Тёмный

मिरची वरील रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण- गजानन जाधव 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

गुरुवार दि.15/07/21 रोजी
श्री गजानन जाधव साहेब आपल्याशी
"मिरची वरील रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.🙏

Опубликовано:

 

14 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@user-su6lt9jw3w
@user-su6lt9jw3w 6 месяцев назад
👌🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
🙏
@ratneshwargaware4547
@ratneshwargaware4547 2 года назад
खूप छान माहिती दिली साहेब 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@sukhdevohol6301
@sukhdevohol6301 Год назад
राम कृष्ण हरी..खुपच छान माहीती देत आहात..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@satishaambilkar551
@satishaambilkar551 Год назад
धनयवाद sir खूप छान माहिती 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@dr.ganeshpote4925
@dr.ganeshpote4925 3 года назад
मिरची पिकाबद्दल खूप छान माहीती धन्य्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, आपले सुद्धा धन्यवाद
@user-wg1mt4up1w
@user-wg1mt4up1w 7 месяцев назад
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
🙏
@dayaramgongal6635
@dayaramgongal6635 Год назад
सर खुपच छान माहिती दिली अजून आमाला असे नियोजन कुणीच सांगितलं नाही आणि माझं पाहिली वेळ तुमच्या विडिओ पहिले आहे खूप समाधान वाटतोय वारंवार पाहवं वाटत मी चंद्रपूर जिल्ह्या आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@dayaramgongal6635
@dayaramgongal6635 Год назад
सर ही टॉप ऑप कुठे मिडेल
@gajananchinchulkar9715
@gajananchinchulkar9715 9 месяцев назад
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
🙏
@omkargore748
@omkargore748 7 месяцев назад
सरळ आणी सोपी माहिती दिली धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
धन्यवाद दादा
@ganeshbamanwade1049
@ganeshbamanwade1049 Год назад
याला म्हणतात मार्गदर्शन साध्या सोप्या सरळ भाषेत मनपूर्वक धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@anilwashimbe9555
@anilwashimbe9555 3 года назад
सर नमस्कार आपण मिरची बद्दल जी माहिती दिली ती खूप चांगली दिली त्यामुळे आमच्या उत्पन्नात वाढ होईल आपला आभारी एक शेतकरी
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार अनिल भाऊ,आपले सुद्धा धन्यवाद
@pankajkotambkar5150
@pankajkotambkar5150 3 года назад
मिरचीबद्दल खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार पंकज भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद
@ishwarpatil500
@ishwarpatil500 3 года назад
एकच नंबर माहीती दीली मिरची बद्दल
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
धन्यवाद दादा ... 🙏🙏
@poulsopan1048
@poulsopan1048 7 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
धन्यवाद दादा
@dnyaneshwarpatil9523
@dnyaneshwarpatil9523 Год назад
Khup chan mahiti dili
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@sunilchamediya9575
@sunilchamediya9575 10 месяцев назад
सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
🙏
@SatishNawale-gh1dv
@SatishNawale-gh1dv 9 месяцев назад
मिर्ची सरळ येण्यासाठी काय फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा मिरची बुटकी किंवा वाकडी होण्याची करणे एक तर मिज माशी किंवा कॅल्शियम ची कमतरता जर बुटकी निघत असल्यास रेज १० मिली / कराटे १५ ml च्या फवारा करा अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ वर कॉल करा धन्यवाद
@gopalsingdhanawat2828
@gopalsingdhanawat2828 3 года назад
Very nice information bhau
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद गोपाळ भाऊ 🙏🙏
@gajanansurushe1207
@gajanansurushe1207 3 года назад
@@satishgadve2971 q
@sonuthakur2862
@sonuthakur2862 Год назад
सर मिर्ची लगवड करुण अड़ीच महीने झाले आहे तर ट्रयको डरमा अनी सुदोमोनस सोड़ल तर चलत काय चलत तर प्रमाण किती घेऊ
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल दोन्ही एकरी एक - एक किलो सोडू शकता
@jvaladeviadhav1341
@jvaladeviadhav1341 3 года назад
खुप छान माहिती दिली सर 🙏धन्यवाद 🙏मिरचीच्या वयावर औषध अवलंबून असते काय
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ 🙏🙏
@shivrajmalonde4677
@shivrajmalonde4677 3 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, धन्यवाद
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
@@satishgadve2971 धन्यवाद...
@user-ll5pl4wm2i
@user-ll5pl4wm2i 3 года назад
सर खूप छान माहिती दिली आहे
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ
@balkrushanapatil2984
@balkrushanapatil2984 3 года назад
Farach chaan mahiti dili sir Dhanyawad
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ
@sandeepkude5312
@sandeepkude5312 Год назад
Sir mazi mirachi vakadi hot hai ka favarave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बोरॉनची कमतरता पडत असेल त्या मुळे फळ वाकडे होते
@kishorkhedkar9463
@kishorkhedkar9463 5 месяцев назад
सर 27 फेब्रुवारीला मिरची लागवड करायचे आहे चालीन का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
नमस्कार दादा , एप्रिल मी मध्ये जास्त तापमानामुळं फुल गळ होते
@hpngolunavrange3420
@hpngolunavrange3420 3 года назад
Sir, khoop chan mahiti dili Mi ghari paras bagemadhe mirachi lagwad keli ahe tyamadhe pest control karnyasathi organic pesticides babat krupaya mahiti dyavi
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा अधिक माहितीसाठी आपला शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ वरती कॉल करा..
@user-ls8tm4eq9q
@user-ls8tm4eq9q 6 месяцев назад
सर माझी मिर्ची 2 मयने झाले फुल कळी कमी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
नमस्कार दादा , फुल वाढीसाठी झेप + प्रोपीको चा फवारा घ्यावा
@saisandeepraut314
@saisandeepraut314 3 года назад
tomato वर एक व्हिडिओ बनवा सर
@indrapalsalam7406
@indrapalsalam7406 3 года назад
Nice information sir
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ठीक आहे, लवकरच बनवू
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@indrapalsalam7406 thank you sir
@user-zv3hg1eo5u
@user-zv3hg1eo5u 3 года назад
सर सर्वात प्रथम तुमचे आभारी आम्ही नाशिक चे शेतकरी तुम्हाला एक विनंति करतो टोमॅटो ,वांगी,व,पावसाळी कांदा बि ची मर व कांदा लागण , व .फवारणी माहिती सांगा सर
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, आपला मो नंबर पाठवा, कॉल करून सविस्तर माहिती देऊ
@sudirgayki7533
@sudirgayki7533 Год назад
छान माहिती सांगितली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@uttammunde5311
@uttammunde5311 3 года назад
Sir jast vad control sati livosin +xenop +zep +12:61:0 chalel ka?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ. लिओसीन + झेनोप फवारा
@surajramteke3245
@surajramteke3245 3 года назад
Ithion 50 ec हे बाजारात कोणत्या व्यापरिक नामाने आहे आणि हे कोळी आणि थिप्स नियंत्रण करन का
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ , रेज आंतर प्रवहि तसेच स्पर्श जन्न्य् कीटक नाशक आहे. पण त्याचा इफेक्ट ८ते १० दिवसाचा आहे.आपणास दर् ८ दिवसाला फवारणी घ्यावी लागेल.
@babangavhane138
@babangavhane138 Год назад
गव्हाणे बाबू बसवंत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा 🙏
@uddhavaraomagar7060
@uddhavaraomagar7060 3 года назад
सर आयबीए आणि रसद मीळत नाही जवळा बाजार ला कुना कडे मीळेल कीव्हा परीयाय सांगा हाळदी साठी
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, रसद सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही
@uddhavaraomagar7060
@uddhavaraomagar7060 3 года назад
सर तूमच नाही पण कूटल्या तरी कंपनी चे आयबीए रसद सांगा पर्याय काय मग
@vaishalibarahate1570
@vaishalibarahate1570 3 года назад
सोयाबीन खूप छोटे आणि कमजोर आहे तर Refresh अणि 19:19:19 मारल्यानंतर Topup मारता येईल काय? तसेच एकाच वेळी Zink, Feras, refresh Ani 19:19:19 सोबत मारले तर चालेल काय ?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, रिफ्रेश किंवा टॉप अप पैकी एक कोणते हि घेऊ शकता,चुनखडी जमीन असल्यास झिंक फेरस घ्यावे अन्यथा १९-१९-१९ घेऊ शकता
@rahulrajurkar4485
@rahulrajurkar4485 3 года назад
सर सोयाबीन चे शेडे रानटी जनावरांनी पुर्ण खाले आहे ..पेरणी ला 1 महीना झाला.. नियोजन सांगा..
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, झेनोप १० मिली + टॉप अप ४० मिली + १२-६१-०० ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vikassonune6908
@vikassonune6908 3 года назад
स्प्रे पंप कोणता चांगला ह्यावर व्हिडिओ बनवा साहेब.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ठीक आहे
@sukhdevohol6301
@sukhdevohol6301 Год назад
आम्ही कलींगड व मिरची एकत्र लावली आहे 10 दिवस कलींगड व 4 दिवस झाले मिरची लागवड केली .. मार्गदर्शन कृपया करावे..धन्यवाद..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, आपण व्यवस्थपणाच्या अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
@pranayturankar9954
@pranayturankar9954 3 года назад
Raiser g 5kg humic acid ची किंमत किती आहे.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, रायझर जी ५ किलो बॅग ची MRP ५१० रु आहे
@user-zj1qx7yo6x
@user-zj1qx7yo6x 2 года назад
सर हिंगोली येथे कोणत्या दुकान ला मिळते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन 9552809091 हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - जाधव बंधू आणि कृषी सेवा 8888992255 गोरेगाव - माऊली कृषी सेवा केंद्र 9323888987
@rahulgarghate9760
@rahulgarghate9760 2 года назад
Sir mirchi var black thrips chya badal ek video banwa plz
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , मिरची व्यवस्थापनाचे जुने व्हिडीओ पहा त्या मध्ये माहिती दिलेली आहे
@nileshgode828
@nileshgode828 3 года назад
झिकं +फेरस + रिफेश+19,19,19+रेंज सोयाबीन वर सोबत घेऊन फवारणी केली तर चालेल काय?व सोयाबिन मध्ये झिंक+फेरस ची कमतरता नसल्यास झिंक व फेरस ची फवारणी केली तरी चालेल काय?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, चुनखडी जमीनमध्ये फेरस झिंक ची कमतरता असते, गरज असल्यास तरच घ्यावे
@nileshgode828
@nileshgode828 3 года назад
@@satishgadve2971 धन्यवाद भाऊ
@vishnukallyankar8622
@vishnukallyankar8622 3 года назад
सर चंदन लागवड विषयावर माहिती द्या
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा अधिक माहितीसाठी आपला शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ वरती कॉल करा..
@tanajidholi6629
@tanajidholi6629 Год назад
सर मिरची व्यवस्थापन खूप छान माहिती दिली. ऑक्टोबर लागवड करता येईल का.
@sambhajibhange9994
@sambhajibhange9994 2 года назад
Mirchi var viras navacha rog yala niyantran kase karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
भाऊ प्रथम एक मिरचीचे झाडे उपटून पहा त्याची सोट मूळ वाकलेली आहे पहा जर वाकलेली असल्यास त्यावर उपाय नाही आणि जर वाकलेली नसल्यास खालील प्रमाणे फवारणी घ्या १ दैवत २५ मिली + आंबट ताक २०० मिली दुसरी फवारणी ४ दिवसांनी रेज १० मिली + टॉप अप ४० मिली + विसल्फ ४० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंपाला प्रमाण धन्यवाद
@prashantgavande7405
@prashantgavande7405 3 года назад
अमवाशा,नतर, रेज, आणि, सलेड़र, कापसाला, झमेलका, सर
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, अमावश्येच्या अगोदर रेजची फवारणी घ्यावे, ८ ते १२ ऑगस्ट च्या दरम्यान सरेंडर ची फवारणी घेऊ शकता
@pankajkotambkar5150
@pankajkotambkar5150 3 года назад
नमस्कार सर, तुरीला ड्रिंचिंग करायचे आहे. 1. कॉपर ऑक्सिक्लोराइट 2. क्लोरोपायरीफास 3. ह्यूमिक या तीन घटकांचे ड्रिंचिंग करायचे आहे. तर सर, किती प्रमाण वापरायचे.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ , कॉपर ऑक्सिक्लोराइट ५०० ग्रॅम , क्लोरोपायरीफास ५०० मिली + ह्यूमिक २ लिटर प्रति एकर प्रमाण
@santoshturankar1851
@santoshturankar1851 3 года назад
सर कापसाचे पान शेंड्यावर आबाडीच्या पानासारखी होऊन राहले कारन आणि उपाय सांगा
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर फोटो पाठवा
@sambhajibhange9994
@sambhajibhange9994 2 года назад
Sir मिरची वरील औषधी नागपूरला कुठ मिळेल
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो , महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र
@sambhajibhange9994
@sambhajibhange9994 2 года назад
@@pawankale6423 Dada tumcha no.. dya
@sambhajibhange9994
@sambhajibhange9994 2 года назад
दैवत ची फवारणी मिरची वर किती वेळा करायची
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार दादा , व्ह्यायरस असेल तर 12 दिवसात 2 वेळेस , व प्रमाण दिसत असल्यास महिन्यातून एक वेळेस..
@eknathpuri3659
@eknathpuri3659 2 года назад
Sir daivat kontya company che ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
दैवत हे बुस्टर प्लान्ट जेनेटिक्स या कंपनीचे आहे धन्यवाद
@santoshturankar1851
@santoshturankar1851 3 года назад
सर तुरीचे मुडाच्या वरत खाऊन तुर गडुन जात आहे सर हुमनी अळी नाही आहे सर कपासीचे मुड सुध्या तसेच होत आहे ऊपाय सांगा
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, कोपर ऑक्सिक्लोराईड ५०० ग्रॅम + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी याची ड्रेचिंग करा.
@santoshlahane2443
@santoshlahane2443 3 года назад
Pawsamule turn soyabin pivale padat ahe
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, अंतर मशागत करा. किंवा अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर कॉल करा
@marotichavan2284
@marotichavan2284 3 года назад
सर सोनपेठ गगांखेड ला झेनॉप मिळत नाही
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, गंगाखेड - माऊली ट्रेडर्स राणीसावरगाव - गुरुकृपा कृषी केंद्र लिंबा - न्यू गोदावरी कृषी केंद्र सोनपेठ - बालाजी कृषी केंद्र
@sureshbangar3196
@sureshbangar3196 3 года назад
नमस्कार सर तुरीचे खोड 1/2 इच करपले व झाड सुकत आहे ....
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, कॉलर रॉट रोग असल्यास कोपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति पंप फवारा
@sambhajibhange9994
@sambhajibhange9994 2 года назад
Sir mi मिरची वर दैवत ची फवारणी केली तर मिरची वर बारीक पत्ती आणि चुरडा आला आहे
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार भाऊ,आपली शेती सहायता नंबर वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..
@satishhajare3975
@satishhajare3975 Год назад
सर डिकपोषट कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी केंद्रावर पहा
@swapnilmahure2079
@swapnilmahure2079 3 года назад
मिरची नीमरक चि फवारणी केली तर चालेल काय
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, निंबोळी अर्क् हे कीड काही प्रमाणात कंट्रोल करते.पण ते रिप्लान्ट चे कामं जास्त करते. तसेच निंबोळी अर्का मध्ये काहीही मिसलेले नसते. निंबोळी अर्क रेगुलर वापरला तर कीटकनाशक चे फवरे कमी होतात.
@santhoshghumare2087
@santhoshghumare2087 3 года назад
बोले तैसा चाले त्याची ‌ वंदावी पाऊले 🙏🙏सर नमस्कार 🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ 🙏🙏
@yuvrajwakchaure4259
@yuvrajwakchaure4259 3 года назад
Sir lashkari ali badal mahiti dya
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, कोणत्या पिकावर आहे
@marotichavan2284
@marotichavan2284 3 года назад
सर आज झेनॉप आनले 500ml 1600 ला मिळाले
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ठीक आहे, कसे घेतले नगदी कि उधारीवर
@marotichavan2284
@marotichavan2284 3 года назад
@@satishgadve2971 नगदी घेतले
@sominathtaydepatil5092
@sominathtaydepatil5092 3 года назад
सर तुम्ही सांगितलेल्या फवारण्या जर केल्या तर चुरडा मुरडा जातो का
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या केल्यास कीड कंट्रोल होते
@eknathpuri3659
@eknathpuri3659 2 года назад
दैवत madhe Konte content ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
भाऊ दैवत हे व्हायरस साठी वापरतात content बदल सांगता येणार नाही
@amolveer742
@amolveer742 2 года назад
वांगी गोजी व्हायरस आला आहे चुरडामुरडा औषध सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, जास्त प्रमाण असल्यास यावर काही उपाय नाही
@shubhamsonwane4273
@shubhamsonwane4273 3 года назад
Sir mirchi lavun 10 divas zale rihansh traykotarma yachi drinching keli ata kay kareve
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, रायझर २ लिटर + ट्रायकोडर्मा १ किलो ची ड्रेचिंग करा
@vikramsingrajput7651
@vikramsingrajput7651 3 года назад
सर मिर्ची वर शेंडा मर ,:-(शेंडा सड़;-) वर प्लीज फवर्णी सांगा🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
भाऊ आता बऱ्याच जागी निम्याटोड चा प्रादुर्भाव दिसत आहे एक झाड उपटून त्याच्या मुळावर गाठी आहेत का ? ते चेक करा धन्यवाद
@rajkumarpalaspagar5541
@rajkumarpalaspagar5541 3 года назад
नमस्कार सर 🙏 पांढरा तीळ आत्ता कपाशित लहू शकतो का 🙏🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, तिळाची पेरणी करू शकता, पण कपाशीमध्ये अंतर मशागतीच्या अडचण करेल.
@user-hn8lk1eu4w
@user-hn8lk1eu4w Год назад
Dh i
@dattachaudhari9564
@dattachaudhari9564 3 года назад
सर सोयाबीन मध्ये तणनाशक मारल्यामुळे शेंडे जळले आहे उपाय काय सांगा
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, शॉक अप ४० मिली प्रति पंप फवारा,
@sandeepkatkar1291
@sandeepkatkar1291 3 года назад
जी अवघड माहिती सोपी करून सांगतात त्यांना संत म्हणतात आणि जी सोपी माहिती अवघड करून सांगतात त्यांना लोभी म्हणतात ,सर आपलं काम संतांचं आहे कोणत्याही लोभी लोकांना घाबरू नका समाज जागृती कार्य चालू राहुध्या धन्यवाद
@balkrushanapatil2984
@balkrushanapatil2984 3 года назад
Farach chaan mahiti dili sir dhanyawad
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार संदीप भाऊ, आपले आभार 🙏🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@balkrushanapatil2984 धन्यवाद भाऊ
@kailasshelke1033
@kailasshelke1033 2 года назад
धन्यवाद सर माहिती दिली🙏🙏🙏
@gajananjadhav1311
@gajananjadhav1311 Год назад
@@satishgadve2971 àqXqmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
@kailashpatilkad
@kailashpatilkad 3 года назад
मिरचीची वाढ होत नाहीये देरा ही मोठा झालेला
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, वाढ कमी असल्यास टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@vilaskakade3414
@vilaskakade3414 3 года назад
🙏🙏
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
🙏🙏
@shivrajmalonde4677
@shivrajmalonde4677 3 года назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ
@shivrajmalonde4677
@shivrajmalonde4677 3 года назад
सर आम्हाला हळद आणि पपई या दोन पिकाची माहिती मिळावी
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@shivrajmalonde4677 भाऊ व्हाईट गोल्ड च्या युट्युब चॅनेलवर हळद व पपई व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा
@vishnukallyankar8622
@vishnukallyankar8622 3 года назад
नमस्कार सर
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ 🙏🙏
Далее
Идея под заказ😂
00:20
Просмотров 168 тыс.
Идея под заказ😂
00:20
Просмотров 168 тыс.