Тёмный
No video :(

मिटवायला अजुन दोन नणंद आल्या .. आणि पेटवुन गेल्या 😶😭😭 | Dhananjay Powar DP 

Dhananjay Powar DP
Подписаться 1 млн
Просмотров 1,8 млн
50% 1

नमस्कार मंडळी
आज DP भाऊंच्या मुलाचा birthaday आहे. चुलत, छोट्या नणंद सुद्धा आल्यात. आता त्या हेंच भांडण मिटवायला आलेत कि पेटवायला हे बघुया. नेहमी प्रमाणे DP भाऊ आपल्या अंदाज मध्ये, आईची आकटिंग तोड च नाही त्या अख्या महाराष्ट्राला हसवतायत. आपली वाहिनी साधी सरळ गरीब गाय ... आणि ह्या सगळ्या नंदा.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos.
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #kolhapur #sasuvssun

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@Abhi-by8eo
@Abhi-by8eo 3 года назад
अंकिता ताईंच्या भावी नवऱ्याला शुभेच्छा.
@hemashinde812
@hemashinde812 Год назад
😂😂😂😂😂😂
@smm3205
@smm3205 7 месяцев назад
😅😂😢
@IfNotMe
@IfNotMe 6 месяцев назад
Ankita jar asa tond chalvat rahili tar tila koni changlya gharche lok sun mhanun karnar nahi🤣🤣🤣🤣
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 3 месяца назад
गरीब बिचारा मिळाला तर????
@SrushtiBirje-co6yt
@SrushtiBirje-co6yt Месяц назад
Jhalay lagn parvach😂
@rajeshpatil4420
@rajeshpatil4420 3 года назад
धनादा, घरातील भांडणातून विनोद, आनंद कसा शोधायचा याचे आदर्श उदाहरण म्हणजे आपले व्हिडिओ..
@prashantjagdhane4861
@prashantjagdhane4861 3 года назад
खुप छान अभिनय केला सर्वानी. खुप मज्जा आली. अगदी मनापसू न सर्वांना शुभेच्छा
@tatyaraofadtale7448
@tatyaraofadtale7448 3 года назад
खरच डाव्या कानाला ऐकू येई ना का .. फार छान , ताईनं जोरातच लगावलं..
@balajilomate3998
@balajilomate3998 3 года назад
No.1 , सगळे घरातील कलाकार असल्यामुळे खुप Advantages आहे...एकदम मस्त...!!
@nupurmorbale4618
@nupurmorbale4618 3 года назад
तुमची आई सगळ्यात Best आहे.... मी खास त्त्यांच्यासाठी बघते videos....
@pratikithead3920
@pratikithead3920 3 года назад
आईसाहेब ची अक्टिंग जोरात आहे. मस्त एकदम 👍
@parast1214
@parast1214 3 года назад
दादा अंकिता च्या नवऱ्याचं आणि सासूचं काय खरं नाही बाबा!! साक्षात देवालाच अवतार घ्यावा लागेल आता !! 😂😂😂🔥🔥🔥
@sumekkhalapurkar4331
@sumekkhalapurkar4331 2 года назад
Over react karte ti overacting vatte
@mwagh8577
@mwagh8577 Год назад
Ha video bgunch por ghabarnar Ashi byko milali tar kay khar nay 😅 nako re baba🎉
@sonalidarekar8943
@sonalidarekar8943 Год назад
😂
@vikaskalangada2637
@vikaskalangada2637 Год назад
😂😂😂
@sunildahatonde2119
@sunildahatonde2119 7 месяцев назад
@shantanuupasani1305
@shantanuupasani1305 3 года назад
भावा तुझी धन्य आहे रे...लय हणत्यात तुला...😊😊😊महिला मंडळ..😊☺️☺️👌👍👍पण लय भारी मनोरंजन करता तुम्ही...हॅट्स ऑफ भावा आणि वहिनी जी....कडक ऑल of u..😊👍👌
@user-qm1bo8ij5c
@user-qm1bo8ij5c 3 года назад
आई अगं तू माझी आई का नाय झालीस भारी आहेस तू 😂😂❤️🙏love you aai
@ravibauskar2437
@ravibauskar2437 4 месяца назад
अंकिताचा ठसकेबाज आवाज लय भारी,,,,nice अंकिता
@subhashkharche578
@subhashkharche578 3 года назад
खूप गोड भांडण होते लय भारी असंच गोड राहा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖💖💖
@universal_fun
@universal_fun 3 года назад
खूप भारी...... भांडणं केलं तरी सासू सुनेचं प्रेम लपत नाही दादा भांडणात पण.....
@nitinjadhav5133
@nitinjadhav5133 3 года назад
लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ , भाऊ कदम यांच्या नंतर महाराष्ट्राचा कॉमेडी किंग 😂 🤣 😂 🤣 😂 🤴 👑 D P . 7 👑🤴
@shobhazete9870
@shobhazete9870 2 года назад
Must video
@dhanakdigambar8605
@dhanakdigambar8605 Год назад
भाऊ तुझा नांदच खुळा
@saritasrecipeswithart
@saritasrecipeswithart 3 года назад
खुप छान भाऊ... हसुन हसुन पोट दुखले... माझे माहेर इचलकरंजी आहे..आपली भाषा भारीच.. Superb family 👌
@amitpatil7419
@amitpatil7419 3 года назад
घरात कोण कमी नाही... शेरास सव्वाशेर आहेत सगळे... एकबी पाव्हणं अॅक्टींग मध्ये कमी नाही...😂😂😂😂
@hemantgotad7186
@hemantgotad7186 3 года назад
धनंजय भाऊ तुमचे व्हिडिओ म्हणजे टिव्हीवरच्या एका सिरीयल सारखे झालेत...येणार्या नवीन एपिसोडची वाट बघत असतो आम्ही... हेमंत गोताड ( सांगली )
@vilassabale2742
@vilassabale2742 3 года назад
100% right
@digambarkoli8921
@digambarkoli8921 3 года назад
👍
@narharieknathraomuley3135
@narharieknathraomuley3135 3 года назад
Excellent kolapuri bhandanath chaan chav aahe sagal testi zaal aahe😄😄😄🙏👌💐💐💐
@shivkumargonekar5831
@shivkumargonekar5831 3 года назад
आईसाहेब मस्त ॲक्टिंग करतात👍🏻
@rahulsadakale1833
@rahulsadakale1833 3 года назад
धनु भाऊ हिरव्या ड्रेसमध्ये असणारी पाहुणी ओरिजनल तुमच्यावर चिडून आहे... खदखद आहे बघा मनात त्यांच्या...
@umeshadkur6165
@umeshadkur6165 3 года назад
Comment madhye point aahe
@bhagyashribapte517
@bhagyashribapte517 3 года назад
Mehuni ahe na😂
@VishayHaard
@VishayHaard 3 года назад
@@bhagyashribapte517 tumhi olkhta vatat tyanna 🤣🤣
@niranjan3423
@niranjan3423 3 года назад
😂😂😂
@tothepoint5692
@tothepoint5692 Год назад
Mamachi Porgi
@sharadjadhav9571
@sharadjadhav9571 3 года назад
कोल्हापूर इथं विषय हार्ड च अस्तुया..! 😂😂😂😂
@vaibhavk008
@vaibhavk008 3 года назад
फाट्यावर मारतो कोल्ह्याना
@prathmeshchougule6351
@prathmeshchougule6351 3 года назад
04:10 ३६५ मधल ३६२ दिवस हितच असत्यात😂
@samirkanetkar5122
@samirkanetkar5122 3 года назад
आई 1 नंबर एक्टिंग
@ganeshshingade3856
@ganeshshingade3856 3 года назад
नंदचा आवाज खतरनाक आहे 🤣🤣🤣🤣🤣
@vishalkamble7825
@vishalkamble7825 2 года назад
आंकी नणंदेचा आवाज लय ठसकेबाज आहे राव धनु भाऊ. अवघड आहे बाबा ज्याच्या घरी जाईल त्याचे. 😜😜😜😜
@pu_enterprises
@pu_enterprises 3 года назад
धनंजय , कल्याणी वहिनी आणि स्पेशली आईंची acting जबरदस्त असते.....
@komalkumbhar4287
@komalkumbhar4287 3 года назад
Ekdam badhiya bhavu aai khup mst acting kartat n tumchya ata alelya bahinini pn ekdam bhari vahini khup chan bolatat
@surekhakamble3683
@surekhakamble3683 3 года назад
आत्ती आणि भाच्या नाद खुळा नातं !mast, आई, लय भारी 😄😄
@pravinlokre3101
@pravinlokre3101 4 месяца назад
भावा तुला घरचा चांगला सपोर्ट आहे आणि त्यातल्यात्यात मम्मी
@monali9236
@monali9236 3 года назад
जरा जपून व्हिडिओ बनवत जा दादा...एखाद्या दिवशी जोक जोक मध्ये खरचं भांडण लागेल🤣😂
@vivekrajput9245
@vivekrajput9245 3 года назад
😂 😂
@surajbochare6193
@surajbochare6193 3 года назад
नणंद चा आवाज लय भारी आहे धनंजय दादा जरा जपुन रहा 😁 (आम्ही बार्शीकर)
@abhinaywaghmare2843
@abhinaywaghmare2843 2 года назад
आम्ही पण
@vikasjagdale4257
@vikasjagdale4257 2 года назад
Aamhi pan
@prashikbarde1391
@prashikbarde1391 3 года назад
हिरवी ड्रेस वाली ताईसाहेब लय अवघड आहे बाबा..
@prajktagogate2775
@prajktagogate2775 3 года назад
काकू जबरदस्त acting करतात 😊 हिरव्या ओढणी ची ताई बघून उषा नाडकर्णी/ललित पवार आठवते😅🤣
@Sunilshinde-tr3ol
@Sunilshinde-tr3ol 3 года назад
Khar aahe😃
@Am-pn4gt
@Am-pn4gt 2 года назад
😂😂😂😂
@sarlachaudhari8016
@sarlachaudhari8016 11 месяцев назад
😂😂😂😂
@shriniwasborgaonkar4652
@shriniwasborgaonkar4652 3 года назад
एकदम छान आणि युनिक संकल्पना Best of luck
@sunrise8184
@sunrise8184 3 года назад
खुप छान आणि समजदार फॅमिली आहे. खुप छान असतात तुमचे व्हिडिओ. असच आम्हाला एन्टरटेन्मेंट करत रहा दादा.God bless you and your family.
@harishramane5789
@harishramane5789 3 года назад
Tai & Dada Superb . Green Duppata wali assal Bhandkor diste.
@alakhniranjan5757
@alakhniranjan5757 2 года назад
Waa... bhari talent लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार भाऊ जय हिंद जय शिवराय
@user-tg1qk7pt3u
@user-tg1qk7pt3u 3 года назад
खतरनाक भांडण जबरदस्त जमलंय
@maharashtra_1997
@maharashtra_1997 3 года назад
भावा है वातावरण बघता सिंगल लाइफ बरी वाटायला लागली
@niteendeokate5401
@niteendeokate5401 3 года назад
आईची acting लय भारी👌👌👌...
@amarjawale9157
@amarjawale9157 3 года назад
दादा खूप भारी मस्त जमवलं सगळं आस्सल ड्रामा
@mugdhagore1155
@mugdhagore1155 3 года назад
या सगळ्या series मध्ये मला आई सगळ्यात जास्त आवडते
@rahulkawade1041
@rahulkawade1041 3 года назад
काही पण म्हणा धनंजय सर आई मारतात ते भारी वाटतंय.....😊☺️☺️😁😁😁😁😁😁
@Yogeshjangam.
@Yogeshjangam. 3 года назад
आई मारता मारता ताई पण हात धुवायला लागल्या
@prasaddesai4135
@prasaddesai4135 2 года назад
एक नंबर भावा
@swarajtawle2751
@swarajtawle2751 3 года назад
आई साहेब.. खरच मस्त अभिनय करतात 👍👍👍
@surajmohite4589
@surajmohite4589 3 года назад
आतीच्या घरी डिजेल आणि पेट्रोल संगच 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@satyajeetkamble254
@satyajeetkamble254 3 года назад
Khup chaann aainnchi acting lay bhari .. Mumbai la yana ekda fiyla.. video banvaa tyaavr.. khupchan... Aturta next video chi..👍👍👍
@vijays9662
@vijays9662 3 года назад
मुलगा भांडी घासतो म्हणजे बायकोचा बैल .... जावाय भांडी घासतो म्हणजे देव माणुस भेटला ...
@sagarsinghchauhan2269
@sagarsinghchauhan2269 3 года назад
Double Standards. Baaki Kay nai 😂😂😂
@sagarsinghchauhan2269
@sagarsinghchauhan2269 3 года назад
Imagine feminist reading this comment.
@bappakolhal2436
@bappakolhal2436 3 года назад
प्रत्येकाची मानसीकता अशीच आहे
@sagarsinghchauhan2269
@sagarsinghchauhan2269 3 года назад
@@bappakolhal2436 pratekaachi nai mhnta yenr. Pan sarasari society asach bghti. Shivay. Zar bayko ektich kaam kart Asel, tari boltil. Navra kaam kela ghrcha tari boltil.
@Sharada91
@Sharada91 3 года назад
Hona
@sandipparge9083
@sandipparge9083 3 года назад
अंकिता रोल ओव्हर अॅक्टिंग.आवाज खुप त्रासदायक वाटतोय. धनूभाऊ वहिनी, आई साहेब,खुप छान
@adityamane8174
@adityamane8174 Год назад
12:03 point dada ek number
@patwardhandilip
@patwardhandilip 3 года назад
DP मस्त ! जाता जाता हसवून घरोघरच्या समस्या मांडून अंतर्मुख करायला लावता आहात. ग्रामीण भाषेचा तडका मस्त झणझणीत असतो त्यापुढे आमची पूण्याची भाषा पचपचीत अळणी वाटते.
@ranihande553
@ranihande553 3 года назад
एक नंबर पूर्ण फॅमिली. 👌👌😄😄 पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते सर्जेराव चे विडिओ खूप हसण्यासारखे असतात.....👍🏻from मंगळवेढा
@dP-re9cc
@dP-re9cc 3 года назад
ही सगळीकडे आहे पण ज्यावेळी आपण हे दुसऱ्या चे पाहतो ना किती मजा वाटते
@ishwarvasav6103
@ishwarvasav6103 3 года назад
Dhananjay bhau tumchya Aai chya acting la challenge nahi.... great acting!!!
@shilpajoshi2382
@shilpajoshi2382 3 года назад
Sir thumchi Aai khup chan acting kartat real vatey tyancha confidence bolnayat khup aahe👌
@gurunathlohar4868
@gurunathlohar4868 3 года назад
Pinky tai ...1kch punch.... khatrnaak 😁😁😁
@sandeepshinde5
@sandeepshinde5 2 года назад
🙆‍♂️🙋‍♂️👌😜😜🤣🤣🤣🤣🤣 पाहुनी लय वांड हाय राव दादा 🤣🤣
@sohelvlog7165
@sohelvlog7165 3 года назад
😂😂😂👌ek number bhah
@DT-ln9gd
@DT-ln9gd 2 года назад
Dp.. Bhau...... . Aanki......didiche... Video khup mast asatat........ ..tyana ghya...... Partek video.. Madhe.. Tyachi.. Bhasha.. Khup.. Sundhar.. Ahe........
@shanay6257
@shanay6257 3 года назад
Aaj pinki ne tond Nahi dakhvl n lgech geli....missing.... BT lai bhari bhari bhawa
@yasinkhatib454
@yasinkhatib454 3 года назад
Sagali kahi natural watat ahe All of u superb acting
@vkslearning4836
@vkslearning4836 3 года назад
Vahini chi acting ek no....
@pankjamane2274
@pankjamane2274 2 года назад
Sasu ani sun ekch nbr👌👌👌
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 3 года назад
आरं आरं लय पेटलंय 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ushapatil1553
@ushapatil1553 3 года назад
आरे मी अगदोर बघत नव्हती पण लय भारी राव तुमचा कार्यक्रम छान आहे की ऐक नंबर आई दादा वहिणा आता मि नेव्हनी पाहणार आहे
@kajalkoravi4966
@kajalkoravi4966 3 года назад
Aainchi acting baapre ek number
@mayurghatage2003
@mayurghatage2003 3 года назад
Ek no dada
@akki1279
@akki1279 3 года назад
आवाजावर थोडस लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रत्येकाचा आवाज स्पष्ट येत नाही. त्यामुळे छोटे छोटे मायक्रो स्पीकर 🔊 ने आवाज व्यवस्थित केलात तर छान होईल
@subhashdudhawade1991
@subhashdudhawade1991 3 года назад
हो
@gauravpatil732
@gauravpatil732 3 года назад
आयला लय दिवस झालं... आज हसलो मनापासून...
@sandipthamake6910
@sandipthamake6910 3 года назад
भावा आपल्या बहीणी १ नं भांडत्यात विषय HARD आहे .
@MarathiGraminJeevan
@MarathiGraminJeevan Год назад
अंकुबाई चा आवाज लैच कडकं आहे
@pappuswamiswami679
@pappuswamiswami679 3 года назад
लयभारी भाषा आहे बर का एक नंबर जय महाराष्ट्र
@Sr-yh7wk
@Sr-yh7wk 3 года назад
कोल्हापुरी आहे
@rahulkawade1041
@rahulkawade1041 3 года назад
सर्वांनी हात धुऊन घेतला धनंजय भाऊ वर 😁😆😆😅😁😄😃😃😄😁😆
@sachinjadhav2846
@sachinjadhav2846 Год назад
Ankita cha performance Khatrnak ahe
@kunalkhyade7949
@kunalkhyade7949 3 года назад
भाषा खूप भारी आहे आणि सगळे जण खूप भारी प्रकारे बोलतात..😂😂👍
@Sr-yh7wk
@Sr-yh7wk 3 года назад
कोल्हापूरची आहे
@pachujames123
@pachujames123 3 года назад
The whole video is shooted on one shot ..hats offff
@atulbaladhye5115
@atulbaladhye5115 3 года назад
फारच सुंदर असतात तुमचे व्हिडीओ. मी सारेच बघतो, पण गांधीजींचा म्हणून जो विचार सांगितला आहे तो कबिरांचा आहे😊
@ranjeetjadhav8583
@ranjeetjadhav8583 3 года назад
खूप छान dp sir 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rajendrabhalsing1848
@rajendrabhalsing1848 3 года назад
लय भारी ....
@rohitrane6642
@rohitrane6642 3 года назад
हिरवा ड्रेस लग्नानंतर ऐकत नाही राव नवरा 🦄🐎
@latasunthwal3985
@latasunthwal3985 4 месяца назад
😂😂
@rupalikatkar3598
@rupalikatkar3598 3 года назад
Lay bhaaaaaarrrrrrrrrriiiiiiiiiiii kaddddddaaaaakkk❤️
@VishalPatil-xj7ej
@VishalPatil-xj7ej 3 года назад
अंकिता च ओव्हर एकटीगं झाली बाकी सर्व एक नबंर 😍😍
@jijagavali281
@jijagavali281 3 года назад
Dhananjay powar.. whole Maharashtra tumchya acting cha Deewana zalay.... Nice.... 👍👍👍
@tatyabashinde4946
@tatyabashinde4946 3 года назад
इकडेच ऐकायला येत नाही इकडच येत 🤣🤣🤣🤣 मस्तच धनंजय भाऊ 👍
@onkarshipate8090
@onkarshipate8090 2 года назад
अशा नणंदा जर सगळ्यांना भेटल्या तर भावांचं कल्याणच 🤣🤣🤣
@Purnabrahma573
@Purnabrahma573 Год назад
Aani bichrya mulicha narak
@98505177229850590818
@98505177229850590818 3 года назад
Bhari video ahet dialogue screen play ek number actors kadak fan from kolhapur
@gulabraokiran5275
@gulabraokiran5275 3 года назад
डीपीच्या मामाच्या मुली खूपच कडक आहेत. आगदी आत्यावर गेल्यात
@swapnalidalvi9079
@swapnalidalvi9079 3 года назад
Navin entry jordar ahe
@ajayshinde5631
@ajayshinde5631 3 года назад
मला वाटतं कि धनंजय ची खरी परिस्तिथी आहे.. आमचं पण तीन बहीण आहे एक बायको आहे आमची अशी च परिथिती आहे
@nileshsuryawanshi4025
@nileshsuryawanshi4025 3 года назад
जबरदस्त 😂😂😂😂🙏🙏👍👍👍👍😘😘
@Kalidasdavari
@Kalidasdavari 3 года назад
जबरदस्त ! नाद खुळा
@vaibhavhavldar4139
@vaibhavhavldar4139 3 года назад
तुमच्या आईचा आवाज पण छान आहे
@NIKHILWAGH
@NIKHILWAGH 3 года назад
दादा लय जोरात झालाय विडिओ 😂😂😂😂😂....नाद खुळा कोल्हापूरकर 💝💞
@shreedharsolapur1806
@shreedharsolapur1806 3 года назад
अकिंताताई कडक......😃
@narayantayade34
@narayantayade34 10 месяцев назад
खूप खूप हसलोय मी...डीपी भाऊ एक नंबर 👌👌
@nanapawar9932
@nanapawar9932 3 года назад
सासूबाई acting..🔥🔥(भावना मनातल्या.)😂😂
@saurabhpisal4521
@saurabhpisal4521 2 года назад
मला पण तसंच वाटतय
@gurudaskumbhar5542
@gurudaskumbhar5542 3 года назад
Kadddddaaaakkk Dp
@vinayjoshi9283
@vinayjoshi9283 3 года назад
Super bahu Super
@ashwinikothari4392
@ashwinikothari4392 6 месяцев назад
दादा तुमच आणि आईचं काम छान असतं आणि वहिनीच पण छान असतं.पण खुपचं दंगा असतो म्हणजे बोललेल समजत नाही कारण सगळे एकत्र बोलतात ना म्हणून पण तुमच आणि आईचं काम खूप छान असत❤
@livelyfeather9184
@livelyfeather9184 3 года назад
Lai bhari acting Rao😂😂😂😂😂
@vaibhavhavldar4139
@vaibhavhavldar4139 3 года назад
प्रत्येक घराची कहाणी आहे
@prashantgaikwad15
@prashantgaikwad15 Год назад
तुमची टिम एक नंबर आणि भारी आहे
@DilipIrabattiImNani09
@DilipIrabattiImNani09 3 года назад
#EkNumber #Khatarnak #Jabardast #KeepitUp
Далее
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Просмотров 10 млн