Тёмный

मी खरंच शेळीपालन बंद करतोय 

Bokadwala Bhau 🦙🐐
Подписаться 34 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@MarcosGoatFarm
@MarcosGoatFarm 3 месяца назад
शेळी पालन कधीही नुकसानीचा व्यवसाय नाही आहे, फक्त स्वतः मेहनत घ्यावी लागते. मी स्वतः ८ वर्षापासून करत आहे ...
@amitbarve136
@amitbarve136 2 месяца назад
खरं सांगायचे तर प्रत्येक व्यवसायात वाढी साठी एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली कि जीव वाचवण्यासाठी केलेली तडफड असते, त्या नंतर जो तगतो तो त्या व्यवसायातील यशस्वी. म्हणूनच शेतकरी वर्गाने सुद्धा त्यांच्या व्यवसायाचे SWOTR आणि MAP analysis करायला हवे. आपल्या व्यवसायातील बलस्थाने, वर्मस्थने, संधी आणि धोके यांचा आढावा घ्यायला हवा. तसेच विक्री, नियोजन आणि उत्पादन या बद्दल अधिक कार्यक्षमतेने काम करायला हवे.
@shardashinde9242
@shardashinde9242 2 месяца назад
भाऊ तुम्ही स्वतः मेहनत करा खुप फायदा आहे बोकड पालन मध्ये मारजीन कमी आहे
@arvindpatil5050
@arvindpatil5050 3 месяца назад
४ ते ६ महीन्या पुढील बोकड कोनीह विकत घेत नाही. शेळी तर घरीच ठेवावी लागते. कमीत कमी २ वर्षे प्रतेक लॉट साठी थांबण्याची हिमत असेल तरच फायदा. नाहीतर बंद केलेले चांगले.
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Hm mhanun bokad palan karave
@lordsachinp
@lordsachinp 3 месяца назад
आम्ही कशाला माफ करू भावा तुझा निर्णय
@nohumanity3125
@nohumanity3125 3 месяца назад
Positive title मधून तर सर्वच view मिळवतात पण भाऊ negetive मधून view मिळवण्याचा प्रयत्न
@ArbajInamdar-i6s
@ArbajInamdar-i6s 3 месяца назад
जर्सी गायाच्या गोरह्याल 300 रुपया ला खाटीक ला विकता हे बर हाय का
@VishalmapariVishalmapari-oi5jh
@VishalmapariVishalmapari-oi5jh 3 месяца назад
तुमच काम चांगलं आहे दादा मि बरेच दिवस झाले फोलो करतो
@dr.shripadkaranjgaonkar8088
@dr.shripadkaranjgaonkar8088 Месяц назад
सपुणॅ महाराष्ट्रात मी सवै केला ,शेळी पालन कुठेच फायदयात नाही (फिरते धनगर वगळुन) खुदद शेळी मेंढि विकास महमंडळ हे हि तोटयात आहे , मग हा कसा दावा करतो शेळी धंदा परवडतो लईच फेकु राहिला हा बाबा नाटक करतोय ।
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
हो दादा आम्ही फेकून नाटक करून पैसे कमवतो तुम्हाला पटत असेल तर करानाहीतर नका करू तुम्हाला काही आमंत्रण नाही दिले मी माझे व्हिडिओज पाहायला किंवा शेळीपालन करायला
@DilipPise-pp6jz
@DilipPise-pp6jz 2 месяца назад
सगळेच बोकड घेतले तर त्यानं आवरायला ,मोदी बी पुरणार नाही साहेब ,
@ArefaShaikh-y7j
@ArefaShaikh-y7j 2 месяца назад
Bhau bokad kitila padla
@Raja33335
@Raja33335 3 месяца назад
Khar sangto selipalan ,kukut palan kru nye meat purpose sathi use kela jato lok kaptat
@VinodDhane-be8rm
@VinodDhane-be8rm 3 месяца назад
एवढ सगळं चागल आहे मग का बंद करताय दम लागतो या शेत्रात आज मी पाच वर्श झालो करतोय तरी मी हारत नाही आन्ही सर्व शेळ्या साध्या आहेत . तरी आम्ही सर्व शेळ्या संभाळून सुखी आहे मग तुम्हाला काय का परवत नाही
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Bhau video nit paha mg comment kara mi nhi bnd karat ahe ase video yet ahe youtube la tyavr lokan na sambodhun sangitle ahe 🙏🏻 tumhi 5 varsha pasun kartay mla 10 varsh zalet ya vyavsayat
@bhagwanugale9421
@bhagwanugale9421 3 месяца назад
तुम्ही शेळी पालन बंद केल्या बद्दल तुम्हाला माफ केले
@balirammore8455
@balirammore8455 3 месяца назад
तुम्ही खुप छान माहिती सांगता
@sandipdongare2396
@sandipdongare2396 3 месяца назад
आळशी माणसं काहीच करू शकत नाही
@dineshpatil303
@dineshpatil303 2 месяца назад
दादा सक्री ना सेत् का मले 30 बोकद् लेना हेत दादा
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 2 месяца назад
Ya na mg sakri la shukravari
@NitinSonawane-xr3ix
@NitinSonawane-xr3ix Месяц назад
Sakri la kuthe yaych dada
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
कृषी उत्पन्न बाजार समितीत साक्री जिल्हा धुळे
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
कृषी उत्पन्न बाजार समितीत साक्री जिल्हा धुळे
@mahadevsurvase526
@mahadevsurvase526 3 месяца назад
दादा ना शेळी ना मेंढी पालन मेंढीचे कोकरे पालन करा खरेदी कितीहीची पण असुद्या तिन महिन्यात दुप्पट दाम होतात माझ्या अनभवातून सांगत आहे मि पण हेच करत आहे
@satishbagul14
@satishbagul14 3 месяца назад
Khhp Chaan sir tumcha contact number milel ka
@BhujangWanjare-ok1ni
@BhujangWanjare-ok1ni Месяц назад
मेंढी कुठे विकायची, मेंढीचे मार्केट कुठे आहे महाराष्ट्र मध्ये, सांगा सर
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
जागेवर व्यापारी येतात घ्यायला
@simongumes1896
@simongumes1896 28 дней назад
Nice 👍👍
@ShahbazKhan-tp2vc
@ShahbazKhan-tp2vc Месяц назад
❤❤❤
@yashwantbhamare6620
@yashwantbhamare6620 3 месяца назад
खूप छान माहिती दिली
@youyoutuber7698
@youyoutuber7698 Месяц назад
Dusra व्यवसाय कर ना भाऊ झाडांना पिकांना नर्व्हस system naste त्यामुळे त्यांना वेदनेची जाणीव होत नाही .😢
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
भाऊ या विषयात माझे 15 ते 20 लाख भांडवल अडकले आहे तेवढे मला आणून दे मी लगेच दुसरा व्यवसाय चालू करतो🙏🏻
@youyoutuber7698
@youyoutuber7698 Месяц назад
@@Bokadwalabhauभाऊ galat वयवसायात अडकलो म्हणून आता आयुषभर हाच व्यवसाय करणार का?
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
भाऊ मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे मी व्यवसायात माझे सात ते दहा वर्षे दिले आहेत आणि आतापर्यंत 15 ते 20 लाखापेक्षा जास्त भांडवल या व्यवसायामध्ये अडकले आहे तुमच्यासाठी ही रक्कम लहान असेल आमच्यासाठी माझ्या वडिलांचा मागचा पूर्ण आयुष्याची कमाई आहे🙏🏻 आणि यात मी आता सेटल आहे मला इथून मागे फिरणे शक्य नाही
@deepakborse2751
@deepakborse2751 28 дней назад
साक्री तालुका साक्री भाऊ तुम्ही कोणत्या खेड्यावर राहाता
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 28 дней назад
मी सटाणा तालुक्यात जायखेडा ला राहतो
@sunitamore3131
@sunitamore3131 3 месяца назад
Dada majakde sheli ahet 3 tyanche pillu ahet pn bokadache vajan vadhatch ny ky kru mi tumi sangta thod
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
भाऊ बोकडाचे वजन वाढवण्यासाठी जन्मताच त्यांची काळजी घ्यावी लागते
@ashokghungrad5656
@ashokghungrad5656 3 месяца назад
धन्यवाद बर का दादा
@sureshgorad2510
@sureshgorad2510 3 месяца назад
दादा नंबर दिला तर बर होईल आणि लोकेशन पण
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
9082628088 8484810500 Google map la bokadwala bhau search kara location bhetun jaail
@sukdevjadhav-v5u
@sukdevjadhav-v5u 2 месяца назад
मी तर बंद केले
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 2 месяца назад
चांगले झाले🙏🏻
@jagdishpatil65
@jagdishpatil65 3 месяца назад
👏
@srpgoatfarmbeedmaharashtra485
@srpgoatfarmbeedmaharashtra485 3 месяца назад
लोन सबसिडी वर एखादा व्हिडिओ आना भाऊ
@Villagelifeviewers
@Villagelifeviewers 3 месяца назад
खूप छान आहे
@rajendrchaudhari1725
@rajendrchaudhari1725 3 месяца назад
Bau. Meande. Palan. Karu. Ka. Bokad. Palan. Karu.
@pramoddhole3744
@pramoddhole3744 3 месяца назад
खूप छान समजवून सांगितलय दादा तुम्ही, कोण-कोणत्या जातीच्या शेळया आपल्याकडे आहेत?
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Aapan fajt sojat var kam karto
@yogeshpagar9008
@yogeshpagar9008 3 месяца назад
👌👌
@RanjanaPatil-x2p
@RanjanaPatil-x2p 3 месяца назад
छान काम करता दादा बोक ड पालन बंद करू नका आम्हाला अशीच माहिती सांगत जा
@sachinthorat6490
@sachinthorat6490 2 месяца назад
माफ केल
@roshandatir4361
@roshandatir4361 3 месяца назад
Bhau kadhi Nashik la ale ter aplya shed cha video banvayacha ahe
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Bhau bolavle tr nakki yeil asa chakkr nsto kadhi
@fishing8622
@fishing8622 3 месяца назад
Bhau tumache gav konat aahe
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक
@UddhavPawar-cl3sw
@UddhavPawar-cl3sw 3 месяца назад
देशी गावरान शेळी पाळा फायदा होईल
@pankajgawalipatil1566
@pankajgawalipatil1566 3 месяца назад
दुसरं काही नाही भाऊ तुला दारू उमजून देईना😊
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Ho bhau 🙏🏻
@AkshayDahiphale-j9o
@AkshayDahiphale-j9o 3 месяца назад
Kahi pan kay bolta rav patil
@Atharvdeore8724
@Atharvdeore8724 2 месяца назад
खेकड्यापालन विषयी मायती दया
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 2 месяца назад
खेकड्याला मेंदू असतो दादा तो पाळू नका
@Patilgoats
@Patilgoats 3 месяца назад
Kiti by kiti foot ahe plij reply
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Lavkarach detail video yeil
@DilipPawar-vo7gk
@DilipPawar-vo7gk 3 месяца назад
Mast mahiti dada
@kaimoorbittlegoatfarmpune.39
@kaimoorbittlegoatfarmpune.39 Месяц назад
मैं भी फार्म बंद करने वाला हूं,,,
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
कहा पर है आपका काम कितने बकरीया है कोनसी बीड है
@ayubnoor790
@ayubnoor790 3 месяца назад
Kharch parwadat nahi karan aplya bokda la bhaw midat nahi manhun stoll feed madhe parwadat nahi
@vivekgarudkar3413
@vivekgarudkar3413 3 месяца назад
मेंढी पालन करा खूप फायदा आहे
@manojsonawane7264
@manojsonawane7264 3 месяца назад
बंदीस्त मेंढी पालन करता येईल क आणि 100 फूट लांबी 30 फूट रुंदी शेड आहे तर किती बसतील मेंढ्या कळवा 🙏🙏
@abhishekfuke
@abhishekfuke Месяц назад
मेंढी कोणत्या जातीची असावी
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau Месяц назад
गावरान असली तरी चालेल शक्यतो सुवर्ण नारी भेटली तर अतिउत्तम
@Dhanan-J
@Dhanan-J 3 месяца назад
मी हि माझ मांजर पालन बंद करतोय
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
कोठून आहेत तुम्ही आणि कोणत्या जातीच्या मांजरी आहेत
@Dhanan-J
@Dhanan-J 3 месяца назад
@@Bokadwalabhau सोरी, जोके होता...
@abhisheksonavane4072
@abhisheksonavane4072 2 месяца назад
😢😢😢
@शेतकरीराजा-श5ठ
@शेतकरीराजा-श5ठ 3 месяца назад
धुळे चाळीसगाव कडचे दिसता
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Ho
@sachinpatil4934
@sachinpatil4934 2 месяца назад
साक्री तालुका कडचे आहे त
@SomnathBade-pf5oj
@SomnathBade-pf5oj 3 месяца назад
भाऊ तुमचा नंबर टाका
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
9082628088
@MehbubNevrekar
@MehbubNevrekar 3 месяца назад
Dada num dya na
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
8484810500
@shi8112
@shi8112 3 месяца назад
करा बंद. माफ केले तुम्हाला
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Changle zale.
@manzafashion3432
@manzafashion3432 3 месяца назад
Nice❤
@arjunbari6953
@arjunbari6953 3 месяца назад
तू दादा, बंद केलं का मग शेळी पालन?
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
नाही दादा आपण शेळीपालन कधीच बंद करणार नाहीत तुम्ही व्हिडिओ पहा मग तुमच्या लक्षात येईल
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 3 месяца назад
हे शेड दुसऱ्या कुणाच तर आहे
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
दादा हे शेड आमचंच आहे नवीन बांधले आहे तुम्ही फार्मला येऊन भेट देऊ शकतात काय हरकत नाही
@anilbodke8525
@anilbodke8525 3 месяца назад
तुमचा नंबर पाठवा
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
8484810500
@Ab-li5pd
@Ab-li5pd 3 месяца назад
शेळीपालन व्यवसाय हा स्वार्थी लोकांचा व्यवसाय आहे दोन चार रुपयांसाठी त्या मुक्या निष्पाप करडांना कापायला विकतात कुठे फेडाल एवढं पाप 😢
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
मग कुठला व्यवसाय करावा ज्यात पाप होणार नाही🙏🏻
@Ab-li5pd
@Ab-li5pd 3 месяца назад
@@Bokadwalabhau दुसरे काम करा कष्ट करा दुसऱ्याचां जीव घेऊन नको
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
भाऊ जे व्हेजिटेरियन लोक असतात ते निष्पाप पिकांचा किंवा झाडांचा जीव घेतात त्यांना तर मुळासकट उपटून शिजवून खाऊन जातात. दादा माझा सांगायचा एवढाच उद्देश आहे की या पृथ्वीवरचे जीवन सर्व एकमेकांवर अवलंबून आहे त्यामुळे एवढे टेन्शन घेऊ नका आपले कर्तव्य करत रहा🙏🏻 शेवटी पाप आणि पुण्याचा हिशोब घेणारा तो वरती बसलाच आहे
@sunilprakshale2934
@sunilprakshale2934 3 месяца назад
Bajwas band kar
@kiranahire7703
@kiranahire7703 3 месяца назад
तुम्ही सांगा शेतकर्यांनी कोणता व्यवसाय करायला पाहीजे . आज दुग्ध व्यवसाय जर केला तर गायीची किंमत 1 लाख आणि 22 रु लिटर दुध आहे . आणि पेंड खाद्य 2000 रू परवडेल का दुध व्यवसाय . फक्त शेतीच करायची तर कधी आसमानि तर कधी सुलतानी संकट शेतकर्यांपुढे आहेत . तुम्हीच सांगा कोणता व्यवसाय करायचा शेतकऱ्यांनी .
@samirshinde5187
@samirshinde5187 3 месяца назад
आत्ता कुत्री पाळ
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
त्यांना भाकरी टाकायला तुम्ही येणार का
@AkshayDahiphale-j9o
@AkshayDahiphale-j9o 3 месяца назад
​@@Bokadwalabhau😂😂😂
@muzaffarshaikh7980
@muzaffarshaikh7980 3 месяца назад
Faltu
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
HO BHAU FALTU AAHE MHANUN 2000 LOKAN NI PAHILAY 🙏🏻 changla rahila asta tr kuni pahila nasta 🙂
@RanjanaPatil-x2p
@RanjanaPatil-x2p 3 месяца назад
बोकड पालन बंद करू नका आम्हाला असेच छान छान माहिती देत राहा
@RanjanaPatil-x2p
@RanjanaPatil-x2p 3 месяца назад
मी सुरुवातीपासून तुमचा व्हिडिओ बघत आली आहे दादा
@युवाशेतकरी-व4ट
@युवाशेतकरी-व4ट 3 месяца назад
आपल गाव कोणत
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Jaykheda
@ShatarmMali
@ShatarmMali 3 месяца назад
जायखेडा तालुका कुठला.
@NitinShinde-x2m
@NitinShinde-x2m 3 месяца назад
आपला मोबाईल नंबर पाठवा आणि आपण बोकड राजस्थान चि देतात का
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Ho
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
8484810500
@lalasahebgorad384
@lalasahebgorad384 3 месяца назад
शेडला किती खर्च आला भाऊ
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Shed 5 varsh aadhi 1.50 lakhat banvalele hote poltry sathi. Flat la aatta 30k lagle
@2Kidneys
@2Kidneys 3 месяца назад
Tumch shed ch pn video taka
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
Aahe bhau channel var
@2Kidneys
@2Kidneys 3 месяца назад
Link please tumhi shed banavnyasathi konte material vaparle vaigere
@2Kidneys
@2Kidneys 3 месяца назад
​@@Bokadwalabhauvideoi milat nahiye new shed cha
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nrDxqt_7yx0.html
@Bokadwalabhau
@Bokadwalabhau 3 месяца назад
20×20 cha shed ahe juna poltry hota tyala goat farm madhe convert kelayflst thokayala 25k lagle aahet।
@attarimandapdondaicha2614
@attarimandapdondaicha2614 3 месяца назад
❤❤❤
Далее
ISLAM KI BATEN is live
3:23:47
Просмотров 1,2 тыс.
Купил КЛОУНА на DEEP WEB !
35:51
Просмотров 1,5 млн
ИСТОРИЯ ПРО ШТАНЫ #shorts
00:32
Просмотров 155 тыс.