Тёмный

मी कोणासाठी थांबत नाही; आमदार आवाडेंनी काढला अधिकारी, विरोधकांचा चिमटा 

My Maharashtra
Подписаться 57 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

#politics #ichalkaranji

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@SachinPatil-nz8ov
@SachinPatil-nz8ov 3 месяца назад
संजय तेलनाडे जर उभे राहिले तर नक्कीच निवडून येणार आहेत.
@yogeshmane3929
@yogeshmane3929 3 месяца назад
आवडे पडणार 100 टक्के इचलकरंजी ही ह्यांच्या विरुद्धात आहे ह्यांनी फक्त आश्वासन दिलीत. ह्यांना इचलकरंजी दाखवणार. विधानसभा सभे मध्ये. लिहून घ्या. आवाडे पडणार. आणि जनता जिंकणार.
@prasannabarve6502
@prasannabarve6502 3 месяца назад
100% खर खरंच आहे आण्णा 🎉🎉🎉🎉🎉
@SavitriHajare-xd7um
@SavitriHajare-xd7um 3 месяца назад
अण्णा सुळकुड पाणी योजनेचा काय मंजुर झालेली योजना फक्त अंमलबजावणी बाकी राहिले आहे ती पुर्ण करावी स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येकाच्या घरात येईल
@rohitpujari6888
@rohitpujari6888 3 месяца назад
विकास काम हे प्रकाश आण्णाना अगदी इझी गोईंग आहे. अगदी कोरोना च्या काळापासून आण्णांची विकास कामे एकदम खूप चांगली चालू आहेत. 2024 चा इचलकरंजीचा आमदार फक्त आणि फक्त प्रकाश आण्णाच होणार. तुम्ही किती ताकद लावा आवाडे समर्थक कुठेही कमी पडणार नाहीत.🚩🚩🚩🚩..
@nileshvadar1495
@nileshvadar1495 3 месяца назад
मला तुम्ही घरी बसा पक्ष निवडून देऊन चूक झाली आमची 2019 ला बूथ प्रमुख होतो तुमच्या आश्वासन लक्षात ठेवा तेच तुम्हाला मागत जाणार
@sidharthkamble1135
@sidharthkamble1135 3 месяца назад
अण्णांच काम बोलतंय ✍️🖋️✍️only अण्णा 😊
@NAVASHADJavale
@NAVASHADJavale 3 месяца назад
जय हो आण्णा
@mahaveerchougule1755
@mahaveerchougule1755 3 месяца назад
आण्णा नी विरोधकांच्या टीकेला कसल्याही प्रकारचे उत्तर न देता आपण कामातूनच उत्तर द्यावे . कोणी खालच्या पातळीवर टीका केली तरी सुद्धा तिकडे दुर्लक्ष करून आपल चालू असलेल काम कराव . आण्णा इंचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे एकमेव यक्तीमत्व आहे . आवडेना शिव्या देवून द्वेषाच राजकारण करून कोणी मोठा होणार नाही . आवाडेच कामच बोलतय हे जनतेला माहीत आहे . आण्णाच्या चालू विकास काम पूर्ण होवोत ह्याच शुभेच्छा🌹🌹🌹
@yogeshkangtani6258
@yogeshkangtani6258 3 месяца назад
विकास कसा करायचा याचे उदाहरण आमदार प्रकाशजी आवाडे🎉
@dhanajibhosale503
@dhanajibhosale503 3 месяца назад
Yanda Janta tumala thabavnar 100%
@007Monty
@007Monty 3 месяца назад
Anna samplela Amdar ...Sandi .Sadhu....
@SudhirPowar-x8s
@SudhirPowar-x8s 3 месяца назад
Anana nagarsevak jadd cala ahe zop udvla ahe ten ani hay veyla loksabhe sathi kiti takath lavleli anani he Mala cangle mahith ahe
@AA-jx1nz
@AA-jx1nz 3 месяца назад
100टक्के
@dhanajijadhav-b1c
@dhanajijadhav-b1c 3 месяца назад
Yashwant process javalche prasan ky ahe anna
Далее
I Did This With Coffee! 🤯☕️ #shorts
00:22
Просмотров 162 тыс.