Dumping ground in mumbai : मुंबईच्या डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नावरुन विरोधकांना सत्ताधाऱ्यांचं उत्तर
#udaysamant #ashishshelar
मुंबईत डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात सरकारने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार सुनील राऊत यांनी केली. यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही प्रश्न उपस्थित करत, विरोधकांना शालजोडीत लगावले. तसंच, यावेळी मंत्री उदय सामंत आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्यातही खडाजंगी पाहायला मिळाली.
PPP\EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
10 июл 2024