Тёмный

मी प्रेग्नंसी मध्ये ह्या सेवा करते, ज्याने बाळ सुदृढ जन्माला येईल, मुलगा,मुलगी साठी कोणती सेवा करावी 

Pooja's Lifestyle
Подписаться 570 тыс.
Просмотров 142 тыс.
50% 1

#swamianubhav #swamiseva #shreeswamisamarth #guruvarseva #pregnency #pregnencyseva #garbhasanskar
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Download Link:-kukufm.page.link/Ken9oLh3wjaw
Use my code PL50
Only @49 instead of Rs 99
classes for garbha sanskar

Опубликовано:

 

22 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 899   
@gauribabar6288
@gauribabar6288 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻ताई ऑनलाईन गर्भासंस्कर ची माहिती सांगा लिंक पाठवा मला ही पाहिजे मी प्रेग्नेंट आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@shubhangidabade1557
@shubhangidabade1557 Год назад
ताई मी आजपासून 108 पारायण करायची सुरुवात केली आहे स्वामींच्या कृपेने माझी लवकर इच्छा पूर्ण होईल 💐 अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी माझा विश्वास आहे लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ दे 💐 अवधूतचिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏾🙏🏾💐💐💐💐💐
@priyankabhosale1687
@priyankabhosale1687 Год назад
Taai Swami chya krupene me pregnant aahe 11guruwarch fal milay🙏🤗
@shriswamisamrthkrupachanne3886
मला मुलगी हवी आहे ताई ... स्वामी माझी ही इच्छा नक्की पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे.... श्री स्वामी समर्थ....
@phd10dec
@phd10dec Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 ताई तुझं अगदी बरोबर आहे मुलगा मुलगी असं काही नसत पण सासरच्या माणसं त्यांना कस समजावयाचे .सगळंयांना मुलाची अपेक्षा असते आता मला ९ वा महिना आहे स्वामी कृपया काही तरी करा 😢श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@truptikshirsagar15
@truptikshirsagar15 Год назад
Congratulations Tai... Mi hi pregnant aahe Tai...
@manishasatpute2035
@manishasatpute2035 Год назад
ताई 11 गुरुवार करते जसे तुम्ही सांगीतले होते तसेच करते ताई... पण शब्दांत सांगु नाही शकत पहाटे 3 जाग येणे घरात अशा काही गोष्टी घडतात घरचं शब्दांत सांगणे कठीण आहे स्वामींची लीला अपरंपार आहे मी सगळं शकते स्वामी सेवा मरेपर्यंत नाही सोडणार... कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला माझ्या आयुष्याचं सोनं केलं तुम्ही 🙏🏻🙇🏻‍♀️🙏🏻🌼🌼🙏🏻 रक्ष रक्ष स्वामी राया सदैव रक्ष.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🏻🌹🙏🏻🌼
@Dipapawar-zn4ey
@Dipapawar-zn4ey Год назад
ताई खरेच स्वामी च्‍या आशीर्वाद मुळे मला आई होण्याच भाग्य लागल 🙏 श्रीस्वामी समर्थ
@purvasaste123
@purvasaste123 28 дней назад
ताई मी स्वामीचे 11 गुरुवार केले पुत्रप्राप्तीसाठी पण मला काही त्याचा अनुभव आला नाही आता मी काय उपाय करू प्लीज मला सांगा
@swatisiddul4118
@swatisiddul4118 Год назад
तुला मुलगाच होईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@dhanashreebarbatkar4748
स्वामी च्या कृपे मुळे मलाही आई होण्याचे भाग्य लाभले आता स्वामींना हेच मागणे आहे की आता सर्व सुरळीत होऊ दे.श्री स्वामी समर्थ
@nainasiddhapure9672
@nainasiddhapure9672 Год назад
ताई तुम्ही खुप छान सांगत असतात खरच खुप छान महिती मिळत असते आम्हाला.. 🙏🙏
@sayalideshmukh4419
@sayalideshmukh4419 Год назад
Tai tumchya mulech mala sawamin chi yogy sewa kshi kravi he smjte khr tr khup prashn hote manat ki swami sewa kshi kru mhanje me tr swamina mhatle kahi kra mazayadun tumchi yogy ashi sewa krayn ghya ani tumche videos mala sapdle tymhi marte ek nimitta ahat.... Tumchya mule mala yogy sewa krata yete ani swamu roj krunhi ghetat sewa.... Thank you so much
@truptisartcreativity8918
@truptisartcreativity8918 Год назад
Tai ...kiti chan g ...khup bhari watl mla ....ekun....inspire jhale me bhrpur ....shree swami Samarth
@chanchalmankar3931
@chanchalmankar3931 Год назад
अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sharayupatkar8609
@sharayupatkar8609 Год назад
🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@poonambhondve7613
Mi pn swaminchi seva krt aahe n lavkr mazi hi ichya purn hou det swaminchya aashirvadane shri swami samarth
@ankushghandhre784
@ankushghandhre784 Год назад
Shree swami samarth tai kiti chan sangta tumi tumcha mule khup chan seva mahit hote
@amolmadane4152
@amolmadane4152 Год назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@mahadevimantri2906
@mahadevimantri2906 Год назад
खूप छान वाटले की तू खूप आनंदी आहे खूप खूप धन्यवाद
Далее