Тёмный

मी 1 वर्षात कुंकू मंगळसूत्र घातले ! | सत्य कहाणी | वीरपत्नी साधना मधुकर साळुंखे | यांचा संवाद | 

VEERGATHA FOUNDATION INDIA वीरगाथा फाउंडेशन भारत
Просмотров 33 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 21 день назад
🚩🇵🇾जयहिंद🇵🇾🚩वंदे मातरम् 🚩🇵🇾 आदर्श विरपत्नी साधनाताई आपण खुप विचार करायला लावणारी मुलाखत दिली.सर्व गोष्टीचा उल्लेख केला.म्हणजे तुम्ही एका वर्षातच कुंकू व सौभाग्याचे अलंकार परिधान केले. तसेच ज्या काही पूर्णागिणी महिला आहेत व ज्यांना वाटेल की आपण लग्न करावे त्यांनी केले तर चालेल व ज्या पूर्णागिणी महिलांना लग्न नको.त्यानी नाही केले तरी चालेल विरपत्नी किंवा पूर्णागिणी महिला ही पती निधनानंतर ब्रम्हचारीणी असते.त्यामुळे ती पवित्र महिला आहे व तीच्या हस्ते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी.
@subsanjaykulkarni5406
@subsanjaykulkarni5406 15 дней назад
सात मराठ्यांच्या विजय असो, मी पण त्या पोस्ट वर होतो जिथे ही चकमक झाली होती, आम्हाला गर्व आहे, व आज तुमचे हे विचार ऐकून खटकन तो दिवस आठवला ती जागा आठवली सर्व काही डोळ्यासमोर आले खरंच धन्य आहात तुम्ही तुम्हाला वारंवार मानाचा मुजरा जय हिंद जय सात मराठा
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 21 день назад
खूप खुप अभिनंदन
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 20 дней назад
ताई तुमचे हार्दिक अभिनंदन
@ganeshgadekar5684
@ganeshgadekar5684 21 день назад
⚔️🇮🇳⚔️🪖🙏🙏 धन्य आहे शहीद परिवारांचे संघर्षमय कथा धन्यवाद
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 21 день назад
🚩🇵🇾जय जवान जय किसान 🇵🇾🚩 शहिद जवानांची विरपत्नी असो किंवा शेतकऱ्यांची पत्नी विरांगणा असो. या दोन्ही महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्या आयुष्यभर सौभाग्यवतीच आहेत म्हणून समाजातील सर्व भगिनींनी त्यांना कोणत्याही धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे त्यांना योग्य तो मानपान द्यावा. आताच्या सुशिक्षित जमान्यात जुन्या अनिष्ट अशा रूढी परंपरा कोणीही स्विकारत नाही. हळूहळू परीवर्तन होत आहे.
@sunildhame3238
@sunildhame3238 19 дней назад
ताई तुमचे दुःख ऐकून फार फार वाईट वाटलं
@BajiraoJadhav-f9w
@BajiraoJadhav-f9w 19 дней назад
खूप अभिमान आहे ताई
@hemanthiray6697
@hemanthiray6697 21 день назад
Salute tai🙏
@arunwable6189
@arunwable6189 20 дней назад
Salute tai. 🌹🙏🌹
@namdevgaikwad3387
@namdevgaikwad3387 18 дней назад
जय हिंद
@uttamchikte5480
@uttamchikte5480 20 дней назад
खूप छान आहे आपले विचार व्यक्त केले मला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं
@surekhapuranik5874
@surekhapuranik5874 20 дней назад
साधनाताई खूप खरं बोललात कुणीच आपला विचार करत नाही नवरा नसल्यावर आपणच आपल्याला सावरायला पाहीजे ह्रदयाच्या कोपर्यात आपल दूखं कायमच आसतं पण ते समजणारे आई वङील या शिवाय कोणिही नसत मूलांना असती सगळी जाणिव पण ते आपला विचार करुन शांत राहतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤जयहींद
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 20 дней назад
सुरेखाताई आपण लिहीलेलं बरोबर आहे दुःखी माणसाना आसरा देणारं आईवडीलांशिवाय दुसरे कोणी नसते.
@rahulwagh7929
@rahulwagh7929 День назад
❤Googm
@adiveppaheggai6294
@adiveppaheggai6294 19 дней назад
Jay hind
@VaishnaviKarpe-d5u
@VaishnaviKarpe-d5u 18 дней назад
Tai mi pn virpatni ahe pn tai khupc trgl krava lagte tai 24 year mdic zale tai mla 2 mule ahe tài pn he lahan vyat ghdle pn aaj ghrcha pn sath sodli 10 year zale mi maja mulana gheun rahate tai
@VinodMore-n6d
@VinodMore-n6d 19 дней назад
तुमचं मत परखड मांडा सगळ्यांना तो अधिकार आहे कोण काय बोलतो म्हणून आपण आपला आयुष्य वाया घालवायचं आपल्या भावना आपण मारायची जे होते ते विधी लिखित असते या सगळयांचा विचार करून आपण आपल्या भावना मारायच्या गरज नाही जय हिंद जय महाराष्ट्र घाबरू नका 🙏🙏
@VinodMore-n6d
@VinodMore-n6d 19 дней назад
या कॉमेंट्स चे उत्तर जरूर देणे कारण बोलल्याशिवाय मन हलके होत नाही 👍
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 18 дней назад
​​​@@VinodMore-n6d1:04 लिहीलेलं खरंय.
@jotiramjagadale7873
@jotiramjagadale7873 21 день назад
🎉
@pralhadgaikwad4998
@pralhadgaikwad4998 20 дней назад
🙏
Далее
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 16 млн
Handsoms😍💕
00:15
Просмотров 4,8 млн
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 16 млн