Тёмный

मी सासरी न जाण्याचं कारण😞/माणसे नसली की घरपण नाही टिकून राहत😔/सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक 

House Queen
Подписаться 250 тыс.
Просмотров 513 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 600   
@ks7153
@ks7153 2 года назад
खरय, मुलीला माहेरी आणि सासरी दोन्हीकडे समान वागणुक मिळायला हवी, कित्येक घरांमध्ये - मुलगी लग्न करून सासरी गेली म्हणजे तिला माहेरी किंमत दिली जात नाही, सासरी गेली म्हणजे आता माहेराशी संबंध संपला , वगैरे वगैरे , लोकांची विचारसरणी अजूनही अशीच आहे..!
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
बदलली पाहिजे
@shubhangibhosale195
@shubhangibhosale195 2 года назад
खूप छान माहिती दिलीत तुम्ही ताई... त्या गाण्यामाग चा इतिहास आज पहिल्यांदाच कळला मला
@nirmitipatil9984
@nirmitipatil9984 2 года назад
हाय डियर, व्लॉग 1 नंबर त्यात वादच नाही.खूप छान अशी गाण्यासंदर्भातली महत्वाची माहिती दिलीस.अशी माहिती शक्यतो तिथपर्यंत गेल्यावरच मिळते.त्यासाठी तुझे मनापासून आभार.तुझ गावच घरही खूप मस्त आहे .हां,आता लांब बरच आहे.असो.खूप हसायला आलं मला वाघाला वेफ़र्स आणि सॉफ़्ट ड्रिंक वर भागवू ही कल्पना ऐकल्यावर.मी लगेच चित्र उभ केल डोळ्यासमोर.किती मज्जा येईल त्याने तुझ ऐकल तर.विनोदाचा भाग.असो.व्लॉगच्या शेवटी तू जी खंत व्यक्त केलीस त्याला पूर्णविराम कधीच मिळणार नाही कारण आपल्या कडील लोकांची मानसिकता अजुनही बुरसटलेलीच आहे.ती जेव्हा बदलेल तेव्हा आपला समाज बदलेल. त्यासाठी किती युग जावी लागतील काय माहिती???अजूनही लग्न झालेल्या सुनेला तिच्या सासरी त्या घरातील सदस्य म्हणून स्विकारलही जात नाही लग्न होऊनही ती त्या घरात परकीच असते.फक्त कामं मात्र सगळी तिनेच करायची असतात.जपणं सोड माणुसकीही दाखवत नाहीत.असो.हया विषयाला शेवट नाही.मला जर शक्य झाल तर मला मिळालेली वागणूक तुझ्याशी शेअर करेन.मग तुला कळेल किती खोटारडी माणसं आपल्या आजुबाजुला आपली म्हणून मिरवत असतात.जाऊ देत.नको तो विषय.लग्न झालेल्या सगळ्याच तुझ्यासारख्या नशीबवान नसतील धनु.मनं मोकळी करायला सांगितलीस ना प्रत्येकीला तर प्रत्येकीचा अनुभव हा वेगळा आणि भयानक असेल.श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Ho ..ha V4 बदलला पाहिजे नक्कीच...👍 श्री स्वामी समर्थ महाराज
@swatidesai2246
@swatidesai2246 2 года назад
ताई खुप खुप धन्यवादमाझ गाव नेसरी तळेवाडी आहे आम्ही लहानपणी खुप जायचो शाळेतून पण सध्या नाही गेलो आमच्या शाळेच नाव पण सेनापती प्रतापराव गुर्जर होते खूप खूप धन्यवाद ताई तुमच्यामूळे आज पुन्हा दर्शन झाले .
@deepikakhopde2445
@deepikakhopde2445 2 года назад
खूप छान माहिती दिली इतिहासातल्या गोष्टींची माहिती मिळाल्या तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे त्या पवित्र भूमी चे दर्शन झाले प्रत्यक्ष पण दर्शन करण्याची इच्छा झाली श्री स्वामी समर्थ
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
श्री स्वामी समर्थ..नक्की जाऊन या
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 2 года назад
ताई ....सासर हे सासर असते आणि लग्ना नंतर नवऱ्याच घर हेच बाईकोने घर मानले पाहिजे आणि वृदिगत केलें पाहिजे..... भले माहेरी जावे चागलं संवाद ठेवावा
@womanbeingsonali313
@womanbeingsonali313 2 года назад
गावातली माणस खुप मस्त असतात..लगेच bghyla विचारपूस करायला येतात
@prajaktakoparde4720
@prajaktakoparde4720 2 года назад
Agdi perfect message aahe survaticha... Karan negative bolnari mansacha khup tras hoto changlya mansana... Tyamule apman gilayla shikal pahije
@meenakhandare6374
@meenakhandare6374 2 года назад
ताई खरच आसच विचारतात सगळे ऐका सुनलाच मला हि हाच प्रशन पटतो की तिलाच का है सगळे विचारतात,
@pramilapatil7660
@pramilapatil7660 2 года назад
उंबरवाडीच्या माळावरची मिसळ खरंच खूप भारी असते.... आम्ही गावी गेलो आणि मिसळ खायला गेलो नाही असं होतच नाही... मस्त vlog होता आजचा 👍🏻👍🏻श्री स्वामी समर्थ 🌺
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
श्री स्वामी समर्थ महाराज
@vishalbhosale7421
@vishalbhosale7421 2 года назад
Mi pn khly
@kishorkhaire1070
@kishorkhaire1070 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र तसेच शुरविर सर सेनापती प्रतापराव गुजर यांना व सर्व सात शूर वीरांना साष्टांग दंडवत व मानाचा मुजरा आणि तुम्हाला पण खुप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्ही एवढी मोलाची माहिती दिल्याबद्दल
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@msuradkar7411
@msuradkar7411 2 года назад
ताई मी ledies conductor आहे.. आजच्या vlog madhe तु st कर्मचार्यांप्रति सहानुभूती दाखवली.. धन्यवाद..
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
❤️❤️
@gharrkattavlog9267
@gharrkattavlog9267 2 года назад
आणी मी कंडक्टर ची बायको आहे
@msuradkar7411
@msuradkar7411 2 года назад
@@gharrkattavlog9267 ho ka
@ks7153
@ks7153 2 года назад
सासरच्या बंद घरात गैस सिलेंडर च रेगुलेटर काढून , cap लावून सिलेंडर बाजूला ठेवता येईल, शिवाय रॉकेल असलेला एक ड्रम ( पांढरा प्लास्टिकचा) तो एखाद्या लोखंडी ड्रम / सुरक्षित जागी ठेवता येईल.
@savitamore5125
@savitamore5125 2 года назад
खूप छान आहे घर ताई renovated केलतर एकच नंबर. केवढे मोठे आहे मस्त.
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 года назад
श्री स्वामी समर्थ! धनश्री तुमचे सासरचे घरही छान निवांत आहे. आजची तुमची साडी छानच दिसतेय तुम्हाला!
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Shree Swami Samarth 🙏
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 года назад
आमच्या चंदगड गडहिंग्लज मधून 19 फेब्रुवारी ला ज्योत आणण्यासाठी दरवर्षी सकाळी 5 वाजता दरवर्षी आम्ही मुले ह्या स्मारकजवळ येतो . आमचं प्रेरणास्तोत्र आहे हे स्मारक
@shwetapanchal2196
@shwetapanchal2196 2 года назад
शेवटचे तुझे बोलणं अगदी बरोबर. पटलं 100%
@swatinavle5536
@swatinavle5536 2 года назад
अगदी बरोबर बोली ताई
@manishasose1990
@manishasose1990 2 года назад
सासरचे घर खूपच भारी आहे.,. निवांत...मनाला मस्त आराम मिळेल...
@AmrutasKitchen8555
@AmrutasKitchen8555 2 года назад
ताई तुझी आजची घातलेली साडी खुप छान आहे मला खुप आवडली.आणी तुला छान दिसतेय.vlog chan hota.सासरचे मळ्यातील घरही छान आहे अगदी निवांत.
@MIROHINI
@MIROHINI 2 года назад
Chhan aahe sasarch ghar tuz.... Yes dear baherche fakt bailach boltat... Pn tu tuzya saglya jababdarya agadi chokh par padtes mla tri vishvas ahe yavar 😊👍 Shree swami samarth🙏
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
श्री स्वामी समर्थ महाराज
@jaysujaysu9215
@jaysujaysu9215 2 года назад
Looking so cute Tai 👌👍 Sadi tula khup mast dishte,,and nice vlog Tai 👌👍👍
@kavitagawande6149
@kavitagawande6149 2 года назад
गावाकडचे घर मस्त आहे .मोकळी हवा मागे पुढे मोकळी जागा छान
@pranitatodkari2381
@pranitatodkari2381 2 года назад
तु जे हे लास्ट जो तु प्रश्न केलास ना तो माझ्या बाबतीत पण होतो, फक्त मुलीने करावे आणि हे सगळे फक्त सुनेला कळावे
@pallavipandagale7462
@pallavipandagale7462 2 года назад
Barobar boli. Mala jeva as koni bol tar Asa rag yeto. Aapli life nahi ka. Lagn jhal mhanje sasri ek free chi nokrani milali Asa samj hoto
@vidyapatil853
@vidyapatil853 2 года назад
अरे वा, माझे गाव नेसरी आहे, २/३ दिवस मी तुमचे व्हिडीओ पाहते, छान आहेत, तुम्ही तर आमच्या गावाजवळील आहात समजल्यावर खुप बरे आणि कौतुक वाटले, भेटू आपण नेसरी, कोवाड, सुळे , गडहिंग्लज कुठेही😀, कधीतरी, सगळी गावे आपलीच, बाकी व्हीडीओ खुप छान, पुढील तुमच्या या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा💐
@shitalnaik6074
@shitalnaik6074 2 года назад
Yes u r right. Tu tuzya mulala he shikav ki gharatil kam saglyani milun karavi. Mazi hi mulagi 5 yrs chi aahe mi tila sudha shikvin. Mala tar vatat ki tyana shikvnyaevaji aata pasun aapan navra bayko milun hi kam keli tar te sudha pudhe tashech vagtil.
@shreyashahapurkar1521
@shreyashahapurkar1521 2 года назад
Barobar bolalis dhanashree,ha question nehami vicharala jato,
@pratikshakini3443
@pratikshakini3443 2 года назад
खुप छान ताई ...तुमचे विचार पण खुप मस्त आहेत
@surehkaaher6016
@surehkaaher6016 2 года назад
शीवाजी महाराज यांच्या बद्दल ,ते होते म्हणून आपण आहोत हे खुप छान.
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Yes❤️❤️
@pratibhajadhav8090
@pratibhajadhav8090 2 года назад
Nice
@sonalgurav6441
@sonalgurav6441 2 года назад
Very true Tai. Mala last segment khup aawadale. Mala sudha aase patat nahi khup disturb hote mi. Pan thik aahe dewane done kaan ka dile je ghyayach te they baki sodun deu. Aarav la changale sanskar dete tu mulaga mulagi aase kahich nasate. Asha wicharanech bahutek samaj badalel.
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
❤️❤️❤️❤️
@geetachavan5571
@geetachavan5571 2 года назад
अगदी बरोबर आहे ताई तुझ फर्स्ट jai सद्गुरू🙏
@kalpanajadhav864
@kalpanajadhav864 2 года назад
ताई खुप छान माहिती..... तसच घर देखील छान आहे गावचे......... तुमचे सगळे व्हिडिओ मनापासून आवडतात कारण सगळं वास्तव मांडता 👍👍🙏 फक्त मनापासून सांगेन जेव्हां जेव्हां बाहेर पडता तेव्हा तेव्हा कापडी पिशवी कॅरी करा म्हणजे बाहेरची कोणतीही प्लास्टिक बॅग घरी येणार नाही 🙏🙏🙏
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Yes😊👍
@rutujabaglane2048
@rutujabaglane2048 2 года назад
ताई घरात कोणी राहत नाही तरीपण सामान खुप आहे व्यवस्थित पण आहे👍
@sayalisonar4796
@sayalisonar4796 2 года назад
Hii सुरुवातीला जे quote टाकले आहे ते खरच खूप छान आहे... खरच अपमान पचवन खूप अवघड आहे.. तुझ्या कडे पाहून खूप inspiration मिळत...
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Thnx dear ❤️
@pranjalichindarkar87
@pranjalichindarkar87 2 года назад
महाराजांना बंदिस्त ठेवले, हे आमच्या सारखेच लहानग्या जीवाला ही हे खटकले. किती बारीक लक्ष आहे त्याचे बाळाचे
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Ho na
@alkapatil6375
@alkapatil6375 2 года назад
मी पण कोल्हापूर ची आहे माज पण सासूबाई नाहीत दोन वरषांपूर्वीच. त्या गेल्या तेव्हा पासुंमला शेता पासून घरचे सर्व व्यवहार बघावे लागतात व हेच खरी जिंदगी आहे माझ्या मुली पण माझे बघून दोन्ही बाजू बळकट झाल्यात तुझ्या माझ्या गत बऱ्याच असतील ही माहीत नाही आपल्याला
@prachivarpe2933
@prachivarpe2933 2 года назад
Shevat ekdam khar bollis tai... Mi pn kdhi maheri geli ki mazya sasubai pn mla asch boltat
@shitalbandiwadekar7873
@shitalbandiwadekar7873 2 года назад
Nesarila aami kaym jato pan mi 1da pan Pratap rav gujar yanch samark bagital nahi pan tuzya vlog made bagital thank you
@anitaverma2165
@anitaverma2165 2 года назад
हाय धनश्री विडीओ छान आहे आज जे माहिती दिली आहे सिवाजी महाराज यांच्या बाबतीत आरवाला समवजावने खूप छान आहे ठिकाण आणि तु ईथे फिरताना शुटींग होते असे वाटते सासरचे घर खुप छान आहे खुप मोठ आहे❤ 👌🏻🙏🏻
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Thnx dear ❤️chatrpati shivaji maharaj 🙏😊
@ratangavade3789
@ratangavade3789 2 года назад
खुप छान 👌 आम्ही चंदगड ला राहतो.
@snehalpakhari
@snehalpakhari 2 года назад
Khup chan vlog.....correct tai maher ani sasar equal ast...........kahi lokanche vichar chukiche astat te badalale paije......ani mast hot smarak , sadit khupch chan disat hota 😘❣️
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Thnx dear ❤️
@sohamdoke11010
@sohamdoke11010 2 года назад
मस्त शिवाजी महाराजांचे नाव ऐकलं तरी अंगात रक्त सळसळते आणिआम्ही शिवजन्मभूमी तच राहतोय जुन्नरला
@urmilamadake6286
@urmilamadake6286 2 года назад
जुन्नर कोठे रहाता गूड नाईट कारण ..............
@kripanaik2552
@kripanaik2552 2 года назад
You are always right, I am with you....I also don't like this type of questions....so cheap minded people
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
❤️❤️
@rashmikadam2024
@rashmikadam2024 2 года назад
हो मला पण हे कळत नाही की लोकांना दुसर्यांची काळजी करायची काय गरज असते प्रत्येकाला आपण काय केल पाहीजै हे माहीत असतचना
@latabadkar737
@latabadkar737 2 года назад
धनश्री आज प्रतापराव गुजर यांचे स्मृती स्थळ नेसरी बघायला मिळाले सुळे तुझे सासर चे घर बघितले गावाकडचे रस्ते तसंच तू म्हणतेस तसं प्रत्येकीला असे विचारतात की सगळं करून आलीस का घरातील पण आपल्याकडे रीतच आहे आणि तसंही आपण जर चर्चांचे जेवण नाही केले तर परत आपल्याच जिवाला लागते की त्यांनी काय खाल्ले असेल जेवले असतील की नाही मुळातच आपण खूप काळजी घेतो करतो तेव्हा आपली सवय सुटणार नाही
@GruhinikattaRohiniKenjale
@GruhinikattaRohiniKenjale 2 года назад
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप मस्त व्हिडिओ सासरच घर खूप भारी आहे खूप मोठे आहे
@theworldofbiology4281
@theworldofbiology4281 2 года назад
सासरचे घर खूप छान आहे. महिलांनी दररोज घरातल्यांच्या जेवणाचं काय करायचं यामुळे कुठेही जाता येत नाही .
@poojasonar9282
@poojasonar9282 2 года назад
Last words very true....asch mhnta sgle...sgle prashn fkt bai lach
@sonalidesai2860
@sonalidesai2860 2 года назад
Tai tumhi ekdum gavchya ch zalya ki khup chan vatal tumch bolan ekun
@saritascorner2405
@saritascorner2405 2 года назад
Aj tuzyamule smaarak bghayla milale tq Dhanu❣️ghracha juna video pahilay mi ata chan hote ghr
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 года назад
फार छान व्हिडीओ ,धनश्री .तुझ सासरच घरही फार छान आहे.तुम्ही एवडीपायपीट करून गेलात.आरव तर छान एनजाॅय करत होता फॅंटासोबत.घराची ओढ सगळ्यांनाच असते.
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Thnx dear ❤️
@shauryarajkarnamarathibaby879
@shauryarajkarnamarathibaby879 2 года назад
Khup sunder disteys tai ....tu ji cotton saree nesaliy ti tr awesome distey .....khup chan vatla sasrch ghar pahun pn jar sagle jaun rahilat kdhi tri ektra may chya suttit tr nkki tikdcha vlog pahayla aavdel aanmhala🥰🤗😘
@icareforyou4426
@icareforyou4426 2 года назад
अगदी बरोबर ताई लग्न झाले म्हणजे काय माहेरचे संबंध संपले असे नाही
@manishapatil2932
@manishapatil2932 2 года назад
खूपच छान वाटलं स्मारक बघून तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात
@meenasaojivlog9648
@meenasaojivlog9648 2 года назад
खुप मस्त बोलली ताई असच विचारतात
@makarandadke7973
@makarandadke7973 2 года назад
सुंदर... आपण मराठी माणसं आपल्या आई वडिलांना MUMMY AANI PAPPA का म्हणतात .. आई आणि बाबा मध्ये जी आपुलकी आहे.
@sneharajas781
@sneharajas781 2 года назад
Good morning mam .... hello....mi tumcha video awesome. Hota mam ..Ani tumchi thinking pan khup khup avdli mala .. because. Ajun pan kahi peoples ahet. .ki girls. Asach trat kartat Ani vichartat. Jobs kartana pan baher. Maintainlitiy ji ahe khup different ahe girlscha. Babtit. ...mi pan work karte. Mala pan asch different different people bhetat....but thik ahe..mala kahi fark nahi padt..but mi 1 st time asa video asa bhgitla ki ..aj tumhi women's cha side ni boltat. Baki video bhgte cooking and all .asach dakhvatat. But hi thinking mam awesome ahe. Asch bolat raha Ani guide kart raha .thank you mam. Chan vtla video bhgun. Positive vibes
@abhijitkokitkar6110
@abhijitkokitkar6110 2 года назад
I am from Gadhinjlaj...... Amhi pan mumbai varun gaavi sutti la gelo ki umbarwadi malavarchi missal khato 😋😋
@meenakhandare6374
@meenakhandare6374 2 года назад
ताई तु खुप छान दिसत होती आजच्या साडी मधी👌👌
@aparnaaappu_raniyahoocom
@aparnaaappu_raniyahoocom 2 года назад
I am subscribing your channel for your success... You are such a genuine person... Good luck for your future videos... 🙂
@pranalipatil9348
@pranalipatil9348 2 года назад
Dhanu diii tumala sadi khup chan distey.chan mahiti dilit.nice vlog.shree swami samarth.
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Shree Swami Samarth 🙏
@shilpa_Desai.1728
@shilpa_Desai.1728 2 года назад
Last part barobr bolis g.. 👌👌👌mala hi he ajibat patat nahi🙏
@navnathpatil4192
@navnathpatil4192 2 года назад
धनश्री ताई तू साडी मध्ये पण खुप छान दिसते🥰🥰
@swatinavle5536
@swatinavle5536 2 года назад
मस्त आहे प्रतापराव गुजर आहे
@वेगळ्यावाटेने
प्रतापराव गुर्जर अस आहे ते...महान व्यक्ती आहेत.. नावं सरळ लिहा...आणि वाक्याला काहीच अर्थ नाही.
@jyotipatil7094
@jyotipatil7094 2 года назад
धनश्री खूप छान आहे तुझे सासरचे घर 👌👌
@vinitadesai6811
@vinitadesai6811 2 года назад
Maze mamache gav kandewadi ahe mi pn jate tithe sarsenapari prataprao gurjar smarak baghayla mla khup avadate he thikan khup Chan vlog kela
@manishalohar8960
@manishalohar8960 2 года назад
Umbarwadi misal bharich baghun pani sutal. Nice vlog
@swati3109
@swati3109 2 года назад
ताई खूप छान दीसत आहे
@yogitabele2260
@yogitabele2260 2 года назад
Tai Sadi khup Chan aahe👌👌👌
@prachispecial4531
@prachispecial4531 2 года назад
Hi Dhanashri, mi pn Nesari chi aahe kup chan vatle tu aaplya bhagatli aahes 😊
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 2 года назад
ताई मी इथे मिसळ खायला गेले होते. माझे ही गाव तिकडे च आहे. छान मिळते मिसळ
@Mh09jevnaanibarachkahi....
@Mh09jevnaanibarachkahi.... 2 года назад
Mi pn Nesari javlcya gavchi aahe sukyatun pn bus ne gadhinglaj la gelo aahot⚔️ PRTAPRAO GURJAR SMARKA ⚔️ la pn bhet dili aahe. tai tuz sasr tikdch aahe ata mahiti zhal. 😊
@mamtakajirnekar1117
@mamtakajirnekar1117 2 года назад
नमस्कार ताई हे माझं माहेर आहे.स्मारकाच्या समोर आमचं घर आहे.
@sandeepchache5375
@sandeepchache5375 2 года назад
Dhanashree tumche vichar khup chhan aahet
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 2 года назад
छान vlog आणि साडी खूपच सुंदर. तुला छान दिसतिये. सासरचे घर खूप छान 👌🏼👌🏼👍👍तुझी अशीच खूप प्रगती होउदे. खूप पुढे जा.
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Khup sare abhar तुमचे
@avipawar2663
@avipawar2663 2 года назад
बरोबर आहे ताई
@truptipawarsworldofmathema644
@truptipawarsworldofmathema644 2 года назад
सासरच्यांच करुन आलीस का , असे विचारणारे यांचे सासुसासरे त्यांच्या घरी आहेत की नाही ते विचार आधी. and hatss off to you, viewers च्या मागणीवर तू सासरचे घर दाखवायला घेऊन गेलीस. नाहीतर तुझे सासरे तुझ्या घरी आहेत, म्हणजे तेच तुझे सासरचे घर असे तू म्हणू शकतेस.
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Yes dear....mla Bare वाटले तुम्ही समजून घेतलात
@gaurishinde16
@gaurishinde16 2 года назад
Nyc vlog tai true ahe sagal bainech ka karav true ahe
@yogitavichare3164
@yogitavichare3164 2 года назад
Tai tuze video khup chan astat
@vedaandfamily6921
@vedaandfamily6921 2 года назад
Khup moth ghar aahe chan sutimadhe yet ja kharach saglyanch nashib nast gavi rahanyach kiva hakkach ghar asan
@shardaacademybynikitapote5633
@shardaacademybynikitapote5633 2 года назад
आमचं फेव्हरेट मिसळ सेंटर. आम्ही गावी गेलो कि स्पेशली जातो मिसळ खायला.😍😍
@varshadatar8096
@varshadatar8096 2 года назад
Smarak ani parisar chan tumcha ghar chan mast ahe dhanashri
@priyankask4497
@priyankask4497 2 года назад
Khup Chan niwant n moth Ghar aahe.. .chann
@sachinparasharamgawade9087
@sachinparasharamgawade9087 2 года назад
ताई कोवाड म्हणजे चंदगड मदलच ना......आम्ही पण चंदगड चेच.....चांगलं वाटल स्थानिक आमची गावच्या एवढ्या युट्यूबर ला response milto aahe तुम्हाला...अभिनंदन
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 2 года назад
Hi Dhanshee khu sunder mahiti dili. Tuz sasarch ghar sunder aahe. Arav so cute. Very beautiful video mast.
@mylittleworld9402
@mylittleworld9402 2 года назад
Me pn jaun ale ahe tikde di... Mast ahe. Me pn khalli ahe ti misal .. ek no. Misal milate
@aarushidudhane1057
@aarushidudhane1057 2 года назад
Ho ,it is right . people ask many time this all Q .God bless u
@kirtigavit5675
@kirtigavit5675 2 года назад
श्री स्वामी समर्थ 💐💐💐
@aardhyagurav4576
@aardhyagurav4576 2 года назад
ताई माझ पण तुमच्या सारखंच आहे मी केरळला असते मला पण असेच सर्व जण विचारतात
@rekhasantosh7228
@rekhasantosh7228 2 года назад
Khuf chan disteyes taayi Tq mahiti dilya baddal nise vlog
@gaurikamble4072
@gaurikamble4072 2 года назад
Looking so sweet Nd cute...hi saree khup chhan diste Tula n I like this colour.
@ishroopvlog
@ishroopvlog 2 года назад
प्रतापरावांची समाधी बघून अंगावर शहारे उभे राहिले .खूप पराक्रमी सरदार होते , ताई मी साल्हेर विजयाचा ( साल्हेरची लढाई ) एक व्हिडिओ बनवला आहे एकदा नक्की बघा.. तुमचा व्लॉग पहिल्यांदा बघितला छान होता..👍
@a.m3180
@a.m3180 2 года назад
starting caption of blogs ❤️❤️💯💯Last che ekdam real bolali tu
@harshagchondhe3608
@harshagchondhe3608 2 года назад
ताई तुम्ही बोलता ते बरोबर आहे प्रत्येक वेळेस स्त्रीला विचारले जाते
@pranitapawar26
@pranitapawar26 2 года назад
प्रत्येक व्यक्तीला त्याच्य स्वताःच अस्तीत्व असतं हे काही लोक विसरतात विशेषतः मुलींच्या बाबतीत.... मी ते अनुभवले आहे
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Ho agdi barobar👍
@pranitapawar26
@pranitapawar26 2 года назад
आपन आपलं अस्तित्व, आत्मसन्मान टीकवण हे चुकीचं तर नाही ना ..मग त्यासाठी जर आपण योग्य काय आणि अयोग्य काय हे जर दाखवून दिलं तर मुलीं वर चांगले संस्कारच केले नाहीत असे पण बोलणारे लोक आहेत
@sonalimore7721
@sonalimore7721 2 года назад
शेवटी बोललात ते छान बोललात ताई..👍
@jayashreegorule8773
@jayashreegorule8773 2 года назад
Ajacha blog khup mast sasar pahile tuze dhanshrii.mi umbarwadichi ahe.mislal khayla thamba le hote rupali hotel tech.
@amolzanje7790
@amolzanje7790 2 года назад
Tai tu sadi made distiy chan ...chalun chlaun aarv थकला kag स्मारक khup ch chan मळयातील ghar khup ch chan ...and मिसळ 😋😋 end la pn barobr bolali overall vlog mast👌👌
@HouseQueen11
@HouseQueen11 2 года назад
Thank you 😊
Далее
He went ALL in 😭
00:12
Просмотров 2 млн
Dohale Jevan
19:15
Просмотров 1,5 млн