Тёмный

मिरची संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन- भाग २// Chilly Insects & Disease Management Part -2 

White Gold Trust
Подписаться 344 тыс.
Просмотров 79 тыс.
50% 1

मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन भाग १ नंतर पुढील भाग मिरची संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन भाग -२ सादर करीत आहोत.
या भागामध्ये जाधव सरांनी अतिशय विस्तृत पणे मिरची कीड व रोग व्यवस्थापन सांगितले आहे.
धन्यवाद!
शेतकरी सहायता क्रमांक ८८८८१६७८८८
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
"हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच...
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Опубликовано:

 

12 май 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 177   
@plpatil2024
@plpatil2024 3 года назад
तुम्ही तर तज्ञ आहात, मिरचीचे. खूप सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही. तुमच्या सांगण्या प्रमाणे मिरची लागवड केली तर शेतकरी फेल जाणार नाही याची मला खात्री वाटते. धन्यवाद साहेब.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
प्रभात भाऊ आपले सुद्धा धन्यवाद , शेतीविषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करू शकता.
@rahulbharne858
@rahulbharne858 9 месяцев назад
😢#mn) ll) l)) pl) l0l) ll)))) old😊
@rameshkakde9426
@rameshkakde9426 4 года назад
मिरची पिकाचे अन्नद्रव्ये आणि किडरोग व्यवस्थापणाबद्दल विस्तृतपणे माहिती दिल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 4 года назад
आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 4 года назад
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@bhagukadam8229
@bhagukadam8229 Год назад
चागली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@amogh166
@amogh166 3 года назад
Explanation to point! Thank you sir
@appsahebbbalame2128
@appsahebbbalame2128 3 года назад
मनापासून आभार मानतो धन्यवाद
@babasahebkshirsagar9559
@babasahebkshirsagar9559 3 года назад
खूपच सुंदर माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
धन्यवाद बाबासाहेब
@manmathdaingade1739
@manmathdaingade1739 3 года назад
खरच खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
@Manmath Daingade धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
@sunilchamediya9575
@sunilchamediya9575 9 месяцев назад
खूप छान धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
धन्यवाद दादा 🙏
@pandurangraut2394
@pandurangraut2394 3 года назад
Sushi chngli mahiti dili.khush zhalo.parantu sir mirchi pikasathi besal dos Sanga.thanks sirji.
@biradarbs5275
@biradarbs5275 3 года назад
खुप छान माहिती दिलात सर धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
आपले सुद्धा धन्यवाद
@hemchandrchoudhary5101
@hemchandrchoudhary5101 4 месяца назад
खुपच छान माहिती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@patilpatil4153
@patilpatil4153 3 года назад
Best gaidance for Kisan I am glad I trust on. White. Gold
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ru-vid.com
@digambernagve986
@digambernagve986 3 года назад
धन्यवाद🙏🙏छान माहिती
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
आपले सुद्धा धन्यवाद
@dipakdesale6799
@dipakdesale6799 3 года назад
Khupch.chhan
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
धन्यवाद भाऊ
@chintamaniamruttulya4832
@chintamaniamruttulya4832 3 года назад
खुपच छान साहेब
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद प्रदीप भाऊ
@prabhudevkate3084
@prabhudevkate3084 4 года назад
खूपच छान साहेब
@satishgadve2971
@satishgadve2971 4 года назад
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
धन्यवाद भाऊ
@dipakkurandale436
@dipakkurandale436 2 года назад
very good information
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
So nice of you Sir 🙏
@udhavmundhe
@udhavmundhe 3 года назад
धन्यवाद सर....!
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद उद्धव भाऊ
@udhavmundhe
@udhavmundhe 3 года назад
@@satishgadve2971 ओके
@anusayamahore6705
@anusayamahore6705 3 года назад
Sir you are really great good information thank you
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
Thank You sir
@honajigarole6813
@honajigarole6813 3 года назад
Namaskar sir karle pikatil khat ani sprey vewastapan vishai mahiti video......
@Ganesh_Bari
@Ganesh_Bari Год назад
Nice
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@omshirole8258
@omshirole8258 Год назад
Very nice
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
Thanks
@darambilwal3939
@darambilwal3939 Год назад
👌 oksr
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@sunilbhoi9123
@sunilbhoi9123 4 года назад
खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद 👏👏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
सुनील भाऊ धन्यवाद
@madhavbadewad5899
@madhavbadewad5899 3 года назад
Nice Sir
@prabhudevkate3084
@prabhudevkate3084 4 года назад
देवापेक्षा महान आहात साहेब तुम्ही
@satishgadve2971
@satishgadve2971 4 года назад
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
धन्यवाद भाऊ
@rajeshsolao5450
@rajeshsolao5450 4 года назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
धन्यवाद भाऊ
@plpatil2024
@plpatil2024 3 года назад
Saheb, तुम्ही एकरी उत्पादन किती आणि लागवड खर्च किती असे अंदाजे सांगितले तर बरे होईल.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
प्रभात सर , एकरी उत्पादन हे व्यवस्थापन आणि हवामानावर अवलंबून असते. धन्यवाद
@satishdeshmukh6445
@satishdeshmukh6445 3 года назад
🙏🙏🙏👌
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
🙏🙏
@manmohitghodeswar7460
@manmohitghodeswar7460 4 года назад
आभार सर.मर रोगामुळे मागिल वर्षी भयंकर नुकसान झाले.कृपया यावर्षी करिता मार्गदर्शन करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
मनमोहीत भाऊ ८८८८१६७८८८ या नंबर कॉल करा धन्यवाद
@santoshmartule2270
@santoshmartule2270 4 года назад
साहेब तुम्ही शेतकरी साठी देव मानू स आहोत मना पासून धन्यवाद
@satishgadve2971
@satishgadve2971 4 года назад
सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .आभारी आहोत आमच्या प्रयत्नांना तुम्ही साथ देत आहात त्या बद्दल धन्यवाद. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏
@Vidyasagar-oe1tb
@Vidyasagar-oe1tb 3 года назад
Chemical composition sangave ...Company che nav sangu naka ..Veg veglya bhagat navin navin naav astat
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या
@vikkidhande1181
@vikkidhande1181 4 года назад
बीज निवड कसी कराची व जैविक किड नाशक सांगा दमन R303
@gajanankorde1962
@gajanankorde1962 3 года назад
Sir might and trips che video taka
@gajanankorde1962
@gajanankorde1962 3 года назад
Mirchi varache might kase olakhave yacha video taka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
गजानन भाऊ लवकरच व्हिडिओ बनवू धन्यवाद
@aniketkondhalkardeshmukh6002
@aniketkondhalkardeshmukh6002 3 года назад
Sir jr kid ani rog yayacchya adhi hi kitaknashake waparli nahi tr chaltil ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
@भगवे वादळ हो भाऊ कीड पाहून कीटकनाशक वापरावे धन्यवाद
@pintumeshram1804
@pintumeshram1804 3 года назад
Insecticide che nav sangtana tyatil contain sangt Chala sir. Please
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, औषधांसोबत घटक सांगितले असते
@RoshanRaut-bm3dd
@RoshanRaut-bm3dd 9 дней назад
Vangi yevasthapan sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 дней назад
नमस्कार दादा , वांगी पिकात काय समस्या आहे ते कळवा
@rahulgarghate9760
@rahulgarghate9760 3 года назад
Sir fakt water soluble fertilizer dyacha aahe ka. Apan rasayanic khat nahi deta yehil
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, बेड तयार करते वेळी रासायनिक खताचा बेसल डोज हा बेड मध्येच भरून द्यावा . वॉटर सोल्युबल ड्रीप मधून देऊ शकता. धन्यवाद
@rahulgarghate9760
@rahulgarghate9760 3 года назад
Sir hey anti ox ajun kontya navame midte.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, याला पर्याय नाही ,
@sandipmohije1473
@sandipmohije1473 2 года назад
Sir zade mrt aahe jamini pasun khali kujat aahe mulya changli aahe upay sanga sir.
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार दादा ,आपल्या शेतीसहायता नंबर वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..
@audumbarkesgire6587
@audumbarkesgire6587 3 года назад
नमस्कार सर I am kesgire audumbar At Post wadhona (b.k)tq udgir .dist. latur 1) mirachi konta hangamadhe ghavi jene karun mirchi la Rs changel miltil? 2) mirchi sathi konta wann nivadave jene karun tala market value jast asel? 3) ekdam tikhat mirchi sathi konte vann? nivadave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
१ जून मध्ये लावा ३ खूप जास्त तिखट तेजा ४ किंवा राशी ची प्राईड धन्यवाद
@suhaspachpule2821
@suhaspachpule2821 4 года назад
give pesticide pHI and its contains of non branded pesticide
@dhairyadream8499
@dhairyadream8499 3 года назад
Sir Shimla mirchi vr video kra ki aata lagn krnar aahe 15oct la
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, आपले मिरची लागवड विषयी काही अडचण असल्यास सोमवारी लाईव्ह कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा
@aniketkondhalkardeshmukh6002
@aniketkondhalkardeshmukh6002 3 года назад
Sir phul dharana ani fal wadhu sate sangitaleli medicine apn etr kontya bajipala pikat use kru shakto ka
@aniketkondhalkardeshmukh6002
@aniketkondhalkardeshmukh6002 3 года назад
Plz reply
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
@भगवे वादळ हो भाऊ वापरू शकतात धन्यवाद
@aniketkondhalkardeshmukh6002
@aniketkondhalkardeshmukh6002 3 года назад
15.00
@vijayraut9106
@vijayraut9106 3 года назад
Sir namste , White gold che product warud.Dist- Amravati kunakade milel..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000
@vijayraut9106
@vijayraut9106 3 года назад
@@whitegoldtrust thanks sir
@sandipmohije1473
@sandipmohije1473 3 года назад
Sir, Index madhe konta ghatak aahe te sanga
@sandipmohije1473
@sandipmohije1473 3 года назад
Karan aamchekade kahi tumhi sangitle te oushdh milt nahi
@rahulgarghate9760
@rahulgarghate9760 3 года назад
Sir aamchya kade drip system nahi aahe tar kase karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
भाऊ पाण्यातून द्यावे धन्यवाद
@rahulagirkar9058
@rahulagirkar9058 3 года назад
Sir technical nav pan sangat java karan amala adchan yenar nhi vaprnyasthi
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या
@vaijinatsatpute7562
@vaijinatsatpute7562 3 года назад
माझ्याकडे दहा गुंठे मिरची आहे वायरस कमी होत नाही त्यासाठी काय उपाय
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, मिरची वरील व्हायरस साठी दैवत २५ मिली + आंबट ताक २०० मिली याची आठवड्यातून २ फवारणी करावी
@tusharsankpal8305
@tusharsankpal8305 3 года назад
Sir Mirchi vr bokda aalay Kay vaprave
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर , थ्रिप्स आणि पांढरी माशी कॉन्ट्रोल करा,
@gopalriththe3703
@gopalriththe3703 4 года назад
Sir tumchi mahiti khupch changli ahe mala karle lavache ahe , tar tyacha ekhada video banva
@mahamadrafishaikh6778
@mahamadrafishaikh6778 3 года назад
January Madhe Mirchi lagwad karta yete ka?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
हो चालेल पण थंडी कमी झाल्यानंतर धन्यवाद
@vishwaspatil8144
@vishwaspatil8144 Год назад
Contens sanga.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ठीक आहे
@shrikantsagane4711
@shrikantsagane4711 3 года назад
सर तुम्ही aushad सांगताना त्या aushad che content sangat ja कारण सगळीकडे te aushad bhetet nhi
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा आम्ही शिफारस केलेली औषधी आपल्याला उपलब्ध न झाल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करून माहिती घेऊ शकता
@dnyaneshwarjadhav5453
@dnyaneshwarjadhav5453 2 года назад
@@pawankale6423 धन्यवाद सर
@ManishaPatil-zf8by
@ManishaPatil-zf8by 4 года назад
Anti ox kuthlya company ch ahe sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 года назад
बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि औरंगाबाद तसेच पॅरिस ऍग्रोटेक
@shrikantsagane4711
@shrikantsagane4711 3 года назад
Ky litre ahe antiox
@sujaychougule1848
@sujaychougule1848 3 года назад
Saheb yewadae dilyawar immunity restore hotae? Natural growing karta yewu shakat nahi ka. Hey artificial growing technique briefg hotae.
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या
@damodharatkari9152
@damodharatkari9152 3 года назад
सर मिरची ला वायरस आला आहे तर काय फोवाराव सर
@damodharatkari9152
@damodharatkari9152 3 года назад
सर आपल्या कड़े पार्जकता मिरची आहे आणि रौशनी आहे सर दोन्ही मिरची ला वायरस आला आहे सर काय कराव
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, मिरची वरील व्हायरस साठी दैवत २५ मिली + आंबट ताक २०० मिली याची आठवड्यातून २ फवारणी करावी
@ManojPatil-yj7wf
@ManojPatil-yj7wf 3 года назад
Saheb whipsuper fungicide nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
भाऊ whipsuper नाही व्हिमसुपर सांगितले आहे धन्यवाद
@dipakbujad2240
@dipakbujad2240 2 года назад
SlR 525 che tecnical name kay ahe
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
नमस्कार दादा, Pyriproxyfen 5% + Diafenthiuron 25% SE हे घटक आहे
@dhananjaypatil5350
@dhananjaypatil5350 3 года назад
सर जमीन पूर्ण निचऱ्याची मुरमाळ लाल मातीची आहे आणि यावर्षी तुमच्या पूर्ण मार्ग दर्शनाने 6 एक्करात मिरची पेरण्याचं नियोजन आहे.मे महिन्याच्या पुढे केव्हा पेरायची व कोणती व्हेरायटी योग्य राहील. रोपसाठी बी केव्हा टाकावे व लागवड केव्हा करावी.🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर , तेजा-४ , प्राईड , Ankur 2121 या पैकी आपल्या आवडीनुसार जात निवडावी , मे महिन्यात रोप तयार करून , जून महिन्यात लागवड करू शकता .
@shankarrajputdongarjal9048
@shankarrajputdongarjal9048 3 года назад
नमस्कार सर मी शंकर राजपुत कन्नड औरंगाबाद या सर्व औषधि कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
@आपली शेतिवाडी ग्रुप भाऊ खालील दुकानात मिळेल धन्यवाद कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866 औराळा - रमेश कृषी सेवा केंद्र 9421300000
@music_aawara_23
@music_aawara_23 4 года назад
शेंडे खुडनी झाल्यावर Anti-ox फवारावे का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 года назад
सर तुरीची शेंडे खुडणी झाल्यावर का?
@music_aawara_23
@music_aawara_23 4 года назад
हो सर
@music_aawara_23
@music_aawara_23 4 года назад
आणि याचा फायदा काय
@music_aawara_23
@music_aawara_23 4 года назад
आणि सर फायदे काय
@ManojPatil-yj7wf
@ManojPatil-yj7wf 3 года назад
Saheb te weediside aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
कोणते दादा
@nichiketnimkar5447
@nichiketnimkar5447 3 года назад
सर आपल्याला रासायनिक किटकनाशके यांचे शास्त्रीय नाव व व त्याचा वापर पिकाप्रमाने अशी माहिती असणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत काय आणि micronutrient बद्दल माहितीचे पुस्तक व रासायनिक खते आणि त्याचा वापर बद्दलची माहितीचे पुस्तक कुठे भेटू शकतात.त्या पब्लिकेशन नाव व ऑनलाईन मिळत असेल तर कळवा मला तसे पुस्तक घ्यावयाचे आहे
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, व्हाईट गोल्ड एक नवी दिशा हे पुस्तक आहे, कृपया आपले नाव व पूर्ण पत्ता पाठवा
@nichiketnimkar5447
@nichiketnimkar5447 3 года назад
@@satishgadve2971 पण आधी त्या पुस्तकाचे कव्हर पेजची जर फोटो मिळाली तर बरं होईल
@shrikantsagane4711
@shrikantsagane4711 3 года назад
At nimbhari po Asadpur tq Achalpur Di amravati 444806
@tusharpatil7056
@tusharpatil7056 4 года назад
Sir,tumhi ekach company che ka promotion krt ahat..fkt tyche products sangt ahat...
@satishgadve2971
@satishgadve2971 4 года назад
नाही सर असे काही नाही, तुम्ही दुसरे कंपनी चे उत्पादने सुद्धा घेऊ शकता आम्ही दुसऱ्या कंपनी च्या प्रॉडक्ट ची खात्री घेऊ शकत नाही, तसेच ज्याची घेऊ शकतो त्याचा उल्लेख केल्या जातो. शेवटी आपला निर्णय अंतिम असतो धन्यवाद! 🙏
@gorakhpatil7774
@gorakhpatil7774 3 года назад
उन्हाळी मिरची चे वान सांगा कोणती बियाणे लावावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
कृपया आपला तालुका जिल्हा सांगा धन्यवाद!
@navnathniphade8179
@navnathniphade8179 3 года назад
@@whitegoldtrust तालुका निफाड जिल्हा नासिक. जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात लागवडीसाठी कोणत्या मिरचीची वान वापरावे. 🙏
@gunjanfopse1405
@gunjanfopse1405 3 месяца назад
​@@whitegoldtrust nagpur जिल्हा कुही तालुका आता जून महिन्यात कोणती मिरची व्हरायटी लावावी..
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 3 года назад
सर मला जळगाव ची प्रसि द्ध चपाटी मिरची बियाणे मिळेल का
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, आमच्याकडे मिरची बियाणे मिळत नाही.
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 3 года назад
@@satishgadve2971 सर मग कोठे मिळेल ते सांगा साहेब प्लीज
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@gurulingumbare1699 दादा, कृषी केंद्रावर विचारणा करा
@nanakadam3021
@nanakadam3021 3 года назад
20 दिवस झाले आहे लागवड करून वाढीसाठी काय करावे
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, वाढीसाठी टॉप अप ५० मीली + १९-१९-१९ ७५ ग्राम प्रति पंप प्रमाण
@rameshorkakde9841
@rameshorkakde9841 3 года назад
जानेवारीत मीरची लागवड करायची कोणती जात नीवडावी ता परतूर जी जालना
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
@Rameshor Kakde भाऊ मिरची आपल्या भागात पोपटी चालते त्यामुळे तुम्ही अंकुर ची ९३० किंवा सितारा गोल्ड किंवा राशीची सोनल लावू शकतात धन्यवाद
@rameshorkakde9841
@rameshorkakde9841 3 года назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@mahamadrafishaikh6778
@mahamadrafishaikh6778 3 года назад
Mirchi lagwad kadhi karavi?
@mahamadrafishaikh6778
@mahamadrafishaikh6778 3 года назад
Mirchi lagwad kadhi karavi?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@mahamadrafishaikh6778 नमस्कार कोणत्या हंगामात करत आहे
@mahamadrafishaikh6778
@mahamadrafishaikh6778 3 года назад
January Madhe karta yete ka?
@mahamadrafishaikh6778
@mahamadrafishaikh6778 3 года назад
January Madhe Mirchi lagwad karta yete ka?
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 Год назад
मिरची ची रोपे किडी कातरत आहेत काय करू?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रिहांश १५ मिली प्रति पंप फवारा
@nanakadam3021
@nanakadam3021 3 года назад
सर माल लागत नाही काय करावे लागेल 3 महिने झाले आहेत लागवड करून
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर , मिरचीवर व्हायरस किंवा काही रोग आहे का
@nanakadam3021
@nanakadam3021 3 года назад
@@satishgadve2971 व्हायरस नाही
@vitthalkumthekar1228
@vitthalkumthekar1228 3 года назад
Sir tumcha no patva
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
भाऊ अधिक माहिती साठी ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करा धन्यवाद
@rajivkisve9178
@rajivkisve9178 4 года назад
सोयाबीन संपुर्ण निवेजन sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 года назад
या विषयाचा विडिओ या चॅनेल वर आपण पाहू शकता तसेच नवीन विडिओ येत्या काही दिवसात पब्लिश होणार आहे धन्यवाद
@sitarambharadpatil1897
@sitarambharadpatil1897 3 года назад
आदरक सडकरीता
@chavanraju8297
@chavanraju8297 3 года назад
हुमनी शाठि मिरचीला रीहास अवळणिषाठी जमते का व 15 लिटर पंपासाठी किती मिली घ्यावे
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, ५० मिली प्रति पंप घेऊ शकता
@utkarsharaut3926
@utkarsharaut3926 3 года назад
Nice
@dipakdesale6799
@dipakdesale6799 3 года назад
Khupch.chhan
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
🙏🙏 धन्यवाद
Далее