Тёмный

मुख्यमंत्री निवडीसाठी 1999 आणि 2004 मध्येही विलंब | Government formation was delayed in 1999 & 2004 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 703 тыс.
50% 1

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून आता दोन आठवडे उलटले आहेत. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जागांची बेरीज बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त असली तरिही अद्याप कोणत्याही पक्षाने राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही.
सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आणि नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याला विलंब होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 1995 आणि 2004 साली अशीच घटना महाराष्ट्रात घडली होती.
Produced by- Onkar Karambelkar
Edited by- Sadaf Khan
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 16 млн
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Просмотров 961 тыс.