#VLOG1 कोरोना चे अनेक निर्बंध लागलेले असताना, मुंबई ते लॉस एंजेलिस हा प्रवास काही अडचण न येता होईल ना ? अशी मनात शंका होती, पण घालून दिलेले नियम व्यवस्थित पाळल्यामुळे हा प्रवास सुखकर झाला !
Mast mast 👌👌👌क्रिसमस निमित्त एक तरी शुभदा किचनचा एपिसोड अमेरिकेत चित्रित झाला पाहिजे 😊👍 🎊We all are waiting for Christmas Special by Shubhada Kitchen 🤘🎉