Тёмный

मुंबईतील जागावाटपाचं सूत्र ठरलं? MVA च्या बैठकीत काय-काय ठरलं?| Sharad Pawar | Uddhav Thackeray 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 18 тыс.
50% 1

#SharadPawar #UddhavThackeray #NanaPatole #VidhanSabha2024
आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागांच्या वाटणीसाठी महाविकास आघाडीने बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये बहुतेक जागांवर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गट आणि कॉंग्रेसमध्ये एकमत झालं आहे. तर काही जागांवर तिन्ही पक्षांमधील तिढा कायम आहे. याशिवाय मुंबई व्यतिरिक्तही ठिकाणच्या जागांबद्दल बैठकीत बोलणी झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळं आता महाविकास आघाडीच्या जागावाटपावर उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार काय अंतिम निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@laxmangalande3747
@laxmangalande3747 День назад
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤ 25 जागा हव्यात ❤
@mahendraparab5403
@mahendraparab5403 День назад
Only Pawar Saheb Only Thakre saheb Only MVA
@ShivajiPatil-fi4cc
@ShivajiPatil-fi4cc День назад
लोकसभेला काँग्रेसची एक जागा आलेली आहे, त्यांना आठरा जागा कशा देता.ऊध्यव ठाकरे ना काँग्रेस बनविते
@sureshsupekar9508
@sureshsupekar9508 День назад
Mahavikas आघाडी पुन्हा
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 День назад
महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत विजयी होणार व सरकार स्थापन करणार.
@ShivajiPatil-fi4cc
@ShivajiPatil-fi4cc День назад
काँग्रेस बरोबर युती करू नका.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 День назад
ठाकरे यांनी पटोले याला किंमत देऊ नये, एकटे लढा जसे सांगली मध्ये काॅंगरेसने केले तसेच ठाकरे यांनी मुंबई ठाणे येथे भुमिका घेतली पाहिजे
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision День назад
shivsena ubt ne mumbai mdhe at least 26 seat ghetlya pahije ... nhitr separate fight kara
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision День назад
all 6 seat shivsena chi takat aahe .... shivsenane sangali pattern ne seat jinkale pahije ........ congress and ncp cha prachar nka kru❤
@bhushanmuleyvlog9958
@bhushanmuleyvlog9958 День назад
Tutari must
@maheshzagade2043
@maheshzagade2043 День назад
Only mahayuti baki airegaire nathu khaire kami bandech jast😂😂😂😂
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision День назад
mumbai mdhe shivsena la tras det aahat congress and ncp wale raaut saheb aata nagpur, sangali, satara, baramati, kokan, thane, marathwada, vidharbh mdhe suddha aata congress and ncp la seat nka deu❤
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision День назад
congress hatao maharastra bachao
Далее
WHO IS MORE GREEDY?!
00:18
Просмотров 1,2 млн
WHO IS MORE GREEDY?!
00:18
Просмотров 1,2 млн