Тёмный

मी विधानसभा लढविणारच,महायुतीच्या रावणाचा प्रचार करणार नाही - वैभव पिचड | Akole Times 

Akole Times News Channel
Подписаться 92 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

पिचडांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवेशाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम
__________________________________________________________
Akole Times News Network - Amol Shirke
नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
/ akoletimesnews
/ akole_times
अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
9922820204
9975550204
shirkeamol5@gmail.com
मा.श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 147   
@prashantaswale2244
@prashantaswale2244 Месяц назад
स्वतःचा भ्रटाचार बघा ३५वर्षे काय केलं आपण ते बघा आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून
@sandhanvalley
@sandhanvalley Месяц назад
आदिवासी विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजप आणि भाजप समर्थकांचा जाहीर निषेध
@sachinnaravade9296
@sachinnaravade9296 Месяц назад
40 वर्षा ची कामे सांगा लोकांना 5 वर्षाचा विकास पगितला तर आपण कर्तव्य शुन्य आहात हे आपण सिद्ध केल
@संघर्षाचीनवीसुरुवात
या पूर्वी कधीच कोणत्या जिल्हा परिषद सदस्याने एवढे काम नव्हते केले, तेवढे काम जालिंदर वाकचौरे यांनी देवठाण गटात केली.
@nageshshete6304
@nageshshete6304 Месяц назад
काय केलं बहिरवाडी देवठाण रस्ता येऊन बघा
@abhishekshelke3507
@abhishekshelke3507 Месяц назад
Kay kel devthan madhye
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
काय तिर मारला देवठाण गटात
@PradipAwari-k4q
@PradipAwari-k4q Месяц назад
चार वर्षाचा नका सांगू चाळीस वर्षात काय केलं ते सांगा
@ganeshbhor840
@ganeshbhor840 Месяц назад
हे महत्वाचे 💯
@yashwantgawari6236
@yashwantgawari6236 Месяц назад
4 वर्षांचा नाही अगोदर 40वर्षांचा हिशोब द्या!! नाहीतर उलटेच होईल
@vivekchaudhary4349
@vivekchaudhary4349 Месяц назад
प्रत्येकाच्या बापाला विचारा मग कळेल
@vivekchaudhary4349
@vivekchaudhary4349 Месяц назад
पिचड व भांगरे यांनी केलेल्या पुण्याईने आज रस्त्याचे चालतात लायक नसलेले आणि विचारतात काय केले... आरे मग काय शशश शेपूट उपटलं का?
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
बापाला विचार जाऊन 40 वर्ष काय केलं
@Sandip29999
@Sandip29999 Месяц назад
आदिवासी चे प्रश्न समस्या... पेसा भरती पेसा कायदा अंमलबजावणी या वर पण बोला....
@sureyadighe804
@sureyadighe804 15 дней назад
@ajayShinde-ff9gw
@ajayShinde-ff9gw Месяц назад
Amit dada 💯
@AADIMEDIA
@AADIMEDIA Месяц назад
उभे रहा आणि पडा
@PunilDute
@PunilDute 3 дня назад
हे फक्त जनतेची चूक दिशा झालेली आहे खूप छान भाऊ
@harshalugale1427
@harshalugale1427 Месяц назад
पिचड आपण काय काम केली ही दाखवा. विद्यमान आमदारांनी काय केलं ते तालुक्याला सांगायची गरज नाही.
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
लहामटे नि काय केलं आयत्या रस्त्यांवर फक्त डाम्बर लावलं
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
तुझी लायकी काय तू बोलतो काय एकेरी बोलतो लै नको माजू जरा लायकीत रहा
@KashinathPotkule
@KashinathPotkule 6 дней назад
​@@ramshyamramते पण ह्या 40 वर्षात यांना करता नाही आल...येनी तरी डांबर लावला...
@theboys_channel
@theboys_channel Месяц назад
राम आणि रावण दोन्ही विचारधारा आदिवासी सोबत घेऊन चालतात, रामाच्या नावाने बसणारे सपते आदिवासी घालतात. रावणाला सुद्धा आदिवासी राजा म्हणून मानतात, आदिवासी राजाचा अपमान करणारा बिनडोक माणूस नको आदिवासी समाजाला.
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 Месяц назад
2300कोटीचा निधी आमदारांनी आणला त्या नीधीची कामे तालुक्यातील जनता समीक्षाएं पाहतेय आपल्याला काम न केल्यामुळें जनतेने नाकारले
@vijaysodnar
@vijaysodnar Месяц назад
Nidhi aanla Mg kam kuthe kelay दाखवा 2300 कोटी
@DD-ug2yi
@DD-ug2yi Месяц назад
शट्टाचा निधी आणला जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अणलेला निधी पण हा लहामटे म्हणतो मीच आणले काही 2300 कोटी निधी नाही आला लहामटे नी फक्त पैसे खाल्ले
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
midc, काचेचा पूल,हॉस्पिटल एक थेंब पाणी न अडवणारा जल पूजन करतोय आयते रस्ते बनवलेले होते त्यावर फक्त डाम्बर टाकलं ते एका पावसातच वाहून गेले
@gopinathmengal5881
@gopinathmengal5881 Месяц назад
फिक्स आमदार किरण लाहमटे साहेब
@sureyadighe804
@sureyadighe804 15 дней назад
मेंगाळ साहेब भावी आमदार
@umeshpawade8073
@umeshpawade8073 Месяц назад
विद्यमान आमदारांनी काही काम नाही केली म्हणता त्याना 2 वर्ष भेटली काम करायला बाकी 2 वर्ष कोरोनात गेले 1 वर्ष सत्ते चा बाहेर होते तुम्ही 4.5 वर्षी काय केल ते सांगा
@balumundhe5961
@balumundhe5961 Месяц назад
जनतेने हे विसरायला नको की bjp चे धोरण पूर्ण अधिवासी विरोधी आहे. तेव्हा काय ते मायाबाप जनतेने ठरवावे.आज पण गेली 21 दिवस झाले आपल्या मुलांनी पेसा भरतीसाठी उपोषण चालू आहे. त्याची थोडी सुद्धा कदर न करता सरकार मुजोरी करत आहे.
@RamhariWagh-e8l
@RamhariWagh-e8l Месяц назад
हे सगळे चोर आहेत त्यामुळे आदिवासी जनता हुशार झाली आहे आपल्या जातीसाठी जो लढेल तोच आमदार होनार लावा ताकद जय आदिवासी जय राघोजी भांगरे
@sandipdhongade2027
@sandipdhongade2027 Месяц назад
रावणाचा अपमान.. म्हणजे समस्त आदिवासी समाजाचा अपमान.. असा कसा आमदार मग
@newhero3184
@newhero3184 29 дней назад
निळवंडे धरण पाटाचे पाणी नेताना पाण्याची गळतीमुळे पाटाच्या कडील शेतकरी त्रस्त झाला आहे गेली २ वर्ष झाली आमदाराला, माजी आमदाराला आजपर्यंत गळती थांबवता येईना पाणी न्यायचं दुसऱ्या तालुक्यात त्रास मात्र आपल्या अकोले तालुक्याला पण आजी माजी आमदार गप्प अजून किती दिवस गप्प बसणार एक म्हण आहे जनाची नाही पण, मनाची ठेवावी.
@shahanawazshaikh692
@shahanawazshaikh692 Месяц назад
40 वर्षात यांच्या आणि याचे वडील मधुकर राव पिचड साहेब यांनी गाडी च्या काचा खाली नाही केल्या फक्त वेसनी लोकांना संग घेऊन काम केली कार्यकर्ते पोसले ते कार्यकर्ते लोकांना कधीच साहेबांशी बोलून देत नवथे फक्त खिसे भरले तहसील निवास त्या कामाचे उदाहरण आहे खालच्या दर्ज्याचे काम झाले काचा फुटल्या खिडक्या सडल्या तहसील निवास खड्यात भांदून ठेवले पंचायत समिती चे फरश्या निघतात भेगा गेल्या कुणीही काही करता नाही अकोल्याची जनता गरीब आदिवासी आणि बाकी समाजाच्या लोकांच्या तळतळाट घेतात है आमदार काय सांगणार यांना फक्त राजकारणी लोक हुद्या वर गेल्यावर आपले आपले पोट भरतात 😡😡
@harshalugale1427
@harshalugale1427 Месяц назад
तालुक्याच्या विकासासाठी विधान सभेतील एखाद भाषण दिसेल का 😅
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
हर्षा लायकीत राहून बोलत जा
@dharmagujar6189
@dharmagujar6189 Месяц назад
भांगरे आडनावे अपक्ष आमदार पाहिजे (कसमादे)
@Omsai3210
@Omsai3210 Месяц назад
अजुन वेळ गेली नाही शरद पवार गटात जा
@sanjaykachare797
@sanjaykachare797 Месяц назад
3.5 किलो मिटर रस्ता केला 5 वर्षात.
@Sunny-j-d
@Sunny-j-d Месяц назад
सत्ता केंद्रात होती का 😮
@kundlikdamase7233
@kundlikdamase7233 Месяц назад
तू विधानभवनात कधी भाषण केले का कधी ते जनतेला दाखव
@Sandip29999
@Sandip29999 Месяц назад
इतरांकडे बोट करण्या आधी आपण काय केलं हे बघावं....
@mayursabale5865
@mayursabale5865 Месяц назад
तू काय नाही केलं तुझ्या काळात तू फक्तं खायचं काम केलं 😤🤫
@ramshyamram
@ramshyamram Месяц назад
तुझा आमदार काय करतो 10% वसुली
@mayursabale5865
@mayursabale5865 Месяц назад
@@ramshyamram काम होतात याला महत्व आहे
@dr.abhideshmukh6918
@dr.abhideshmukh6918 Месяц назад
पुन्हा एकदा आमदार डॉ किरण लहामटे होणारं
@AnilDhumal-no5uv
@AnilDhumal-no5uv Месяц назад
तुम्ही घरी बसा तुमचे काम नाही...
@KashinathPotkule
@KashinathPotkule 6 дней назад
आपण 40वर्ष काय केलं होत ते सांगायचं होत आणि माफी मागून आपल्या डोळ्यापुढे जे घडलं ते सांगायचं. असत साहेब.... आपण 40 वर्ष काय केलं होतं का एक तरी रस्ता चांगला? ....
@pradipwakchaure1277
@pradipwakchaure1277 Месяц назад
भाऊ तू काहीच कामाचा नाही😂😂
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Месяц назад
आता 2024 विधान सभेसाठी कोणीही असूदेत शरद पवार साहेब यांचे ncp चे उमेदवार असतील तर यश नकी आहे त्यामुळे तुतारीच येणार आहे
@learningcorner4597
@learningcorner4597 Месяц назад
48 पैकी 4 comments समर्थन करताय 😂😂
@amantamboli2503
@amantamboli2503 Месяц назад
💥रात्रीच्या 12 वाजेपर्यंत देखील 🇮🇳तिरंगा जनसंवाद यात्रा सुरूच लोकांचा भरभरून प्रतिसाद 👏 🙏लोकप्रिय आमदार डॉ किरण जी लहामटे🙏 येथे काम बोलते🤝
@Tiger_nw
@Tiger_nw Месяц назад
भाऊ आता गप बसून राय तुझ काही नाही होणार तुझा विषय संपला ....... ?
@AKASHWAYAL02
@AKASHWAYAL02 Месяц назад
विकास कामे झाली आहेत म्हणून आता बोलायचं की कामे चांगली झाली नाही.
@gorakshnathmuthe7735
@gorakshnathmuthe7735 Месяц назад
5 वर्ष कुठे दिसले नाही साहेब तुम्ही
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Месяц назад
युवा आमित भांगरे याला निवडून दिले पाहिजे
@yogeshpathave1532
@yogeshpathave1532 Месяц назад
खोटे बोलून लोकांला फसवण्याचा काम करू नका याच्या आधी कधी नाही आठवले आता का आठवायला लागले सर्व कामे
@rajeshkute647
@rajeshkute647 Месяц назад
Padnar tumhi...only pawar saheb
@harishtamboli8827
@harishtamboli8827 Месяц назад
हम भाऊ आपके हार मै भी साथ थे हम आपके जीत मे साथ रहेगे 💯 *2024*
@rajaramkurkute7413
@rajaramkurkute7413 Месяц назад
मागील पाच वर्षांपासून तुम्ही कुठं दिसले नाही,आजच दिसले म्हणून विचारलं.😂 आम्हाला वाटलं ,,,,,😢
@VikasUghade-l6x
@VikasUghade-l6x Месяц назад
भाऊ जनतेत जाऊन भेट द्या मग कळल तुम्ही काहीच नाही केल लोक तुम्हाला किती घोडे लावतात
@harshalugale1427
@harshalugale1427 Месяц назад
😂 निःशब्द 😂
@ravirajphapale337
@ravirajphapale337 Месяц назад
🎉भाऊ विधानसभा लढव यश नक्किच मिळुन दोन लाखाने जादा मत अधिक्याने विजयी लिड राहिल, अकोले तालुक्याचे प्रेम आहे 🎉❤😊
@ShankarGirhe-s5o
@ShankarGirhe-s5o Месяц назад
आजी किंवा माजी राजकीय नेत्यांनी गोरगरीब जनतेचाकुठलाही विकास केला नाही निवडणूक यांचे फक्त भांडणे तंटे चालू असतात गरिबांची दिशाभूल करतात आता फक्त राजकीय वारसा नसलेला गोरगरिबांचा भावी आमदार मेंगाळ साहेब हेच
@yogeshKotkar-b2m
@yogeshKotkar-b2m Месяц назад
आमदार साहेब फक्त
@rajaramkurkute7413
@rajaramkurkute7413 Месяц назад
आरे बाबा पक्ष बदलून तू फार मोठी चूक केली आहे हे तुझ्या लक्ष्यात का येत नाही.😮 तुमच्यावर असा कोणता अन्याय झाला होता?😢
@anilthongire8436
@anilthongire8436 Месяц назад
अमित भांगरे fix amdar
@prasadarote3356
@prasadarote3356 Месяц назад
आपण निवडून येणार का पण 😂
@gorakshnathmuthe7735
@gorakshnathmuthe7735 Месяц назад
जातांना नाही विचारले साहेब तुम्ही मी भाजपा सोभत जातो म्हणून मतदारांना विचारून जायला लागत होते
@sanjayphatangare3190
@sanjayphatangare3190 Месяц назад
भाऊ तुम्ही bjp सोडून कोणत्याही पक्षात जा आम्ही तुम्हाला 100 टक्के मतदान करू पण bjp नाव काढले तरी आमचे डोके उठते
@lifesecret4420
@lifesecret4420 Месяц назад
दोघ नाही येणार
@ajaybamble5986
@ajaybamble5986 Месяц назад
वैभव भाऊ तुम्ही आहात का मतदार संघात 5 वर्ष मोठे साहेब ग्रेट माणूस होते
@RajuSangade-v6s
@RajuSangade-v6s Месяц назад
अरे बाबा च्याळीस वर्ष सत्तेत होता आमच्या रस्त्याचे काम केल नाही काय बडबड करतात
@AnilDhumal-no5uv
@AnilDhumal-no5uv Месяц назад
5 वर्षे कुठे होते
@ashishdhagepatil9301
@ashishdhagepatil9301 Месяц назад
विधानसभा भाऊ... विधानस परिषद नाही.. चूक झाली असेल..
@sharadjagtap5444
@sharadjagtap5444 Месяц назад
इथून मागे कधी ऐकलं नाही भारत माता.....म्हणताना
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Месяц назад
Only Amdar Amol Bhangare
@shivajijadhav9795
@shivajijadhav9795 Месяц назад
एकच फॅक्टर लहामटे डॉक्टर
@shahajimisal9405
@shahajimisal9405 Месяц назад
फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@BhauGavande
@BhauGavande 9 дней назад
काही कामाचा नाही
@yogeshyadav3680
@yogeshyadav3680 Месяц назад
मित्रांनो भांगरे साहेब व पिचड साहेब या दोन्ही नेत्यांनी तालुक्यासाठी भरपूर कष्ट केले आहे तो आजपर्यंत तालुक्यात कधी जातिवाद तयार झाला नाही या आमदार साहेबांनी तालुक्यामध्ये जातिवाद तयार केला मित्रांनो नीट बघा आमदार साहेब बरोबर राहिलेले लोक सर्व नेते मंडळी व कार्यकर्ते आमदार साहेबांनी बाजूला केले प्रत्येक कार्यकर्त्याचा मन दुखावला गेला येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण अमित दादाला सात देवा माझं प्रामाणिक मत वैभव भाऊ तुम्ही पण भांगरे सात द्यावा हीच गावागावांमध्ये चर्चा चालू
@harshalugale1427
@harshalugale1427 Месяц назад
गेली 40 वर्ष दोन घराण्यांनीच तालुक्यात राजकारण चालवले
@फिरतापोऱ्या
काय जातीवाद केलाय स्पष्ट कर बर उगाच काहीही बरळू नको
@yogeshKotkar-b2m
@yogeshKotkar-b2m Месяц назад
बास 40 चाळीस वर्षे काय केलं तुम्ही
@VrushaliKokatare-o3s
@VrushaliKokatare-o3s Месяц назад
भाऊ फिक्स आमदार
@RajendraBhangare
@RajendraBhangare Месяц назад
वैभव भाऊ आमदार होणारच संयमी शांत स्वभाव
@gopinathmengal5881
@gopinathmengal5881 Месяц назад
विकासाच्या चष्म्यातून बगा
@AnilDhumal-no5uv
@AnilDhumal-no5uv Месяц назад
आपला कार्यकाळ तपासा...
@BhauGavande
@BhauGavande 9 дней назад
500 पण मत नाही पडणार
@valuhile2401
@valuhile2401 Месяц назад
भाऊ मी किंवा तुम्ही मतदारा राज्य करू शकत नाही ते राज्ये आहेत कमल सोडा तुम्ही आमचे
@SantoshMohite-lu7sv
@SantoshMohite-lu7sv Месяц назад
भाजप सोडा भाऊ
@जमीनमहसूलविषयी
सत्तेत चार पिढ्या बसुन खातील ऐवढ कमाविले आहे आता घरी बसा दुसऱ्याला संधी मिळु दया आपण ४० वर्षात काय केले हे जनतेला सर्वश्रुत आहे बकवास बस झाली आपला पराभव निश्चित मतदार इतके दुधखुळे नाहीत
@radhakisanmuthe5300
@radhakisanmuthe5300 Месяц назад
भाऊ... सारखे वारंवार बोलता या ठिकाणी
@rohidasgabhale1732
@rohidasgabhale1732 Месяц назад
नुसती रस्त्यावर खडी टाकून विकास होत नाही.
@namdevangolkar209
@namdevangolkar209 Месяц назад
ना घर का ना घाटका
@popatetambe9985
@popatetambe9985 4 дня назад
असे चोर बोलत आहे.35 रस्ता केलं त्याचं काय.....
@amolpadawale2251
@amolpadawale2251 Месяц назад
कुणी कुणी झट्टे उपटले ते सांगा😅😅😂
@sagargaikwad7192
@sagargaikwad7192 Месяц назад
14 %
@harishtamboli8827
@harishtamboli8827 Месяц назад
भाऊ पक्ष सोडा 💯 फिक्स आमदार
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 Месяц назад
मानुस कोनिहि असो बी जे पि नको
@VishalKurhade-fs1wl
@VishalKurhade-fs1wl Месяц назад
40 varsh kay kele shat kadhli ka
@BhauGavande
@BhauGavande 9 дней назад
ओनली तुतारी
@PushpaGhode-lc3fp
@PushpaGhode-lc3fp 2 дня назад
Vaibhav jewa amdar hota kadi gharabaher nigla nahi vikas tar kelach nahi .tu amdar hot nahi
@sanjayshah8316
@sanjayshah8316 Месяц назад
Pawar saheb sangtil to ummedwar nivdun yenar hya pichad gharanyachi rajkiya karkird samplyat jama ahe
@BhauGavande
@BhauGavande 9 дней назад
आदिवासी समाज रावणाला देव मानतात तू आदिवासी नाही वाटतं?
@GovindBangar-h9q
@GovindBangar-h9q Месяц назад
तु निवडून येऊ शकत नाही.
@Omsai3210
@Omsai3210 Месяц назад
बीजेपी कडे जागा घेत नसेल आणि तुम्हाला टिकीट मिळत नसेल तर संपली तुमची
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 Месяц назад
अता अमित दादा भांगरे 💯 आमदार
@BhauGavande
@BhauGavande 9 дней назад
Akole BJP nahi yenar
@dilipwakchaure8530
@dilipwakchaure8530 Месяц назад
Tutari
@BhauGavande
@BhauGavande Месяц назад
Tu tar kahicha nahi kayle
@machhindrabhangare5976
@machhindrabhangare5976 Месяц назад
BJP मध्ये गेल्या पासून आदिवासी पासून लांबवल्याने लोक पिचड यांना निवडून देत नाहीत, BJP ची भूमिका आदिवासी विरोधी आहे त्यांची पूर्ण विचार धारा RSS ची आहे आदिवासी विरोधी आहे, त्यामुळे पिचड साहेबांनी दुसऱ्या पक्षात जावा निवडून येतील .bjp मध्ये कठीण आहे निवडून येणे
@panduranggadekar6567
@panduranggadekar6567 23 дня назад
फक्त आणि फक्त डॉक्टर साहेब
@santoshkale9837
@santoshkale9837 Месяц назад
Yatla ek pan nahi honnar yana bus stand nahi karta aal he ky karnnar
@diliphase
@diliphase Месяц назад
Realy vaibhav bhau parva2024
@Travelrushi
@Travelrushi Месяц назад
पाणी साठवा आणि जाऊद्या पाठला
@anilwakchaure3396
@anilwakchaure3396 Месяц назад
भाऊ तुम्ही फार चांगले आहेत पण फिरत जा
@BalasahebHile-g3m
@BalasahebHile-g3m Месяц назад
रावण राजाच्या अपमान करतात.
@cricklife111
@cricklife111 Месяц назад
Yana padnyacha purn praytn kara nahitr lai vatl hoil rav😢
@RajuSangade-v6s
@RajuSangade-v6s Месяц назад
बोटा ते राजूर रोड केला नाही आता काय करणार बोलन्या पेक्षा काम करा
@raghunathsonawane9525
@raghunathsonawane9525 Месяц назад
विजय होणारच आदरणीय भाऊ💐👌💐
@santoshdethe8376
@santoshdethe8376 Месяц назад
ओन्ली दमदार आमदार
@namdevangolkar209
@namdevangolkar209 Месяц назад
कमेंट वाच बे
Далее