श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आज मला माहित झालं तुमच्याकडे निघते सेवा गुरुचरित्र दिसलं म्हणून कधी आल्या दिंडोरी ला तर या आमच्याकडे नाशिकला फ्रेंडशिप दिनाच्या आपल्याला शुभेच्छा,,,
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई पांढऱ्या फुलाचे झाड कोणता आहे प्लीज सांगा राणा सगळं बोलतोय का आपल्यासारखं का एक दोन शब्द बोलतो माझा मुलगा पण रानापेक्षा एकच महिना छोटा आहे त्यामुळे विचारलं
उपवासा वाचन वस्त्र धरावा लागतो त्यानंतर एक धान्य फराळ करायची गुरुचरित्र पारायण जसे की पहिल्या दिवशी जर आपण गहू खाल्ला तर कवच करायचा बाजरी ज्वारी खाल्ली तर ब्रह्मचारी महत्त्वाचे आहे तसेच कांदा लसूण कमी प्रमाणात किंवा वर्ष डाळ चालत नाही तुम्ही जर नियम पाळून केले तर त्याचा अनुभवही प्रचंड येतो