My Mahanagar Live is the RU-vid channel of the popular News daily ‘Aapala Mahanagar’ published from Mumbai, Thane, Palghar, Raigad, and Nashik. ‘Aapala Mahanagar’ is widely known for its reliable journalism. ‘Our News, Inside News…’ is the slogan of this newspaper. In the last three decades, ‘Aapala Mahanagar’ has published much important news, in-depth analyses, and various headlines keeping the familiar readers at the center.
Ekhada manus kabad kasht karun Abhyas karun pariksha paas hotat aani ya lokan mule kiti tras hotoy officers lokana... Mam radat astil tar tyana kiti tras jhala asel...it's really shameful
कसला धक्का रे..मत तेवढीच होती्््तरी हि तिसरा ऊमेदवार देण्यात पवार यशस्वी झाले..मविआ कडे तिन ऊमेदवार निवडून येतील एवढी मतं नव्हतीच मूळी....त्यांना गद्दार विकाऊ लोक शोधायचे होते.म्हणून तिसरा ऊमेदवार दिला.....🎉🎉
लोकसभेप्रमाणे विधानपरिषदेला मशिदीतील फतवे किंवा जातीयवाद चालला नाही 🚩 माविआची काही पाळीव मिडीया , काही पाळीव यू ट्यूबर आणि काही पाळीव स्वयंघोषित प्रवक्ते किंवा स्वयंघोषित पाळीव जातीयवादी विकृत निर्भय लाचार 😁 विचारवंत ह्यांचे फडणवीसांविरूद्धचे नरेटीव्ह चालले नाही ! नार्वेकरांना केवळ फडणवीसांची मैत्री कामाला आली ! # देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र ( बाप तो बापही रहेगा 👊) 🚩 राष्ट्रहित जिंकले 🚩 🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
मनोरमा ताईंचे पिताश्री माजी आय पी एस अधिकारी, ताईंना त्याचा माज .... पिस्तुलांचा शेतकरयांना साज...! दीड दोन कोटींची गाडी बुडाखाली....! कुठुन आले पैसे....? होणार का त्यांची चौ कशी कशी कशी होणार का चौकशी...