Тёмный

मिरची ला फुलकळी आणि फळधारणा लागण्यासाठी उपाय Mirchi fulkali Mirchi faldharna मिर्च मे अधिक फुल और फल 

Milind Bhor
Подписаться 260 тыс.
Просмотров 100 тыс.
50% 1

#Milind_bhor
#मिरचीलाफुलकळीआणिफळधारणालागण्यासाठीउपाय
#मिरचीवाढीसाठीउपाय
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱

Опубликовано:

 

5 июн 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 4 дня назад
Namaskar
@ramdasmanjare2930
@ramdasmanjare2930 Год назад
बेस्ट माहीती देता
@digambarshinde9697
@digambarshinde9697 2 года назад
Orocal 1.5-2 ml ne ghetla. Khup changle result ahet.
@subhashkadale9577
@subhashkadale9577 Год назад
Sar khayache akti pramanat sagha
@HanumanBhumare-dj7wc
@HanumanBhumare-dj7wc Месяц назад
Benevia fut kadato
@samadhanbhamre8228
@samadhanbhamre8228 2 года назад
भाऊ छान माहिती देतात आपण भाऊ मला आत्ता पावसाळी मिरची ज्वेलरी मीरची लावायची आहे.मी चार फुटाचे बेड पाडले आहेत मी लागवड सिंगल पद्धतीने लागवड करावी का झिग झॅग पद्धतीने करावी आणि अंतर कीती ठेऊ मार्गदर्शन करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashsawant1558
@prakashsawant1558 2 года назад
Bhor Saheb Good Morning. Saheb Mirchivar Khayche Teal (Soyabin Oil) Spray kele tar chalte ka?
@laxmannpahane8755
@laxmannpahane8755 Год назад
और
@beingradhey
@beingradhey 2 года назад
2 bed mdhil antar kiti aahe dada Plant distance sanga tumch?
@SahebraoPingale-pg2eq
@SahebraoPingale-pg2eq 9 дней назад
बोकडा म्हणजे घूबडा रोगाला औषध कोणते
@sachindumbre1933
@sachindumbre1933 2 года назад
सर मला १२आँगस्ट ला लागवड करायची आहे योग्य आहे का थंडीत फुल कळी कमी होते का यावर उपाय
@nileshugle6089
@nileshugle6089 8 месяцев назад
Ful kai vayat aahe bhau
@shivasonawane4246
@shivasonawane4246 Год назад
Sir boran kiti praman
@mahadevsolanke4517
@mahadevsolanke4517 Год назад
सर प्लॅनोफिक्स ड्रीप न सोडलं तर मिरचीला काय फायदे होतील
@prakashsawant1558
@prakashsawant1558 2 года назад
Chmatkar (Gharda Company) Spray getla tar Chalel ka?
@sachinpatil-bj4ff
@sachinpatil-bj4ff 10 месяцев назад
जीभ
@swarupjiwane8088
@swarupjiwane8088 Год назад
फुलामधे किडा आहे काय करावे?? Sir please सांगा..
@SuhasSadavarte
@SuhasSadavarte Месяц назад
भाऊ मि दहा दिवस मिर्ची लाऊन झाले आहे खत कधी घालु
@poulsopan1048
@poulsopan1048 11 месяцев назад
पुलन कसे करावे
@Harshvardhan.53
@Harshvardhan.53 4 месяца назад
मिरची वरती आकड्या रोग जास्त पडला आहे त्यासाठी काय करावे
@user-ci6ls5yv1d
@user-ci6ls5yv1d Год назад
😃😄😃
@ratankarkhande2193
@ratankarkhande2193 Год назад
भाऊ मिरची आणि वांगे शेजारी शेजारी लावले तर चालतील का
@VinodChavan-vlog
@VinodChavan-vlog 3 месяца назад
नाही
@pareshramgangode610
@pareshramgangode610 Год назад
ताक. झिंक. दिल. तर. का य. होईल
@dhanrajpawar5858
@dhanrajpawar5858 11 месяцев назад
मिरची जात कोणती आहे सर
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 2 года назад
सर शकिरा मिरची ची व्हरायटी कसी आहे? आता मिरची लागवड करताना जुन मधे कोणते वान लावले पाहिजे?
@kiranmali1378
@kiranmali1378 2 года назад
अंकुर 2121
@user-xo2bs3un5v
@user-xo2bs3un5v 3 месяца назад
नामधारीची2132 करा‌ जबरदस्त‌ ऐवरेज
@tukaramphad
@tukaramphad 2 года назад
sir ज्वेलरी आणि 930 मिर्ची चा कलर सेम आहे का
@arunkhadge6504
@arunkhadge6504 2 года назад
ज्वेलरी मिरची रोपे किंवा बी जवळपास कोठे मिळते !मुपो-जायगांव ता-कोरेगाव जि-सातारा
@MilindBhor
@MilindBhor 2 года назад
तुमच्या जवळ नर्सरी मध्ये मिळतील
@vishnukarande7169
@vishnukarande7169 2 года назад
पाणे पिवळी पडून कोकडा पडत आहे
@rameshthakur3836
@rameshthakur3836 Год назад
माझी मिर्ची 120दिवसाचीआहेमीरची
@rishikeshsandhan2575
@rishikeshsandhan2575 Год назад
१५ फेब्रुवारी रोजी हिरवी मिरची लागवड केली आहे. १५ मे रोजी ३ महिने झाले आहे. पहिला तोडा झालेला आहे.
@Ramakarmal
@Ramakarmal 2 года назад
सर आता मिर्ची साठी सऱ्या सोडले आहे आत्ता कोणत्या जातीची लागवड कारवाई... ..
@Ramakarmal
@Ramakarmal 2 года назад
आत्ता ज्वेलरी ची लागवड केली येईल ना..
@gajanangavande4438
@gajanangavande4438 2 года назад
मॉर्निं गळा साठी काय उपाय आहे
@sunilambhore6852
@sunilambhore6852 2 года назад
Calcium boron sodycha tyla
@devendrashinde7542
@devendrashinde7542 Год назад
सर नमस्कार मला डिसेंबर मध्ये लागवड योग्य जात सना
@MilindBhor
@MilindBhor Год назад
दादा यावर सविस्तर विडिओ बनवली आहे एकदा चॅनल वर जाऊन ती विडिओ बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल 🙏🌱
@prakashkoli9009
@prakashkoli9009 Год назад
सर माझ्या मिरचीला एक महिना झालेला आहे फुटवा काही नाही त्यासाठी काय केलं पाहिजे
@Sahyadrifilm1717
@Sahyadrifilm1717 Год назад
12 61 सोडा एकरी 5 किलो
@DyneshwarHipparkar-pw8fw
@DyneshwarHipparkar-pw8fw День назад
13.40.13 सोडा एकरी 6 किलो
@akashrupwate
@akashrupwate Год назад
मिरची ला किती दिवसात फुले लागले पाहिजे
@Sahyadrifilm1717
@Sahyadrifilm1717 Год назад
45 ते 50
@rishikeshsandhan2575
@rishikeshsandhan2575 Год назад
मिरची लागवड ४ महिन्यांची झाली आहे.
@chandrakantsonawane2383
@chandrakantsonawane2383 Год назад
तुमचा नंबर मिळेल का भाऊ
@rameshpatole5416
@rameshpatole5416 Год назад
दुसरा तोडा केल्या नंतर मिर्ची ला फुल कळी खुपच कमी झाली आहे काय उपाय करावेत मिलींद भाऊ
@MilindBhor
@MilindBhor Год назад
चॅनल वर विझिट द्या सर्व माहिती टप्याटप्याने मिळेल
@rameshpatole5416
@rameshpatole5416 Год назад
@@MilindBhor ओके
@MilindBhor
@MilindBhor Год назад
उद्या 11 मे सकाळी विडिओ चॅनल वर असेल
@rameshpatole5416
@rameshpatole5416 Год назад
@@MilindBhor बर
@anantsanap4217
@anantsanap4217 2 года назад
सर माझी मिरचीची लावगड 20 ते 25 दिवसाचे आहे तर लावगड केल्यानंतर त्याची शेंडे व बुड काहीतरी टोकरत आहे व तोडत आहे प्लीज मला याच्यावर उपाय सुचवा
@MilindBhor
@MilindBhor 2 года назад
निम ऑइल ची फवारणी करा प्रमाण कमी घ्या
@hanumantpawar9224
@hanumantpawar9224 29 дней назад
गोगलगाय आहे snel kill taka
@agricultureguidance6204
@agricultureguidance6204 2 года назад
Varity konti ahe❤
@MilindBhor
@MilindBhor 2 года назад
ज्वेलरी आहे
@channeprashant5787
@channeprashant5787 2 года назад
@@MilindBhor which is better 930/jwelari
@MilindBhor
@MilindBhor 2 года назад
@@channeprashant5787ज्वेलरी
@channeprashant5787
@channeprashant5787 2 года назад
@@MilindBhor thanks sir 🙏❤
@vaijinathhange876
@vaijinathhange876 2 года назад
12/32/16 हे खत कशे वापरले पाहीजे फवारणी कराची ड्रीप ने सोडायचे
@MilindBhor
@MilindBhor 2 года назад
निवळी करा आणि गाळून घ्या ननंतर ड्रीप ने सोडा
@vaijinathhange876
@vaijinathhange876 2 года назад
12/32/16 पमपनी फवारणी केली तर चालेल का
@santoshdhamdhere1470
@santoshdhamdhere1470 Год назад
मिरचीला फुल kami लागले आहेत काय करावे
@sachindarekar9418
@sachindarekar9418 2 года назад
सर माझ्या मिरचीला फुले भरपुर लागतात पण फळ लागत नाही सगळी फुले गळुन जातात काय करावे
@MilindBhor
@MilindBhor 2 года назад
यावर सविस्तर 2 दिवसांनी विडिओ येईल दादा
@sachindarekar9418
@sachindarekar9418 2 года назад
Thanks dada
@rishikeshsandhan2575
@rishikeshsandhan2575 Год назад
हिरवी मिरची पिकांवर बोकड्या रोगाची लागणं झाली आहे. उपाय सुचवा.
@sourabhpatil4376
@sourabhpatil4376 4 месяца назад
Exponas
@SANJAYCHAVAN-nl5yz
@SANJAYCHAVAN-nl5yz 4 месяца назад
सर तुमचा फोन नंबर मिळेल का
Далее
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Просмотров 3,5 млн
Китайка Шрек поймал Зайца😂😆
00:20