дней назад
🚩मराठा क्रांतिसुर्य संघर्षयोध्दा जरांगे पाटील झिंदाबाद 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 जय छत्रपती शिवराय 🚩 पाटील म्हणतील तेच धोरण आणि पाटील बांधतील तेच तोरण 🚩
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 25 дней назад
मनोज दादा एकदम बरोबर बोलत आहेत .
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 25 дней назад
मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤
@Narcissist_17
@Narcissist_17 25 дней назад
फडणवीस ने इडीची भीती दाखवून नेलेले😂😂
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 25 дней назад
आताच लिहून घ्या बॉन्डवर. राजीनामा उमेदवारी देण्याअगोदरच घ्या, लिहून. पलटी मारली की लगेच टांगा पलटी
@user-bz5vm3kw1l
@user-bz5vm3kw1l 25 дней назад
तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@udayshinde2294
@udayshinde2294 25 дней назад
पाटील भाजप वासियांना तिकीट द्दू नका.
@krisatd4815
@krisatd4815 25 дней назад
जे लोक BJP आणि दुसऱ्या पक्षात होते आणि इकडे तिकीट मागायला येतात, त्यांना तिकीट देवू नये, नाहीतर दगाफटका होवू शकतो, इतिहास सगळ्यांना माहिती आहे
@anilmurkute6161
@anilmurkute6161 25 дней назад
ही भाजपची खेळी असु शकते जंरागे पाटीलानी सावध गिरी बाळगावी ही विनंती आहे
@devidaskachare8283
@devidaskachare8283 25 дней назад
आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ 🚩🙏
@HarishGubre
@HarishGubre 25 дней назад
पाटील त्या भाजप वाल्याचा DBA टेस्ट करुन घ्या बर
@dattatrayyewale210
@dattatrayyewale210 25 дней назад
इकडे येऊन निवडून येतील पण परत जाणार नाहीत याची काळजी घ्या लिहून घ्या नाहीतर इडी लाऊन नेतील
@b.j.jadhavsir9031
@b.j.jadhavsir9031 25 дней назад
कुठल्याच राजकारणी माणसाला आपण तिकीट द्यायचं नाही कुठल्याही गरीब कार्यकर्त्याला द्यायचं
@dnyandeolamkhade4687
@dnyandeolamkhade4687 25 дней назад
आजी माजी आमदार याच्या पासुन सावध राहा एक मराठा कोटी मराठा
@vinodbhoye9734
@vinodbhoye9734 25 дней назад
भाजप नको उमेदर मनोज दादा
@diasacadmy5918
@diasacadmy5918 25 дней назад
प्रस्थापित नेत्याना उभ करू नका पाटील... जो गरीब गरजवंत समाज काम करेल त्याना तिकीट द्यावे.. ही विनंती
@ShankarBhalerao-r5n
@ShankarBhalerao-r5n 25 дней назад
एकही उमेदवार निवडून येणार नाही
@swapniljadhav6738
@swapniljadhav6738 25 дней назад
तू नको लय लोड घेऊस
@ShankarBhalerao-r5n
@ShankarBhalerao-r5n 23 дня назад
​@@swapniljadhav6738 लाेडचा विषय येतोच कुठे खर बाेलताेय
@rajendrapisal7259
@rajendrapisal7259 25 дней назад
भाजप मधून आलेल्या लोकांना दादा आपण उमेदवारी देऊ नका पूना ते भाजप मध्ये जातील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका दादा
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 25 дней назад
😂😂😂😂😂😂
@sunilborade8717
@sunilborade8717 25 дней назад
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 25 дней назад
तिकडे मतदान होणार नाही म्हणून इकडे कुणी ना बोलावता कशाला येतात तिकडेच होऊ द्या तुमचं फडणवीस सोबात 🙏
@anitapatil9876
@anitapatil9876 25 дней назад
दादा फडणवीस यांना पाठवत आहेत जरा सावध रहा
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 25 дней назад
जो उमेदवार द्यायचा त्या ला राजकीय पार्श्वभूमी नसावी,तो समाज सेवक म्हणून असावा.
@SandipSawant-vx9ls
@SandipSawant-vx9ls 25 дней назад
भाकरी फिरणार पण माननीय पाटलांनी उमेद्वारी देताना विरोधकांचा विचार करावा
@ravindragawai8929
@ravindragawai8929 25 дней назад
जरागे हें अति हुशार माणूस आहे त्यांचे शिवाय हा महाराष्ट्र चालू शकत नाही. जरागे हें लय महाराष्ट्र मध्ये सर्वात उच्च शिक्षण घेतलेला माणूस आहे. महाराष्ट्र राज्य जरागे यांच्या मुळे राज्य आता सुरळीत चालत आहे. जरागे हें सर्वात हुशार आहे बाकी महाराष्ट्र मधील जनता ला काही समजत नाही
@santoshk3511
@santoshk3511 25 дней назад
😂😂😂😂
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 24 дня назад
स्वागत पाटलाकडून आम्ही पण सदैव
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 25 дней назад
पाटील भाजपाचे नेते घेऊ नका
@subhashlomte2322
@subhashlomte2322 25 дней назад
पाटील BJP च्या लोकांना तिकीट देताना विचार करा.
@Kishuuuuu
@Kishuuuuu 25 дней назад
Kingmaker only manoj jarange patil 💥🚩
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 24 дня назад
हा भागपाचा डाव असु शकतो सावधानता
@ssg7685
@ssg7685 24 дня назад
मी एक बीड विधामसभेचा मतदार म्हणून माझ मत आहे की राजेंद्र मस्केनी लोकसभेत मराठा विरोधात भूमिका घेतल्याने त्याला तिकीट देऊ नये....
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 25 дней назад
सत्तेतील कार्यकर्ते व विरोधी यांच्यापासून सावध रहा.
@manojmete277
@manojmete277 25 дней назад
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shankardhotre2462
@shankardhotre2462 24 дня назад
जरांगे पाटील म्हटले होते गोरगरिबाला मोठं केलं पाहिजे कुठे आहेत गरीब लोक
@tusharshelke3751
@tusharshelke3751 25 дней назад
विश्वातील सर्वात मोठी जनसभा घेणारा नेता एसी, एसटी, ओबीसी व मराठयांना सोबत घेऊन जाणारा एक लढवय्या नेता मनोज पाटील जंरागे.
@shankarpadgilwar4389
@shankarpadgilwar4389 25 дней назад
कोणत्याही पक्षाचे आले तरी निवडून आल्यावर सोबत राहतील यांची काय गॅरंटी!
@user-vv8qf8sl7d
@user-vv8qf8sl7d 25 дней назад
ओबीसी वाल्यांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 24 дня назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🔥⛳
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 24 дня назад
कोणी पण असू द्या स्वागत आहे मनोज दादा
@ramdaskale3851
@ramdaskale3851 24 дня назад
मराठ्यांनो कोणत्याही पक्षाबरोबर असाल तरी चालेल पण जरांगे पाटलांनाच मतदान करा - जय शिवराय
@NitinAshture
@NitinAshture 25 дней назад
Tu yenar pn nahi tujya netya pankja mundne aahet only jrange patil💪💪💪💪❤
@satvik7589
@satvik7589 25 дней назад
मी चांदवड जि. नाशिक मराठा नेते यांचेकडून उमेदवारी साठी इच्छुक आहे. तळागाळातील बहुजन समाज प्रगतीकडे यावा हा ध्यास माझा आहे
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o 24 дня назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आमचे नेते फक्त मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सदैव दादांच्या सोबत खंबीरपणे एकनिष्ठ राहणार
@9d46naikwadesanket5
@9d46naikwadesanket5 25 дней назад
आताच लोक पाटला कडे मागायला येत आहेत त्याच्यामुळेच पाटील म्हणतात आपल्याला देणारे बनायचे आहे
@Adkmkp
@Adkmkp 24 дня назад
दुसऱ्या चा डायलॉग चोरु नको. हा डायलॉग दुसऱ्या चा आहे.
@bandumule9243
@bandumule9243 24 дня назад
मनोज दादा जरांगे पाटील यांनी पक्ष काढायला हवा आणि अध्यक्षपद स्वतः कडे ठेवायला पाहिजे जेणेकरून कोणीही त्यांच्यासोबत गद्दारी करणार नाही बेईमानी करणार नाही केलीस तर त्याला सजा द्यायला दादा सक्षम आहेत
@NitinAshture
@NitinAshture 25 дней назад
Only jrange patil💪💪💪💪💪❤
@user-uk8wm2jl2i
@user-uk8wm2jl2i 25 дней назад
जरांगे पाटील तुझ्यात दानत असेल मराठे सोडून सगळे जाती धर्माचे उमेदवार उभे कर निवडून आण. मग बघू तुझ्या पाठीमागे किती लोक आहे
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 25 дней назад
मराठा समाजाला एकत्र करून लढायच कसं हे शिकवणारे आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील ❤जय शिवराय सदैव मनोज पाटील यांच्या सोबत🚩
@pharategovinda6802
@pharategovinda6802 24 дня назад
मनोज दादा पाटलांना विनंती आहे... हे राजकीय लोक फोडाफोडी ला... घोडेबाजाराला कायम तयार असतात.. उमेदवारी देताना लक्षपूर्वक विचार करून उमेदवारी देण्यात यावी... सदैव पाटलांसोबत!!!
@investinginstrument706
@investinginstrument706 24 дня назад
🤡निवडून आलेला उमेदवार ओळखायचा कसा निवडून येणारे उमेदवार म्हणतील आम्हीतर आपक्ष उमेदवार होतोत्त जरांगे पाटलाचे नाही ,पाटील पक्षा च नाव ठेवा आगोदर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 25 дней назад
यांना उभे सुध्दा करू नका. हे आपला वेळ खात आहे.
@IndianTopPicks
@IndianTopPicks 24 дня назад
आज पाटील देशपातळी वर किंगमेकर म्हणून उदयास आले आहे.. पाटील बोलते💪🔥
@prad1951
@prad1951 24 дня назад
ज्यांना पक्षाकडून टीकीट भेटणार नाही अशे जात आहेत भेटीला😂😂😂
@assurenceofprosperity7863
@assurenceofprosperity7863 25 дней назад
आजी माजी नकोच. नवीन चेहरा द्या. होतकरू...प्रयत्न शिल...ओबीसी चा कोणताही चेहरा द्या...
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 25 дней назад
भावी पंतप्रधानांचा भावी मुख्यमंत्री ,जय गोधडी बाबा
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 24 дня назад
😂 जय वडापाव बाबा
@jayshriram7569
@jayshriram7569 23 дня назад
अश्या लोकांना तिकीट द्यावे ज्यांचा पहिला राजकारणाशी काही संबंध नसला पाहिजे
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 24 дня назад
या संधी साधू लबाडा पासून सावधान.संघर्ष योद्धा यांना चांगले ओळखून आहेत.
@user-pw1xj5wj9z
@user-pw1xj5wj9z 25 дней назад
आरक्षण मिळणार नाहीं संपूर्ण आरक्षण संपवा शून्य आरक्षण ही आरक्षणा ची कीड संपली पाहिजे
@rahulshinde5027
@rahulshinde5027 25 дней назад
Manoj jarange patil ❤️🚩
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 25 дней назад
जय शिवराय दादा
@vas7498
@vas7498 24 дня назад
आजी माजी आमदार यांना बिलकुल तिकीट देऊ नये
@balukolate5896
@balukolate5896 25 дней назад
भाजप चे नेते निवडणुकी पुरते जरांगे पाटील यांचे कडे येतील. व निवडणूक झाली की भाजपचा वेगळा गट तयार करून शिंदे व दादा सारखे पुन्हा भाजपला मिळतील असल्या गद्दराना उमेदवारी देऊ नये यांचे वर ध्यान ठेवा
@nileshpawar346
@nileshpawar346 25 дней назад
Only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha
@jacks246
@jacks246 24 дня назад
Bjp ne आता गॉड फादर बाहेर काढून jarange cha कार्यक्रम करावा..
@shivamshourya9604
@shivamshourya9604 24 дня назад
लडेगें जितेंगे हम सब जरांगे ❤ ❤ ❤
@dattasakunde1517
@dattasakunde1517 24 дня назад
राजकारणी लोकांना इथे स्थान देऊ नये सर्वसामान्य घरातील एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास केलेला कायद्याचा अभ्यास असणारा मुलगा तयार करा सर्वसामान्यांना मुलगा तयार होणारे गरजेचे आहे तरच तुमच्या सोबत राहील अन्यथा राजकारणी लोक तुमच्या सोबत राहणार नाहीत
@shivajipawar9957
@shivajipawar9957 24 дня назад
हे मुरलेले व पोचलेले दुसऱ्या पक्षातील वळू घेऊ नयेत आपल्या मराठा समाजातील गोरगरीब सुशिक्षित तरुणांना संधी द्यावी ही मनोज दादांना विनंती.
@user-pc5dt2uy9j
@user-pc5dt2uy9j 24 дня назад
आंदोलन चालू होते तेव्हा कुठे होत्या संगीता ठोंबरे
@RameshSuryawanshi-dl2sh
@RameshSuryawanshi-dl2sh 24 дня назад
OBC च्या आंदोलनात संगीता बाई होत्या
@shivajipawar9957
@shivajipawar9957 24 дня назад
आशिष शेलार बोलला आहे आम्ही सगळ्या पार्ट्या फोडू आणि परत सत्ता मिळवू.
@shivrajmarathe7591
@shivrajmarathe7591 24 дня назад
उमेदवार देताना सर्व सामान्य जनतेतुन असावा.... ह्या त्या पक्षातला उड्या मारणारा पक्ष बदलणारे नसले पाहिजेत ....
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 25 дней назад
एकदम भूमिहीन,ज्याची कोणतीही नं.०२ ची कमाई नाही.जे कोणत्याही दबावाला आणि लोभाला बळी पडणार नाही.असे फकीर परंतु आरक्षणाची फिकीर करणारे उभे करा.
@vijayKshirsagar-tc2vf
@vijayKshirsagar-tc2vf 24 дня назад
कोणात किती दम आहे दिसून येईलच
@mahadevvirka5389
@mahadevvirka5389 24 дня назад
दुसऱ्या. पक्षांनी बाटवलेले उमेदवार ज्यांचे पाटलांनी घेऊ नये
@prashsnde8425
@prashsnde8425 24 дня назад
अकरा महीने हेच भाजपचे "लोक "झोपले होते का..? काही नाही, भाजपची एक "चाल "असू शकते...! या लोकां पासून पाटलांनी "सावधान "रहावे ही विनंती,
@azharshaikh3070
@azharshaikh3070 24 дня назад
बीड जिल्ह्याला पहिला मान
@aniljadhav5247
@aniljadhav5247 24 дня назад
साहेब हे लोक निवडून आल्यावर परत भाजप कडे जातील.
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 25 дней назад
पाटील ❤
@bapulakhe4288
@bapulakhe4288 24 дня назад
नवीन तरून शिकलेले अभ्यासू जान असणारे जनतेच काम करणारी व्यक्ती अश्याना उमेदवारी द्या
@GajananSudhakrraoSuryawanshi
@GajananSudhakrraoSuryawanshi 24 дня назад
या अशा स्वार्थी लोकांना जरांगे नी उमेदवारी देवुच नये काय हमी आहे यांची निवडून आल्यानंतर हे लोक जरांगे पाटील यांच्या शी एकनिष्ठ राहतील अशा लोकांना फक्त स्वार्थ माहित असतो
@chandupatil7339
@chandupatil7339 24 дня назад
कोणत्याही पक्षाचे उमेदवार घेऊ नका नवीन माणसाला उमेदवारी द्या हे लोक कधीही पलटी मारू शकतात
@rdgaming4506
@rdgaming4506 25 дней назад
Ek maratha lakh maratha lakh maratha lakh lakh maratha
@pravinkale2734
@pravinkale2734 25 дней назад
288 महिला उमेदवार विधानसभेत उभे करा.निवडणूकीसाठी.सगळा महीला मतदान करतील
@latakatore9114
@latakatore9114 24 дня назад
नाही नाही नाही पहीले जे आमदार खासदार आहे त्यांना चान्स नाही फक्त
@user-xf2py5nn1j
@user-xf2py5nn1j 24 дня назад
पाटील म्हणतील तस विधान सभेत निवडून जातील आमदार .............
@nileshpawar346
@nileshpawar346 25 дней назад
Only jarange patil saheb sangtil te
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 22 дня назад
जरांगेकडे जा किंवा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना दोन्ही इथ जनरल मध्ये मराठाच चालेल जागो बहुजन जा गो.
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 24 дня назад
धोकेबाज भाजप च्या नेत्यालाच नाही तर कार्यकर्ते पण पाटील तुमच्या डोळ्या समोर उभे पण करू नका पाटील उच्य शिक्षित हुशार व एक वाचनीय आणि अगोदर कोण्याच्या पक्षाची चाकरी ना केलेला. आसा उमेदवार घ्या बोलण्यात पटाईत अमित शलाही ना घाबरणारा पुढे नियत ना ढळू देणारा.
@प्रल्हादमानवतकर
फक्त राष्ट्रवादीचेच निवडून येतील
@shivajipawar9957
@shivajipawar9957 24 дня назад
मनोज दादा जरांगे ना एक विनंती आहे की आम्ही मराठे फक्त आपल्याच उमेदवारांना मत देणार, भाजप मधून आलेले लोकं घेऊ नका हेच लोकं उद्या आपल्या जीवावर निवडून येतील आणि परत भाजपमध्ये जातील आणि पार्टी फोडून मराठ्यांचं वाटोळ करतील, म्हणून आम्ही मराठे सांगतो दादा भाजपच्या लोकांना घेऊ नका, बाकी आपण सुज्ञ आहात.
@Aruc2561
@Aruc2561 23 дня назад
जे पडेल आहेत तेच जातायत... त्यांना उमेदवारी भेटणार नाही म्हणून अगोदरच पळाले आहेत
@Shivaji_7020
@Shivaji_7020 24 дня назад
याला म्हणतात पाटील ना सत्ता ना कोणत पद तरी टिकटा साठी लोटांगण घालतात नेते 🚩🚩🚩
Далее
Growing fruit art
00:33
Просмотров 1 млн
Growing fruit art
00:33
Просмотров 1 млн