छान आहे की प्रेम कहाणी, आणि माझे सुद्धा ! आम्ही पण घर घेतले,मुले खाजगी शाळेत शिकतात, हुशार आहेत दोन्ही मुले, मूलगा, मुलगी, सुखी संसार आहे माझा! पगार महत्त्वाचा नसतो, समाधान महत्त्वाचे आहे, बाकी आपल्या मनगटात बळ असलं म्हणजे झाले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांच्या सहमतीने लग्न व्हायला हवं, म्हणजे संसार सुखाचा होतो. राजश्री ताई तुला भेटायला मिळाले पाहिजे एकदा तरी..! भेटू आपण. सौ अश्र्विनी चव्हाण औरंगाबाद
ताई माझी पण लव्ह स्टोरी सुद्धा थोडी फार सेम आहे...काहीच न्हवते सुरवातीला ..खूप मेहनती आहे तो...त्यांची मेहनती वृत्ती बघून घरचे तयार झाले आणि आज आम्ही success aahot life मध्ये....खूप भारी वाटले तुमची स्टोरी ऐकून.... 👍
राजश्रीची love story आणि तिचे घर खूपच मस्त!😊👌 तुम्ही तिन्ही भावंडं आई वडिलांच्या कष्टांचे चीज करत आहात...सर्व असेच मोठे व्हा...हीच ईश्वचरणी प्रार्थना!🙏
छान आहे घर ....आजच्या vlog मध्ये मला 1 गोस्ट आवडली नाही ....राजश्री बोलली कि मला पळून् जाऊन लग्न करायच नव्हतं कारण आमच्या मम्मीने शिकवलं मोठं केलं खूप काही केलं म्हणून तिचा विचार करून। मला तस काही करायच नव्हतं ...पण फक्त मम्मीच का ...पप्पा बद्दल काही वाट्टल नाही का.......मागच्या 1 vlog मदे धनु दि पण बोलली होती कि मम्मी माझी idol आहे तीन खूप कष्ट करून् आम्हल शिकवलय् ....फक्त मम्मीच का...पप्पा नि काही केलं नाही काय ....जरी काही करत नसले तरी पप्पाना हि तितकंच महत्व द्या ....मि vlog मध्यें मम्मी बद्दल ऐकल आहे पण पप्पांबद्दल् नाही ....so त्यांच्या विषयी एेकायला आवडेल ....
12:25 that moment 😢♥️🙌 खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद🤗 राजश्री तू देखील vlogs सुरू कर, खुप छान बोलतेस, आम्हांला देखील तुझ्या नजरेतून कोल्हापूर बघता येईल👍
धन्नू ताई तूं अगदी बरोबर बोललीस. घरातले आपल्यासाठी financially settle family च शोधतात. मग आपण शोधलेला त्याना आवडत नाही. खरच राजश्री चे mr. खूप छान आहेत जेवण बनवतात कामावरून येऊन पण तर खूपच छान. इथे ladies ला पण थकून कामावरून आलं की नकोस होत काही करणे म्हंजे. छान आहे सगळं
Rajashri & Narendra khup chaan aahet. Mi jewha 1 at time tula rankalyawer bhetalo ter tyancha shi kiti gappa marlya , mazya bhawala pn tyancha khup swabhaw aawadla , te kharach khup hard worker aahet. Swabhaw sangaycha mhatala ter 1 no. Rajashri chi choeas chaan aahe.
Superb house 🏠 Rajashree surrounded with nature and pleasant climate. Tujhi love story ikun vishwaas basla that true love still exist. God bless ur jodi stay happy always
खुप छान होता विडीओ लव्ह स्टोरी पण खूप मला खूप आवडलीआणि तुम्ही दोन बहिणी दोन्ही बहिणीचे विचार खूप छान आहेत मुलगा कसा पण असो त्याने संसार केला म्हणजे झाल आणि मन जुळली की आपोआप संसार चांगलाच होतो मुलगा कष्ट करणारा असला की शून्यातून हे विश्व निर्माण करता येतो फक्त कष्ट करायची ताकद असायला पाहिजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे थँक्यू लवस्टोरी सांगितल्याबद्दल मी हनुमान नगर मध्ये राहते तुम्ही कुठे राहता हे मला सांगा मी कधीतरी भेटेन तुम्हाला भेटायची माझी खूप इच्छा आहे आणि तुम्ही तीन महिने मला खूप आवडता
Literally I have no words I was just listening the love story part silently hats off 💯💯💯🙌🙌 . This is called real love . I hope everyone gets a partner like Raji in their life . You all are having great success today really feels happy and inspiring. Just a quote to end : " Person with worst past Create the Best Future ". Also lastly hats off narendra for all his hardwork and what he has achieved today is next level that to without parents support . 💯💯💯🔥
@@HouseQueen11 Glad you remember me mam 😇. Actually busy with job schedule so used to watch vlogs on weekends . Have watched you grow and achieved from start till today 's success and many more to come ✨. You are an inspiration itself .
धनश्री राजश्रीच्या नवर्याचा खुप अभिमान वाटतो, जे लोक स्वकर्तृत्वावर आपल आयुष्य पुढे नेतात त्यांना आमच्या कडून सॅल्युट, आज आम्ही जे काही मिळवल आहे ना ते संदीप ने पुर्णपणे स्वकर्तृत्वावर मिळवले आहे आज मुंबईत एवढ मोठ घर, बिझनेस, गोव्यात घर, साधंसुधं काम नव्हते खुप कष्ट घेतले असो, राजश्री खुप आवडल तुझ घर, खुप पाॅजीटीव्ह एनर्जी आहे, अशीच मस्त प्रगती होवो, स्वामी आईंचा एक फोटो लाव आणि मग बघ,
Khupach🙋♀️ छान घर मी वास्तू शांती च vlog पहिले आहे , हळूहळू कर furniture राजश्री, मला रडू आले story ऐकून, किती कष्टाळू आहात तुम्ही सगळे, true love really true love, मला नरेंद्र च खूप कौतुक वाटले , घरातले टेंशन मध्ये येणारच की naturaly पण आता सगळे ok ok आहे ना, फार आवडला vlog, खूप सुख लाभो तुम्हाला आणि मला तुमच्या सारख्या सुना मिळो असे pray करा pls 🙏🙏❤❤👍🙋♀️🌹🎊🎉
Hii di... Mi tula khup adhi pasun follow Krte... Mi ha vlog bgitla Tyat tu raju di ch Clg mention kel... Mi pn tyach Clg madhe diploma Krtey polytechnic LA .... Mi he Aikun khup happy zale.... Raju di pn amchya Clg madhe shikley 🤩❤
Rajii tai ahe cha khup bhariii active ahe milun mislun rahte majak masti ten chlu aste tichi mla pn khup awdto rajiii tai cha swabhav kash mla pn rajii tai sarkhii sis asti...........anii taii ek request Rajii tai chya lagna che pics dhkavna😁
Nice love story 💖💖💖💖, few people are success in the love marriage , one thing I would like to tell you in your bedroom your cupboard is front of your bed the negative point is the reflection of ur mirror should not be on your bed thats not good sign so pls shift ur cupboard ❤
राजश्री तू खूप गोड आहेस आणि समजून येतंय की तू मनात काही न ठेवणारी मनमोकळी स्वभावाची आहेस...अश्या स्वच्छ स्वभावाच्या माणसांबरोबर कधी काही चूक होत नाही...तू पैसा न बघता माणसाचा स्वभाव पाहिलास हेच खूप मोठं…..आता फॅमिली पण समजून गेली आहे की नरेंद्र खूप कष्टाळू आहेत , त्यांचं खूप कौतुक की लहानपणा पासून आत्ता पर्यंत स्वतःच्या मेहनतीने सगळं उभारलं....देवाचे आशीर्वाद असतातच अश्या माणसानं सोबत...May god bless u with all ur desired wishes...❤️
छान आहे घर आणि स्टोरी... तुमची..असेच रहा ...हसत खेळत..... आणि राजश्रीचा नवीन चॅनल कधी येणार... आम्ही बघुत तोही... लवकर या यु टुबवर..तुमचे विडियो बघायला उत्सुक आहे मी तर......पण धनश्री मी तुमचे विडियो पण बघतच राहणार... दोन्ही बहिणींना..ऑल द बेस्ट..👍👍👌👌
Khupch interesting love story ahe Rajashree chi ani khara tar inspirational story ahe young generation sathi 👌 ani Rajashree cha ha decision changala hota ki kahihi zala tari palun jaun lagna nahi karnar
Tai सेम माझ्या बाबतीत ही गोष्ट झाले माझे लग्न tarle होते आणि बहिणीच मला तिचं समजले होते खूप teantion आलेलं पण आम्ही पण तुझे love with अर्रेज karun dile सुखी आहेत आता बास्स येवढेच हवे असते
Eagerly awaited this video and it's done....nice mla rajimai cha joda khup awadto...first time tumcha ghari ali hoti kanjurla tevvach mla awadlya Hotya tya...soft voice ahe tyancha👌😘
Tai khupp emotional vatl shevti rajshree chi story yekun dolyat pani aal khrchhh,mazya lahan sis ch love marriage aahe khupp problem aale tizyaveles pn tyamul mla khupp touch zali story ❤️🧿😘😘😘
राजश्री खुप गोड आहे त्या दोघांच घर खुपचं छान आहे ❤️❤️ राजी माई आणि नरेंद्र भावोजींना त्यांच्या आयुष्यात खूप सुख मिळो त्यांची भरपूर भरभराट होवो जे जे त्यांची स्वप्न आहेत ती सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पुर्ण होवोत हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना ❤️❤️❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 शिल्पा दळवी