Тёмный

मुंबईतलं बालपण अन् कलेची आवड; D.Y. Chandrachud यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा 

Loksatta
Подписаться 1,2 млн
Просмотров 9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@pravindukare8633
@pravindukare8633 День назад
साहेबाना शिवसेना आणि राष्ट्रवादी चा निकाल द्यायला तब्बल 3 वर्ष वेळ नाही भेटला
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 День назад
आता वाजवत बसा खूप वेळ आहे..मस्त वाट लाललीत
@sarangkadam1471
@sarangkadam1471 День назад
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. जोरात वाजवली न्यायाची.😢
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 19 часов назад
चंद्रचूड सर,आज आम्हाला तुमच्या कोणत्याच गोष्टी,किस्से ऐकण्याची इच्छा नाही,कारण तुम्ही जे काही दिवे पाजळले आहेत ते देश कधीच विसरणार नाही व हा देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही,आपण एवढे आप मतलबी असाल अशी आम्ही अपेक्षाच केली नव्हती,मौज करो भाई
@A_Movement_Of_Happiness
@A_Movement_Of_Happiness 21 час назад
गोड गोड बोलून महाराष्ट्र राजकारण खालच्या थरास नेण्यास कोर्टाच्या माध्यमातून कुठलीही भूमिका न घेता साथ देणारा न्यायाधीश
@A_Movement_Of_Happiness
@A_Movement_Of_Happiness 21 час назад
महाराष्ट्राचे राजकारण खराब करणारा माणूस म्हणून एवढीच ओळख राहील तुमची... न्याय देण्याची तुमची खरंच इच्छा नव्हती की दबावाने झुकले हेही लोकांना सांगा... सत्तेशी झुकणारा कायम लक्षात राहील लोकांच्या
@madhum7100
@madhum7100 22 часа назад
खोके मिळाले, रिटायर्डमेंटची सोय झाली आता काळजी मिटली
@Shubhangisamare
@Shubhangisamare 23 часа назад
27/10/2024 8 : 02 am सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब, एक सांगू का ? जर तुम्ही कला क्षेत्रात पदार्पण केले असते ना तर सरन्यायाधीश पदापेक्षा खूपच नावारुपाला आले असते आणि एक सरन्यायाधीश पदस्थ म्हणून जे तुम्ही कार्य केले त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने कला क्षेत्रात तुमच्या कार्यांचे कौतुक झाले असते. तुमचे मन ही आनंदात रुळलेल्या असते. खरंच खूपच खूप वाईट वाटले यासाठी कि तुम्ही तुमच्या कार्याचा अभिप्राय काय मागितला आणि कुरघोडक तुमच्या मागे हात धुऊन नाहक छळाला उच्छादले. धन्यवाद
@mmanjarekar
@mmanjarekar День назад
ह्यांच्या वडीलांना दुःख होतं असेल ह्यांना तबला वादकच करायला हवं होतं.
@maitrim3368
@maitrim3368 17 часов назад
तबला वाजवून देशाचे एवढे वाटोळे झाले नसते! 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭
@sweetlife472
@sweetlife472 21 час назад
भावी राज्यपाल 💐💐
@vishwajeetbhosalepatil
@vishwajeetbhosalepatil День назад
लाज वाटते तुम्ही मराठी असल्याचा, काय अवस्था करून ठेवली आहे सर न्यायाधिष पदाची
@real_hindustani10
@real_hindustani10 День назад
तू हो ना मग न्यायाधीश आपली लायकी किती आपण बोलतो किती
@maitrim3368
@maitrim3368 17 часов назад
real hindustan तू मोदी-शहाचा गू - गू खाऊन बोलत आहेस!🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭
@bn745
@bn745 9 часов назад
​@@real_hindustani10अरे बाबा लोकशाहीत सर्व लोकांना बोलण्याचे स्वतंत्र आहे। तुम्ही कशाला डोक्यात राख घालून घेता?
@knitin1975
@knitin1975 19 часов назад
ह्या महाशयांनी असंविधनिक निर्णय दिलेत.... गोड बोलून काही होत नसत, लोकं काम पाहतात
@junglemistholidays6798
@junglemistholidays6798 19 часов назад
याला comment वाचायला सांगा..... आयुष्याचा शेवटच्या 2 वर्षात सगळी इज्जत कमावलेली घालवलास....
@cubemaster5443
@cubemaster5443 День назад
चांगल्या सहवासातून चांगला माणूस घडतो 👏🏻👏🏻
@vilaspandit8888
@vilaspandit8888 День назад
तुम्ही निवृत झाल्यावर काय वाजवायचै वाजवा संविधान आणि कायद्याचे तीन.तेरा वाजवले
@chetannalawade9766
@chetannalawade9766 День назад
मुलाखत द्यायला.वेळ आहे, स्तकार स्वीकारायला वेळ आहे, पण भारताच्या लोकशाही ला वाचवणारा दीपस्तंभ असा निकाल देता आला नाही. लोक मुलांना अभ्यास करायला सांगतात कारण तुमच्या सारखे नसते वडील ,तुम्ही ,मुलगा सगळेच न्यायाधीश, पुढे तुमचा नातू पण होईल.
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 8 часов назад
किंमत संपली आपली supreme justice ❤
@ajaykamble9615
@ajaykamble9615 18 часов назад
भावी राज्यपाल , राष्ट्रपती , राज्यसभा खासदार .
@dnyaneshwarboblade5427
@dnyaneshwarboblade5427 22 часа назад
Great Person
@sushilsirsat3796
@sushilsirsat3796 14 часов назад
Jay bhim jay savidhan
@Vaibhav-Lawand
@Vaibhav-Lawand День назад
आपली कारकीर्द कायम लक्षात राहिल अशी संधी होती पण आता कोणाच्या तरी दबावात होता हे कायम लक्षात राहणार.
@maitrim3368
@maitrim3368 18 часов назад
सर्वोच्च पदावरील मोदी-शहा चा अंधभक्त !😂😂😂😂😂😂
@Amitpatil-g8g
@Amitpatil-g8g 17 часов назад
तुझी
@anugnad
@anugnad 13 часов назад
झाकीर हुसेन really सर 11
@maheshkadam7537
@maheshkadam7537 21 час назад
आता पण तबला वाजवत बस सत्य पुढे झुकणारा सरन्यायाधीश
@bhaskarfarakte1798
@bhaskarfarakte1798 16 часов назад
निष्क्रिय न्यायाधीश
@gourijangam6168
@gourijangam6168 День назад
Plz upload full interview
@ambitious3549
@ambitious3549 17 часов назад
👌👌👌🤩🤩👍👍🙏🙏💖
@ConstantIndustrialSuppliers
@ConstantIndustrialSuppliers 21 час назад
कलंक.. न्यायव्यवस्थेचा
@bn745
@bn745 9 часов назад
महाराष्ट्राचा तबला मात्र वाजवला।
@aniljadhav9517
@aniljadhav9517 18 часов назад
मोठी चूक केली वडीलांनी असं‌ आम्हाला वाटते. उस्ताद झालेले बरे वाटले असते.
@PratibhaMhatre-j5p
@PratibhaMhatre-j5p 16 часов назад
काय करायला पाहीजे😊कीस्से सांगतात
@nileshpatil4395
@nileshpatil4395 20 часов назад
बांद्रा पश्चिम मधून आशिष शेलार आपली सिट अमित ठाकरे ना सोडणार......... त्याग का दुसरा नाम भाजपा आहे ए सिद्ध करणार.
@ganeshishi1331
@ganeshishi1331 20 часов назад
अभिमान आहे मराठी माणूस सर्वोच्च पदावर पोहचले म्हणून
@claudiuslegalfirm.7851
@claudiuslegalfirm.7851 22 часа назад
Sir In simple language you explain what is ideal parenting. पू.ल. हे मराठी साहित्याचे मानदंड आहेत. त्यांचा सहवास आपणास लाभला आपले निर्णय वाचताना पण पु . ल.कुठेतरी डोकवत असतात.
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 День назад
Shame on u
@kishormhapralkar9601
@kishormhapralkar9601 22 часа назад
राज्यसभेवर गेलास तर रस्त्यावर फिरवून देणार नाही जनता
@amazinghistory1431
@amazinghistory1431 17 часов назад
गणपतीची आरती राज्यसभा मिळवून नक्की देईल
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 17 часов назад
भावी राज्यपाल
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 7 часов назад
तुम्ही आणि दाडी ने शिवसेनेचा तबला बाकी आता वाजवला 😂😂
@rohinipatil1252
@rohinipatil1252 21 час назад
How sad
@ranjankheur9710
@ranjankheur9710 День назад
Justice delay, is justice.,..... 🤔
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 16 часов назад
2019 ला पाठीत खंजीर खुपसणारे यांनी लोकशाहीची लोकमताची थट्टा करून असविधानीक सरकार स्थापन केले होते. त्यामुळे त्यांना बरोबर धडा शिकवलेला आहे.
@laxmanlandage7768
@laxmanlandage7768 День назад
@shivraj2839
@shivraj2839 День назад
सामान्य जनते प्रमाणे विरोधी पक्षनेते कोर्ट केसेस चा निकाल 20 -30 वर्षांनी लागायला पाहिजे सरकार असो वा विरोधी पक्षनेते , खासदार, आमदार असो या सर्वांचा कोर्ट केसेस निकाल हा सर्व सामान्य गरीब जनते प्रमाणे सुप्रीम कोर्ट ने १०-20 वर्षांनी निकाल दिला पाहिजे लागू दे झळ सगळ्यां ना
@surajbabar91
@surajbabar91 День назад
Marathi ahet he...wahhhh...mastch
@EkachZatka-u1x
@EkachZatka-u1x 16 часов назад
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात खराब सरन्यायाधीश. असला सरन्यायाधीश मिळणे हे देशाचे भयानक दुर्दैव.
@sweetlife472
@sweetlife472 21 час назад
Introspect
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 22 часа назад
एक सालस व्यक्तिमत्व.
@abhijitmane8111
@abhijitmane8111 21 час назад
Jyala swatach kam neat karta yet nahi.swatachya nyaydanachya kamat fail asanara manus amahala dnyan kay denar.pakshantar bandi kayda asunahi ya manasala 3 varsh jhal kalena kon gaddar 😂😂😂yach bhashan kay aaikav
@akilshaikh7663
@akilshaikh7663 День назад
लवकरच bjp मध्ये प्रवेश..
@nivarutisonavane6800
@nivarutisonavane6800 21 час назад
चुकीचा काहीतरी चुकीचा निकाल देतो न्यायाधीश
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 18 часов назад
Faltu badbad...kamach bol...popat
@kajmilbardeskar9050
@kajmilbardeskar9050 16 часов назад
गुजराथी मारवाडी सारक गोड बोलून मारता 😂
@nit...1838
@nit...1838 20 часов назад
भावी बीजेपी खासदार
@pramodmoon3486
@pramodmoon3486 18 часов назад
RSS ..man.
@maheshgosavi722
@maheshgosavi722 21 час назад
अन् तु मोदी ची ढोलकी वाजवतोय 😂😂
@pravinkhanvilkar6257
@pravinkhanvilkar6257 День назад
राज्यसभे ची तयारी करत आहेत
@sarangkadam1471
@sarangkadam1471 День назад
पलीकडच्या खांद्यावर. पाण्याची घागर आणल्यावर पाणी पडल्यासारखं दिसतंय. कॅमेरा इफेक्ट.
@dhanrajadhav4374
@dhanrajadhav4374 9 часов назад
हा मराठी माणसांना बेवकूफ बनवत आहे
@vinayamberkar2723
@vinayamberkar2723 День назад
Sir you don't give justice for mahrastra people .this is our Right to you give the your final judgment before election about mla discoulifiction case.
@MB-gg3ph
@MB-gg3ph 22 часа назад
यांच्या वडीलांच्या बालपणीचे किस्से तर अभ्यासक्रमाला होता...आठवत का?? हुशार परिवार आहे
@kajmilbardeskar9050
@kajmilbardeskar9050 16 часов назад
मोदी पेक्सा 😂
@prashantkarekar6239
@prashantkarekar6239 17 часов назад
Double dholki. Shevti BJP chya lavniwar nachlat
@prabhakarnikum9504
@prabhakarnikum9504 13 часов назад
लबाड बोका
@Shblue1153
@Shblue1153 21 час назад
Shiklele lok kiti moorkha astat ...janate la fasve gir astat ..yache best example ..Chandrachud
@dsouzajoseph1068
@dsouzajoseph1068 День назад
Aamhi fakt Etihas vachla aahe... Vatle hote Aata etihaas ghadel... Pan 50 varshat ek pan Ashi gost nahi .... Ji etihaas ghadvel
@shabhaji6664
@shabhaji6664 День назад
gadaricha shika mitat Nahi sabhaji rajena pakadun denara350yr natar hi gadarach ahe
@dsouzajoseph1068
@dsouzajoseph1068 День назад
Shevat jawal aala ki ... Interview madhe yetat... Swata sangtaat patrkar parishad kinva news channel samor yevu naye ...
@_assasin_abhinav_yt_2247
@_assasin_abhinav_yt_2247 20 часов назад
Tumchya personal babivishayi lokana kahihi interest nahi, tumachya kadun nyayachi apeksha hoti nyaay kuthehi zalela nahi, faltu gostit kahi tathya nahi, tumi rajnama dya jantechi sutka kara, baki kahich sillsk nahi
@ashishwagh7614
@ashishwagh7614 10 часов назад
Apn kenvach utarlay mantun...ata retirement zalyavr bomblnar he as te ts...pdavr asun aplyla ek hi kaam krta al..shrm vatli pahije
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн
Brawl Stars expliquez ça
00:11
Просмотров 6 млн
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
Просмотров 3,7 млн
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн