Тёмный

मुंबईतील २८००० रुपयांची नोकरी सोडली | गावी येऊन दुग्धव्यवसाय चालू केला | राजापूर। कोकण |buffalo farm 

sunil mali vlog
Подписаться 80 тыс.
Просмотров 201 тыс.
50% 1

Raju
+91 8097686646
+91 9082687677
Address:-
खालची धनगर वाडी। बारसू। राजापूर। कोकण
#मुंबईतील२८०००रुपयांचीनोकरीसोडली
#गावीयेऊनदुग्धव्यवसायचालूकेला
#राजापूर
#कोकण
#buffalofarming
#दुग्धव्यवसाय
#konkan
#buffalofarm
Join this channel to get access to perks:
/ @sunilmalivlog
Instagram id :- sunil_mali_vlog
For business inquiries Only ,Please Contact email id :-
team.sunilmali@gmail.com

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 420   
@archanaparab1534
@archanaparab1534 2 года назад
That is the spirit of happy life.....kontehi kam lahan naste. Hya madhun kiti tari business karata yetat. Grt work Raju Dada. Dudh, Tup, Dahi, Tak, Paneer, Cheez, Gandul khat, Compost khat, Sheni, ase barech kahi....Sunil thanks for Inspirational video.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad ❤❤❤❤❤❤❤🥰
@akshatakene4025
@akshatakene4025 2 года назад
Hf gai sarvar agodar bher kad Ani apki deshi gavran go mata thev bhava
@omkarmahadik5804
@omkarmahadik5804 Год назад
@@akshatakene4025 देशी गाई एका लिमिट पर्यंत दूध देतात त्याचा तुलनेत HF गाई जास्त दूध देतात..आणि यशस्वी दुग्ध व्यवसाय करायचं असेल तर गायी HF आणि म्हशी murrah ब्रीड च्याच हव्या👍
@sangitajangle97
@sangitajangle97 2 года назад
अभिमान आहे मला तुझी बहीण असल्याचा....Proud of you Dada....❣️🥰
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
❤🥰🙏
@Onkar_vhanmane0007
@Onkar_vhanmane0007 2 года назад
Nice 👍🙂
@user-ht4nw9gv8l
@user-ht4nw9gv8l 2 года назад
खुप छान दीदी 🙏तुमचा दादा
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 года назад
*भावाला प्रेरणा देणारी बहीण छान*
@sushilmhamunkar1433
@sushilmhamunkar1433 Год назад
मुंबई लोकल मधे मरण्या पेक्षा आणि दुसर्या ची भांडी घासण्या पेक्षा खूप चांगलच आहे भावा.. तुझा आदर्श घेण्या सारखा आहे... 🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🙏🙏🙏
@nehavichare347
@nehavichare347 2 года назад
मुंबईतली नोकरी सोडून गावाला येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय अमलात आणनाऱ्या या तरुणाचे खूप खूप अभिनंदन. सुनील माळी आपण असेच inspiring vlog बनवा,ज्यातून तरुणांना स्फूर्ती मिळेल.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤❤❤ majh hech swapna ahe ki aaplya navin pidhine gaav sodu naye ❤❤❤gava madhe rahun pan mast vyavsaay karu shakto ❤🥰🥰 Asach support pathishi rahude ❤🥰
@prakashjangle4829
@prakashjangle4829 2 года назад
सर्व प्रथम धन्यवाद सुनिल भाऊ तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या भावाच्या अपार काष्टाला, मेहनतीला या सामाजिक माध्यमाच्या सहायातून दाखवून दिल्या बद्दल....जिद्द काय असते हे त्याने सिद्ध करून दाखवून दिले आहे....Salute my dear bro....👍❤
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤❤ Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@niketandalvi2181
@niketandalvi2181 2 года назад
शेणाच आणि पुढ्यात राहिलेलं गवत वापरून गांडूळ खत बनवू शकता आणि दुग्धव्यवसायासाठी जाफर किंवा मुर्रा वापरा. एकवेळ गावाला राहिलेला माणूस कंपनीत काम करु शकतो, काहीही करू शकतो पण शहरात राहिलेला मुलगा गावाला येऊन दुग्धव्यवसाय करतो ही खूप मोठी गोष्ट आहे. सलाम तुझ्या जिद्दीला...
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤
@satishkadam4245
@satishkadam4245 2 года назад
छान👌,कोण म्हणते कोकणातील माणूस आळशी आहे, हा विडिओ पाहून नक्कीच आणखी तरूण शेतकरी कोकणात शेती करायला तयार होतील. 💐तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏😘😍💯
@talarkiran1993
@talarkiran1993 2 года назад
खुप छान व्यवसाय चालू केला आहे मित्रा फक्त पाणी सोय असेल तर चारा लागवड कर 4-5 महिने आपल्या कोकणात चारा प्रश्न आहे. आजोबांचं पण त्रास कमी होईल आणि दूध उत्पादन पण प्रमाणात राहील.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰💕💕💕💕❤❤❤❤🥰
@adityabane8459
@adityabane8459 2 года назад
मस्त 👌. मी सुद्धा फिश फार्मिंग मध्ये आहे. कोरोना मध्ये गॅप घेतला होता. आता परत 2 महिन्यात चालू करतोय मोठी इन्व्हेस्टमेंट करून. नक्की गाईड करायला आवडेल आपल्या कोकणी मुलांना.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Mast bhau ❤❤❤❤
@dhananjayshigwan6478
@dhananjayshigwan6478 2 года назад
Gav konta bhau 🙏
@chetanghanekar7830
@chetanghanekar7830 2 года назад
सुनीलदादा तू खरच खुप चांगल काम करत आहे, आणी कोकणातल्या शेतकर्राची, मेहनत , व्यवसाय करर्राण्या शेतकरयाची मेहनत लोकांसमोर आणत आहे
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
dhanyavaad bhava
@sureshbavdane1500
@sureshbavdane1500 2 года назад
खुप सुंदर *राजूची* संकल्पना व्यवसाय करताना वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून दिवस -राञ प्रचंड मेहनत करतोय.. स्वताला सिद्ध करतोय निर्णय यशस्वी वाटचालीकडे मनुष्यबळ कमी असुनही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेऊन अपलं उद्दिष्ट पुर्ण करतोय एक अभिमास्पद्ध लोक गावावरुन घर बंद मुंबई, शहराकडे वळत चालले आहेत एक सिव्हिल इंजिनियर २८०००/- पगाराची सोडून गावाकडे वळतोयं एक आदर्शचं ..👍👍👌🏻 खासकरून आभार सुनिल युट्युबरचे सोशल मिडीया पर्यंत पोहचवले ..!
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhau ❤❤❤🙏💯majh ekach swapn ahe aapla marathi manus pudhe ala pahije 🙏🙏❤💕 Gava kade rahun vyavsaay karu shakto 💕gaav sodun shahrakade jaych nahi 🙏🙏🙏
@akshaygamre3078
@akshaygamre3078 2 года назад
अभिमान आहे तु माझा मित्र असल्याचा. तू यशस्वी व्हावास हीच देवा चरणी प्रार्थना.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@user-zd2dz8ev9r
@user-zd2dz8ev9r 2 года назад
खूप छान💐 आपलं कोकण खूप छान आहे अश्या खूप साऱ्या गोष्टी आपण इथे करु शकतो. अश्या अनेक तरुण पिडीने कोकणात व्यवसायाकडे वळायला पाहिजे . हेच एक या दादा ने केलेल्या व्यवसायच उदाहरण आहे .खूप खूप शुभेच्छा 🙏 आणि सुनील माली सरांना धन्यवाद.👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🥰🥰🥰🥰
@dilippalsmaker768
@dilippalsmaker768 2 года назад
खूप सुंदर राजू दादा... अभिनंदन... सुनील दादा समस्त कोकणी होतकरू तरुणांना तुझा या नव नवीन व्हिडिओ ने खूप एनर्जी मिळतेय तुझा या सहकार्य ला माझा सलाम.. आज चा कोकणातला प्रत्येक माणूस चाकरमानी झालाय. तेथे त्याला हे ही कळतंय की इथे आपली लाईफ नाही तरी ही तो तेथेच आहे. तो स्वतःचे असे काही करण्यासाठी डेरींग नाही करत आहे, वेळ आलीय आता उद्योजक बनण्याची.... गावाकडे खूप काही करण्यासरे आहे. आधी हाताला चटका मग मिळे भाकर....
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Ho bhava ❤❤❤❤ata gavi pan changla vyavsaay karu shakto 💕💕💕 Dhanyavaad bhau❤❤❤❤ asach support💪 rahude 🥰🥰🥰🥰
@suniljangle8304
@suniljangle8304 2 года назад
कौतुकास्पद कामगिरी ♥️👌👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰
@shankarsankpal7471
@shankarsankpal7471 2 года назад
खूपच छान
@BabuTakaTak
@BabuTakaTak 2 года назад
Motivational video !!! Encouraging!!! गोबर गॅस हा प्रकार चालू करा, कुठेही जाण्याची गरज नाही आपले आजोबा आणि जुणी लोक विशेष करून जे जंगलात राहतात ते नक्की idea देणार तुम्हाला किव्वा स्वतः थोडंसं research करा. पुन्हा एकदा अभिनंदन, आमचं बालपण आठवलं आम्ही असच गायी म्हशी च दूध काडूचे भाई, पण कमनिंमतने गाव सोडवा लागला. भाई आई बाबा आजी आजोबा सर्वांची आठवण करून दिलीस 😭👍🙏.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad 👍🥰🙏🙏
@cricketworld4894
@cricketworld4894 2 года назад
कोकणच्या विकासासाठी आशा होतकरू तरुणांची गरज आहे। कोकणामध्ये व्यवसायासाठी खूप संधी आहेत। पण ते कोणाला करायचं नाही। तेच जर गुजराती मारवाडी येईन करू लागले की परत बोलणार आमच्यावर अनन्या होतो। आणि त्यांची येण्याची सुरवात सुद्धा झाली आहे। कोकणाचा तरुण च कोकणचा विकास करू शकतो। आजून कधी पर्यंत वाट बघायची की कोणी तरी येईल आणि कोकणचा विकास करेल।
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad🥰 bhau 💕🙏🙏 Jastit jast lokanparyant pathvha jene karun kon jamini viknar nahi ani navin pudhi vyavsaay madhe utartil🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯
@nikhilpurandare1055
@nikhilpurandare1055 Год назад
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. छान आदर्श घालून दिलात. 👍
@AN-xg7mi
@AN-xg7mi 2 года назад
खूप सुंदर खूप छान. पहिलेच वाक्य काळजाला भिडले. हे भाऊ नक्कीच यशस्वी होतील. खूप मेहनत करतात. All the best 👍🏻.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤💕💕😍
@legendshreyas
@legendshreyas 2 года назад
Big fan of yes महाराजा 🌴🌴, as well as sunil Mali vlog ❤❤
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤❤❤ bhava
@amjdv6257
@amjdv6257 2 года назад
राजू तुझा व्हिडिओ मी वेळ भेटल्यावर सारखा बघतो तुझ्या गोठ्याला नक्की भेट देणार तुझ्याकडुन काही माहिती मिळेल , खूप खूप अभिनंदन .....
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤❤❤❤❤
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 года назад
*राजु हा प्रामाणिक पोरगा आहे भविष्य नक्की चांगले आहे रस्ता सामाजिक मदत घेऊन करता येईल रस्ता हे शासन कार्य आहे*
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhau❤❤❤
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 года назад
मित्रा मी वेळ मिळताच नक्की भेट देणार आपल्याला
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
@pravaseksundarswapn
@pravaseksundarswapn 2 года назад
मस्त सुनील खुप छान आणि माहितीपूर्ण वीडियो आहे आपल्या कोकणातल्या लोकांना तुझा या वीडियोचा खुप फायदा होणार हे नक्कीच आणि मित्रा तुझा मेहनतीला सलाम 🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏💯💯❤❤❤💯💯💯💯💯💯💯💯💯
@nitinchavan9747
@nitinchavan9747 Год назад
Real video real information thanks
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤🙏
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 года назад
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या राजू मित्राला मनापासून सलाम कोकणात राहून निसर्ग पूरक उद्योग करतो आहे ग्रेट आहे आणि नक्कीच खूप मोठा होणार तो आणि तू असे व्हिडिओ बनवून कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाच काम करतो आहेस आणि मी तुला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाठवतो तो त्याला दाखव आणि जमल्यास तूपण नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनव कारण कोकणातल्या उद्योग करणाऱ्यांला त्याचा खूप.. फायदा होईल आणि इतर लोकांला पण होईल
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤💯❤❤
@rahuldeshmukh6556
@rahuldeshmukh6556 2 года назад
Very Hard working . Keep it up. Ziddi Raju.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🙏❤💕
@sitanatural
@sitanatural 2 года назад
💐💐💐खूप छान सुरुवात.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤❤❤❤❤❤ 💕😍❤
@vinodpawar5442
@vinodpawar5442 2 года назад
नक्कीच प्रेरणादायी उद्योग आहे!यशवंत हो
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhau❤
@chandrakantkadam3362
@chandrakantkadam3362 2 года назад
Congratulations raju keep it up
@sunilnawale3499
@sunilnawale3499 2 года назад
Hats off to Raju and to u too Sunil bhava
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil ❤❤❤😘🥰🥰💕💕❤❤🌹💯🙏
@ameyapatil2424
@ameyapatil2424 2 года назад
Bhau ek number video. Haa tarun koknaat atta 50,000 per month kamavtoy. Kahi divsaanni profit 1lac per month pan jaayil. Jabardast.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava ❤
@satishkadam4245
@satishkadam4245 2 года назад
शेणापासून vermicompost तयार करा, nursury मधे खूप मागणी असते.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
💕💕💕💕💕💕💕💕
@manishgurav5769
@manishgurav5769 2 года назад
Tumche video khupch informative and inspirational astat
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
dhanyvaad bhau..jastit jast lokanparyant pathvha jene karun gavatli tarun pidhi gavi rahun vyavsaay kartil.....asach support rahude
@harshadchaudhari4152
@harshadchaudhari4152 2 года назад
आलेल्या अडचणी ना खचून जाऊन व्यवसाय बंद करू नको... एकदा सेट झाला की मग सगळं वेवस्तीत होईल। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Ho 🙏🙏🙏
@shridharsoundalkar462
@shridharsoundalkar462 2 года назад
खूप छान अभिमान वाटतो एक्या कोकणी शेतकऱ्यांचा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhau❤❤❤❤
@Aditya-id2ny
@Aditya-id2ny 2 года назад
Gaav la jivanta thevnyche kaam tu krtoh aahe proud of u bro 🥰❤️
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 ❤❤🥰😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏asach support💪 rahude
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 2 года назад
खुओ छान भावा, आता संघर्ष आहे पुढे नक्कीच यश वाट बघत आहे 🙏🏻👌🏻🚩
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🙏🙏
@mayurshinde8791
@mayurshinde8791 2 года назад
Congratulations barkya dada🥳🥳....keep it up bro👍🔥
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤ bhava ❤💯❤❤
@akshaypatankar5958
@akshaypatankar5958 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ 👍 भाऊला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhau❤❤❤❤❤❤❤❤
@marutidoke6417
@marutidoke6417 2 года назад
कौतुकास्पद उपक्रम व शुभेच्छा 👏👏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤
@pushpajangleshinde2246
@pushpajangleshinde2246 2 года назад
Khupch chan my lovely broo tu khup motha ho tula sarvanche khup khup Aashirwad aahet aai nvladevi tujya pathishi aahe ❤️🙏🙏🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
dhanyavaad
@jayrgurav1909
@jayrgurav1909 2 года назад
Well done dada. Tarunanna tuza video tun khup protshan milat aahe. Bakiche youTuber aap aaplya chuli dakhavat astana matra Tu samajik kary karto aahes. Really salute silvar button nasel tari chalel tuzasarkha golden youTuber pahije 👌
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰👍👍❤🥰🥰🥰🥰🙏
@pradeepkokare442
@pradeepkokare442 2 года назад
Congratulations Raju.... Keep it up. 👍🤝💐😎✌
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🥰🙏🌹💕😘❤❤❤❤🌹😍💯😎
@pradeepkokare442
@pradeepkokare442 2 года назад
@@sunilmalivlog धन्यवाद. तुमचे देखिल आभार 🙏.... For making an informative video
@sunilnawale3499
@sunilnawale3499 2 года назад
Hats off to Raju and to u too Sunil bhava.
@vishwasisame813
@vishwasisame813 Год назад
मस्त...मित्रा........, स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी...........गुड...
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
@kee9622
@kee9622 2 года назад
भाऊ तुला गणपत्ती बापा खूप आणखी सपलत्ता दे वो 🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
😘😘❤🥰💕💕💕💕
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 2 года назад
Also Sunil Dada, do take Photos of the Roads in Barse and show it to the Nagar Savek and Zilla Adhikari of Rajapur. Kalji Ghya
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤ bhau 😍😍💯💕❤🌹
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 2 года назад
खूप मेहनतीचं काम आहे,अभिनंदन
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤❤❤❤❤❤❤
@sameershrungare438
@sameershrungare438 2 года назад
भावा, तुझ्या मेहनतीला सलाम
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🥰
@sachinmane4183
@sachinmane4183 Год назад
Mast asech mumbai wale pune wale gawala tambubdet lai mast
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🙏🙏🙏🙏
@surajpalsamkar6478
@surajpalsamkar6478 2 года назад
अभिमान आहे भावा तु माझा मित्र👬 असल्याचा💞. तु यशस्वी व्हावास हिच देवा चरणी प्रार्थना💐.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕💕💕😘😘😘😘😘
@sanjaytawde5507
@sanjaytawde5507 Год назад
भावा. MSME मधून लोण साठी अर्ज कर 100% होणार....30% सबसिडी देतात.....
@avadhutkadam6369
@avadhutkadam6369 2 года назад
दादा पंढरपूर म्हशी घे ते उन्हाळ्यात पण दूध देतात सुका चारा असेल तरी 5,6 लिटर कमी नाही होत
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad🙏 bhava ❤
@chandrakantshivekar1314
@chandrakantshivekar1314 2 года назад
1. शेण विका तुम्हाला नसेल लागत तर 2500 टॉक्टरची ट्रॉली . 2. रेडीला तुम्ही पाहिले 3 महिने दूध चांगले पाजा तिला calf starter द्या.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@anilbotle823
@anilbotle823 2 года назад
सुनिल एक चांगला माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤❤❤❤ bhau
@RameshSingh-ff6qr
@RameshSingh-ff6qr 2 года назад
Great Manus gav bachega to desh bachega ATI sundar
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil 😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤❤❤❤🥰🥰💕💕
@RameshSingh-ff6qr
@RameshSingh-ff6qr 2 года назад
Sunil bhau Mumbai kokansathi motha market ahe dudh Andi Ani kokni Manus kade sundar bhumi kokan ahe fakt mehanati sathi tyar kara
@tejaskokare9446
@tejaskokare9446 2 года назад
ekdum jabardast wish u all the success raju bhava ❤️❤️❤️❤️❤️
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 года назад
Mumbai che chakarmani bannyapeksha..gavkadche swabhimani....how the josh...hich ti vel
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘❤❤❤❤
@sonawanekishor9727
@sonawanekishor9727 2 года назад
स्वतः चि शेती असेल तर शेती मध्ये शेण खत वापरा जेणे करून सेंद्रीय शेती होईल. आणि शेती नसेल किंवा कमी असेल तर शेण खंत् विका आमच्याकडे 4500/5000 रुपेय् ट्रॅक्टर चालू आहे आणि हो एक म्हणजे सांगायचे झाले तर असे कि शेण वेस्ट करू नका कारण खरा फायदा शेणा मध्ये आहे धन्यवाद .
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Ho bhau 🙏❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰
@KokaniSugran
@KokaniSugran 2 года назад
खुप छान 👌👍 कर मेहनत खा नेअमत जबरदस्त vlog
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad ❤🥰🥰🥰
@culture2403
@culture2403 2 года назад
खुप छान व्यवसाय राजू भावाचा ...👌👌👌 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✌👍💐💐💐 रोज मिळणाऱ्या शेणापासून गांडूळखत तयार कर ..
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
dhanyavaad bhava
@nileshshelke5517
@nileshshelke5517 2 года назад
proud of you bhava ❤️👍🤗
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
dhanyvaad bhau..jastit jast lokanparyant pathvha jene karun gavatli tarun pidhi gavi rahun vyavsaay kartil
@akashjaybhaye4853
@akashjaybhaye4853 2 года назад
Bhau kharach khup chan vavsay ahe ani tumhla mahiti nastana suddha karta
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤❤
@akashjaybhaye4853
@akashjaybhaye4853 Год назад
​@@sunilmalivlog❤
@maheshpawar2548
@maheshpawar2548 2 года назад
खूप छान vlog informative हे रोशन पवार च गाव आहे का
@shreesiddhi77
@shreesiddhi77 Год назад
ple from milk you will be take addprduct like paneere lussi tube thane you will be make more propite
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️🙏
@maluharyan9517
@maluharyan9517 Год назад
खूपच छान ,असे कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय सुरू होणे खूपच महत्वाचे आहे आणि हा धंदा मन लावून केला तर त्यात नक्कीच फायद्याचा आहे ,आणि त्यामुळे आपली कोकणातील घरे बंद पडून ती परप्रांतीयांच्या घश्यात जाणार नाहीत आणि मुंबई त रेल्वे मधून रोज धक्के खात ऑफिस ला जाण्यापेक्षा आपल्या गावच्या घरी राहून शेतीवाडी सांभाळून जमीन जागेवर लक्ष ठेऊन केलेला हा धंदा खूपच चांगला आहे,आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तुम्ही मेहनती आहात ,आणि या धंद्यामध्ये यशस्वी होऊन इतर कोकणातील तरुणांना सुद्धा एक आदर्श घालून द्या की जेणे करून ते सुद्धा या धंद्यामध्ये आकर्षित होतील आणि ते मुंबई ला किंवा इतर ठिकाणी नोकरीच्या शोधात न जाता आपल्या मूळ गावी राहून आपला गावं विकसित करतील, आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ,
@saritagoatfarm46
@saritagoatfarm46 2 года назад
खूप छान माहिती आहे साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राजू साहेब साऱ्याचा नियोजन काय करतात याबद्दल माहिती दिली तर बरं होईल
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Part 2 yenar ahe tevha ❤❤❤sarv details bhetnar ❤❤❤😍
@pratibasurve6177
@pratibasurve6177 Год назад
Best of luck bhava
@NivruttiNiugare
@NivruttiNiugare 5 месяцев назад
Kupch chan 🎉❤
@rajapurisandesh8291
@rajapurisandesh8291 2 года назад
Bhari mahiti Ani video dada 😊👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
dhanyavaad bhava
@sainathsawant6995
@sainathsawant6995 2 года назад
शेणाचा वापर करून गांडूळखत निर्मितीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो . कारण गांडुळ खाताला मागणी खूप आहे👍🏻👍🏻👍🏻good luck bhava
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🥰🥰❤🙏
@sudhirsanassanas2838
@sudhirsanassanas2838 2 года назад
खरच खूप छान आहे.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤❤❤
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 года назад
*शेती साठी शेण विकता येते त्याचे चांगले पैसे होतात*
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🙏🙏🥰❤❤👍
@ramsarvankar1412
@ramsarvankar1412 2 года назад
Mast information ahe...kharach laxmi ahe dada kade
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤ bhava ❤💯
@mayurdorle8275
@mayurdorle8275 2 года назад
Ok
@suryakantjamdar8923
@suryakantjamdar8923 2 года назад
Mitra tula yevdhe kase jamte gharche koni nahit ka tu charyachi vyavastha kashi kartos moti sheti ghevun maka kar aani tyacha mur ghas banav aani tasech doctor chi garaj kami padavi mhanun medicine baddal shikun ghe calcium minerals det ja thodya dudharu mais nivdun ghet ja dhanywad
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau ❤
@nishant731
@nishant731 2 года назад
1 no. Mahiti सांगितली दादा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤
@vilaspawadesir6975
@vilaspawadesir6975 Год назад
शेण खात स्वतःच्या शेतात वापरा २५ टक्के उत्पन्न वाढेल, शेती नसेल तर शेती असणाऱ्या शेतकऱ्याला विका 5 हजार रुपये टोली milel
@sudhirambre970
@sudhirambre970 2 года назад
Bhava shenkhat tayar kar tyach.. Tyachapn upyog hoil.. Congratulations.. Nice job
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 года назад
तुम्ही खूप मेहनती आहेत
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤
@kisankrupa5725
@kisankrupa5725 2 года назад
भाई आपण असंच एंग जनरेशनला उत्तम उदाहरण आहे. हिरव्या चाऱ्यासाठी नेपियर गवताची लागवड कर.
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤❤❤❤ asach madat karat pudhe alo ki aapla desh motha hoil 🥰
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Год назад
Dhanyawad 👌👍🌹🙏
@operatorgroup786
@operatorgroup786 2 года назад
He best kel dairy farming
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🙏🥰❤
@tusharpanchal6482
@tusharpanchal6482 2 года назад
congratulations.... keep it up bro.. ✌️
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤ bhava💯💯💯💯💕💕
@pratikkhanolkar5275
@pratikkhanolkar5275 2 года назад
Ek no Bhava👍🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil ❤❤❤❤🥰🙏🙏🙏🙏🙏
@kisantambe8953
@kisantambe8953 2 года назад
दादा म्हशी फक्त चांगल्या क्वालिटी च्या घेतल्या तर अजून यशस्वी होईल बाकी पूढिल व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Satish Lohar Dhanyavaad🥰 bhava ❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun ajun Maharashtra madhil mahila, tarun pidhi varg vyavsaay madhe utartil 💕💕💕💕😘❤❤❤❤❤❤
@kisantambe8953
@kisantambe8953 2 года назад
@@sunilmalivlog ठिक आहे
@vkhindu8044
@vkhindu8044 2 года назад
मस्त व्हिडिओ मित्रा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰🥰❤💕
@mayaa909
@mayaa909 2 года назад
Keep up bro. My goal is also settled down to my village at rajapur…
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
mast bhava
@mahesh_jadhav
@mahesh_jadhav 2 года назад
Khup chan mahiti............nd konkan made ha business khup kami lok karat ahe....nd je kart ahet tyana support karne grajeche ahe....!!!! Keep it up raju.....!!!!! Tuji ek navin company houde milk chi ashi Deva phude prathana karto 🙏🙏🙏🙏🙏
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhau 🥰🥰🥰🥰jastit jast mandalin paryant pochva jene karun aapli gaavchi mula gavi rahun vyavsaay kartil 🥰🥰❤❤❤🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤😘💕💕
@mahesh_jadhav
@mahesh_jadhav 2 года назад
@@sunilmalivlog nakki
@akashshinde2547
@akashshinde2547 2 года назад
Bhava tu great ahes
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad🙏 bhava ❤
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 2 года назад
Ekdum bhari bhai
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
🙏🙏
@swapnilmahadik9156
@swapnilmahadik9156 2 года назад
मस्त वाटली वीडीवो
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤
@shreyanshjadhav9960
@shreyanshjadhav9960 2 года назад
Bhawa Tu bhari tuze karyala salam bhai tuze vchar khup changle
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤❤
@rahulmithari6282
@rahulmithari6282 Год назад
या भावाच उन्हाळ्यात कस नियोजन आहे ते परत व्हिडिओ करून दाखवा. प्लीज
@vickyjadhav1173
@vickyjadhav1173 2 года назад
खूप छान दादा 💐👌👌👌
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤ bhava ❤❤❤❤jastit jast lokanparyant pathvha jene karun navin pidhi vyavsaay madhe utartil🥰🥰🥰🥰👍❤❤❤🙏🙏
@djsmash1987
@djsmash1987 2 года назад
As always Chan video
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤❤❤
@darshankumbhar7247
@darshankumbhar7247 2 года назад
Changla business aahe fakt mothya mhaishi ghe murha ajun profit hoil
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad bhava❤
@sanjaytawde5507
@sanjaytawde5507 Год назад
Keep it raju...
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
🥰🙏
@rajendrapmarathemarathe6406
@rajendrapmarathemarathe6406 2 года назад
खुप खुप शुभेच्छा दादा गोवल
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
❤💯❤💕💕💕
@pratikchindarkar4780
@pratikchindarkar4780 2 года назад
खूप छान राजू 👍
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤❤❤❤❤ bhau
@vilasbargode2220
@vilasbargode2220 2 года назад
खूप छान भावा
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Dhanyavaad❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshshinde3085
@santoshshinde3085 Год назад
Real life
@omkardudam7171
@omkardudam7171 2 года назад
सुंदर विडयो
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 1,3 млн
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 421 тыс.