जागृती न्यूज खूप छान काम करते...... वंचित बहुजन आघाडी ची हर एक छोटी मोठी बातमी आमच्या पर्यंत पोहचून... खरच खूप खूप आभार ...असाच काम करत रहा... आम्ही तुमचे सदयव आभारी राहू....
@@vaibhavathawale9100 इतिहास पहा आणि बोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आताचा वडाळा आणि त्यावेळचा नायगांव मतदार संघातून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांचा पराभव झाला. व बंगाल मधील मदातदार संघातून निवडूण गेले. शिवी घातली म्हणजे सर्व खर होत नाही. अभ्यास ही महत्वाचा आहे. "!! अत् दिप भव !! Enlighten Yourself !! स्वयम प्रकाशित व्हा !!! - गौतम बुद्ध "
@@VBAOficialLiveVanchit इतिहास पहा आणि बोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आताचा वडाळा आणि त्यावेळचा नायगांव मतदार संघातून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांचा पराभव झाला. व बंगाल मधील मदातदार संघातून निवडूण गेले. "!! अत् दिप भव !! Enlighten Yourself !! स्वयम प्रकाशित व्हा !!! - गौतम बुद्ध "