सुनील भाऊ नमस्कार..!!🙏 👉सदर सुनील माळी vblog📽️😊✌️💐💐 यांनी सातत्याने माहितीपूर्ण आणि आशयाने वजनी स्वरूपाच्या चित्रफिती निर्मित करून सदर क्षितिजाला अप्रतिम आणि समृध्द असे योगदान दिले.म्हणून सदर चॅनेल जास्तीत जास्त subscribe आणि शेअर करा...👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer
एक नंबर व्हिडीओ राजू भाऊ सलाम तुज्या कामाला आणि जिद्दीला... लग्न करशील तेव्हा तुज्या व्यवसाय मध्ये तुला साथ देणारी आणि कामात मदत करणारी आवड असणारी साथीदाराची निवड कर... खूप पुढे जा भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
प्रेरणादायी व्हिडीओ दादा.....❤️ कोकणातील तसेच महाराष्ट्रातील तरुण पिढीला विचार करायला लावणारे तुझे व्हिडिओ असतात... जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण काहीही करू शकतो..याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा व्हिडिओ... 🙏 एक सलाम राजू दादाला 💥
💐💐💐खूप छान व्हिडीओ झालाय....कोकणातील युवा पिढीला प्रेरणादायी भाऊ आहे आपला....मेहनत, चिकाटी ठेवल्यास सर्व काही शक्य आहे त्याच हे आदर्शवत उदाहरण....आज काळाची गरजच आहे छोटा,मोठा अभ्यासपूर्वक व्यवसाय करण्याची उज्वल भविष्यासाठी... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
खूप सुंदर व्हिडिओ .... मुंबई सोडून आपल्या गावी रोजगार निर्मिती...ही संकल्पनाच खूप भारी आहे...तो व्यवसाय कोणताही असो....मित्रा तुझ्या मेहनतीला सलाम....तुझा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत राहो....यासाठी तुला खूप शुभेच्छा. ...
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या राजू मित्राला आणि रोहन मित्राला आणि त्या आजी आजोबानला खरंच मनापासून सलाम कोकणात राहून निसर्ग पूरक उद्योग करतो आहे ग्रेट आहे आणि नक्कीच तो खूप मोठा होणार आणि तू असे व्हिडिओ बनवून कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाच काम करतो आहेस आणि मी तुला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाठवतो तो त्याला दाखव आणि जमल्यास तूपण नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनव कारण कोकणातल्या उद्योग करणाऱ्यांला त्याचा खूप.. फायदा होईल आणि इतर लोकांला पण होईल
Dhanyavaad 💕💕💕💕🙏🙏🙏 Asach support rahude 🙏🙏🙏 Jastit jast aaplya marathi tarun mulankade pathvha jene karun kon jamini viknar nahi ani sheti ani navi vyavsaay madhe utartil 🙏🙏💕
दादा गाई-बैलान बद्दल तुझे विचार खूप चांगले आहेत . अशीच जनजागृती कर 👍♥️. गाई-बैलान शिवाय पर्याय नाही या श्रुष्ठीला .....आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला लागलो आहोत . पण त्या प्रत्येक शेतकऱ्यांना माझा एकच प्रश्न आहे की , आपल्या शेत जमिनीला लागणार #शेणखत पण त्या #मशीन कडून घेणार आहात का ?????. #ट्रॅक्टर , #ट्रीलर ने आपली #गाय-बैल संपवण्याच्या मार्गावर आहेत . पण ह्या स्वार्थी दुनियेत जे गाय-बैल सांभाळत आहेत त्या सर्व गौरक्षक शेतकऱ्यांना माझा शाष्टांग प्रणाम ♥️🙏🙏. खूप चांगली विडिओ दादा👌♥️👍🙏.
Khub Chan Vlog Sunil Dada. There must be more Animal Doctors in Every Taluka of Konkan Region so the anyone who runs a Cow, Buffalo, Horse, Chicken or Goat Farms can call them so that they get timing help. All the Best to Dada for the Success of his Business. Kalji Ghya
खूप छान विडिओ अजून एक विडिओ लांजा राजापूर दुग्ध संकलन केंद्र किव्वा दूध व्यावसायिक संघ बद्दल प्लीज बनवा कारण कोकणात लोकसंख्या कमी असल्यामुळे रिटेल मधी करुन करुन किती करणार तिथे गोकुळ अमूल ची milk collection सेन्टर पाहीजे
Sunil bhav konkna madhe khup scope ahe pan konkna madhe ekane ek kel ki dusra pan tech karnya sathi lagto ani ase karat karat competition chalu hote mag je dudh 60 rp te 50 ni deyaila tayar hotat mag ase nahi zhale pahije kara pan unity theva hich sangto tumi pan he sanga aplya konkna til lokanna I from bhoo dasur 👃
वेट झोन मेडिकल जनावरांच्या साठी आहे सर्व प्रकारचे औषधे तेथे मिळतात लहान लहान वासरू व कलवडी गाई म्हशी सर्व प्रकारचे औषधी मिळतात वेट झोन मेडिकलला लवकर भेट द्या चांगला कोल्हापूर जिल्हा
राजू शेठ म्हशी साठी सॉईल चार्जेर tecnology चे cattle and milk charger द्या... दुधमध्ये वाढ होईल .....किंमत पण कमी आहे 330/- रुपये असेल ... खान्यामध्ये मिक्स करून द्या म्हशी ना
3 mahine radkala pani paju naka ani 30 divsa nanatar dewarming kara. Sakali 3 ltr ani sandhyakali 3ltr dudh paja. Ya vyatirikat kahi deu naka ani separate teva tyala. Potyavar zopva neat rahil. New born asel teva pan 3ltr chik paja 2 time as 8 divas mg regular dudh chalu kara