📌 शासनाची संपूर्ण घोषणा पाहण्यासाठी खालील Whats app किंवा Telegram चॅनेल ला follow करा - 📌 Follow the Shri Chatrapati Academy Pune channel on WhatsApp: whatsapp.com/c... 📌 Follow Telegram Channel- t.me/your_neet...
इथे आलेल्या सर्व बेरोजगार मुलांचे स्वागत आहे आणि आपण पुढे पण बेरोजगार राहणार आहे याची नोंद घ्यावी ,कारण आता मुली घर चालावणार आहे आणि आपण धून भांडी करणार आहे😅
सर विनंती आहे की तुमची मोफत शिक्षण बाबत वाचलेला pdf telegram वर upload करा कॉलेज मधे proof मागत आहेत नाहीतर fees भरावी लागेल...plzzz कळकळीची विनंती आहे तो pdf telegram वर तुमच्या चॅनल वर upload करा sir... whtsapp channel वर pdf भेटत नाहीये sir
माझ्या मुलगीचा ऍडमिशन ही मॅनेजमेंट कोठ्यातून झाले आहे पण माझी वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आतील आहे तसेच आता मला नवीन मराठा कुणबी (ओबीसी )दाखला 0:17 मिळाला आहे मग शिक्षण फ्री होईल का कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षी मध्ये शिकत आहे
दादा, मी pwd दिव्यांंग मध्ये 40% udid in पण, मागच्या परीक्षेच्या वेळी, मला खुप त्रास झाला होता, म्हणून मी या वेळी त्या category मधून application from, नाही भरला, या वर्षी माझा neet score 137 ,obc category मी counsling कशी करू शकते please help me..
सर, खूप छान जी. आर. ची माहिती स्पष्टीकरण दिले. पण सर , SC/ST category साठी उत्पन्नाची अट आहे काय? जर यांचे उत्पन्न 8 लाखा पेक्षा जास्त असेल तर, ___त्यांना मोफत शिक्षणाचा फायदा होईल का ❓किंवा अशा विद्यार्थ्यांना ट्यूशन फि भरावी लागणार आहे.
आता Gst tax वाढवा पण आता शिक्षण सर्व मुली मुलांना शिक्षण मोफत व्हाव भगवे कपड़े घालून डोंगरावर गेल्याशिवाय मार्ग नाही आधीच् मुलांची लग्न होत नाही कारण मुलींचे प्रमाण कमी त्यातच मुली शिक्षण मोफत पूर्ण करणार आणि मूल माग . त्या पेक्षा सर्व जातीआणि धर्मांतील मुलामुलींना मोफत शिक्षण केले तर् बिगड़तय कुठे असे झाले नाहितर याचे परिणाम खुप वेगळे असणार . कारण मुली dr. Ing. Mba. Iis आणि मूल कुठेच आढळत नाहीत मग या मुली आजच कमी शिक्षण असले ल्या मुलांना आई बाबा त्या मुलांकडे पाठ करत आले असा अनुभव आहे