सांजवेळी दाहक बेचैनी होते जीवाला हरवून जाते मन शोधते प्रियेला एक अकल्पित अप्सरा उतरावी तशी, प्रिये तू अवतरलिस माझ्या जीवनी, आता शब्दही तुझेच आणि ही तुझीच वानी सांजवेळी दाहक बेचैनी होते जीवाला हरवून जाते मन शोधते प्रियेला -दिगंबर हरकळ
प्रेम करनं खूप सोप असत पण नीभवन खुप कठीण असतं प्रेम केलं तर शेवट पर्यंत साथ दिली पाहिजे नाहीतर प्रेम करु नये एकदा प्रेम करून बघीतल की कळतं की प्रेम सोडून गेल की किती त्रास होतो 😞😞🙏