Тёмный
No video :(

मी Single आहे.😍 | i Am Single | Marathi Comedy Video एकदाच बघा हसून हसून पडाल. | OBZ 

Official Zhakkas Bahu
Подписаться 174 тыс.
Просмотров 849 тыс.
50% 1

मी Single आहे.☺️
_______________________________
नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार केला आहे. रिलेशनशिप तोडण्याचा आमचा कोणताच हेतू नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त तुम्ही मनोरंजनासाठी पहा. या व्हिडिओ मधील कथा काल्पनिक आहे. यांतील कोणतीही घटना कोणत्याही घटनेशी निगडित नाही. कोरोना व्हायरस आलेला असल्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगा. या व्हिडिओ ने कोणाचे मन दुखावले असल्यास मनांपासून माफी मागतो. विडिओ आवडला असेल तर like करा, share करा, Subscribe करा आणि व्हिडिओच्या कंमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत दयाला विसरू नका.
________________________________________
DIRECTOR , STORY, CAMERA, EDITOR
VEERU VHAJRWAD
________________________________________
CAST AND CREW
Vishwajeet Chougule
Vaishnavi Landge
Muskan Maner
Mayur Kodag
Vaishnavi Yende
Sarthak Koli
Anil Banage
Suresh Vajrawad
Varad Kudave
Veeru Vajrawad
Vinod Patil
________________________________________
INSTAGRAM :-
/ officialzhakkasbahu
FACEBOOK :-
/ zhakkasbahu
________________________________________
Opus One by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommon...
Artist: audionautix.com/
Sidewalk by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommon...
Artist: audionautix.com/
Metaphysik by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Angevin - Thatched Villagers by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 licence. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
Official Zhakkas Bahu
"SOME IMAGES ARE USED AS ILLUSTRATIONS FOR EDUCATIONAL PURPOSE UNDER FAIR USE - All images and videos used are in Public Domain"
| official Zhakkas Bahu | Veeru Vhajrvad
For business enquiries:- vinodpatil197.vp@gmail.com

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,4 тыс.   
@nishikantmane3518
@nishikantmane3518 3 года назад
आयुष्यात गुडगे टेकायला आणि भिक मागायला लावणार म्हणजे खर प्रेम........खर आहे भावा 👍🏻👍🏻👍🏻
@ramwanere3457
@ramwanere3457 2 года назад
Right bhaii
@abhijeetkashid1116
@abhijeetkashid1116 3 года назад
आई, वडील , बहीण आणि मित्र हेच खरे साथीदार हे बोलला तेच खूप आवडला मला. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍 #सिंगल
@vishwasshinde9454
@vishwasshinde9454 3 года назад
Kara ahe
@sagarkalunkhe2061
@sagarkalunkhe2061 3 года назад
अभिनंदन वीरू लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहेस तू
@madhura5253
@madhura5253 3 года назад
अभिनंदन
@shivajirasal1967
@shivajirasal1967 3 года назад
😍अभिनंदन भावा 😍
@arun002comedyOffical
@arun002comedyOffical 3 года назад
खरज 1 nobar
@madhura5253
@madhura5253 3 года назад
@@vaibhavjadhav5819 Gm☕☕
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
College karata ki job
@bhaskarpatil8801
@bhaskarpatil8801 3 года назад
भावा एक गोष्ट पटली..... आयुष्यात गुढघे टेकवायला आणि भिक मागायला लावणारी एकच गोष्ट ....... खरं प्रेम.. भावा काळजाला लागला हा डायलॉग 👍👍
@sunilmote5036
@sunilmote5036 3 года назад
"जेव्हा हृदय तुटतं तेव्हा डोळे कमी अन मन जास्त रडतं....." अप्रतिम शेवट 👍
@ankushgadekar1217
@ankushgadekar1217 3 года назад
भावा तु फील्म इंडस्ट्रीतील सर्वांचा आवडता हीरो असनार 👍🙏❤️
@chetuwadnere5591
@chetuwadnere5591 3 года назад
Kharay
@AdityabodhiGaikwad
@AdityabodhiGaikwad 2 года назад
ho
@aparnahambir8924
@aparnahambir8924 3 года назад
विरु तुच एवढा भारी आहे कि तुझ्या विडीओ मध्ये न आवडण्या सारख काहीच नाही.. तु, तुझी acting , तुझे सहकलाकार एकदम भारी आहेत.
@pandurangghuge3939
@pandurangghuge3939 3 года назад
वीरु ❤️ लवकरच मराठी सिनमांसाठी लीड रोल करणार गुड लक तुला अणि tuzya मित्राला🙏
@madhura5253
@madhura5253 3 года назад
अभिनंदन
@shivamjadhav5536
@shivamjadhav5536 3 года назад
प्रेम म्हणजे काय. घरचं खायचं दुसऱ्यासाठी मारायचं..,😂😂😂 हे भारी होत राव 😂😂👌👌👌
@merimaawaghmode4426
@merimaawaghmode4426 3 года назад
👍
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 года назад
तोंडावरचे आणि बॉडी चे हावभाव लय भारी देतो भावा😎👍
@tbabeastgaming2598
@tbabeastgaming2598 3 года назад
Viru bhau ani team sathi 1 share tr bantoch
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 года назад
@@tbabeastgaming2598 नक्की
@sarikakalel3553
@sarikakalel3553 3 года назад
Kharach 👍👍
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 года назад
@@sarikakalel3553 👍
@Mohansarafofficial
@Mohansarafofficial 3 года назад
😅😅
@shankarmetkar7128
@shankarmetkar7128 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ होता प्रेमाचा खरा अर्थ काय असतो प्रेमात कसा माणूस बिघडतो ,घडतो हे व्हिडिओच्या शेवटी भवणिक्तेतून अतिशय उतृक्ष्टा पद्धतीने दाखवण्यात आले आहे व्हिडिओच्या शेवट हा अतिशय उपयोगी होता ...... तुमच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्या
@ching8354
@ching8354 3 года назад
खूप छान दादा विडीयो सुरुवातीस हसवलं ...नंतर मित्राला प्रेमाबद्दल सांगितलं ते आवडलं नव्हतं...पण शेवटी अगदी खरं सांगितला...खूप छान👌👌असच विडीयो बनवत राहा..
@kanthisidhaimade7808
@kanthisidhaimade7808 3 года назад
आयुष्यत घुडगे टेकवायला आणि भीक मागवायला लावणारी एकच गोष्ट ती म्हणजे खरं प्रेम 💯✔️✔️✔️😢😍
@ravikantindap5941
@ravikantindap5941 3 года назад
ह्या यू ट्यूब च्या नगरीत खुप छान पदार्पण 👍💐 God Bless ...
@vishalpatilEditz
@vishalpatilEditz 2 года назад
विषय हार्ड भाऊ👌👌👍👍....Dil Se Dil tak connect ho gaye ....Well done
@sujatamore2086
@sujatamore2086 3 года назад
शेवटी रडायला आलं...खुपच छान आणि खुपच Important msg दिलास.असेच पुढे चांगले काम करत जा.
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening
@shubhamgilbile9748
@shubhamgilbile9748 3 года назад
नाद खुळा भाई.जिंकलास की.... पडून पडून हसलो राव...🤣😂🤣😂🤣😂 भावा तुझी Entry च लय भारी हाय बग. एकदम रॉयल entry सारखी.
@arvindbhimrathi5297
@arvindbhimrathi5297 3 года назад
दादा तुम्ही लास्टला मित्रांसोबत जे बोलताना ते खूप आवडलं दादा 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
@pravingaikwad7957
@pravingaikwad7957 3 года назад
Salute Bhai. Asech single mulavar video banavat Raha. Last part is heart touching. God bless you .
@niteshdongardive143
@niteshdongardive143 3 года назад
आखरी जे प्रेम विषई सांगितल ना भावा ते ना माझ्या हृदयात रहनार ती गोष्ठ भावा ।असेच वीडियो बनवत राहा आणि जीवनात लय समोर जा ।। लय सुंदर वीडियो बलविला भावा 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmanjaveer8592
@laxmanjaveer8592 3 года назад
आयुष्यात गुढगे टेकवायाला अन भिक मागायला लावणारी एकच गोष्ट म्हणज़े प्रेम
@a-7.nileshgotis328
@a-7.nileshgotis328 3 года назад
खर आहे भावा
@sagarnalawade2466
@sagarnalawade2466 3 года назад
🙏
@ramgaikwad8553
@ramgaikwad8553 3 года назад
Khary
@maaricreation3028
@maaricreation3028 3 года назад
Family & frends बद्दल जे बोल्ला ते आवडल मला. कारण प्रेमावरचा विश्वास ऊडलाय 😔😔😔😔
@DhruvRathimarathi
@DhruvRathimarathi 3 года назад
Same bhau
@jairamthakur6480
@jairamthakur6480 3 года назад
9356387050callmi
@JayKudale-lb2yb
@JayKudale-lb2yb 2 года назад
वीरू खरच रे डोळे कमी पण मन जास्त रडते रे आणि शेवट जे बोलास ना ते पण मस्त आहे आई वडील बहीण आणि मित्र 🥰
@vinayakrayat1485
@vinayakrayat1485 2 года назад
मला खूप आवडला हा व्हिडिओ आयुष्यात गुडघे आणि भीख माग्याला लावणारी गोष्ट म्हणजे प्रेम हे वाक्य मनाला झोंबुन गेले मित्रा
@shitalpatil8763
@shitalpatil8763 3 года назад
Sagli story khup chan aahe Total team amazing Mi first time evadhi chan story pahiliy ...you are amazing
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening
@sadeekshaikh1022
@sadeekshaikh1022 3 года назад
आयुष्यात गुढगे टेकवायाला अन भीक मागायला लावणारी एकच गोष्ट म्हणजे .....खर प्रेम!👍
@shivacreation3560
@shivacreation3560 3 года назад
💯👍
@tanujabhokare7227
@tanujabhokare7227 3 года назад
Mastc tuze sgle vedio chan ahet khup motivational ahess tu keep it brother 😀😎❤️
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening
@pawar249
@pawar249 3 года назад
शेवटचा पाठ खूप छान होता एक नंबर फिल्म पाहिली असेच प्रयत्न करत राहा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा वीरू मागे वळून हम तुम्हारे साथ
@nishak9602
@nishak9602 3 года назад
दिल दिया हाई,, इट भी देंगे,,,,, खतरनाक भावा 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ameyapatil7037
@ameyapatil7037 3 года назад
माझ्या कडून तुमा सगळ्यांना नमस्कार, veeru भाऊ एकदम कडक विडिओ झाला आहे ❤, मला तर प्रत्येक सिन आवडला आहे, असच आमाला हसवत रहा 😁, चांगले संदेश देत चला💯, आणि तुला पाठिम्बा नकीच आहे 🤩💯💖,
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening
@mangeshpalaskar3912
@mangeshpalaskar3912 3 года назад
एक नंबर भावा खरचं खुप मस्त आहेत व्हिडिओ आणि शेवटी जे बोललाना मी कुठं सिंगल आहे घरचे आहेत की ते खूप भारी वाटलं👍
@dhananjayghortale8953
@dhananjayghortale8953 3 года назад
खरच भावा कडक बनवलास माहितीपुर्ण video जय महाराष्ट्र
@anirudh7503
@anirudh7503 3 года назад
विरु भाऊ खुप मोठा पंखा आहे मी तुझा पुर्णच व्हिडीओ छान आहे तस तर तुमचे सर्वच व्हिडीओ छान असतात पण हा जरा हटके आहे 🙏🙏🙏✌✌
@shivananadbodke5209
@shivananadbodke5209 3 года назад
लाईक करा शेअर करा मराठी ॲक्टर ला आणि आपले मराठी लोकांना पुढे न्या
@viraj_gaming_0661
@viraj_gaming_0661 3 года назад
Ok bro❤️
@shivacreation3560
@shivacreation3560 3 года назад
Part 2 nakki gheun ye bhava im waiting and super this story 👌👌👌👌👌
@sagarbhujbal6073
@sagarbhujbal6073 3 года назад
खरं आहे पन जिवनात प्रेम केल्या शिवाय अणुभव भेटत नाही.आणी एकदा अनुभव भेटला की करत प्रेम होतं नाही.खरच खुप मस्त व्हिडीओ Nice And best of luck
@vaishnaviugale179
@vaishnaviugale179 3 года назад
Jevha ekhadya vyaktich hruday tutat na.... tya veli dole kami mn jast radat...👌👌 great lines...😇
@poonambhosale8296
@poonambhosale8296 3 года назад
Mast..adhi khup chhan samjavlat tya mulala ani dusar mhanje end 👌👌 keep it up guys
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening Looking very beautiful mam
@nageshjawade4520
@nageshjawade4520 3 года назад
विरु खरचं यार जेव्हा पहीलं पाहील तेव्हा खुप हासलो पण खरी मजा व काळजाला चटका लावणारा सेवट होता खरचं विरु 👍👍👍👍
@amolsalunkhe498
@amolsalunkhe498 3 года назад
क्षणभर असे वाटले विरु दादा तुझ्या जागेवर मीच आहे सेम स्टोरी 😔🙂
@minakashidhengle
@minakashidhengle 3 года назад
एक नंबर, सगळे seen एकदम मस्त, acting लय bharri...
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening Looking very beautiful mam
@surajmulla3217
@surajmulla3217 3 года назад
शेवटची लाईन एक धम मस्त आहे. 👌👍
@j.bjayesh.c.bagulpachora688
@j.bjayesh.c.bagulpachora688 3 года назад
खूप छान भाऊ लास्ट पार्ट खूप आवडला खरच 👍🤞
@akashshinde8478
@akashshinde8478 3 года назад
1 no veeru bhai SALUTE 😍 (Only sangalikar)....🔝💯
@user-gf3pn5dd2o
@user-gf3pn5dd2o 3 года назад
शेवटच्या 5 मिनिटात खूपच भारी बोललास भावा खरंच आवडल आपल्याला👍
@ravikurane_17
@ravikurane_17 3 года назад
Ya
@sagarchavan4172
@sagarchavan4172 3 года назад
भावा लाखात १बोललास रे शेवटच्या 3 मिनिटात
@rajatdaware9972
@rajatdaware9972 2 года назад
व्हिडिओ खूप छान आहे ,मला शेवटीचा भाग खूप आवडला👍👍👌👌
@sangeetapawale928
@sangeetapawale928 3 года назад
लई भारी 👌👌👌 खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे👍😃
@sudarshanshinde552
@sudarshanshinde552 3 года назад
You have given a very important message without violating comedy sense. Appreciate your efforts.
@lucario4588
@lucario4588 3 года назад
कोणता१ पार्ट नाही पूर्ण व्हिडिओच भारी आहे😍😍😍😍😍
@mjsong8624
@mjsong8624 3 года назад
जेव्हा हदय तुटतं तेव्हा डोळे कमी अन् मन जास्त रडतं हे मला आवडल 👍👍
@poojakale1747
@poojakale1747 3 года назад
Khupach channn veeru I liket videos 👍👍👌 last wala best part he 👍
@kishorjadhav9793
@kishorjadhav9793 3 года назад
भावा तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल आणि तुझी अक्टिंग लय भारी आहे .👍🙏
@Sagarkhoje
@Sagarkhoje 3 года назад
मराठी माणसाला support करायला विसरू नका ❤️❤️ सगळी कडे मराठी सोडून बकीचेच पुढे जात आहेत आपण आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊनचला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sakhabhosale5025
@sakhabhosale5025 2 года назад
खूपच अप्रतिम... मला तुमचे सगळेच व्हिडिओ आवडतात.
@shivacreation3560
@shivacreation3560 3 года назад
Last seen no.1 bhava aavadla aaplyala...✌️🤗☺️👌👌👌👌👌👌
@darshantikhe1735
@darshantikhe1735 3 года назад
🙏भावा मस्त व्हिडिओ आहे 1 No.❤️
@roshantadas7008
@roshantadas7008 3 года назад
Ending Fhar Ch Sundar prakare Keli dada Tu... Aavdli khup aavdlit... ❤️👍
@aparnapatil4615
@aparnapatil4615 3 года назад
हृदयाला स्पर्श करून गेला भावा तुझा व्हिडीओ असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा
@R.B365R
@R.B365R 3 года назад
Oo same yaar मन भरून आलं तुझ्या त्या शेवटच्या वाक्यातून
@yt_shorts302
@yt_shorts302 3 года назад
खर प्रेम हे खाली झुकायला लावते भावांनी🙏🙏🙏💕💕💕💕💕💕💕💕💕
@yt_shorts302
@yt_shorts302 3 года назад
त्यासाठी आई वडिलांच्या खाली झुका प्रेमच्या नवे 🙏🙏🙏🙏🙏🙏😎😎😎😎😎
@ashujangam1419
@ashujangam1419 3 года назад
Climax was heart touching ❤️❤️ Love from Satara bro ❤️❤️ khup khup motha ho hich devakade echha 😘😘
@sujitpatil7329
@sujitpatil7329 3 года назад
Satarkar💪
@ashujangam1419
@ashujangam1419 3 года назад
@@sujitpatil7329 ❤️
@mycookeryshow780
@mycookeryshow780 2 года назад
-khupach sunder, manala bhavnar, shevti dole bharun aale. mi tumche sarv vidio pahte. mala atishay aavdtat. asech chalu rahu dya. 🌹🥀🌺🌻🌼🌷 khup khup shubhecha.
@seemamangate8478
@seemamangate8478 3 года назад
Starting to end.....,. Lai bhari
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good eveningg
@shubhamsawant5726
@shubhamsawant5726 3 года назад
भावा शेवटचा भाग एकदम इमोशनल होता रे भावा, लॉजिकल विडिओ बनवतोस रे तू, keep it up......🙏🙏🙏🙏🙏😥😥
@santoshpatil1375
@santoshpatil1375 3 года назад
भाऊ शेवटचा 15 मिनिटांनंतर तुमच्या मध्ये मी स्वतःला बघितलं... Love you bhau
@girishkate3523
@girishkate3523 3 года назад
Last seen...मस्त आहे रे भाऊ...✌🏻😘👌👌👌
@snehalkadam2954
@snehalkadam2954 2 года назад
Last seen emotional True & Motivated👍🖤💯
@vishvajitbudre7995
@vishvajitbudre7995 3 года назад
भावा लाशटला जे बोलास ना ते मनाला लागल .भावा तुम्ही अशेच वीडीयो करत राहा ,कारण तुमचे वीडीयो बघीतले की हसुन-हसुन मनाचा ताण कमी होउन जातो
@atharvsadare767
@atharvsadare767 3 года назад
Ho na bawa
@suyashmohite
@suyashmohite Год назад
लय भारी व्हिडिओ नुसती कॉमेडी
@harshbhave25
@harshbhave25 3 года назад
खुप छान भावा शब्द नाहीत माझ्या कड़े तुझ अभिनंदन करायला 💯❤
@djs8609
@djs8609 3 года назад
खूप छान व्हिडिओ . खरं प्रेम कधीच मिळत नाही. प्रेम करायचं असेल तर आई वडिलांवर करा. खूप छान संदेश भावा.🙏🙏
@aaru4955
@aaru4955 2 года назад
Viru dada tu khup chan video banavto, amacha support ani prem kayam rahil tujya sobat, tu asech pude ja ani sinemat hi kam kar, love you DADA
@Guru_Photography
@Guru_Photography 3 года назад
भावा मला खूप आवडला राव व्हिडीओ असच झालय यार माझ्या लाईफ मध्ये 10 वर्ष मी मागे गेलो प्रेमात।। 👍👍👆👆👌👌🙏🌹🌹🌹
@dnyaneshwarpatil9497
@dnyaneshwarpatil9497 3 года назад
माझं पण तसच झाल
@amolyamgar4789
@amolyamgar4789 3 года назад
भावानो खरचं एकदम मस्त video आहे. मी या video ला जर 1000 Likes चे buttons असते तर मी 1000 वेळा Like केलं असतं. This video Deserves more than one like buttons 👌👍.
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 3 года назад
विरू तुझ्याकड खूप खूप शुभेच्छा.... तू नक्की यशस्वी होनार..❤️❤️ हे तुझ काम बोलतय...भावा...❤️❤️
@Akshada_Patil8
@Akshada_Patil8 3 года назад
धन्यवाद सर 🙏...मी तुमच्या videos रोज पाहत नाही..पण जेव्हा कधी बघते,तेव्हा आयुष्याला एक वेगळंच वळण मिळतो. Content खूप छान आहे. त्यासाठी 😊 पुन्हा एकदा धन्यवाद.
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening
@theclashbegin4002
@theclashbegin4002 3 года назад
End part of this short film was really osam 😌. No one loves more than your family.
@abcreation9293
@abcreation9293 3 года назад
त्या मुलीचा डायलॉग😂🤣
@apgamer7456
@apgamer7456 3 года назад
वीरू भाई love it खुप भ|री भ|री videos bna√tat tumhi तुमची टिम ❤️ ❤️❤️❤️🎊
@sandipkawale4965
@sandipkawale4965 3 года назад
खूप छान ऍक्टिन करतोय मित्रा तुज्या या विडिओ मधून खूप काही शिकायला भेटलं
@atharvlandage6370
@atharvlandage6370 3 года назад
Santoor 😂😂saban aane vaishnavi cha diolog🙏🙏🤘🤘👌👌
@sandipmanjrekar4936
@sandipmanjrekar4936 3 года назад
खूप छान विडीओ भावा लहान मुलगी फोटो काढायला सांगितलं तो भाग आणि शेवटचा भाग पण छान आहे. विडीओ मध्ये डायलॉग आणखी पाहिजे
@komalkharade1239
@komalkharade1239 3 года назад
last part khup chan hota .... kharch apale aai ,baba,bahin ani friends hech aple khare sathidar asatat
@surajmahadik7763
@surajmahadik7763 3 года назад
शाप वर तुमची reaction 😆 😂 🤣 लय भारी
@admin_vitthal3989
@admin_vitthal3989 3 года назад
भावा तुझ्या मदे काय लॉजिक आहे kay माहीत पहिल्यादा हसवतो 😊😊😊,,आणि लास्ट ला एक चागला निरोप देतो,, एक चांगला विचार सांगतोच 🤗🤗🤗🤗।।
@shravnivibhute4219
@shravnivibhute4219 3 года назад
Khup bhari hota video aani tyatun milanara sandesh sudha😊
@admin_vitthal3989
@admin_vitthal3989 3 года назад
@@shravnivibhute4219 ho खरचं भरी होता विडिओ🤗🤗🤗
@siddhantvankar9294
@siddhantvankar9294 3 года назад
खर आहे 😜 😁
@rushikeshmhaske7711
@rushikeshmhaske7711 3 года назад
Layi jaam hasaloy.....🤣🤣🤣🤣🤣 Bhava tuje pratyek video pahun khup better feel hotay
@aniruddh2254
@aniruddh2254 3 года назад
Last seen aushbat single rahane great ai baba bahu bahin yancha saravancha vichar karan great
@sakshipatil8004
@sakshipatil8004 3 года назад
अगदी खर आहे भावा असेच व्हिडिओ बनवत रहा👍
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good eveningg
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 3 года назад
Are bhau himmat nako haru khup chhan comedy aasate host chi.....ek divas nakki famous RU-vid channel hoil he....👍🏻👍🏻
@hindaviwakare8800
@hindaviwakare8800 3 года назад
Start with Smile... Ends with tears....😢its reality of thousands of couples including👆👆👆
@chaganchavan7215
@chaganchavan7215 2 года назад
Last line Khup Chan hoti Mitra
@aakashkharat4832
@aakashkharat4832 3 года назад
Viru bhai nice video last sin kaddk👍 na ringtone sin mast aahes🤣
@omkarbangar6404
@omkarbangar6404 3 года назад
I'm single😂😂 nice video 🙂
@komalrahate837
@komalrahate837 3 года назад
Khrch..khup chan message delay...single best👍
@sudhakapadi2073
@sudhakapadi2073 3 года назад
Last sen msst hota aani important aahe he sglya uva pidhila Klalch pahije
@vaibhavjadhav5819
@vaibhavjadhav5819 3 года назад
Hi good evening
@ganeshnikam2106
@ganeshnikam2106 3 года назад
भावा एक नंबर स्टोरी आहे हसवलस pn आणि radavls pan pan खुप मजा आली tuzha video pahun
@BaghaNa
@BaghaNa 3 года назад
भाई तुझ्या व्हिडिओ ला तोडच नाही , कॉमेंट करायला शब्द सुचत नाहीत ☺️🥺😭😁 सर्व काही असत ❤️❤️
@kiranmore9316
@kiranmore9316 3 года назад
मुरमाचा शोट खूप आवडला भावा कालच मुरूम टाकलाय येईल ती 😁😁😁😂
@Pranju2002
@Pranju2002 3 года назад
Last line khup mast .....👏
@sybfmabhogalaniket3068
@sybfmabhogalaniket3068 3 года назад
I liked the last scene khupch relatable hotta majya sathi .
@shahidinmdar5250
@shahidinmdar5250 3 года назад
भाऊ तू ग्रेट व्हिडिओ बनवतो चेहऱ्यावरचे हावभाव सर्वकाही एकदम मस्त मी तुझ्या व्हिडिओ प्रत्येक वेळेस बघतोय कोणत्या ठिकाणी शूटिंग करताय
Далее
REFLEX CHALLENGE vs FOOTBALL MACHINE 🙈😱
00:24
Просмотров 2,6 млн
УГАДАЙ ЕДУ ПО ЭМОДЗИ! #shorts
00:57
Просмотров 120 тыс.