महाडिक साहेब आपण अनेक कार्यकर्त्यांना मोठे केलाय पण एकच चूक झाली तुमच्याकडून त्यांची पात्रता आणि लायकी ओळ खण्यात आपण कमी पडला त त्यामुळे गुंड आणि मवाली लोकांना जवळ नका करू तुमचा आशीर्वाद नेहमी सत्याच्या बाजूने ठेवा स्वतःचा फायदा न बघता तुम्ही खरेच किंग मेकर व्हाल